मकर राशीचे फेब्रुवारी 2025 भविष्य | Makar bhavishya | February 2025 Capricorn bhavishya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 141

  • @savitagandhe6308
    @savitagandhe6308 7 дней назад +49

    नमस्कार मॅडम.❤ आपण सांगितलेले आतापर्यंतचे मकर राशी भविष्य अगदी अचूक असते.आपण दिलेला मंत्र नक्कीच आत्मसात करीन.पण मॅम दुःख एकच आहे.की या राशीच्या व्यक्तींचा समोरची व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेते. व काम झालं की पुन्हा विचारत ही नाही. थोड स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 дней назад +2

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @jagdishpawar1
      @jagdishpawar1 7 дней назад

      @@savitagandhe6308 Agadi barobar

    • @hongekarchaitali
      @hongekarchaitali 7 дней назад +3

      साडेसाती होती मकर राशीला म्हणून झाले आहे हे...

    • @rohininirmale6035
      @rohininirmale6035 7 дней назад

      अगदी खरे

    • @Maxi_201
      @Maxi_201 6 дней назад

      काही कोणाचेही खरे होत नाही ताई या रशिबदल

  • @jaydeepgangurde1348
    @jaydeepgangurde1348 3 дня назад +1

    धन्यवाद ताई, आपण दिलेल्या सल्ल्यामुळे आयुष्यात उत्साह निर्माण होतो

  • @aratinaik-no9pk
    @aratinaik-no9pk 12 часов назад +1

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @riyahare1809
    @riyahare1809 2 дня назад +1

    खूप छान माहिती दिली 👍

  • @rajhansgaya5598
    @rajhansgaya5598 6 дней назад +1

    Khup chan.. Vishleshan. . 👍🙏

  • @SayaliGhadge-my4rn
    @SayaliGhadge-my4rn 5 дней назад +1

    Agdi barobar sangital aahe tumhi sgl thank you

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 5 дней назад +1

    जय श्रीराम गुरूवर्य, हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष, खूप महत्त्वपूर्ण माहीती, उपाय दिलेत, धन्यवाद

  • @aratinaik-no9pk
    @aratinaik-no9pk 12 часов назад +1

    👌👌👌👌

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 7 дней назад +2

    धन्यवाद ताई 🎉🎉

  • @rupalikhandebharad8554
    @rupalikhandebharad8554 7 дней назад +11

    लोक फायदा घेतात मग पाठीत खंजीर खुपसतात हे लोक कधी जातील आयुष्यातले

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @RamnathSutar-b1z
    @RamnathSutar-b1z 3 часа назад

    मॅडम या काळात माझे कर्ज भरपूर वाढत चालले स्वतःचे घर पण हातातून गेलेला आहे नवीन घेतलेले

  • @amolbavdhankar6023
    @amolbavdhankar6023 6 дней назад +3

    जय जोतिष्य
    मॅडम शनी ग्रहामुळे त्यांनाच त्रास होतो ज्यांची कर्म चांगली नाही त्यामुळे कायम कर्म चांगली ठेवावी.
    जय शनिदेव!

  • @geetasakpal8084
    @geetasakpal8084 6 дней назад +1

    Thank you madam ❤ tumhi delela mantra mi roj pathan karin. har har jyotish ghar ghar jyotish.

  • @technicaluniversity6544
    @technicaluniversity6544 3 дня назад +1

    Chan bolta mam tumhi....

  • @JivanDambhare
    @JivanDambhare 12 часов назад +1

    राम कृष्ण हरी

  • @mohanjoshi1588
    @mohanjoshi1588 7 дней назад +1

    Very Good madam👌

  • @vaishnvideodhar479
    @vaishnvideodhar479 7 дней назад +1

    Thanks 😊

  • @ketankadam1894
    @ketankadam1894 7 дней назад +1

    Hope for the best 🤞

  • @udaysawant2887
    @udaysawant2887 5 дней назад +1

    Very Very Good

  • @GajananBankar-v5y
    @GajananBankar-v5y 6 дней назад +2

    Good

  • @sangitagiri8330
    @sangitagiri8330 6 дней назад +1

    Jai shanidev❤

  • @pratibhamahalle2748
    @pratibhamahalle2748 5 дней назад +1

    Namste mam , government job kadhi lagel ya baddal sanga na

  • @manishabarde8053
    @manishabarde8053 6 дней назад +1

    Jay JoteshGuru 🌹🙏🌹

  • @JyotiRandive-wk8bf
    @JyotiRandive-wk8bf 6 часов назад

    Mazi makar rashi ahe Santati cha yog ahe k kadhi ahe mala yek mulgi ahe atta ७varshy zal bal hot nahi

