दुबईला आल्यानंतर चुकून पण कोणाला हे सांगू नका ह्या 5 गोष्टी/नाहीतर😭रडावा लागेल/दुबई महत्त्वाचे सूचना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • दुबईला आल्यानंतर चुकून पण कोणाला हे सांगू नका ह्या 5 गोष्टी/नाहीतर😭रडावा लागेल/दुबई महत्त्वाचे सूचना
    #छत्रपती
    #DUBAIRAJA#marathi #dubaijobs
    #dubaibestjobsalary
    #dubai
    dubai job vacancy 2023
    marathi vlogger dipali
    मराठी व्लॉगर परदेशात
    मराठी व्लॉगर कोल्हापूर
    marathi vlogger kanchan gold collection
    दुबई मधील मराठी व्लॉगर
    मराठी व्लॉगर दिपाली आज व्लॉग
    मराठी व्लॉगर प्रियांका
    मराठी व्लॉगर प्रांजल
    मराठी व्लॉगर अमेरिकेत
    मराठी व्लॉगर कांचन आजचा व्लॉग
    मराठी व्लॉगर स्मिता पवार
    मराठी व्लॉगर मुलगी
    युरोपमधील मराठी व्लॉगर
    मराठी व्लॉगर क्लीनिंग
    dubai job vacancy 2023
    dubai job vacancy
    dubai job interview
    dubai job vacancy 2022
    dubai job vacancy 2023 malayalam
    dubai job vacancy 2022 malayalam
    dubai job app
    dubai job vacancy 2023 tamil
    dubai job interview questions and answers
    dubai job search
    dubai job vacancy today
    dubai job seeker visa
    dubai job apply online

Комментарии • 368

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 5 месяцев назад +29

    आपण दुबई येथे मेहनत करुन देशवासीयांना चांगले अनुभव शेअर्स करत आहात. छान वाटते .

  • @LegalRights88
    @LegalRights88 6 месяцев назад +117

    हि माहिती फक्त गल्फ देशातच नव्हे तर आपल्या देशात सुद्धा पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाला देऊ नये अनेक लोक त्याचा गैर फायदा घ्यायला टपलेले असतात...

    • @utkarshshelke8994
      @utkarshshelke8994 5 месяцев назад +1

      खरं आहे भाऊ तुमचं

  • @bestvideos4795
    @bestvideos4795 6 месяцев назад +37

    चांगली माहिती दिली पण आपल्या ला दुबई ची गरज नाही आमची मुंबई दुबई आहे आपल्याला
    दुबई ला आपली भारताची गरज लागले पण भारताला दुबईची गरज नाही आणि मी एक महाराष्ट्र मुस्लिम आहे

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 6 месяцев назад +105

    दादा एक दिवस तू खूप यशस्वी यु ट्यूबर होशील. मस्त माहिती आणि मार्गदर्शन

  • @dilipbade1840
    @dilipbade1840 6 месяцев назад +37

    फक्त मुक्या लोकांनीच दुबईला जावे.

  • @rushikeshpatil8505
    @rushikeshpatil8505 6 месяцев назад +21

    तुमच्या या माहितीमुळे खूप लोकांना मार्गदर्शन झाले धन्यवाद

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 4 месяца назад +8

    तुमचे vdo बघून भीती कमी होतेय पण काळजी पण वाढते.....दादा तुम्हाला खूप शाहण केलं वेळेने....काळजी घ्या छान रहा..खूप धीर वाटतो तुमचे सजेशन ऐकून...

