Smule (Swaradheen): GeetRamayan - Song 6 - Todita Phule Mi Sahaj Pahila - तोडिता फुले मी सहज पहिला
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- This video has been created for entertainment purposes only! We don’t claim any copyrights or monetization out of this video! 🙏
“तोडिता फुले मी सहज पाहिला जाता” - पुष्प ६
‘नकोस नौके परत फिरू’ ह्या आमच्या गीतरामायणातील पाचव्या सादरीकरणानंतर गदिमांनी रचलेल्या आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायण या महाकाव्यातील अजून एक अजरामर रचना गायचा आमचा एक प्रयत्न ☺️🙏
“तोडिता फुले मी सहज पाहिला जाता” - पुष्प ६
मूळ संगीतकार व गायक - श्री सुधीर फडके (बाबूजी)
रचना - श्री ग. दि. माडगूळकर (गदिमा)
कराओके ट्रॅक निर्मिती - श्री अमोल चिपळूणकर , आय टी प्रोफेशनल, बे एरिया
ट्रॅक पुनर्मुद्रण आणि बदल - श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
हिडिओ मधील गायक -
१. सौ. तेजस्विनी देव-नाईक ,आय टी प्रोफेशनल,पुणे
२. श्री मंदार करंजवडेकर, दंतवैद्य, सांगली
३. श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
सादरीकरण संकल्पना - श्री आनंद नावडीकर आणि श्री मंदार करंजवडेकर
आमचे हे सादरीकरण म्हणजे म्युझिक व्हीडिओ नसून आमचा प्रत्यक्ष (Live Singing) परफॉर्मन्स आहे.
आजच्या काळात ज्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही तिघे आपापल्या घरात बसून ही रचना सादर करू शकलो त्या “स्म्यूल” चे आभार !
केवळ करमणुकीच्या उद्देशाने या व्हिडीओ ची निर्मिती झालेली आहे ! कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा किंवा यातून अर्थार्जनाचा आमचा हेतू नाही! 🙏
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडिया वर जरूर पाठवा आणि त्यांना ही पुढे शेअर करायला सांगा ☺️🙏
पुन्हा भेटू या लवकरच पुढच्या महिन्यात गीतरामायणातील अजून एका गाण्यासह 😌🙏
“Todita Phule Mi Sahaj Pahila Jata” - Song 6
After presenting our Fifth Song “Nakos Kauke Parat Phiru”, presenting to you our yet another attempt to sing an iconic composition from Marathi Music Saga - GeetRamayan written by GaDiMa which has been composed & sung by Babuji ☺️🙏
“Todita Phule Mi Sahaj Pahila Jata” - Song 6
Original Music Composition and Singer - Shri Sudhir Phadke (Babuji)
Lyrics - Shri Ga Di Madgulkar (GaDiMa)
Karaoke Track created by - Amol Chiplunkar, IT Professional, Bay Area, USA
Karaoke Track Enhanced by - Anand Navadikar, IT Professional, Memphis, USA
Singers from Video -
1. Tejaswini Deo-Naik, IT Professional, Pune
2. Mandar Karanjwadekar, Dentist, Sangli
3. Anand Navadikar, IT Professional, Memphis
Presentation Concept - Anand Navadikar & Mandar Karanjwadekar
Pls note that this is a pure Live Singing Performance!!
Thanks to “Smule”, an Online Singing platform through which three of us were able to sing and perform this sitting at our home!
This video has been created for entertainment purposes only! We don’t claim any copyrights or monetization out of this video! 🙏
If you like our presentation, pls forward it within your social networks, friends and relatives on WhatsApp groups and other social platforms and ask them to forward it further as well ☺️🙏
See you soon next month with yet another song from GeetRamayan 😌 🙏
#geetramayanANMK
Amol,Aanand & Mandar Aalp bahot sunder Gayeki Vaah! Kya baat hai 👍👌✌️👏👏🤝
तिघांनीही एकरुपतेने हे गीत छान सादर केले आहे .पुढील गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद ☺️🙏