कोकणातले घर सोबत रिमझिम पावसात पूजा आणि खाद्यपदार्थ चा सुंदर आस्वाद आणि एकत्र परिवार ची गाण्यावर धुंद नाच मस्ती,आणिं हिरवळ जागेवर् असलेले घर हे सर्व बघून खूप छान वाटले,असा एकत्र एन्जॉयमेंट करने म्हणजे आनंदाची पर्वणी म्हणावी लागेल, सोबत आमच्या नागपुरी सावजी तर्री सोबत उमरेड नॉनव्हेज सावजी ही पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे,नागपूर ला येणे झाले तर नंक्की भेट द्या..आजचा सुंदर व्हिडीओ करिता खुप् सुंदर शुभेच्छा..जय श्री स्वामी समर्थ.
गणपती बाप्पा मोरया!! 😁😊😊👍👍💐💐💕💕💕💕 मस्त आहे गावाकडील माणसं आणि निसर्ग !!!👌👌👌👌
एक नंबर आमच्या गावाला असेच असते
कोकणातले घर सोबत रिमझिम पावसात पूजा आणि खाद्यपदार्थ चा सुंदर आस्वाद आणि एकत्र परिवार ची गाण्यावर धुंद नाच मस्ती,आणिं हिरवळ जागेवर् असलेले घर हे सर्व बघून खूप छान वाटले,असा एकत्र एन्जॉयमेंट करने म्हणजे आनंदाची पर्वणी म्हणावी लागेल, सोबत आमच्या नागपुरी सावजी तर्री सोबत उमरेड नॉनव्हेज सावजी ही पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे,नागपूर ला येणे झाले तर नंक्की भेट द्या..आजचा सुंदर व्हिडीओ करिता खुप् सुंदर शुभेच्छा..जय श्री स्वामी समर्थ.
❤❤❤
Majhya Aajiche maherche Ghar
Mast
छान राखणीचा कार्यक्रम आनंदी परिवार.गाव कुठचे आपले.