आजीबाईनी आज जंगल विला वर म्हणले गाणे || आज बनवल्या तिळाच्या पापड्या || ढेकनावर उपाय
HTML-код
- Опубликовано: 9 янв 2025
- आजीबाईनी आज जंगल विला वर म्हणले गाणे || आज बनवल्या तिळाच्या पापड्या || ढेकनावर उपाय
#sakkhhyabahinisakkhhyajava
#dailyvlog
#tilpapdirecipi
खरंच स्वातीताई भारतीताई आईने म्हटलेलं गाणं खूप सुंदर सुरेख अगदी मन भरून आलं अक्षरशा डोळ्यातलं पाणी टपकले. खरंच खूप भोळी भाबडी माय परंतु सुंदर स्वरचित गीत रचले 💗 आता लाईक आजी साठी
अक्का ,बाबा किती छान आहेत .तुमचे .तुम्ही त्या घरातील मुली सारख्याच आहात .ते दोघ शांत बसून राहतात. तुमच्या कोणत्याच कृतीत हस्तक्षेप, लुडबुड करत नाहित. शिवाय मुलही तुमचे शांत आहेत. आर्यन तर घरात नसल्यासारखाच असतो. काही वेगळं करण्यासाठी घरचं वातावरण पण अनुकूल आहे. तसेच दाजी घरापर्यंत सर्व वस्तू आणून देतात. एकंदरीत सर्व छान आहे.
आजचा लाईक आजींच्या गाण्यासाठी जंगल विला फॅमिली ला शोभेल असं गाणं म्हणाल्या आजी 😊😊
किती साधी भोळी आजी असे माणस बघितले की डोळयात पाणी येते ❤❤
आजीच गीत खूप छान 👌
अर्थपूर्ण गीत ❤ आजींना साष्टांग नमस्कार 🙏
आजच्या पिढीने भरपूर काही घेण्यासारखं आहे.भारती, स्वाती धन्यवाद 🙏🌹🌹
He started singing मला खूप आवडते
आजीचे गाणे लय भारी❤❤ पूर्ण घरातल्या माणसाचे वर्णन केले आहे.खरंच खूप छान .
Vdo mast..रोशन आणि बबलू भाऊ आल्यापासून तुम्ही थोड्या निवांत झालात. अस कोणी मदतीला असलं की ...स्वतः चे productive कामाला वेळ देता येतो. आणि स्वत कडे लक्ष ही देता येत.
आजी चे गान ऐकून अंगवर् शहारे आले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤न संपणारे ❤ for आज्जी😊😊😊😊
भारती ताई साठी ताई खूप छान आजीनी गाणं छान म्हटलं. एवढं वय असून सुद्धा एवढं शेतात काम करतात😊 भारतीताई आजीचं गाणं ऐकताना मन भरून आलं❤ किती वेडी माया असते ना. भारतीताई स्वातीताई तुम्ही सुद्धा घरातल्यांना सांभाळून सर्व काम करणे खूप कठीण आहे😊
खुप सुरेख गाणं म्हणाल्या आजी
गाणं ऐकताना जात्यावरच्या ओव्या आठवण झाली. मला माहेरी आमच्या घरी मी आणि आजी जात्यावरती साखर दळायची. बेसना लाडू साठी
पिठीसाखर करायला. तेव्हा ती आजी अशा जात्यावरच्या ओव्या म्हणायची हे तुमच्यासाठी खूप बहुमोल गिफ्ट आहे तुमच्या करता आहे आजीने फार फारच सुरे सुरेख ओवीबद्ध तयार केले. आणि तुम्ही दोघी पण तशाच आहात. ❤❤🎉🎉🎉
तुम्ही दोघी बहिणीला कुणाची दृष्ट ना लागो❤❤
❤❤भारती स्वाती खुप छान विडिओ तीळपापडी आजीचे गाणे आवडल.
