Anil Parab Speech | ठाकरेंना इंप्रेस करण्यासाठी विरोध करता, गोऱ्हेंच्या वक्तव्याचा परबांकडून समाचार
HTML-код
- Опубликовано: 7 июл 2024
- #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
निलम बाई मातोश्री पायरा चाटुन 4 वेळा आमदार झाली आहे
अशा बयांना फक्त सत्तेची हाव असते...
झालं आता परत नाही आमदार होत
बरोबर
💯
खरं आहे पण हिला स्वतः च्या वार्ड मध्ये 1नगर सेवक निवडून आणता आला नाही
परब साहेब बरोबर मुद्दा उचललात
निलम गोऱ्हे ताई कूठून कुठपर्यंत पोहचल्या सगळे विसरल्या ताई एवढ्या लवकर विसरायला नाही पाहिजे
अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही अशी गत झाली नीलम गोरे ची😂😂
परबचं सभागृहातील वर्तन अतिशहाणपणाच आहे,हेही लक्षात घ्या.
@@sanjayshinde9677कोणतं अतिशहाणपणा केला परब साहेबांनी?
या भाऊंना एकट्यालाच कळाले असेल😊 लोकांना पण सांगा म्हणावं.@@bandumumbaikar
😂😂😂
@@sanjayshinde9677भारतीय जनता पक्षाचे आमदांराचे वर्तन तर अशिक्षीत असल्याचे दिसून येते त्याचे काय करायचे.
ठाकरे मुळेच निलम तीथे बसले
निलम गोऱ्हे तुम्ही कोणाला इम्प्रेस करता ते सर्वाना माहीती आहे.
सांगा की राव कुट पाणी मुरत
जिथल्या तिथं ठेचून काढले पाहिजे परब साहेब जिंदाबाद
बरोबर साहेब गद्दारी करुन हे पद मिळवलंय खुशी ची गरज कोणाला आहे हे जनतेला माहिती आहे
ज्या पक्षाने चार दा आमदार केलं त्यांच्यासोबत गद्दारी करणाऱ्याला अध्यक्ष म्हणून बघायची आमची इच्छा नाही एक मतदान
वा परब साहेब गोर्हे मॅडम ची चांगलीच खरडपट्टी काढली
लवकरच आपली औकात आपल्याला कळून जाईल ताई
निलम ताई पोटात असत तेच ओठांवर येतं
परब साहेब, अभ्यासू आणि एकनिष्ठ नेता. ❤
बाळासाहेब ठाकरे आमचे श्रद्धास्थान आहे. आणि जाताना सांगून गेलेत ...उध्दव ला सांभाळा.UBT only🎉😊🎉
परब साहेब,,,, एकदम बरोबर,,,,काय सॉलिड लाईन म्हणाला,,, मला उद्या उद्धव साहेबांना इंप्रेस करायची गरज नाही,,,, म्हणून 4-5वेळा मी इथे विधानसभेत आलोय का,,,,😂😂😂😂
अनिलजी चांगली जीरावली
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
ही बाई सरळ सरळ सरकारची बाजु घेते हि बाब लोकशाहीसाठी घातक आहे
शांतीत झापले... मी माझं विधान तपासून घेते 😂😂काय ताई स्वतःच विधान तपासून पाहणार का 😂😂
परब साहेब एकदम टप्प्यात कार्यक्रम केला आणि ताईची हवा काढली काढून टाकली आहे😂😂😂😂
श्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याचआशीर्वादाने नीलम ताई गोरे सुद्धा सभापती झाल्या व तीन-चार वेळेस आमदार वर मागच्या दारी नेत्यांना केलं विसरल्या त्या नीलम ताई चुकीचं बोलल्या
हात फाटली . परब साहेब तीला भानावर आणलात हे चांगले झाले .
हीला या पदापर्यंत पोचवले हीच ठाकरेंची चूक झाली.
आपले पद शाबूत ठेवण्यासाठी आपण किती उठाठेव केली हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे
परब साहेब जनता सब कुछ जानती है. पदासाठी ताई तिकडे गेल्या आहेत. त्या असेच बोलणार.
अनिल परब...🔥🔥🔥
छान झापलत ...
