इथे राहतात ५ घरे १० माणसे आणि सोबतीला बिबटया व रानगवे 🐆 या गावात लोकांना घरे लपवून ठेवावी लागतात
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- रायरेश्वर चे घनदाट जंगल 🌴 5 🏠 घरे 10 माणसे सोबत 🐆 🌴 बिबट्या आणी गवा असे आहे दैनंदिन जीवन | Part - २
रायरेश्वराचे ऐतिहासिक मंदिर आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर, नाखिंदा टोकाकडे जाताना याच जंगलातून वाट काढत पुढे जाता येते, परंतु येथे वाटा अत्यंत घनदाट जंगलातून जात असल्याने रस्ता भरकटण्याचे प्रमाण जास्त असते, अशावेळी या वाटेत ट्रेकर मंडळींना मुक्कामाची, खाण्यापिण्याची सोय होणारे हक्काचे ठिकाण म्हणजे सुरेशा दादा वाघमारे यांचे घर.
या घरा पर्यंत कसे जाता येईल तसेच या १० लोकांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन या व्हिडीओ मार्फत आज आपण अनुभवणार आहोत, सोबत मी सुरेशदादांचा मोबाईल नंबर देखील देत आहे, संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट नक्की करा.
परिसर माहिती व जेवण साठी संपर्क करा
सुरेश वाघमारे
मोबाईल नंबर: 9422449772
#villagelife #house #rurallife #ruralareas
हेच खरे छत्रपतींचे मावळे
धन्यवाद सर
अतिशय सुंदर नकली लोकांना काय माहीत आहे आमचा भोर तालुका किती निसर्ग रम्य आहे
@@prabhakarjadhav482 thank you
खरच डोळ्याचे पारणे फिडणारे निसर्ग आहे.
@@ShobhaMhamane thank you
अजित दादा अतिशय सुंदर ❤
@@khandujivenupure thank you
छान माहिती
@@Bamboomaha thank you
खूप छान व्हिडिओ...बऱ्याच लोकांना खरंच माहिती नसेल ..ह्या घरांविषयी
@@deepakparthe3683 thank you
निशांत दादाच्या चैनलवर विडीओ पाहिला आहे. खुप खुप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. छान अनुभव. 👌
@@SayliGugale2100 thank you
खुप छान
@@TrishasRecipe thank you
अतिशय छान
Thank you
खुपच छान…सह्याद्रीतील जंगलात वसलेले सुंदर गाव😊👌👌👌
@@निशांत_आवडे thank you sirji
khup sundar chitrikaran ani Mahiti... Thanks Ajit :)
@@tusharchalekar6508 thank you sir 🙏
Khup chan
Thank you
खूप छान व्हिडिओ दादा
Thank you
सुंदर
❤
@@shaileshtupe3313 thank you
कोणीतरी ह्याना मदत करने गरजेचे जय शिवराय 😢
@@sitaramphatak7964 ho tyasathich ha video kela ahe
प्राण्यांच्या प्रदेशात माणसांनी वस्ती केली आहे. जंगल हाच प्राण्यांचा निवारा तिथेही माणूस वसाहत करू लागला आहे. काय करावं यांनी 👉🐅🐆🐒🦬
या फार पूर्वीपासून घ्या वस्त्या आहेत.त्यानी कुठेही अतीक्रमण केलेले नाही किंवा निसर्गीला त्रास दिलेला नाही.
@@meghalaad6053 आपल्या कडे बरीच अशी गावे आहेत जी खूप वर्षांपासून जंगलात राहत आहेत. खूप सुखी जीवन आहे आणि या लोकांनी वन्यप्राणी यांना कोणताही त्रास होणार नाही असे राहतात त्या मुळे या लोकांना सुद्धा वन्य प्राण्यांचा काही त्रास नाही
Thanks for reply
ती जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची असते
❤
@@ramesh7559 thank you