व्हिडिओ खुपच छान आहे ❤आजीचे गाणे छान.आजीला नमस्कार.❤
ताई केस गळतीवर काही उपाय सांगा ना आजचा व्हिडिओ खूप छान होता त्या आजीने छान गाणं श्री स्वामी समर्थ भजन
तीळाचे तेल खुप छान केस गलती साठी 💯
Video khup chan aajine sundar gayal geet ❤
Chamkhilvar upay sanga
Kup.chan video
Khup sundar gayal aajini geet
खूप छान व्हिडिओ
Ani ho ajibainchya ganya vishayi tr bolnech rahun gele...mla watte ya ganyacha ek album kadha bharti tai...khup chhan vatel❤❤❤❤❤❤
Aji khoop bhari gane
खूप छान दही खूप छान ताई
खूप सुंदर गाणे आहे
ताई मी विचारलं होत ढेकणा विषयी माझा भाऊ पोलिस आहे आणि ते पोलिस क्वार्टर मध्ये राहतात त्यांच्या building मध्ये कुणाच्या तरी घरी झाले होते आणि ढेकन खूप लवकर पसरतात त्यामुळे माझ्या आईच्या घरी पण झाले आहेत सध्या प्रमाण कमी आहे तुमचं बरोबर आहे ढेकण आता येवढे दिसत नाहीत पण कुठून आले काय माहिती म्हणून तुमच्या बाबांना काही उपाय माहिती असले तर सांगतील म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि तुम्ही reply पण दिला त्याबद्दल तुम्हा दोघींचे मनापासून धन्यवाद 😊
Tai kadilimbacha pala sarv gharat theva purn pane nighun jatil dhekun, ramban upay aahe ha, jo pest control ne pan jat nahi to hya palyane kamal hote
❤एक❤ च ❤नबर❤ बर ❤क❤ ताई ❤
❤❤❤🎉🎉🎉खूप छान गाणे 🎉🎉🎉❤❤❤
आजची लाईव्ह वयस्कर आजीच्या गाण्यासाठी भारतीताई सुगरण साठी
एक लुप्त होत चाललेली आपली संस्कृति गीत ,,👌👌💐💐
Salute to aaji Ani sakkhya Bahini,sakkhya Jawa❤❤
खूप छान तीळ पापडी. आजी खूप छान गाणं म्हणतात. 🥰🥰
Kshitija bhat ne tumchi khup tarif keli
ताई बुलडाणा मध्ये आजार आला आहे केस चालले
Chan gan ahe😊
Tai sadi ali khup chan ahe ❤❤
Very nice 👌 👍🏿
आजी खूप छान गाण म्हणाल्या तुम्हाला छान वाटले आयकुणमला
खूप छान आजी गाणं छान आहे दोन्ही ताई मला खूप आवडतात ❤❤❤❤❤❤
आजी गाणं खूप छान बनवलय ❤❤
Nice helpful vlog 😊❤
खुपच छान गाणं गायलं आजीने
आजीचे गाणे खूप छान होते खूप छान व्हिडिओ गोड ब्लेस यू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान गान म्हंटले आजी बाई ने❤❤❤
Khupchan video aahe taai tunncha❤❤❤
Aajinch gan 1 number zal dolyatun panich aal manala bhidale
आंजी मस्त गाणे🎤 म्हणाल्या❤
खूप छान गाणे 👌
खुप छान गाणे
आजीचं गाणं एकच नंबर❤
खूप छान गाणं गायल आजींनी
गाण. छान
Khupch chhan ❤video
👌👌👍 एकच नंबर आजी आजीत साठी एक लाईक 😊😊👍💓
Khup Chan gan mhanalya aaji❤
Khup chan aajibai😊
Ajina namaskar Khoob Sundar Vakya Rachna
Ajjiche gane khup mast ahe
Nice music 👍👍👍👍
श्रीरज बिल्डींग मटेरियल सप्लाय सर्व
hii ताई शितपित्त urticaria यावर उपाय माहित असेल तर सांगा
Khup chan
आईंच गित खुप खुप छान
Ho maza swapnat pn jungle villa ale hote...ani me tyanchya ghari guest mhnun geliye😂...amhi amchi family aslyasarkhech treat krto jungle villa la...love from Pune❤
स्वाती भारती गाणं दोन वेळा ऐकलं.भारी वाटलं
ताई खूप छान👏✊👍
बरोबर आहे ताई तुमचं आमच्या पण कॉटनमध्ये असं होईल आहे
खुप छान आहे व्हिडीओ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
डोक्यातील उवा आणि लिखा जाण्यासाठी उपाय सांगा
Ajchi like ajjibai sathi dev tyana nirogi ayushya devo gby❤
Tai please pcos vr upay sanga please 😢😢
Hii tai me tumche roj video bgte pn kadhi comment keli nahi kharch tai aaji khup Chan gan manlaya gan aaikun dolyat pani aal tai
Aaj chya ganyasthi like tr hotoch❤
Shri swami samarth.
