नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांनी कर्ज भरले तर पाप केलं का पाटील तुम्ही हा शब्द नेहमी वापरत जा प्रोत्साहन देणे चुकीचे आहे त्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पाटील तेवढे बोलत जा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले माडता पाटील धन्यवाद
जाहीर नाम्यात दिलेले वचन पूर्ण करायलाच पाहिजे नाहीतर येथून पुढे कोणी यांच्या थोतांड वचने आणि बोलीवर विश्वास ठेवणार नाही.आणि जाहिनाम्यातील वचने पुर्ण नाही केली तर आंदोलने छेडले जातील.याची दक्षता घेतली पाहिजे.बस झाले नुसत्या गप्पा मारायचे.
कर्जमाफी देवो अगर ना देवो पण एक गोष्ट आताच सांगतो की आता पुन्हा पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी दलींदरी राहणार...म्हणजे कोरडा दुष्काळ, नापिकी हे असच पाहायला मिळणार...🙏
नाना तुम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना संप करण्यासाठी एकत्र करावे.फक्त शेतकऱ्यांनी एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका.येवढे केले तर सरकार आपल्या मागण्या मान्य करेल.
दादा, आख्या महाराष्ट्रातील शेतकरी राजा आपल्या पाठीशी खंभीर पणे उभा आहे, तुम्ही फक्त एक हाक द्या, आपल्या हक्काची कर्जमाफी झालीच पाहिजे, आमचा आपणास कायम पाठींबा राहील, आपण कायम कर्ज माफिचा पाठपुरावा करत राहाल हीच आम्हा कडून अपेक्षा आहे. जय किसान 🌱
शेतकरी संघटना,विरोधी पक्षाचे नेते तसेच शेतकरी या सर्वांना कर्जमाफीची मागणी लावून धरावी लागणार आहे,त्याचा पाठपुरावा करावा लागेल ,तरच भविष्यात काही तरी योग्य निर्णय हे सरकार घेईल💯
फेक व्हिडीओ टाकणाऱ्या वर कार्यवाही झाली पाहीजे ही माहिती हिवाळी अधिवेशनात पोहचली पाहीजे त्यासाठी तुम्ही जवळच्या एखाद्या आमदाराला ही माहिती सांगितली पाहीजे जेणेकरून जनतेची दिशाभूल झाली नाही पाहीजे ,आणि सत्य सर्वां समोर आलं पाहिजे.
3 लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे आणि सरकारने वचनामध्ये सुद्धा तीन लाखाची कर्जमाफी सांगितलेली आहे फडवणीस साहेबांनी कर्जमाफी करावी शेतकऱ्याचे खूप हाल आणि अपेक्षा आहे मालाला भाव नाही लावलेला खर्च सुद्धा शेतीत निघत नाही तरी शेतकऱ्यांचे बाबतीत दिलदार मनाने कर्जमाफी करावी नसता आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे
शेतकरी एकजूट झाल्यावर काहीपण मिळतेच.ते पच आपल्या हक्काचे ,भिकाचे नाही.त्यामुळे एकदा एकत्र येऊन दाखवून देऊ शेतकरी काय आहे तर.फक्त तारीख कळवा.आप आपली जिल्हे कर्जमाफी साठी एकत्र आणून आपला हक्क मिळवून घेऊ.