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.63 6 месяцев назад +51

    रोजच्या जीवनात पण हेच जपलं पाहिजे माणसाने... अनोळखी लोकांच्या बरोबर कामावर असताना कधीच आपली पर्सनल माहीती पुरवू नये

  • @ankarnik
    @ankarnik 6 месяцев назад +53

    बाहेर कामाला गेल्यावर स्वतःची राजकीय धार्मिक मते सगळी गुंडाळून ठेवायची कुठल्याही राजकीय विवादात स्वतःची मते लगेच व्यक्त करू नका व्हाट्सअप्प स्टेट्स नेहमी साधी ठेवा

  • @Prashantdarade-ho1cb
    @Prashantdarade-ho1cb 6 месяцев назад +18

    भाई मैं एमपी से खंडवा शहर से हूं। बहुत अच्छी वीडियो बनाई आपने।

  • @milinds26
    @milinds26 6 месяцев назад +11

    मित्रा चांगली माहिती दिली , हि माहिती सर्व देशांसाठी लागू आहे , अगदी भारतात सुद्धा . असेच माहितीचे विडीयो बनवत राहा , tc

  • @smitmalusare1362
    @smitmalusare1362 6 месяцев назад +16

    दादा मस्त वाटलं, आपला कोणी तरी आहे तिकडे नाय तर असा वाटायचं कि तिकडे सगळे मुसलमान च असतात.. मस्त 🙏🙏🙏जय शिवराय 🙏जय शम्भूराजे 🙏जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩

  • @alkaingle3497
    @alkaingle3497 4 месяца назад +3

    व्यक्तिने जगात राहावे मात्र जगासोबत न राहाता स्वतः च्या विचारा सोबत राहावे , याउलट केल्यास समस्या होतील .

  • @pravinabhang1423
    @pravinabhang1423 2 месяца назад +4

    धार्मिक वर्चस्व किती आहे बघा तिकडे, बहुसंख्य मुस्लिम देश आहे म्हणून, इकडे हिंदु बहुसंख्य असुन हिंदु राष्ट्र म्हटल की काही लोकांच्या पोटात गोळा उठतो. इकडे सगळ्यात जास्त दबलेला तर हिंदुच आहे.

  • @vilasbandewar9359
    @vilasbandewar9359 6 месяцев назад +16

    खूप छान माहिती देता भाऊ thanku आशिष माहिती देत रहा आणि तुम्ही पण काळजी घ्यावी

  • @vishwasmehendale7067
    @vishwasmehendale7067 6 месяцев назад +6

    दादा, तुझ्या मेहनतीला आणि चांगुलपणाला नमस्कार.

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 4 месяца назад +2

    अगदी लाखात एक बोलला दादा खरंच पर्सनल सांगायचं नाही मोबाईल नंबर नातेवाईक घरच्यांचा नंबर देऊ नये हे नियम कटाक्षाने पाळले पाहिजे धन्यवाद दादा 👍ग्रेट

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 6 месяцев назад +26

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @bharatgundre9796
    @bharatgundre9796 5 месяцев назад +3

    हे खर हाय का दुबई चे शेख मुकेश अंबानी पेछा श्रीमंत आहेत खरच आहेत का

  • @jyotisatpute408
    @jyotisatpute408 6 месяцев назад +8

    Nice video Dada god bless you खूपच छान व्हिडिओ आणि माहिती पण खूपच छान खूप उपयोगी माहिती धन्यवाद🙏

  • @vidyaparulekar8832
    @vidyaparulekar8832 4 месяца назад

    खुप छान माहिती देता तूम्ही. बाहेरच्या देशात सावधगिरी आपण कशी बाळगायची हे सांगितल्या मुळे माणूस सावध राहतो. खुप आभारी आहे 🙏😊

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 6 месяцев назад +7

    थोडक्यात कामाशी काम बाकी नमस्कार 👍

  • @vijaymane3009
    @vijaymane3009 2 месяца назад

    मित्रा तुला पाहून तू जास्त शिकलेला दिसत नाही परंतु तुझ्याकडे ज्ञान भरपूर आहे👍

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  2 месяца назад

      धन्यवाद साहेब

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 6 месяцев назад +4

    Uthkrust mahiti dhanyavad

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Месяц назад

    मस्त दादा माहिती सांगतो. आणि कसं लोकं आपलीच आपल्याला पुढ जाऊ देत नाही. पण मस्त माहिती सांगतो. जेणेकरून नवीन लोकं आल्यावर त्यांना कळेल तरी कसं राहायचं.