भारती ताई स्वाती ताई खरच तुमच येवड वेड लागलयना विडीवो बगीतल्याशिवाय सारक अस वाटत कायतरी विसरलय विडीवो बगीतलाका मन शांत होत माज तीळाची पापडी पन मस्त झाली वआजीनी मटल्याल गान पन ❤❤
ताई शुगरच्या औषधावर व्हिडिओ कधी येणार
आजींच गाणं १ नंबर . आजींना माझा नमस्कार 🙏. खुप छान गाणं गायलं. आणि तुमच्या व्हिडिओ मधुन चांगले विचारांची देवाणघेवाण करत जा. बघणाऱ्या ना लाभ होईल.
श्री स्वामी समर्थ ताई
छान छान
Khupach chan gana gayle ajine❤
Khup chan gana gayle Ajji ne tumcha var 🥰
Khup chan ganay gailay aji nay
Nice
Mast ❤..vidio. roj vat baghat asto aamhi❤
Tai mulanchya bhuk vadhisathi gharguti upay mahit asel tr pls sanga na
ताई आज खूप छान ब्लॉग होता❤❤❤❤
👍👍👍
भारती ताईंनी बांगड्या घात घातलेल्यात्याची प्राईज काय आहे खूप छान आहे
👌👌❤❤❤kuup mast
आजी नी छान गाणं गायलं एवढे लक्षात राहिलं गावी पहिले ढेकूण खूप असायची पण आता नाही घरी सिमेंट फरशी कलर साफसफाई केली जाते शहरात आहे ढेकूण
माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत त्यासाठी काय करावे सांगा
Hi tai घोरणे यावर उपाय काय आहे माहीत असेल तर please सांगणे
खुप छान व्हिडिओ आहे
मस्त गाणी हुषार आजी ❤
खुप छान तिळ पापडी. आजी खुप छान गान म्हणतात. 🥰😊
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
आजीनी खुपच छान गान म्हटले वावआक्का ना बघीतले छान वाटले😊😊❤ पापडी पण छान स्वाती ने घातलेली पोत सोन्याची आहे का नसेल तर तुमच्याकडे आहे का किंमत किती आहे सांगा कारण मागच्या ब्लाँग मध्येपण बऱ्याच ताईनी विचारले होते तुम्ही सांगितले नाही असो❤❤
Congratulations tai 2lakh
कांजण्याचे डाग जाण्यासाठी काही उपाय सांगा ताई
काल एक व्हिडिओ पाहिला तुम्हाला खूप पेमेंट मिळतय कि युट्यूब चॅनेलच
Hi tai, saree received zali khup chan ahe
शेंगदाणे नाही टाकत का तुंम्ही आम्ही शेंगदाणे अर्धवट कुटून टाकतो मस्त होतो तिळगुळ आणि तुम्ही हिरव्या बांगड्या नाही घालत का
Ha tumhi doghi hirvya bangdya ka ghalat nahi roj ghalavya saubhagyavati bai ne aaplya saubhagyasathi changla aastt tai rag nka manu pan don tari hirvhya bangdya ghalavya hatat