  • @SnehaKhandare-n8q
    @SnehaKhandare-n8q 2 дня назад +1

    Mam mi majya maheri ale husband shi vad jal mnun mi 6mahine jale ethch ahe tr mla gyala yetila ka nhi? Kdi yetil????? Plz mam

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 7 дней назад +1

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष.🙏🌹

  • @arungote8317
    @arungote8317 2 дня назад +1

    नमस्कार

  • @reshmadhadankar7905
    @reshmadhadankar7905 6 дней назад +1

    हर हर महादेव

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 7 дней назад +2

    आर्थिक,मानसिक आणि शारीरिक स्थैर्य मिळो ते सारे हरवून बसलोय 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jitendrachaudhari5286
    @jitendrachaudhari5286 3 дня назад +1

    नमस्कार मॅडम आपण दिलेली माहिती अचूक असते त्यातून काही नवे शिकायला मिळते

  • @TanishkaKokane-pj4qg
    @TanishkaKokane-pj4qg 7 дней назад +1

    Har Har Mahadev

  • @sandeshmore3748
    @sandeshmore3748 6 дней назад +1

    kitihi kasht ani mehnat ghetli khup varshapasun kaich fal bhetle nai Joshi mam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखिल थांबून राहणार नाहीत

  • @ramtayde2819
    @ramtayde2819 4 дня назад +1

    rashi hi janm navani pahtat ki chalu navani?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 дня назад

      बर्थ डिटेल्स नुसार आपली चंद्र रास पहावी

    • @ramtayde2819
      @ramtayde2819 4 дня назад

      @AstroguruDrJyotiJoshi makar rashi ahe mazi thank you mam

  • @jyotivaidya-rp1zt
    @jyotivaidya-rp1zt 7 дней назад +9

    Kadhi मिळेल पण काहीच होत नाही मकर रस आहे माझी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jyotivaidya-rp1zt
    @jyotivaidya-rp1zt 2 дня назад +1

    ताई मी खूप त्रास देते तुम्हाला माझी रस मकर आहे पण, माझ्या जाऊची रस मेश आहे खूप दीड शहानी आहे सारखे सल्ले, उलटे बोलणे असते. मी अपंग आहे मी तिचे कायम सहन करायचे ka❓ काहीही बालते तरी तीच बरोबर असे का ❓तिला शिक्षा kadhi मिळणार का नाही आमच्याशी वाईट वागून ❓
    Kadhi तिला दणका बसेल मला तो क्षण साजरा करायचा आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 дня назад

      जन्मो जन्मीचे प्रभाव असतात

  • @GayabaiKature
    @GayabaiKature 7 дней назад +3

    आम्हाला तर खूप खूप त्रास झालाय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jatingada8206
    @jatingada8206 6 дней назад +2

    Madam mere par karz hi
    Dob 6-9-1976
    3.54am give me guidness

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      यात आपण ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेतं असतो
      जर त्यात तुमच्या ही नंबर लागला तर तुमचे नांव घेण्यात येइल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येइल
      जय ज्योतिष 🙏

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 6 дней назад +1

    साडेसाती असल्याने फ्लॅट चा विकत घेण्यासाठी सौदा करता येईल का

  • @valkavcreation2211
    @valkavcreation2211 5 дней назад +2

    Majhi mulgi 10th la aahe .exam 15 feb pasun aahe .sadesati cha tras hoil la tila

  • @suvarnakhedkar1793
    @suvarnakhedkar1793 5 дней назад +1

    Spardha pariksha karnarya la successful kadhi hotil

  • @rupalikhandebharad8554
    @rupalikhandebharad8554 7 дней назад +3

    मला खूप नर्व्हस पणा मी संपले माझं स्वःताच अस्तित्व नाही अस खुप निगेटिव विचार मनात येतात मी काय घालू शकतो की हे विचार मनात नाही येणार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय करावे देत असतो ते उपाय करावे

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 7 дней назад +1

    Jai Jyotish

  • @anaghavaidya7593
    @anaghavaidya7593 6 дней назад +1

    सर्व ज्योतिष मकर राशीचे हे वर्ष खुप चांगले जाणार असेच सांगत आहेत पण काहीच होत नाहीत होताना दिसत नाहीत. कधी होईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 7 дней назад +1

    शुभ दिवस -8,17,26
    अशुभ दिवस - 5,15,24

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 7 дней назад +2

    कर्ज वाढतच चाललेय...काय करावे....सतत कर्ज कर्जात नोकरी ...घर अजुन नाही...कर्ज नाही घेतले तर खर्च घर प्रपंच कसे होणार.