शेतीविषयक खोटे व्हिडिओ किंवा फेक बातम्या देणार्यावर कडक कारवाई करावी कारण मोबाईल वर भरपूर प्रमाणात खोट्या बातम्या देणारे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत याचा विचार करावा
कायम कर्ज भरणारला का संपूर्ण कर्ज माफ होणार नाही का बर त्याने त्याच पोरा बाळाचे तोडातुन काढून कायम कर्ज भरणारला मापं नाही मग त्याने त्याच आई वडील याच दवाखान्याच्या पैसाच कर्ज भरणारला मापं नाही मग त्याने थकीत दारांना कर्ज माफी देणार दिलें सरसकट सर्वांना दिल पाहिजे तो पण सगळ्यांना सारखं नेम पाहिजे
या मुख्यमंत्र्याचे नाव फडविनीस सोडून फसवणीस ठेवल पाहिजे हे त्याला 100% लागु होते कारण हा फार गोडबोल्या आहे याने आतापर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ केले नाही कागद काढू काढू शेतकरी खुप परेशान झाला होता. पुढच्या वेळेस विचार करून याला निवडून घ्या
पहिले नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करा आम्ही नियमित कर्ज परतफेड करून काय चूक केली का ते सांगा पुढील वर्षी आम्ही कर्ज परतफेड करणार नाही
व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुमचं बहुमूल्य मत व्यक्त करा, अर्धवट व्हिडिओ बघून प्रतिक्रिया देऊ नका
Me tumchya patisi ahe kadhi hi sanga
लढेगें जीतेगें कर्जमुक्ति लेके रहेंगे माऊली मी तुमच्या सोबत येणार
Kaha RUclips▶️ pe😂
भाऊ कर्जमाफी . झालीच पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्व शेतकर्यानी । एकत्र व्हा तयार रहा
तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे,,
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांनी कर्ज भरले तर पाप केलं का पाटील तुम्ही हा शब्द नेहमी वापरत जा प्रोत्साहन देणे चुकीचे आहे त्यांना सुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पाटील तेवढे बोलत जा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले माडता पाटील धन्यवाद
नाना बरोब्बर आहे तुमचं कर्ज माफी होईल असा काय वाटत नाही.
तरबूज जे बोलत आहे ते काधिच करत नहीं।इतिहास आहे
हा फसनवीस आहे नाही करणार कर्ज माफ
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
एकदम बरोबर आहे भावा..
अगदी बरोबर आहे साहेब अशीच माहिती देत जा धन्यवाद
जाहीर नाम्यात दिलेले वचन पूर्ण करायलाच पाहिजे नाहीतर येथून पुढे कोणी यांच्या थोतांड वचने आणि बोलीवर विश्वास ठेवणार नाही.आणि जाहिनाम्यातील वचने पुर्ण नाही केली तर आंदोलने छेडले जातील.याची दक्षता घेतली पाहिजे.बस झाले नुसत्या गप्पा मारायचे.
आता पर्यंत फडणवीस साहेब यांनी राज्याला फसवणूक च केली आहे
कर्जमाफी देवो अगर ना देवो पण एक गोष्ट आताच सांगतो की आता पुन्हा पाच वर्षांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी दलींदरी राहणार...म्हणजे कोरडा दुष्काळ, नापिकी हे असच पाहायला मिळणार...🙏
खरंच साहेब आशा फेक यूट्यूब वर कारवाई झाली पाहिजे आम्ही तुमच्या सोबतच आहोत
Yes i support and behind you with full power.
बरोबर आहे धन्यवाद
देवेंद्र फडणवीस एका बापाची अवलाद नाही. त्यामुळे तो प्रत्येक वेळी शब्द फिरवत असतो..
खरी गोष्ट आहे भाऊ
धन्यवाद
कर्ज माफ करत नाही हे सरकार काळजी करू नका😂 अजितदादा च झालं कर्ज माफ
दोन लाखांची कर्ज माफ झालेच पाहिजे
ज्ञानेश्वर भाऊ कोण खर आणी खोट समजायला मार्ग नाहि ❤❤
Thanku
बरोबर आहे दादा तुमचं
Thank you sir 🎉
धन्यवाद भाऊ 🙏🏻
Thank You.
कर्ज माफी झालीच पाहिजे खरात साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे..........