  • @rohidaspawar5864
    @rohidaspawar5864 6 месяцев назад +5

    भावा तु रायगड जिल्ह्यात असेल तर आपल्या लोकाना मदत करत जा आणि खूप छान माहिती देतोस

  • @prakasharsekar3643
    @prakasharsekar3643 Месяц назад +1

    आपण कुणाला पैसे अजिबात द्यायचे नाही.परत मिळणार नाही

  • @santoshkale7141
    @santoshkale7141 6 месяцев назад +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भाऊ

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  6 месяцев назад +2

      जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भाऊ

  • @Vintagebikers09
    @Vintagebikers09 6 месяцев назад +11

    Khupach Chan mahiti 👍

  • @pad3805
    @pad3805 6 месяцев назад +5

    You are great 👍 superb advice 👌

  • @prempatil1284
    @prempatil1284 9 месяцев назад +6

    खुप छान माहिती भाऊ

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  9 месяцев назад

      धन्यवाद भाऊ ❤️🙏

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 Месяц назад

    खुप सुंदर माहिती दिलीत भाऊ धन्यवाद 🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @amolkamble4516
    @amolkamble4516 9 месяцев назад +91

    भाऊ तुम्ही खूप सपोर्ट करता आपल्या माणसांना तुमच्याकडे पाहून मी पण पासपोर्ट काढला भाऊ माझे दुबईला काही फ्रेंड आहेत ते बोलतात दादा मला या पण विजिट विजा वरती विजिट विजा वरती आला तर किती खर्च येईल दादा सदर वेकेन्सी आहेत का तिकडे दादा मी सध्या कॅन्टीन मध्ये जॉब करतो काय असेल का कॅन्टीन मध्ये जॉब

    • @AmitChavan-s3u
      @AmitChavan-s3u 6 месяцев назад +8

      विजिट विजा म्हणजे काय ते समजून घ्या??
      नंतर 😭 रडत बसाल

    • @pk_creation18
      @pk_creation18 6 месяцев назад +10

      Dubai cha pagar peksha tu youtuve jast paise kamat asel😅😅😅😊

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 6 месяцев назад +4

      भाऊ तुमचे उद्देश चांगले आहेत पण थंबनेलमध्ये " सालेको काट डालो" हें वाक्य नको होतं. TRP साठी तुमच्या सारख्या चांगल्या लोकांना असं करण्याची गरज नाही .तुमचे Contents तुमचे TRP boosters आहेत, हें विसरूं नका.
      शुभेच्छा .
      🙏🙏🙏🚩

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 4 месяца назад +1

    जय महाराष्ट्र भाऊ नक्कीच. आपल्या. मराठी. मुलांनी. मेहनत करावी

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 2 месяца назад +1

    Best vedio.

  • @jitu55722
    @jitu55722 14 дней назад

    bhau ekdam barobar

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 6 месяцев назад +4

    छान माहिती दिली ❤❤

  • @Son_safety
    @Son_safety 6 месяцев назад +8

    काहीही फेकू नको, जात कोण विचारतोय तिथे, जातपात फक्त भारतात आहेत

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 Месяц назад

      @@Son_safety hona bhava,, America madhe kale gore nahit,arab madhe shiya Sunni ,pathan,khan nahit, Myanmar madhe boudh,aani shantidut nahit,Iran ,irak, Palestine Somalia afganistan he desh tar khup sukhi aahet,,fakt bharatat jatpat hote..nahi ka.

    • @Son_safety
      @Son_safety Месяц назад

      @@praveensawanthnicesong.2281 tithe jawun bagh aadhi tula kon jaat vichartoy ka ? Are ho tu samant aahes, tula tar tochnaarch.. sonkamble aasaayla pahije hotas

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 Месяц назад

      @@Son_safety kase aahe..he lihiyala mule tuzi khup jalali..tithe kon vicharate,,,kuthech koni vicharat nahi,tumhich sangata,,,aani aata bangladesh madhe dalitach Marat aahet...