    • @sonalinikale3686
      @sonalinikale3686 6 дней назад

      मारूती ची उपासना करा... कर्ज fitnyacbe मार्ग मिळतात..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @AshishBhamare-h6x
    @AshishBhamare-h6x 7 дней назад +1

    🙏 जय शनीदेव की जय हो 🙏.

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 6 дней назад +1

    माझी रास मकर आहे मला व्यवसाय सुरू करायचा आहे

  • @jivanlalkawle5900
    @jivanlalkawle5900 3 дня назад +1

    मॅडम मकर राशींबद्दलyoudub var 8:01 दिलेले राशींफळ चुकीचे असतात

  • @sushantdeokar1411
    @sushantdeokar1411 7 дней назад +1

    जय ज्योतिष 🚩🚩🚩

  • @vikramchavhan143
    @vikramchavhan143 6 дней назад +1

    हिशोब घेतला पूर्ण 7.5

  • @asparvind
    @asparvind 7 дней назад +2

    Har har mahadev

  • @jayshreejagtap3713
    @jayshreejagtap3713 6 дней назад +1

    मॅडम माझं वय आता ६४आहे पण अजून काही चांगल झाले नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shriharikrupa9134
    @shriharikrupa9134 7 дней назад +1

    Madam tumchi rashi makar aahe

  • @AppaDerle
    @AppaDerle 7 дней назад +1

    Vayktik rashi var sagta ka mam

  • @chhaganpatil7184
    @chhaganpatil7184 6 дней назад +1

    Sadesaati naahi sadeaathi houn janar aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस बदलतील

    • @chhaganpatil7184
      @chhaganpatil7184 6 дней назад

      @AstroguruDrJyotiJoshi aayushyabhar saral vagalo,parastri,sarva vyasan,yanchyapasun laam rahilo,konachi fasavanuk naki keli kadhi,aai vadhil yanna kadhihi fasavile naahi,tyanchya mananusar vagalo,konache paap nahi ghetale naki tari paan je bhog anni vishwasghat,fasavanuk nashibala aale kaa..maran yeil to divas sarvat changala asel jivanatala

    • @Gajdhans
      @Gajdhans 4 дня назад

      मॅडम, मी ऐका मुलीवर प्रेम करतो..मी तिच्या घरी गेलो,तिच्या घरचे पण माझ्या घरी आला .... 7 महिन्याने त्याचा निरोप या म्हणून ... परत त्यांनी आम्हला या वर्षी लग्न मुलीच करायचं नाही म्हणून निरोप पाठवला ...गेले 7 वर्षा पासून आम्ही एकमेकावर प्रेम करतो..... ती म्हणते आत्ता घरचे दुसरि कड जुळवत आहेत..... काही उपाय सांगा मॅडम

  • @jayashrijadhav9598
    @jayashrijadhav9598 7 дней назад +4

    Kahee nhi honar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @rupalikhandebharad8554
    @rupalikhandebharad8554 7 дней назад +1

    मकर रास आहे माझी मनुन विचार ल

  • @AppaDerle
    @AppaDerle 7 дней назад +1

    Maz life madhe success kadhi milel ani kontya shetrat milel plzz sang na guru

  • @sandeeplondhe4835
    @sandeeplondhe4835 4 дня назад +1

    Bayko sodun challi aahe..... Divorce ghetey... Kai karu ata

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 дня назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Maxi_201
    @Maxi_201 6 дней назад +1

    मॅडम मकर राशिबाबत कुठलेही भविष्य कोणाचेही खरे ठरत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jagrutisawlekar8166
    @jagrutisawlekar8166 7 дней назад +1

    Mam marriage badal sanga kadhi jamel 10/08/1995 time : 12:05 am

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 дней назад

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे