Nana patole | निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साधला पत्रकारांशी संवाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 83

  • @sudheer091
    @sudheer091 7 часов назад +18

    दीडशे मतांनी निवडून आलेला आता लोकांना अक्कल सांगणार . नेताच असा असेल याच्यासारखा आणि पप्पू सारखा असेल तर पक्षाचं वाटोळं होणारच.

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 6 часов назад +9

    तुमची मस्ती नडली.

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 5 часов назад +6

    तुमच्या सगळ्या पेक्षा ते अमित देशमुखचं भारी आहे.... कमीत कमी त्याने सीट राखली....!! त्यांना कोणते तरी पद द्या .... ते उत्तम बोलतात.. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे .... खर तर अमित देशमुखानाच प्रदेशाध्यक्ष हे पद मिळायला हवं....!!

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 6 часов назад +6

    लोकसभेत लोकांनी इंडिया आघाडीला भरभरून दिलं पण विधानसभेत समन्वय ठेवण्यात इंडिया आघाडी कमी पडली. आणि मोठा भाऊ छोटा भाऊ करण्यात आला.

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 7 часов назад +10

    तुमच्या congress पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट न करता अपक्षांना सपोर्ट केला...एव्हढी घाणेरडी नितीमत्ता तुमच्या पक्षाची आहे.. म्हणून तुमचा पराभव झाला... महायुती सारखे स्वच्छ मनाचे रहा नक्कीच विजयी व्हाल....

  • @AdityaReddypatil-ip5pg
    @AdityaReddypatil-ip5pg 5 часов назад +6

    राजीनामा दे बाबा तू आता. तुमच्या नेतृत्वात काँग्रेस ची पाक वाट लागली.

  • @suprits2670
    @suprits2670 8 часов назад +15

    नानांचे धोतर सुटता सुटता वाचले...

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 5 часов назад +3

    हे नाटक बंद करा नाना पटोले . आणि जे काँग्रेस उमेदवार पराभव झाला त्यांचे सत्कार करा अकोला येथील लोकसभा निवडणुकीत पाटिल हरला त्यांचे सत्कार झाला . आता करा सत्कार

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Час назад +1

    नाना अजूनही आपले विचार बदला, पक्ष वाचवण्यासाठी राहूल बाबाला आवरा, स्वतः ला आवरा. चांगला विरोधीपक्ष म्हणून काम करा.

  • @suprits2670
    @suprits2670 8 часов назад +12

    ते त्याचे काम करतील तुम्हीं काय करणार ये सांगा...

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 6 часов назад +1

    तुमचा पोंगा तूम्ही गृहीत धरलेल्या मतदारांनीच वाजवला....📣📢📣📢

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 27 минут назад +1

    Lokani pat fhirvli

  • @ShankarMulik-s2w
    @ShankarMulik-s2w 7 часов назад +4

    म्हणजे याने या आदी काहीच नाही केले हे खर, जयहिंद जय महाराष्ट्र, जय बिजेपि

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 8 часов назад +6

    Nana and nauty Sanjay 😢😮🦍🐒😅🤣

  • @vikramvasantraojamale7733
    @vikramvasantraojamale7733 7 минут назад

    लय भारी वाटतयं 😂😂😂

  • @samadhanagham
    @samadhanagham 7 часов назад +4

    या पुढे वंचीत ला सोबत घेऊन चला .....

  • @MrSachin253
    @MrSachin253 8 часов назад +9

    जागा वाटपासाठी भांडत होता ते अजून भांडत आहे अ पत्रकार परिषदेतील एकत्र घ्या उद्धवला बोलवा पवारांना बोलवा

  • @krishnawandhe2545
    @krishnawandhe2545 50 секунд назад

    ईवीएम मशीन वर चर्चा करू शकत नाही तर नेतागिरी सोडुन द्या मतदाता ठरवतील लोकशाही साठी प्रयत्न करतील

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 7 часов назад +3

    529 मतांनी राज्याचे अध्यक्ष कसेबसे निवडून आले.. राजीनामा द्या अध्यक्षपदाचा व आमदारकीचा

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 5 часов назад +1

    आम्हला अपेक्षित होता तुम्ही तुमचं बघा आता

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 52 минуты назад

    अजून....महायुती..कडून ..शिकून.. क्लास...दिला..पाहिजे....
    टेन्शन घेऊ..नकोस...
    जय शिवराय जय श्री राम सेना
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @umeshwavhal3055
    @umeshwavhal3055 6 часов назад +1

    150 मताने निवडून आला हा 😂😂

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale6390 5 часов назад +1

    उध्दव ठाकरे साहेबा बद्दल बोलत होता नाहा तु तो माईक
    घालु घे

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 7 часов назад +4

    ते त्यांच्या काम करत राहतील तु तुझं बघ

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 4 часа назад +1

    THERE. IS. NOTHING. IN. SOCIAL. MEDIA. NO. NO. IS. DISCUSSING. ANY THING. ABOUT. ELECTION. RESULTS. PEOPLE. ARE. MOVING. AHEAD.

