अफजल वधाचे उत्तरार्ध । कायद्याच्या नजरेतून शिवराय । भाग ४। Adv. Umesh Sanas sir | Shivaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- लढाई पलीकडील छत्रपती शिवरायांना समजून घेताना त्यांची रयतेसाठी नेमलेली न्याय व्यवस्था , कायद्याचे विचार यांना समजून घेण्यासाठी कोणातरी कायदेतज्ज्ञ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून ते जाणून घेणे गरजेचे आहे त्यामुळेच वकिली पेशात असणाऱ्या व इतिहासाचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकाच्या शोधात असताना ऍडव्होकेट श्री. उमेश सणस सरांचा परिचय झाला. या सिरीज मध्ये आपण त्यांच्या विचारातून व अभ्यासातून कायद्याच्या नजरेतून शिवराय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.