खोटी माहिती सांगुन लग्ना झाला... लग्ना नंतर समजल खर... मतभेद होत होते.. एकदा भांडण झालं आणि मी माहेरी निघुन आले... 6 months झाले माहेरीच आहे.. मला संबंध ठेवायचा नाही divorce पाहीजे माझ घरचे अन सासरचे मला विरोध करताय मी काय करू शकते?? कसं divorce लवकर घेऊ शकते??
मॅडम आम्ही 2015 पासून विभक्त आहोत. पत्नी 10 लाख रुपये , शेती मधील निम्मा हिस्सा आई व वडील आणी बहिणी यांना न देता व मुलगा 11 वर्षाचा आहे हे सगळे एकावेळी मागणी करत आहे तरच ती घटस्फोटाला तयार आहे मला काहीच निर्णय घेता येत नाही कृपया यावर कायदेशीर काय उपाय आहेत ते सविस्तर सांगावे ?
तुम्ही तुमच्या वकिलांना न्यायाधीश साहेबांना तसे सांगून एकतर्फी निर्णय देण्याचा आग्रह करा.. वकील स्वतः तयार नसतील तुम्ही स्वतः साहेबांसमोर ही विनंती करु शकता..family cases लढणारा वकील मिळतो का बघा..
Hello mam maza mitrachi divorce case chalu houn 7 varsh zali tyachi bayko matimand ahe ani kontihi jababdari ti nit par padu shkli nhiye. Tyat maza mitrala vakil chagla bhetla nahi tyachi paristiti chagli nslyamule. Ata 7 varsha peksha jast kal zala ahe pn case cha nikal ky lagt nhi ahe ky krave tyane plz sanga help as
खरंतर ही खूप अनपेक्षित गोष्ट आहे..तुम्ही केस ची तारीख असेल तेव्हा मा.न्यायाधीश साहेबांना तुमच्या मित्राला समक्ष उपस्थित राहून ते कोणत्या परिस्थितीत मधून जात आहेत ज्यामुळे घटस्फोट लवकर होणे गरजेचे आहे हे बोलायला सांगा..यासाठी तुमचे मित्र direct अशी विनंती करू शकतात..पोटगी देण्याची तयारी असेल तसे स्पष्ट सांगा..वकिलांकडून तुम्हांला योग्य सल्ला मिळत नसेल तर दुसरा वकील बघा..धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏.. तुमची केस नक्की कोणती आणि कशा साठी आहे हे माहित नाही.. तसेच वकिलांकडून ती योग्य रीतीने कोर्टात स्टँड होणे देखील गरजेचे आहे.. या सर्व बाबी तपासूनच सल्ला देता येईल.. धन्यवाद 🙏
Atul subhash yancha Mrutula vakil aahet Tarikh pe Tarikh vadhavat rahayachi mhanaje purushanna tras dyayacha Vakil 3 tarkhet Case sampavu shakatat Pan muddam case lambavatat
हाय मॅम........ खुप छान माहिती सांगता तुम्ही..... माझ्या लग्नाला ५ महिने झाले आहेत... मला सासू सासरे नाहीत. नवरा सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारतो. अपमान करतो.माझ्या आई बाबांचा अपमान करतो... मी जास्त fashionable नाही तरीही असेच कपडे घाल असेच केस बांध अस सतत सांगत असतो. नणंद आमच्या संसारात लुडबुड करते.लग्नानंतर ५ दिवसांतच माझ्यावर जबाबदारी सोपवुन दोन्ही नणंदा आपापल्या घरी निघून गेल्या. मला काही सासरच्या रिती भाती समजून सांगितल्या नाहीत आणि आता माझ्या प्रत्येक कामात चुका काढतो माझा नवरा...... तुला मोलकरीण बनवुन आणले आहे लग्न करून या घरात अस बोलतो.काय करू कळत नाही. 😭😭 योग्य मार्गदर्शन करा please....🙏🏻
तुम्ही याबाबत तुमच्या पती बरोबर नीट बोलून घ्या..कायद्याने त्यांना असे त्रास देण्याची शिक्षा होवू शकते हे सांगा..घरातील 4,5 वयस्क व्यक्तिंना घेऊन यावर चर्चा करून कागदोपत्री यापुढे तुम्हांला त्रास देणार असे असे पती कडून लिहून घ्या..तरी सुद्धा त्रास थांबला नाही तक्रार दाखल करा..बर्याच वेळा पोलिसांनी समज दिल्यावर सुधारणा होते..अत्यंत महत्त्वाचे तुम्ही अन्याय सहन करू नका..खंबीर होवून या परिस्थितीला तोंड द्या..तुमची मदत तुम्ही स्वतः च करू शकता..धन्यवाद 🙏
Hi mam.. माझा नवरा खूप दारू पितो आणि रोज रात्री घरी उशिरा येतो 1 -2 am आणि आल्यानंतर मला खूप त्रास देतो झोपू देत नाही मी पण जॉब करते त्यामुळे मला झोप भेटत नाही खूप घाण शिव्या देतो मानसिक त्रास देतो मी खूप कंटाळले आहे. मला 2 मुली आहेत म्हणून मी सहन करते पण आता खूप झालं मला सहन नाही होत plz सांगा मी काय करू