कोनतही सरकार शेतकर्याकडे दुर्लक्ष करण्याच कारण हे आहे की। बरेचसे शेतकरी शेतकरी शेतीचा मुद्दा सोडून राजकीय नेत्याची चाटतात
धन्यवाद साहेब 🎉
Good morning ❤❤❤❤
खूप छान सर
प्रामाणिक शेतकर्यांच्या कडे पण लक्ष असु द्या
प्रामाणिक शेतकऱ्यांना केळ
धन्यवाद भाऊ
बरोबर खरात भाऊ
Barobar ahe dada🎉🎉🎉🎉🎉
खरात साहेब कर्ज माफ करा या मागणीसाठी आंदोलन करणे गरजेचे आहे सांगा उपोषणाला बसायचे तुम्ही या आम्ही येतो
जय जवान जय किसान
नाना तुम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना संप करण्यासाठी एकत्र करावे.फक्त शेतकऱ्यांनी एक आठवडाभर कोणताही शेतमाल विकू नका.येवढे केले तर सरकार आपल्या मागण्या मान्य करेल.
कर्जमाफी व्हाय पाहिजे सर
छान
खरातपाटील भाऊ तम्ही खर बोलता भाऊ
Good information sir
Gret sir
दादा, आख्या महाराष्ट्रातील शेतकरी राजा आपल्या पाठीशी खंभीर पणे उभा आहे, तुम्ही फक्त एक हाक द्या, आपल्या हक्काची कर्जमाफी झालीच पाहिजे, आमचा आपणास कायम पाठींबा राहील, आपण कायम कर्ज माफिचा पाठपुरावा करत राहाल हीच आम्हा कडून अपेक्षा आहे. जय किसान 🌱
शेतकरी संघटना,विरोधी पक्षाचे नेते तसेच शेतकरी या सर्वांना कर्जमाफीची मागणी लावून धरावी लागणार आहे,त्याचा पाठपुरावा करावा लागेल ,तरच भविष्यात काही तरी योग्य निर्णय हे सरकार घेईल💯
फेक व्हिडीओ टाकणाऱ्या वर कार्यवाही झाली पाहीजे ही माहिती हिवाळी अधिवेशनात पोहचली पाहीजे त्यासाठी तुम्ही जवळच्या एखाद्या आमदाराला ही माहिती सांगितली पाहीजे जेणेकरून जनतेची दिशाभूल झाली नाही पाहीजे ,आणि सत्य सर्वां समोर आलं पाहिजे.
हो दादा मला पहिलाच डाऊट आला होता माझे मिस्टर रोज बघत बसले होते आणि मनोमन खुश होत होते अशा यूट्यूब बरोबर सक्त कारवाई झाली पाहिजे
👍👌
सरसकट सर्व पीककर्ज तीन लाखांपर्यंत आजपर्यंत कधीच कर्ज माफ केलेच नाही.
त्यामुळे शेतकरी कर्ज बरीच शकत नाही.
लवकर सर्व कर्ज माफ करा साहेब
फडणवीस साहेबांच्या तोडांच्या हालचाली आणि तुम्ही ऐकवताय तो व्हिडिओ यात खूप फरक दिसतो सर..
थकीत कर्ज दारालाच नाही तर सरसकट कर्ज माफी मागावी
खरात पाटील जर खरी न्याय मिळेल ते पण शेतकऱ्याला तुमच्यामुळे
एस 👍👍
लढेंगे जितेंगे नही तो भगायांगे
खरात पाटील साहेब आपण जनहित याचिका दाखल करणे जर कर्ज माफी नाही केली तर
🙏
Patil. Mi 1 setkari manun tumce khup abhar manto. Mitumcya sobat kontyahi. Andolnat Setkari. Hita shathi. Yayla tayar ahe apla manoj patil
3 लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे आणि सरकारने वचनामध्ये सुद्धा तीन लाखाची कर्जमाफी सांगितलेली आहे फडवणीस साहेबांनी कर्जमाफी करावी शेतकऱ्याचे खूप हाल आणि अपेक्षा आहे मालाला भाव नाही लावलेला खर्च सुद्धा शेतीत निघत नाही तरी शेतकऱ्यांचे बाबतीत दिलदार मनाने कर्जमाफी करावी नसता आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे
🎉❤
जुनी बातमी आहे
लेगूलर कर्ज माफ करा साहेब
फेक व्हिडिओ टाकणाऱ्या वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
खूप छान बोलतातसाहेब
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
बरोबर
शेतकरी एकजूट झाल्यावर काहीपण मिळतेच.ते पच आपल्या हक्काचे ,भिकाचे नाही.त्यामुळे एकदा एकत्र येऊन दाखवून देऊ शेतकरी काय आहे तर.फक्त तारीख कळवा.आप आपली जिल्हे कर्जमाफी साठी एकत्र आणून आपला हक्क मिळवून घेऊ.