    • @Son_safety
      @Son_safety Месяц назад

      @@praveensawanthnicesong.2281 jaat vicharnya badhal boltoy.. dubai madhe koni vicharnaar naahi..48 taasaat morcha kadhnarya bangladeshi lokana janmthep shiksha dili aahe..ithe aadich warsh bekaayda sarkar rajya karat aahe aani shivsena nikalachi waat paahtey...lokanche changle je aahe te swikaarayla shika..mazich laal ne kaay sadhya honar aahe

  • @amithate9768
    @amithate9768 6 месяцев назад +2

    हे सगळं आपल्या देशात पण चालत
    आपल्याकडे पण बदमाशांची कमी नाही

  • @subhashmasurkar872
    @subhashmasurkar872 15 дней назад

    Nakkich... ekdum khar bollat dada...

  • @yogeshjamdhade2692
    @yogeshjamdhade2692 Месяц назад

    भाऊ खूप दिवस व्हिडिओची वाट पाहिली पण एक नंबर व्हिडिओ आवडला जय शिवराय जय शंभो❤

  • @ankushjadhav499
    @ankushjadhav499 6 месяцев назад +2

    Saheb ji India. Man sobat Raha karn care kara self very birillent nice sweetheart 🎉🎉🎉🎉

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर बरोबर भाऊ हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ajaydhotre-xb8xh
    @ajaydhotre-xb8xh 6 месяцев назад +4

    खुप छान ❤

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz 6 месяцев назад +3

    धन्यवाद भाऊ ❤

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 4 месяца назад

    धन्यवाद,भाऊ मला वाटत ही माहिती आपल्या भारतात सुद्धा लागू होईल.

  • @Qwdtdgg2662
    @Qwdtdgg2662 5 месяцев назад +1

    This information is true not just in Dubai but any country you go too.
    Probably even in India. You never know people’s intentions.

  • @panditrathod7292
    @panditrathod7292 6 месяцев назад +10

    एकच गोष्ट दहा वेळा सांगितली

  • @amitpatil6185
    @amitpatil6185 6 месяцев назад +2

    Ek dam 100% khare bola same ase beharain country madhe ase aahe

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 6 месяцев назад +2

    आभारी आहे भावा

  • @amolbhonde769
    @amolbhonde769 6 месяцев назад +4

    साहेब तुम्ही छान सांगत आहात तुम्ही पुण्यातले आहात का तुमची भाषा पुणेरी आहे

  • @jyotibhore3461
    @jyotibhore3461 7 дней назад

    3:26 3:27

  • @RohitJadhav-lk9ku
    @RohitJadhav-lk9ku 24 дня назад

    एक नंबर दादा धन्यवाद ❤

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 6 месяцев назад +2

    Chhan mahiti

  • @Vinayak-qp4ju
    @Vinayak-qp4ju 4 месяца назад +1

    तू लय बोलतोस महत्त्वाचं सांगून टाक

  • @ajaylokhande2995
    @ajaylokhande2995 6 месяцев назад +3

    Dada khoopach chaan mahiti sangitali tumhi

  • @PRAKASHPATIL-rn5pw
    @PRAKASHPATIL-rn5pw 5 месяцев назад +1

    अति सुंदर 👌👌👌👌

  • @faroqbaqar4248
    @faroqbaqar4248 6 месяцев назад +2

    Good information.👍🏻👌🏻

  • @sayajisalunkhe6171
    @sayajisalunkhe6171 6 месяцев назад +1

    एकदम बरोबर

  • @shaileshrandive3746
    @shaileshrandive3746 6 месяцев назад +1

    Excellent Mahiti, Hach Mumbai, Delhi, Calcutta madhe hi titkech lagu hote. Ani ata Paristiti itki kharab ahe ki konas hi dosti karawi tak, paise udhar kadhun lok palun zatat.
    Finally apla personal Dharmik matt aplya Family madhe hi thevta yet nahi, karan tumche Vitthal ani Dnyneshwar ani tyanche Saibaba, So tae dar mahina zatil Shirdi ani tumhi ektech za Alandi.
    So Family madhe hi Politics discuss karun aplac apnan honar, karan tumhi Modi tar kadachit porga Pappu la support ya tumcha cousin Congress.
    Hence sadhya konashi adhik bolu naye wa Kewal aple karma karun, Ekantat niwas karnei

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 6 месяцев назад +1

    छान माहिती देतात जय महाराष्ट्र

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 5 месяцев назад

    Very good informative video, thanks bhau.