Madam mulga mulgi doghe ekmekana olkht Astana prem zal lagn zal ekch mhina mulgi raun mulakde divorce magte aai vadil cha sangnyacru tar ticha vadilani notri kaun divorce ghetla ani mulagi mhante mala part yaych ahe kay karv as tene bon tinn vela kel ane
Mdm maza nwra roj ratri daru piun eato 12 ek Wajta an shiway deto xx sathi force krto. Mla tya chya sobat rahaych nahi mi Job krte. Mazi mentality nahi rahat tshi an mla. Ek 5 yr cha mulaga aahe. Argent devorce milel ka ann to nahi denar bolatoy. Mg mi akkhi life ashich kadhaychi ka tyachya sobat
Mam mazi wife ni mz Purna Ayush kharb kel ahe ani mza gharchna pan swtakde kel ahe mi khup traslo ahe mam mla ti divorce pan nhi det ahe as wate ki mi suside karun takav karn khup mentally torcher karte mla kay karu mi mam
नमस्कार मॅडम. माझं लग्न होऊन पाच वर्षे झाली आहेत. साडेतीन वर्षाचा आणि एक वर्षाचा मुलगा आहे. माझ्या बायकोचे आणि एका शेजारच्या मुलाशी अनैतिक संबंध होते. मला कळाल्यावर मी तिला घरातून हाकलून लावलो आहे. मला घटस्फोट पाहिजे आहे. माझ्या लहान मुलांचा मला ताबा पाहिजे. लवकरात लवकर घटस्फोट पाहिजे आहे. काय करायला पाहिजे मॅडम. 😭
यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज दाखल करा.. योग्य पुरावे द्या.. मा. न्यायालयास विनंती करा.. कायद्याने सांगितले आहे तसे नियम पाळून घोटस्फोट मिळतो.. तरी सुद्धा काय करता येईल हे मी video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏
Madam mi.ha video bhgitla mi.khop.mast mahiti dili tumhi bat maj ak dout ahe baykone jr baljabri gharchyavr kahipn arop lavon khoti.case dakhal keli tr tymdhi amhi kay karave nemki tine lagnacha khrch bhron magitla tr ya molacha taba konakde asel 6 mahinyacha molga ahe ti swathahon divoce det ahe bat mi sambhlyala ready ahe bolte tumchya aie vadilanla sodun dya tumhi majyakde ya ok chalel bat to pn sod tujya gharchyana tr nahi bolte ashya velas kay karych black mail karte joprynt swathach ghar ghet nahi toprynt mi yet nahi tumchyasobhst ashya velas mi dusr lgn karo shakto ka please mala replay dya
तुम्हाला जर हा प्रश्न समझोता करून सोडवायचा असेल तर तसा प्रयत्न करुन बघा.. मुलासाठी दोन्ही बाजूने adjustment करणे गरजेचे आहे.. तरी सुध्दा मार्ग सापडला नाही तर दुसरे लग्न करण्यासाठी आधी कायदेशीर घटस्फोट घेणे गरजेचे आहे.. आता कायद्यातील नवीन सुधारणे नुसार पुरुषाला पण समान हक्क मिळाले आहेत.. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन निर्णय घ्या.. मुलाच्या निकोप वाढीसाठी healthy कुटुंब असणे फार महत्वाचे आहे.. धन्यवाद 🙏
Mam patni lagataar janbhujkr mental harassment karti hai torture Karti hai beijjati Karti gali gloch karti hai apmanit karti hai 10 sal se preshan hu kya kre please reply me
तुम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागू शकता किंवा घरातील वडीलधारे व वकील यांचे सहीत एक बैठक घेऊन योग्य मार्ग काढू शकता.. कोणत्याही पर्यायाने परिसथिती बदलत नसेल तर तुम्ही तक्रार देखिल करू शकता.. धन्यवाद 🙏
मॅडम लग्नाला 20 वर्षे झाले आहेत पत्नीने 2012 मध्ये पण पोटगीची केस दाखल केली होती त्याच्यानंतर ते न्यायालयातून नांदायला आली आणि आता पुन्हा 2023 मध्ये मुलीने व तिच्या आईने मला घरातून बाहेर काढले आहे ओपन ना त्याने नगरला पोल्ट्रीची केस दाखल केली आहे 2024 मध्ये नेमका काय करावे
मॅडम माझे पती आणि मी एकमेकांपासून दूर राहतो पण त्यांचे आई वडील हे माझ्याजवळ राहतात आमच्या दोघांमध्ये वाद केवळ त्यांच्या आई वडिलांना मुळेच होतात काय करावे घटस्फोट घ्यावा की नाही
