न लाटता गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी,ना मैदा घरातीलच एक साहित्य घालून अतिशय पातळ रुमाली पुरणपोळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • न लाटता गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी,ना मैदा घरातीलच एक साहित्य घालून अतिशय पातळ रुमाली पुरणपोळी#पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipeinmarathi #puranpolirecipe #puran#पुरणपोळीरेसिपी
    साहित्य
    पुरण साहित्य
    १ वाटी चणाडाळ
    १ चमचा तेल
    १/४ चमचा हळद
    १ वाटी गूळ
    वेलची जायफळ पूड
    १ चमचा तूप
    आवरण साहित्य
    २ वाटी गव्हाचे पीठ
    १ वाटी रवा
    चिमूटभर मिठ
    १/४ चमचा हळद
    २ वाटी पाणी
    तूप किंवा तेल

Комментарии • 83