त्रास होत असेल तऱ राजीनामा द्या
आत्ता सारवा सारव करते. ही बाई
हो तुम्हाला कोणाला इम्प्रेस करता हे जनतेला माहिती आहे गोरे कि
ह्या बाईंनी कॉर्पोरेट ची निवडणूक लढवावी! पहा
100% बरोबर परब
बरोबर बोलले परब साहेब
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
जय महाराष्ट्र परब साहेब ❤
गोरे ताई तूंम्ही घरी कुटुंबात आजूबाजूला मान वर करून जगाता कशे
शिवसेना पक्षप्रमुखना अशाना मोठे केले पण मिठ आळणी आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून काढणारी आवलादि आहेत.
परब साहेब यांना यावेळेस पदवीधर आणि सुज्ञ, शिकलेल्या मतदारांनी निवडून दीलय यावरून मा. पक्ष प्रमुखांची गुणग्राहकता सिद्ध होते
पण गोरेंच्या बाबतीत चार चार वेळा गल्लत झाली खरी !ऊद्धवजीं एवढेही भोळे राहू नका
निलम दिवस संपत आले आहेत, कशाला शिंदे गटाचे पाय चाटत बसता नोव्हेंबर २०२४ जवळ येत आहे, आता घरी बसून नातवंडे असतील किंवा पतवंडे असतिल तर त्यांना सांभाळीत बसावे
ही बाई फेल जली आहे डोक्यानी 😢😢
Jay Maharashtra Parab saheb 🚩🔥 jaga dakvlit sabhapati na🎉
अध्यक्ष महोदय तुम्ही माफी मागायला हवी
ही बाई शिवसेनेमुळंच उपसभापती पदी बसली आहे, पण ही सर्व विसरली आहे...
खुप छान परब साहेब
हया बाईला मस्ती आली आहे विरोधी पक्ष ल बोलू देत नाही
जय महाराष्ट्र आदरणीय परब साहेब 🎉🎉🎉
गद्दारी करून पद मिळवण्यापेक्षा इंप्रेस करून का होईना पद मिळवणे चांगल किमान ह्यात गद्दारी तर येतं नाही
उपकाराची परतफेड करण्यासाठी gorhe मॅडम काहीही करू शकतात..
निलमताई तुम्ही चार वेळा उध्दवजींनी खासदार केले तेव्हा तुम्ही किती वेळा त्यांना इंप्रेसकेले कदाचित मोदींना आणि भाजपाला इंप्रेस करण्यासाठी तुम्ही परब साहेबांशी असे बोलला असाल
पक्ष सोडला कि गद्दार होतो... पण विचार सोडला कि गद्दार होत नाही...😂
नीलम गोऱ्हे ह्या ज्याच्या जीवावर त्या खुर्ची पर्यंत पोहचल्या त्या विसरल्या पण असूद्या परत नाही त्या आता जाऊ शकत हे त्यानं लक्षात ठेवावे
Ek number Parab Saheb
Parab jindabad, changlich jiravali
Nilam Tai he shobhata ka
निलम ताई तुम्ही कोणामुळे तेथे पोहचले याचा विचार करा
नीलम ताई जनाची नाही तर मनाची ठेवा
Thakre Sarkar jindabad jay Maharashtra ❤️
परब साहेब जिंदाबाद.....
सदस्य तावातावाने बोलू शकतो, आणि ते बोलत असताना त्या सदस्यांकडून चूक होऊ शकते, पण तूम्ही स्वतः एक जबाबदार सभापती आहात अन् तूम्हालाच जर बोलण्याचं भान नसेल तर तूम्हाला दुसऱ्यांच्या चुका काढण्याचा काय अधिकार आहे गोर्हे मॅडम....??? अनिल परब बरोबर बोलत आहेत.