  • @umeshwavhal3055
    @umeshwavhal3055 6 часов назад +3

    ते देतील पण तुझे काय कर्नाटकातील सरकार मध्ये आल्यावर तुझ्या सरकार ने काय शेतातील गवत उपडायला गेले होते का 😂

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 12 минут назад +1

    तुझे कुणबी कॉंग्रेसचे नेते आहेत आणि तेच कुणबी जातीतील लोक बीजेपीचे वोटर आहेत

  • @nileshpatil-mn4og
    @nileshpatil-mn4og 7 часов назад +1

    मस्त बोलता हार जीत होतेच. Well played

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 6 часов назад +1

    567 Rs

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 4 часа назад +2

    PATOLE. IS. SAYING. ALL LIES THERE WAS NO CROWD. FOR. MODIS RALLY RAUT. IS SAYING. SO. HE. IS. SAYING. ALL. BAKWAS

  • @prabhakaramrale190
    @prabhakaramrale190 6 часов назад

    नानासाहेब सरकार स्थापन होऊ द्या सगळी गाणी होतील फक्त खडे मारू नका

  • @DevdharDeva-xr7hr
    @DevdharDeva-xr7hr 4 часа назад +1

    नाना आता तुम्ही झारखंडवर नाना बोना

  • @VaishaliKshirsagar-y5i
    @VaishaliKshirsagar-y5i 8 часов назад +6

    Amahala congress Nako ahe

  • @TulshidasWankhede-k3n
    @TulshidasWankhede-k3n 7 часов назад +1

    Hirawe ठाकरे

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 5 часов назад

    तुम्हला काय करायचं ते आम्हाला देतील नाहीतर नाही देतील आमचं आम्ही बघू हो

  • @namratasawant7301
    @namratasawant7301 6 часов назад

    Ha ho saheb te pai geun aali li manse hoti aani tumi tyancha aati man kelya te cha kay 🚩🚩🚩🚩🚩🚩JAY SHREE 🚩 RAM 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 5 часов назад

    नाना झुपा जरा लैच थकलाय

  • @namratasawant7301
    @namratasawant7301 6 часов назад +1

    Saheb tumala kiti mat milale te saga kiti 150 kay mhanat tumi tar mukhamarti honyachi swap n bagat hote kay jale

  • @ViralMusic-wr7vo
    @ViralMusic-wr7vo 19 минут назад

    Aamcha ladkya bahinipasunch mahayuti aali

  • @sunilparade1131
    @sunilparade1131 3 часа назад

    रडून घ्या साहेब जरा😂

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 7 часов назад

    नांना ची पत्रकार परिषद पण मुकीच होती

  • @ViralMusic-wr7vo
    @ViralMusic-wr7vo 21 минуту назад

    Patole tumcha pasunch satta padli

  • @Gamerboy-lx8oy
    @Gamerboy-lx8oy 8 минут назад

    पवार समाजातील लोक असती तर आपल्या जातीच्या माणसाच्या बाजूने असते .कुणबी आहेत म्हणून हे तुझ्या विरोधात आहेत. एकेकाळी कुणबी समाज हा महादेवराव शिवणकर यांच्या विरोधामध्ये होता महादेवराव शिवणकर यांना महार गोंड ने मतदान करायचे .

  • @pradeepnaik4759
    @pradeepnaik4759 5 часов назад

    Karana nomani cha magnya nany,

  • @kiranrohankar9969
    @kiranrohankar9969 6 часов назад

    खूप कमी मताने आला ना तु नाही तर तुई पण विकेट पडली अस्ति 😂

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 5 часов назад

    तुम्हला काय करायचं त्या तिजोरी च

  • @vaibhavdighe5921
    @vaibhavdighe5921 6 часов назад +1

    Tu avar tuz ata te baghtin

  • @krishnawandhe2545
    @krishnawandhe2545 4 минуты назад

    निवडणूक निष्पक्ष झाली पाहिजे या साठी बायलट पेपर वर मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करा

  • @DeepakMahajan-0028
    @DeepakMahajan-0028 4 часа назад

    CM tumhi ka uddaw ka pawar bagha tumca Tumhi

  • @TulshidasWankhede-k3n
    @TulshidasWankhede-k3n 7 часов назад +1

    Chokya

  • @JaychandHemne
    @JaychandHemne 5 часов назад

    Nanajiganagainayevoteforbjp😮😮😮😮

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 3 часа назад

    आत्ता बोंबुलू नका

  • @shariqahmed913
    @shariqahmed913 4 часа назад

    Election golmal hai bhai sab golmal

  • @shivajihake2764
    @shivajihake2764 7 часов назад

    Nanaji ....aata tri aatmpriksn kara aani sudhra.....aapn satha padlat har swikara

  • @sampattikale3755
    @sampattikale3755 6 часов назад

    तू गप्प रे उतरला

  • @NarayanKhodve-y9x
    @NarayanKhodve-y9x 7 часов назад +2

    Evm ne Nivdun anle ahe, lokanni Nahi

  • @AngadAtake
    @AngadAtake 4 часа назад

    Tumch labad dukan band kara aadhi

  • @ajaybhandekar7602
    @ajaybhandekar7602 Час назад

    काठावर पास झाले आता तरी चूप बसा. डबल निवडणूक झाली समजा तर ते पण होणार नाही. डायरेक्ट फेल व्हाल.

  • @Phadtaeujjwala
    @Phadtaeujjwala 7 часов назад

    Very.good

  • @sunilshinde4006
    @sunilshinde4006 3 часа назад

    आरे फेअर निवडणूक लाव बॉयलेट पेपर वर 🙏