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 4 месяца назад

    भाऊ छान माहिती दिली धन्यवाद जय श्रीराम

  • @sanjaypowar6497
    @sanjaypowar6497 9 месяцев назад +4

    Bhava number 1 chi mahiti dilis aavadli love you ❤❤❤

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏❤️

  • @akshaymore8637
    @akshaymore8637 8 месяцев назад +4

    Dada Al Turki enterprises company Oman Muscat Kashi aahe Jara mahiti sangal ka ty company

  • @donendrajambhale3267
    @donendrajambhale3267 6 месяцев назад +1

    rightly said

  • @roshanpelanekar4613
    @roshanpelanekar4613 Месяц назад +1

    दादा मला मालाबार मध्ये jwellary मध्ये बोलवणा आलाय तर ही जागा चांगली आहे का आणि माझी तिथे फसवणूक होणार नाही ना आणि झाल्यास मी करू शकतो कृपया कळवा

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад

      तुम्हाला पैसे वगैरे मागितलेत का जर मागितले असतील तर मला नक्की कळवा
      आणि जर तुम्ही व्हिजिट विजा वरती आला तर तुम्ही काहीही करू शकत नाही जर तुमची फसवणूक झाली तर तुम्हाला काहीही पर्याय नाही

  • @rajkumargadade2189
    @rajkumargadade2189 5 месяцев назад +1

    Thank you bhaiya

  • @user-gu9or5go2c
    @user-gu9or5go2c 5 месяцев назад +2

    भाऊ मला तिकडे याच आहे कामासाठी काय करावं लागेल

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 4 месяца назад

    Thanks for Marathi video

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 25 дней назад

    Tikade aplya zendyache colour nahi sangayche ani bhartat yeun tya varun doki phodaychi
    Vichar kara

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 6 месяцев назад +3

    एक नंबर

  • @abhinav1329
    @abhinav1329 6 месяцев назад +3

    Parasnali ghevu naka, taplik asel tar bhawala vichara..

  • @ott_zoom
    @ott_zoom 6 месяцев назад +1

    Sir maza ek friend che package pune madhe 20 lakh hote. Aatta tyla abu dhabi la 40 lakh che package bhetle document controller manager position la. tikde kase treat kartat Indians la hya position madhe Ani work load kasa asto.

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 4 месяца назад

    ❤❤चांगली माहिती देतोस धन्यवाद

  • @BabluGaikwad-by7lt
    @BabluGaikwad-by7lt Месяц назад

    Aagadi barobar 👍 Bol lat bhahu 🙏 aaplya prasal goshti kinva kahi hi aaso kona la hi sangaychi kahi garaj nahi aahe 😔 jene karun aaplyala kahi trass na hovo mahiti sangitlya baddal khup khup dhanyawad 🙏 bhahu 🙏 majha pan vichar chal la aahe Dubai la yayacha kama sathi pan please jara sanga na kiti kharch lagnaar aahe visa va passport sathi Ani lebur Kiva helpers ya lokanchi salery kiti aahe jene karun mala hi Dubai la yenya aadi kahi mahiti milali pahile please 🙏 jara aankin mahiti dyal tar mi tumcha khup aabhri rahil dhanyawad 🙏 dada majh naav Bablu gaikwad aahe Ani mi mumbai madhe rahayala aahe mala sadya mi job var nahi aahe pan mi sarve kame kartoy lebur Kiva helpers ani election ch pan thode far nolege aahe Ani 🏠 house kipping security ch sarva kame kartoy mi 😊🙏👍 ani paisent care 👍👌 ch pan kinva cere takers madhe job aseltar chalel dhanyawad 🙏 bhahu 🙏

  • @sagarsonaje6301
    @sagarsonaje6301 4 месяца назад

    मला वडापाव आवडतो हे सांगू शकतो का तिकडे ?
    आणि हो आपण जर रूम मध्ये असलो आणि टॉयलेट ला जायचे असेल तर त्याची गरज दाखवू शकतो का?

