,👌👌 ताई तुम्हाला जर एव्हढा खटाटोप नको असेल तर केप्रच्या मिरचीच्या लोणच्याचा मसालाही छान असतो आणि त्यावर सगळी कृती दिलेलीच असते.आणि टेस्टही छान लागते.तुम्हास कदाचित माहितीही असेल.
मी तुमच्यप्रमाणे असे लोणचे केले खूप भारी जमले आहे पण ते मुरले की कळेल किती टेस्टी झाले आहे पण मी थोडी चव घेतली ती खूप भारी लागली Thank you तुम्हाला इतकी मस्त रेसिपी दाखवल्या बद्दल
@@YogitasKitchen glad that you noticed and your kind revert is precious to us. Just one more concern - आम्ही तुमचे recipe book order करायचा प्रयत्न करत आहोत. पण तुमची website download होत नाही आणि gpay वर it shows recipient bank account can't accept payment. Please help us know how to order your recipe book at the earliest 🙏
तुमचा मसाला मिक्स करण्याचा एवढा आवाज ऐकून रेसिपी पूर्ण बघण्याची इच्छा उडून गेली आणि कालथा इतका कढईला घासलाय की त्या धातूचा थोडा तरी अर्क तुमच्या लोणच्यात उतरला असेल..पळी इतकी घासू नका ..आरोग्याला हानिकारक आहे ते..
साधी खारातली मिर्ची.ईतकी काॅमेंट्रीची आवशकता नाही सुगरणगृहीणीला ईतक सांगाव लागत नाही.फारच बोलता तुम्ही.साधी फोडणी ती सगळ्याना येतै करता.तयार मसाला कोणताही घालून करता येतै पटकन मिर्ची. तुम्ही जरा जास्तच ढवळता😊
God bless you all🙏 prabhu yeshu aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhade vachan ke nousar chale vachan suono samjo sikhao paap se duor ho jitna ho sake khudko kabu kare prabhu ka din jaldi aayega puri manav jati ke liye bhari hoga Koi halke mein na le🙏🙏 prabhu yeshu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karta hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade🙏
,👌👌 ताई तुम्हाला जर एव्हढा खटाटोप नको असेल तर केप्रच्या मिरचीच्या लोणच्याचा मसालाही छान असतो आणि त्यावर सगळी कृती दिलेलीच असते.आणि टेस्टही छान लागते.तुम्हास कदाचित माहितीही असेल.
8:50 ❤
खूप छान ताई सांगायची पद्धत करायची पद्दत अगदी मस्त ❤
Thank you for watching 😊
मी तुमच्यप्रमाणे असे लोणचे केले खूप भारी जमले आहे पण ते मुरले की कळेल किती टेस्टी झाले आहे पण मी थोडी चव घेतली ती खूप भारी लागली Thank you तुम्हाला इतकी मस्त रेसिपी दाखवल्या बद्दल
Thank you 😊
खुपच छान
लोणच खुपच मस्त ...खंमग वास आमचे पर्यंत आलाय ...
Thank you ☺️
खूप छान आहे रेसिपी
Khup mast recepee.thx tai
❤😊❤ बहुत बढ़िया नींबू मिर्ची का अचार❤👌👌👍
Thank you 😊
नमस्कार, तुम्ही दाखवल्याप्रमाणे आम्ही मालवणी मसाला आणि कोल्हापुरी मसाला बनवला तो फारच आप्रतीम झाला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 💐🙏😊
Thank you for watching 😊🙏🏻
@@YogitasKitchen glad that you noticed and your kind revert is precious to us. Just one more concern - आम्ही तुमचे recipe book order करायचा प्रयत्न करत आहोत. पण तुमची website download होत नाही आणि gpay वर it shows recipient bank account can't accept payment. Please help us know how to order your recipe book at the earliest 🙏
@tanmaymane9061 please contact 7020965646
लिंबू. मिरची. लोणचे. सोपी. व थोडक्यात. होणारी. रेसिपी. आहे नक्की. करून. बघेन. अर्विकर. तळेगाव. दाभाडे
Thank you for watching 😊
Khup chan like it
छान.छान
Looking yammy. I will try it.
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Thank you 😊
खूप सुंदर अगदी चटकदार लोणचौ
साखरेऐवजी गूळपावडरचालेलका?
1ch nobar 😊
Mastach THANK you so much
मस्त 😊
❤+Rule
खूपच छान. मीही बघणार आहे ही रेसिपी बनवून.
योगिता ताई, मिरची लिंबू लोणचे रेसिपी खूपच छान आहे करून बघते ग्रेट!
ताई, रिबन पकोडा रेसिपी प्लीज दाखवला का?
धन्यवाद !