निलम ला मलम ची गरज आहे
हि शेवटची टर्म असेल गोरमौशीची
Gadar मॅडम
मा. अनिल परब साहेब यांनी बरोबर मुद्दा लक्ष्यात आणून दिला. पदाचा दुरुपयोग, सत्तेची मस्ती आहे दुसरे काही नाही. कोणा मुळे इथपर्यंत पोहचल्या ते विसरल्या...त्यांच्या पंगतीला बसले की असच होणार.. गद्दार आहेत
काय पद्धत आहे राव लाज वाटली पाहिजे ....कोणी हिला अध्यक्ष केलं काय माहित
च्या कडून काय अपेक्षा ठेवता.....पाहिले गद्दर सभापती नोंद झाली इतिहासात त्याची
नीलम बाई जरा जास्तच बोलतय
Well done Anilji
Labbad baai
कांयदे गेल्या.. आत्ता निलम गोऱ्हेचा नंबर 💯
अनिल परब✌ 🚩🔥💪👌
👏👏👏👏👍👍👍👌👌👌
Ek number
नीलम ताई आपण सभापती आहात.. विरोधी पक्ष नेते नाहीत 😂
Mhanje thakare King ahe he sarvani Manya karayla pahije
अनिल परब हें वकील आहेत त्याना समजत कधी काय बोल पाहिजे ते सभागृह अध्यक्षशाना समजत नाही मोठी शोकांतिका आहे
या बाईला माज आला आहे
Anil saheb
Nilam tai tula hya jagi basavnare Uddavji Thakre ch aahe jara janiv aasu dya
Right
निलमताई अपल्या कडून अशी अपेक्षा कधीच नव्हती . अपनाला ज्यांनी उपकार केत त्यांना तुम्ही विसरला हे वाईट वाटत . अन्न दाताला विसरू नये .
ही बाई या पदावर बसण्याच्या योग्यच नाही या पदावर बसलेल्या व्यक्तीला राजकारण करण्याचा अधिकार नाही.. शींदेना इंप्रेस करण्यासाठी ते अस बोलतात
शिवसेनेत होती तेव्हा या बाई आशा न्हावत्या आता भाजप सारखी च हुकुम शाही करतात
ज्या नेत्यांनी मोठी केली त्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खोपासला....माणसांनी गदारी केली तर खोपडे म्हणतात ....बाईंनी खंजीर खुपसला तर बाईना काय म्हणायचे😂
मा.अनिल परब साहेब ह्या निलम ला ठेचलत ते बरे झाले परंतु उशीरा ठेवलेत याच वाईट वाटले म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोखावला नाही पाहिजे
निलम गोऱ्हे तुम्ही उध्दव ठाकरे चे उपकार विसरला चार वेळा आमदार सभापती त्याचीच कृपा आहे गध्दारी केली
उद्धव साहेबांच्या मुळेच नीलम ताई गोरे या पदावर बसलेले आहे त्यांनी विसरू नये
खाल्ल्या मिठाला जागा
ही बाई खूप बदलली आहे. तो कोणता प्राणी सारखे रंग बदलतो तशी झाली आहे. ती सुद्धा तिच्या सत्ताधाऱ्यांची लक्तरे काढू न देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. ही जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांसाठी विधान परिषदेत काम करतेय.
Nirlajj Bai 😂😂😂
अरे ह्या बाईला मोठं कुणी केले बाळासाहेबांनीच ना....परतफेड करत आहे....
ताई तुम्हाला ज्या पक्षाने एवढं दिलं त्यावर तूम्ही उलटला, तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार
परब साहेब मूद्याच बोलले
आपल्याला खोके सभापती बोलले तर आम्हाला पण आवडणार नाही. नितीभ्रष्ट कुठले
अंधभकत फक्त
नीलम ताई तुम्हाला माहित आहे का परब साहेब एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत
नीलम ताई,
सभापतींनी अशी व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये असा संकेत आहे तोच तुम्ही मोडला आहे..
अनिल परब हे त्यादिवशी कोणतेही असंसदीय कृत्य किंवा वक्तव्य करत नव्हते..
पक्ष प्रमुखाला इम्प्रेस करण्यासाठी बोलताहेत असे एखाद्या सदस्याला प्रत्यक्ष सभापतींनी बोलणे हे निषेधार्थ आहे
अहो हिला सगळं फुकट मिळालं त्याच्यामुळे ही मस्तीत बोलते
त्याच मातोश्री च्या पायऱ्या झिजलेल्या असतील.
तुझी शेवटची काही महिने आहे, लाभार्थी ताई
नीलम गोऱ्हे काय आहे सगळ्यांना माहीत आहे, भेळ तिकडे खेळ हेच ही बाई करत आली
🎉🎉🎉
Ek no parab Saheb 🔥🚩