❤
सर दोन लखच्या वरची रक्कम शेतकरी बरायला तयार आहेत दोन लकापर्यन द्या मागणी करा
मार्च महिना पर्यंत कर्जमाफी दिली जाईल सरकार याला बगल देऊ शकत नाही.
Sarv shatkari mitrano ek jut vha karj maf he zalach pahije nahi tar aapn rastyavar utru Dnyaneshor bhau mi tumcya sobat aahe
Barobar sangata bau
नियमित वाल्याच काय
ईलक्षण मुळे 50%लोकाने भरले नाही
Ho nakkich karjmafi Zalich pahije......jagacha poshinda adchanit ahe
Ladege. Jatege❤❤❤
शेतीविषयक खोटे व्हिडिओ किंवा फेक बातम्या देणार्यावर कडक कारवाई करावी कारण मोबाईल वर भरपूर प्रमाणात खोट्या बातम्या देणारे आहेत त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत याचा विचार करावा
कायम कर्ज भरणारला का संपूर्ण कर्ज माफ होणार नाही का बर त्याने त्याच पोरा बाळाचे तोडातुन काढून कायम कर्ज भरणारला मापं नाही मग त्याने त्याच आई वडील याच दवाखान्याच्या पैसाच कर्ज भरणारला मापं नाही मग त्याने थकीत दारांना कर्ज माफी देणार दिलें सरसकट सर्वांना दिल पाहिजे तो पण सगळ्यांना सारखं नेम पाहिजे
माझा पण आपल्याशी सहमत आहे
Dnyañeshwar भाऊ कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्या पाठीशी उभे आहोत
एक सांगतोय मी अजित पवार ची एक हजार करोड ची मालमत्ता परत केलीय जनतेनं लक्षात घ्यावं.
आम्ही येणार कुठे गाव काय आम्हाला उतरायला रस्त्यावर सांगा की ok मी सांगतो आमच्याच पाटावर उतरतो बघू होत का नाही😎😎😎 काय शेतकरी वागतात
मी शेतकरी. आपल्या सोबत सामील होणार.
खरात सा चांद वड ला कबुल केल आहे मी एकल आहे
फडवणीस म्हणजे पण, किंतू, परंतु व अट
💯✔✔
या मुख्यमंत्र्याचे नाव फडविनीस सोडून फसवणीस ठेवल पाहिजे हे त्याला 100% लागु होते कारण हा फार गोडबोल्या आहे याने आतापर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ केले नाही कागद काढू काढू शेतकरी खुप परेशान झाला होता. पुढच्या वेळेस विचार करून याला निवडून घ्या
छत्रपती शिवाजी महाराज कर्जे माफ मध्ये आहे पण झाली नाही
बरोबर आहे भाऊ आमिही सोबत आहे
जे शेतकरी दरवर्षी कर्जाची परतफेड वेळेवर करतात त्याचे काय यावर पण बोलणे आवश्यक आहे.फक्त थकित शेतकऱ्यांनाच का कज॔ माफी का?????
कर्ज माफी
🎉
नानाला रामराम
लबडाच आवतन जेवल्या शिवाय खर नाही
शेतकरी जाती पाती ,धर्म , जवळचा यात अडकला आता त्याची गरज नाही , घंटा घेऊन बसा देवळात
पहिले नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करा आम्ही नियमित कर्ज परतफेड करून काय चूक केली का ते सांगा पुढील वर्षी आम्ही कर्ज परतफेड करणार नाही
Jay Javan Jay Kisan
Juna video aahe
Naineshwar bhau karate khubchand mahiti Delhi open
शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर कर्ज माफी झाली असती आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
आर असली कसली कर्ज माफी सरसकट माफी दे चालु, नवी, लाव निकष आजुन