परस्पर सामंजस्याने बोलून, चर्चा करुन निर्णय घ्या.. दोन्ही बाजूंनी थोडी adjustment करावी लागतेच.. घटस्फोट हा एकमेव पर्याय असू शकत नाही.. तुम्हाला अपत्य असेल त्याचा देखिल विचार करणे आवश्यक आहे.. सविस्तर पती बरोबर एकदा बोलून बघा.. धन्यवाद 🙏
नमस्कार मॅडम मला मला लग्न करायचं आहे. ज्या मुलीशी लग्न करणार आहे. ती मुलगी विवाहित आहे. पण आह्मी दोघेही एकमेकांना पसंद करतो. आणि आम्हाला लग्न करायचा आहे. आम्ही लग्न करणार आहोत हे तिच्या पतीला माहित नाही. समजा तिच्या पतीने पोलीस केस केली तर कोणकोणत्या अडचणी येतील आणि त्या अडचणीतून निघण्याचा मार्ग काय असेल. मॅडम प्लीज सांगा.
मँडम माझ्या मुलीच्या लग्नाला आडिज वर्षे दिड महिना मुलगी सासरी राहिली पंचमीच्या सणाला आलि तिचा नवरा म्हणाला की परत ऐऊ नको आता काय करावे लागेल वकिलांकडून दोन लेटर पाठवले पण तो घेत नाही
ते जर नोटीस घेत नसतील आणि तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात केस दाखल करा.. जर सामजास्याने मार्ग निघत असेल तर आधी त्यांना भेटून हा प्रयत्न देखील करू शकता.. धन्यवाद 🙏
जर कायद्यानुसार वयाची अट पूर्ण नसताना लग्न झाले असेल तर ते लग्नच मुळात कायदेशीर ठरत नाही..त्यामूळे याबद्दल detail माहिती असल्याशिवाय सल्ला देणे उचित होणार नाही..धन्यवाद 🙏
@@mangeshtechnical354aadhi divorce mag dusre Lagna don’t take advantage of female biased laws what’s the guarantee if the girl marries another boy and does not conceive?? Will you take divorce again if she is doing extra marital affair without divorce then divorce will happen based on adultery if proved by current husband whom you’re blaming to be infertile and more infertile is different than impotency and there is no law regarding it..
@@AdvocateAaimadam how can one get divorce based on infertility of men Men do not conceive naturally as we understand there is a difference between impotency and infertility hope you understand the difference
Mazya lagnala 28 varsha Zale asun mazl patni suruvatipasun Mala sex sathi talatal karat aali aahe aata tar ti mhante ki tu mala ya babtit chalat nahi aani ti mazya aai chi seva karat nahi aai 75 year cchi asun MI rich seva karto aani ti mulajawal rahate Kai karave
Hallo mam mla mazya sasrchya lokancha kup tras aahe aani Mazi nanad mazya sasarat ludbud krte aani sasu pan tashich aahe aani maza navra tich ekto aani mla te lok mla ghratun kadun detat mi Kay krav mi mahila madal madhi geli tari tyain kahis kel nahi mi Kay krav
@@TejsviniDhundaletalk to your husband and try living separate don’t take extreme step of divorce after all you have married the husband see the marriage invitation Tejasvini weds …. Name of husband😂😂😂
तुम्ही त्या व्यक्तिचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचा पुरावा देवू शकता यातूनच ती व्यक्ति तुम्हांला विनाकारण त्रास देते असे मांडू शकता..याबद्दल लग्ना आधी तुम्हांला कल्पना नव्हती फसवणूक झाली असल्याचे तुमचे म्हणणे मांडू शकता..बाकी case सबंधित पूर्ण माहिती असल्या शिवाय कोणताही सल्ला देवू शकत नाही..तुम्ही योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा ही विनंती..धन्यवाद 🙏
माझी पत्नी ५वर्ष वयाच्या मुलीला घेऊन वडील,काका सोबत १वर्ष ८ महिन्या पासून माझ्या घरून गेली व घेण्या करिता जाऊन आली नाही.तसेच माझे आजोबा मृत्यू झाल्याचे कडून आली नाही.आता मला घटस्फोट घ्यावयाचे आहे.तरीकृपया मार्ग दर्शन करावे.
मॅडम रजिस्टर लग्न केले एक महिना झाला एक दिवस ही सोबत राहिले नाही मुलगा गावी निघून गेला आता ते लग्न मोडायचे आहे आता प्रोसेस काय आहे ,,,मुलगा ही सोडचिठ्ठी घ्यायला तयार आहे.
धन्यवाद ताई
छान माहिती दिली आहे मॅडम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Hi mem san mahiti dili aahe
Good
Thanks
Very good madem
Thanks a lot
खोटी माहिती सांगुन लग्ना झाला... लग्ना नंतर समजल खर... मतभेद होत होते.. एकदा भांडण झालं आणि मी माहेरी निघुन आले... 6 months झाले माहेरीच आहे.. मला संबंध ठेवायचा नाही divorce पाहीजे
माझ घरचे अन सासरचे मला विरोध करताय
मी काय करू शकते?? कसं divorce लवकर घेऊ शकते??
मॅडम आम्ही 2015 पासून विभक्त आहोत. पत्नी 10 लाख रुपये , शेती मधील निम्मा हिस्सा आई व वडील आणी बहिणी यांना न देता व मुलगा 11 वर्षाचा आहे हे सगळे एकावेळी मागणी करत आहे तरच ती घटस्फोटाला तयार आहे मला काहीच निर्णय घेता येत नाही कृपया यावर कायदेशीर काय उपाय आहेत ते सविस्तर सांगावे ?
Vakil demanding 25000 above fee. Any shorcut in that. Pls mam give advice
Divorce ghyaych asel tr phile kuth jave lagel
Kiti divs tarkha Karu ,,,,12 varshy zale ,,,na divorce na mazyakde ,,,,,pn 12 varshyat tya baine 12 cases mazyavr kelyat ,,,ti Bai Latur courtat noukrila ,,,aani case Karnataka ,,,,aata fakt suside ,,,,fakt ekata nahi ,,,tya chinalcha parivaar sobat ghevun
..asa vichar krtoy ,,,
Upay aahe ka kahi
५ va वर्ष chalu ashe.। तीन वर्षा pasun cort chalu aahe.pm patni kay aalich nahi corta madhe akda hi cortat aali nahi tr kay karnar
तुम्ही तुमच्या वकिलांना न्यायाधीश साहेबांना तसे सांगून एकतर्फी निर्णय देण्याचा आग्रह करा.. वकील स्वतः तयार नसतील तुम्ही स्वतः साहेबांसमोर ही विनंती करु शकता..family cases लढणारा वकील मिळतो का बघा..
Hello mam
maza mitrachi divorce case chalu houn 7 varsh zali tyachi bayko matimand ahe ani kontihi jababdari ti nit par padu shkli nhiye. Tyat maza mitrala vakil chagla bhetla nahi tyachi paristiti chagli nslyamule. Ata 7 varsha peksha jast kal zala ahe pn case cha nikal ky lagt nhi ahe ky krave tyane plz sanga help as
खरंतर ही खूप अनपेक्षित गोष्ट आहे..तुम्ही केस ची तारीख असेल तेव्हा मा.न्यायाधीश साहेबांना तुमच्या मित्राला समक्ष उपस्थित राहून ते कोणत्या परिस्थितीत मधून जात आहेत ज्यामुळे घटस्फोट लवकर होणे गरजेचे आहे हे बोलायला सांगा..यासाठी तुमचे मित्र direct अशी विनंती करू शकतात..पोटगी देण्याची तयारी असेल तसे स्पष्ट सांगा..वकिलांकडून तुम्हांला योग्य सल्ला मिळत नसेल तर दुसरा वकील बघा..धन्यवाद 🙏
Madam mla divorce gheyach aahe ky krav lagel
चॅनल वर divorce अर्ज साठी काय करायचे याचा video आहे.. तुम्ही बघू शकता..