  • @adilshaikh715
    @adilshaikh715 6 месяцев назад

    Good Guidance brother hats off

  • @nilamshinde1214
    @nilamshinde1214 6 месяцев назад +1

    भावा मला एक विचारायचं होत ते म्हणजे दुबई मद्ये कामं करण्या साठी वयाची अट आहे का

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 5 месяцев назад

    You are right😊

  • @kundashelar4205
    @kundashelar4205 6 месяцев назад +3

    अरे भावा तू काही गोष्टी करु नका हे सांगतोय पण का याचे कारण सांगत नाहीस नुसता तेच तेच बोलतोयस

  • @dnyaneshwarkothulePatil
    @dnyaneshwarkothulePatil 6 месяцев назад +3

    जय शिवराय

  • @santoshkale7141
    @santoshkale7141 6 месяцев назад +1

    Good Idea dilat rao outstanding
    Superb

  • @rautsudhir2248
    @rautsudhir2248 Месяц назад

    Video Chan ahe

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln 6 месяцев назад +2

    🙏 jay shivay 🙏

  • @vitthalsarje7363
    @vitthalsarje7363 4 месяца назад +1

    भाऊ मला दुबई ला यायचे आहे जॉब साठी

  • @vikasbornale8285
    @vikasbornale8285 5 месяцев назад

    I know that bro. Good information.

  • @rajendrasingh8110
    @rajendrasingh8110 6 месяцев назад

    Very helpful vdo

  • @iambeast8229
    @iambeast8229 5 месяцев назад

    Very nice information

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 4 месяца назад

    Your personal information.
    Which is right.
    But the animals called like
    Human? Where he is?
    Thanks for your alerts.
    Love you.

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 4 месяца назад

    जय शिवाजी जय भगवानबाबा ,जय हिंद जय भारत!

  • @jagdishsonawane1039
    @jagdishsonawane1039 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिली भाऊ आपण 🙏जय शिवराय 🙏

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  6 месяцев назад

      धन्यवाद साहेब 🙏 जय शिवराय

  • @DADAThakur-tz3sc
    @DADAThakur-tz3sc 4 месяца назад

    Best and thanku.....

  • @UmeshRane-ed8xn
    @UmeshRane-ed8xn Месяц назад

    Simply the best bhaoo🙏🙏🙏👌👌👌👌

  • @funnyfrank2366
    @funnyfrank2366 4 месяца назад +1

    Bhau five falm hotel chya baher jaun ye jara tikde kay chalt te bag.tu khup gabrun rahtos

  • @aniket4713
    @aniket4713 4 месяца назад

    He barobar bolala tumhi kunala kahi sangaych nahi
    Mala qatar madhe ha anubhav ala, maza mahiti gheun, maza kadun shikun gheun, maza status var laksh tewun maza game karnyacha prayatn kela
    Mala ayishatil sarvat motha vait anubhav ala ani majyavar khote arop lavnyacha prayatn kela
    Mi thoda dokyane kam kele, sarv kahi janun gheun mag je nuksan zhala te sosun baju la zhalo
    Mi passport copy dili hoti tyane pan problem banavla visa sathi ani maza job gela

  • @akki_ke_facts
    @akki_ke_facts Месяц назад

    Dada dubai la yauch ahe kiti kharch yenar ani Dubai madhi rahyach khayach kiti khrch yenar

  • @tol7616
    @tol7616 19 дней назад

    भाई माहिती फार छान दिली त्याबद्दल धन्यवाद, पण हे मला समजल नाही.. धर्म सांगा पण जात नाही, मग ख्रिशन, बौद्ध असल्यास काय सांगायचं नक्की

  • @SubashTupe-xe4nc
    @SubashTupe-xe4nc 2 месяца назад

    ❤❤❤खुप छान

  • @prajwald7052
    @prajwald7052 Месяц назад

    Khoop chaan insites dilet dada, Jai Shivray, Jai Bharat