खुप मस्त झाले लोणचे🎉
Chan ttaee mstch mstch
तुमचा मसाला मिक्स करण्याचा एवढा आवाज ऐकून रेसिपी पूर्ण बघण्याची इच्छा उडून गेली आणि कालथा इतका कढईला घासलाय की त्या धातूचा थोडा तरी अर्क तुमच्या लोणच्यात उतरला असेल..पळी इतकी घासू नका ..आरोग्याला हानिकारक आहे ते..
Khupcha Sundar
Thank you 😊
Chan ..kashmiri lal mirchi powder nahi wapriche ka color sathi..tnx.
Nahi
@@YogitasKitchen ka..baki lok waprtat..
मिरचीच लोणचं खुप छान झाली ताई 👌😋
Thank you 😊
Khup chhan recipe पाठवली ताई...❤
Mast lonche👌👌. Tai mitatle aakhe limbu lonche dakhva.
खुप छान 👌👌😋
Mast
खार छान दिसतोय.फक्त मिरच्या त्या पण निम्म्या घेतल्या तर?
अप्रतीम मीरची लिंबू लोणचे खूप छान👍👌👌
Thank you 😊
छान,ताई
Thank you 😊
ताज्या मिरचीचे चटकदार लोणच मस्त😋👌
Thank you dear😊
फारच सुंदर लोणचे मला हे लोणचे फार आवडते🎉
Thank you 😊
Mazay lonchy kdu zaly
2 दिवसांनी होईल, मुरल्यावर कडू नाही लागणार
ताई, खूप खूप छान.
Thank you so much ❤️
खुप छान झालं लोणंच 👌👌🌹🌹
Mastach Thanku so much 😋😋
Koopch chan
Thank you 😊
Yummy
Thank you 😊
Mastch.thx
भारी ताई😋😋🙏🙏👍👍👌🏻👌🏻🤔🤔💓💟💖🤣🤣
Thank you dear☺️
❤
Aedhavel tar masala halavnyatach gela
Superb ❤
Tae aprtìm lonch bghun tondala pani sutal
Thank you for watching 😊
खूपच छान
Mam lonch kup chaan kal very nice ❤❤
Fine one Madam ,
ताई तुम्ही सर्व वस्तूंच (मसाले)प्रमाण दिलं असत तर बर झालं असतं.. बाकीच खूप छान.
ताई खूप मस्त आहे 👍 लिंबू आणि फक्त मीठ वापरून लोणचे कसे बनवायचे
R🎉
Golma ghalum Kashi banwtat ti recipe pan dakhwa na plz
Ho नक्कीच
गरम तेलात लिंबू टाकले तर कडू नाही होणार का
खूपच मस्त 👌👌😋😋
Thank you 😊
लिंबू मिर्च्यांचे लोणचे करताना आले लसूण चा उपयोग करू शकतो का .
Ho
@@YogitasKitchen❤166
साधी खारातली मिर्ची.ईतकी काॅमेंट्रीची आवशकता नाही सुगरणगृहीणीला ईतक सांगाव लागत नाही.फारच बोलता तुम्ही.साधी फोडणी ती सगळ्याना येतै करता.तयार मसाला कोणताही घालून करता येतै पटकन मिर्ची. तुम्ही जरा जास्तच ढवळता😊
खुप सुंदर 😂
Thank you 😊
Lonche Mast parntu Spoon cha Aawjee Far Jorat Yet Hota Lakdi Spoon Wapra
Ho nakki
Haladiche lonche sanga plz
God bless you all🙏 prabhu yeshu aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhade vachan ke nousar chale vachan suono samjo sikhao paap se duor ho jitna ho sake khudko kabu kare prabhu ka din jaldi aayega puri manav jati ke liye bhari hoga Koi halke mein na le🙏🙏 prabhu yeshu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karta hai🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade🙏
आल्याचे तुकडे घातले तर?
Ho chalel
मिर्ची पावडर वापरली नाही ?
11:56 11:58 12:00 12:00
मॅडम ह्या प्रमाणाने मीठ टाकले पण जास्त झाले. आता काय करू.
मी याच प्रमाणाने घेतले आहे तर बरोबर झाले आणि आमचे लोणचे अर्धे संपले पण.तुमचे मीठ जास्त झाले तर त्यात अजून थोड लिंबू व मिरची चिरून घाला.
@@YogitasKitchen हो मी अगदी वजन करून 50 gm टाकले सर्व गोष्टी वजन करून टाकल्या. बरे आता मिरची टाकते.
मिठात सुद्धा फरक असतो ,त्यामुळे असेल बहुधा काढाचीत.
Thoda kami bola
खुप छान
खूप छान
खुपच छान
खूप, खूप छान