Khup sundar mahiti milali thanks two year zale kesala ajun niarnya nahi kya karawe
धन्यवाद 🙏.. तुमची केस नक्की कोणती आणि कशा साठी आहे हे माहित नाही.. तसेच वकिलांकडून ती योग्य रीतीने कोर्टात स्टँड होणे देखील गरजेचे आहे.. या सर्व बाबी तपासूनच सल्ला देता येईल.. धन्यवाद 🙏
Atul subhash yancha
Mrutula vakil aahet
Tarikh pe Tarikh vadhavat rahayachi mhanaje purushanna tras dyayacha
Vakil 3 tarkhet Case sampavu shakatat Pan muddam case lambavatat
Namskar madum maje aka vivahit stree ver prem aahe tiche majyaver khup prem aahe aamhala doghana lagn karayche aahe ,pn te lavkarat lavker kase hoil, aani kiti vel jail yat., plz margdarshan kara🙏
पहिल्या विवाहाचा घटस्फोट झाल्या शिवाय दुसरा विवाह कायदेशीर होवू शकत नाही.. तुम्ही परस्पर सहमतीने घटस्फोट लवकरात लवकर घेऊ शकता.. धन्यवाद 🙏
Tai tumhala contact karun guidance hava asel tar kasa karava
तुम्ही comment मध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता.. धन्यवाद 🙏
मॅडम मला नवरा खूप मारतो आणि छोटी मुलगी आहे तिला पण मारतो आता मी 2 year aai कडे आहे
तर मी काय करू शकते plese सांगा
तुम्ही महिला आयोग कडे तक्रार दाखल करु शकता.. याबबत ३ videos आहेत चॅनेल वर ते बघून तुम्ही योग्य ती step घेऊ शकता.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAai kel hota pn nahi aikt 2 vela kela hota taripn 8 divsane prt marl aata madam mi divorce gheu shakte ka plese madam sanga
@@KalpeshBabar-hm4hu kon aahe aapn
@@KalpeshBabar-hm4hu tumhala mahit aahe ka reply krta te
मेडम व्हटसोप नंबर दया जेनेकरू कॅान्टेक करता येईल व केस तुमच्या कडे दयायची
चालवाल ?
हाय मॅम........ खुप छान माहिती सांगता तुम्ही..... माझ्या लग्नाला ५ महिने झाले आहेत... मला सासू सासरे नाहीत. नवरा सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारतो. अपमान करतो.माझ्या आई बाबांचा अपमान करतो... मी जास्त fashionable नाही तरीही असेच कपडे घाल असेच केस बांध अस सतत सांगत असतो. नणंद आमच्या संसारात लुडबुड करते.लग्नानंतर ५ दिवसांतच माझ्यावर जबाबदारी सोपवुन दोन्ही नणंदा आपापल्या घरी निघून गेल्या. मला काही सासरच्या रिती भाती समजून सांगितल्या नाहीत आणि आता माझ्या प्रत्येक कामात चुका काढतो माझा नवरा...... तुला मोलकरीण बनवुन आणले आहे लग्न करून या घरात अस बोलतो.काय करू कळत नाही. 😭😭 योग्य मार्गदर्शन करा please....🙏🏻
तुम्ही याबाबत तुमच्या पती बरोबर नीट बोलून घ्या..कायद्याने त्यांना असे त्रास देण्याची शिक्षा होवू शकते हे सांगा..घरातील 4,5 वयस्क व्यक्तिंना घेऊन यावर चर्चा करून कागदोपत्री यापुढे तुम्हांला त्रास देणार असे असे पती कडून लिहून घ्या..तरी सुद्धा त्रास थांबला नाही तक्रार दाखल करा..बर्याच वेळा पोलिसांनी समज दिल्यावर सुधारणा होते..अत्यंत महत्त्वाचे तुम्ही अन्याय सहन करू नका..खंबीर होवून या परिस्थितीला तोंड द्या..तुमची मदत तुम्ही स्वतः च करू शकता..धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम 🙏🏻
Hi mam.. माझा नवरा खूप दारू पितो आणि रोज रात्री घरी उशिरा येतो 1 -2 am आणि आल्यानंतर मला खूप त्रास देतो झोपू देत नाही मी पण जॉब करते त्यामुळे मला झोप भेटत नाही खूप घाण शिव्या देतो मानसिक त्रास देतो मी खूप कंटाळले आहे. मला 2 मुली आहेत म्हणून मी सहन करते पण आता खूप झालं मला सहन नाही होत plz सांगा मी काय करू
नमस्कार मॅडम...माझी बायको तीन वर्ष पूर्ण झाली असून माझ्या कडे नांदत नाही . वकील नोटीस पाठवून घेतली नाही तर मी दुसरा विवाह करू शकतो का कडून
काळजी करू नका हेही दिवस जातील.
घटस्फोटासाठी आपण महाराष्ट्र मध्ये कोठेही याचिका दाखल करू शकतो का मॅडम
याचिका दाखल केल्या नंतर किती दिवसांनी तारीक भेटते
तुम्ही जिथं राहता तिथे किंवा पत्नी जिथे राहते त्याच ठिकाणी केस दाखल करू शकता.. धन्यवाद 🙏
Divorce ghenya peksha doghani sanjun ghene
एका बाजूला डाग कसे घासायचे
Madam mulga mulgi doghe ekmekana olkht Astana prem zal lagn zal ekch mhina mulgi raun mulakde divorce magte aai vadil cha sangnyacru tar ticha vadilani notri kaun divorce ghetla ani mulagi mhante mala part yaych ahe kay karv as tene bon tinn vela kel ane
नोटरी कडून केलेला divorce कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही.. परंतु तूम्ही रजिस्टर केला असेल तर तो cancel करून घ्यावा लागेल..धन्यवाद 🙏
Mdm maza nwra roj ratri daru piun eato 12 ek Wajta an shiway deto xx sathi force krto. Mla tya chya sobat rahaych nahi mi Job krte. Mazi mentality nahi rahat tshi an mla. Ek 5 yr cha mulaga aahe. Argent devorce milel ka ann to nahi denar bolatoy. Mg mi akkhi life ashich kadhaychi ka tyachya sobat
Pliz rply
तुम्ही सर्वप्रथम मानसिक आणि शारीरिक त्रास विरुद्ध पोलिस स्टेशन आणि महिला आयोगाकडे तक्रार करा.. आणि मग घटस्फोट साठी अर्ज करा..
Mam mazi wife ni mz Purna Ayush kharb kel ahe ani mza gharchna pan swtakde kel ahe mi khup traslo ahe mam mla ti divorce pan nhi det ahe as wate ki mi suside karun takav karn khup mentally torcher karte mla kay karu mi mam
Notri ne divorce karta yeto ka to manya asto ka
Nahi.. धन्यवाद 🙏
नमस्कार मॅडम. माझं लग्न होऊन पाच वर्षे झाली आहेत. साडेतीन वर्षाचा आणि एक वर्षाचा मुलगा आहे. माझ्या बायकोचे आणि एका शेजारच्या मुलाशी अनैतिक संबंध होते. मला कळाल्यावर मी तिला घरातून हाकलून लावलो आहे. मला घटस्फोट पाहिजे आहे. माझ्या लहान मुलांचा मला ताबा पाहिजे. लवकरात लवकर घटस्फोट पाहिजे आहे. काय करायला पाहिजे मॅडम. 😭
यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज दाखल करा.. योग्य पुरावे द्या.. मा. न्यायालयास विनंती करा.. कायद्याने सांगितले आहे तसे नियम पाळून घोटस्फोट मिळतो.. तरी सुद्धा काय करता येईल हे मी video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏
Madam mi.ha video bhgitla mi.khop.mast mahiti dili tumhi bat maj ak dout ahe baykone jr baljabri gharchyavr kahipn arop lavon khoti.case dakhal keli tr tymdhi amhi kay karave nemki tine lagnacha khrch bhron magitla tr ya molacha taba konakde asel 6 mahinyacha molga ahe ti swathahon divoce det ahe bat mi sambhlyala ready ahe bolte tumchya aie vadilanla sodun dya tumhi majyakde ya ok chalel bat to pn sod tujya gharchyana tr nahi bolte ashya velas kay karych black mail karte joprynt swathach ghar ghet nahi toprynt mi yet nahi tumchyasobhst ashya velas mi dusr lgn karo shakto ka please mala replay dya
तुम्हाला जर हा प्रश्न समझोता करून सोडवायचा असेल तर तसा प्रयत्न करुन बघा.. मुलासाठी दोन्ही बाजूने adjustment करणे गरजेचे आहे.. तरी सुध्दा मार्ग सापडला नाही तर दुसरे लग्न करण्यासाठी आधी कायदेशीर घटस्फोट घेणे गरजेचे आहे.. आता कायद्यातील नवीन सुधारणे नुसार पुरुषाला पण समान हक्क मिळाले आहेत.. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन निर्णय घ्या.. मुलाच्या निकोप वाढीसाठी healthy कुटुंब असणे फार महत्वाचे आहे.. धन्यवाद 🙏
Madam pls tumcha contact bhetel ka?
Mam patni lagataar janbhujkr mental harassment karti hai torture Karti hai beijjati Karti gali gloch karti hai apmanit karti hai 10 sal se preshan hu kya kre please reply me
There is no law favouring male gender in India with regards to Hindu marriage act
तुम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागू शकता किंवा घरातील वडीलधारे व वकील यांचे सहीत एक बैठक घेऊन योग्य मार्ग काढू शकता.. कोणत्याही पर्यायाने परिसथिती बदलत नसेल तर तुम्ही तक्रार देखिल करू शकता.. धन्यवाद 🙏
@AdvocateAai thanks 🙏🙏
Bayko divorce magate pn mala Tila deyacha nahi tya sathi Kay karav lagel
सर्वप्रथम घटस्फोट का पाहिजे आहे व दोन्ही बाजू काय आहेत हे समजल्याशिवाय कोणतेही उत्तर देवु शकत नाही..धन्यवाद 🙏
Kamit kamit nuksaan gheun there is not a single law favouring Hindu males in marriage buy your peace of mind trust me
Mam patni la divorce geych aahe pn pati divorce deta nhi tr ky karve लागेल
याबाबत सविस्तर video upload केला आहे.. तुम्ही बघू शकता.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAaidivorce by desertion ka??
मॅडम लग्नाला 20 वर्षे झाले आहेत पत्नीने 2012 मध्ये पण पोटगीची केस दाखल केली होती त्याच्यानंतर ते न्यायालयातून नांदायला आली आणि आता पुन्हा 2023 मध्ये मुलीने व तिच्या आईने मला घरातून बाहेर काढले आहे ओपन ना त्याने नगरला पोल्ट्रीची केस दाखल केली आहे 2024 मध्ये नेमका काय करावे
Detail माहिती असल्या शिवाय योग्य सल्ला देता येणार नाही.. धन्यवाद 🙏
मॅडम माझे पती आणि मी एकमेकांपासून दूर राहतो पण त्यांचे आई वडील हे माझ्याजवळ राहतात आमच्या दोघांमध्ये वाद केवळ त्यांच्या आई वडिलांना मुळेच होतात काय करावे घटस्फोट घ्यावा की नाही
परस्पर सामंजस्याने बोलून, चर्चा करुन निर्णय घ्या.. दोन्ही बाजूंनी थोडी adjustment करावी लागतेच.. घटस्फोट हा एकमेव पर्याय असू शकत नाही.. तुम्हाला अपत्य असेल त्याचा देखिल विचार करणे आवश्यक आहे.. सविस्तर पती बरोबर एकदा बोलून बघा.. धन्यवाद 🙏
नमस्कार मॅडम मला मला लग्न करायचं आहे. ज्या मुलीशी लग्न करणार आहे. ती मुलगी विवाहित आहे. पण आह्मी दोघेही एकमेकांना पसंद करतो. आणि आम्हाला लग्न करायचा आहे. आम्ही लग्न करणार आहोत हे तिच्या पतीला माहित नाही. समजा तिच्या पतीने पोलीस केस केली तर कोणकोणत्या अडचणी येतील आणि त्या अडचणीतून निघण्याचा मार्ग काय असेल. मॅडम प्लीज सांगा.
कायदेशीर घटस्फोट घेतल्या शिवाय दुसरे लग्न करता येणार नाही..
😂😂😂😅😅😅10years zale ajun nahi milala
मॅडम मला घटस्फोट घ्यायचा आहे
तो पण कमीत कमी दिवसात.. मिळेल का
तुमचा नंबर मिळेल का
घटस्फोट साठी कोर्ट दाखल केला तर किती दिवसात तारखी भेटते मॅडम
सर्वप्रथम न्यायालया समोर हजर वाव्हे लागते..2,3 आठवड्यात मिळून जाते तारीख.. धन्यवाद 🙏
अश्या केस मध्ये पत्नी नोटीस घेत नसेल तर काय करावे
तसे तुम्ही न्यायालयासमोर आणून द्या.. त्यांना warrant काढले जाईल.. तरी सुद्धा अनुपस्थितीत राहिल्या तर मा. न्यायालय योग्य निर्णय नक्की देईल.. धन्यवाद 🙏
Madam patni ne घराला kulup आहे असा नोटीस मध्ये पैसे देऊन कोर्ट नोटीस परत पाठवली आहे
मँडम माझ्या मुलीच्या लग्नाला आडिज वर्षे दिड महिना मुलगी सासरी राहिली पंचमीच्या सणाला आलि तिचा नवरा म्हणाला की परत ऐऊ नको आता काय करावे लागेल वकिलांकडून दोन लेटर पाठवले पण तो घेत नाही
ते जर नोटीस घेत नसतील आणि तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर न्यायालयात केस दाखल करा.. जर सामजास्याने मार्ग निघत असेल तर आधी त्यांना भेटून हा प्रयत्न देखील करू शकता.. धन्यवाद 🙏
Advocate Tai is better not aai...
धन्यवाद 🙏.. पण सध्या मी आई असून एक Advocate पण आहे अशावेळी मला हे नाव जास्त suitable वाटले.. तूम्ही ताई म्हणू शकता..😀
नमस्कार मला आपला नंबर मिळु शकेल का?
तुम्ही comment मध्ये प्रश्न विचारू शकता.. धन्यवाद 🙏
बायको घासत घटस्फोट मागते पण मला तिला द्यायचा नाही आहे
मुलीचे वय कमी असेल तर कसा घटस्फोट द्यावा
जर कायद्यानुसार वयाची अट पूर्ण नसताना लग्न झाले असेल तर ते लग्नच मुळात कायदेशीर ठरत नाही..त्यामूळे याबद्दल detail माहिती असल्याशिवाय सल्ला देणे उचित होणार नाही..धन्यवाद 🙏
Madam jr navra kadhich baap nh hovu shkt tr mulila ektrfi divorce gheta yeto ka
Mulila dusr lgn kraycha asl tr kay kel pahije ashya paristithi mde
या मुद्द्यावर तुम्ही घटस्फोट साठी अर्ज नक्की करू शकता..एकदा घटस्फोट झाला की दुसरे लग्न करू शकता परंतु एकतर्फी घटस्फोट घेणे अनिवार्य आहे..धन्यवाद 🙏
@@mangeshtechnical354aadhi divorce mag dusre Lagna don’t take advantage of female biased laws what’s the guarantee if the girl marries another boy and does not conceive?? Will you take divorce again if she is doing extra marital affair without divorce then divorce will happen based on adultery if proved by current husband whom you’re blaming to be infertile and more infertile is different than impotency and there is no law regarding it..
@@AdvocateAaimadam how can one get divorce based on infertility of men Men do not conceive naturally as we understand there is a difference between impotency and infertility hope you understand the difference
अगर पेट में बच्चा है तो क्या करें
तुमच्या केस ची पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणतेही उत्तर देवु शकत नाही..धन्यवाद 🙏
@@AdvocateAai😂😂😂
Mazya lagnala 28 varsha Zale asun mazl patni suruvatipasun Mala sex sathi talatal karat aali aahe aata tar ti mhante ki tu mala ya babtit chalat nahi aani ti mazya aai chi seva karat nahi aai 75 year cchi asun MI rich seva karto aani ti mulajawal rahate Kai karave
Mam plz tumcha no send karu sakta ka
Sorry..पण सध्या मी youtube चॅनेल वरच काम करते आहे..तुम्ही येते मला कोणतेही प्रश्न विचारू शकता..धन्यवाद 🙏
Hallo mam mla mazya sasrchya lokancha kup tras aahe aani Mazi nanad mazya sasarat ludbud krte aani sasu pan tashich aahe aani maza navra tich ekto aani mla te lok mla ghratun kadun detat mi Kay krav mi mahila madal madhi geli tari tyain kahis kel nahi mi Kay krav
@@TejsviniDhundale udya 11 nanter call Kara
@@TejsviniDhundaletalk to your husband and try living separate don’t take extreme step of divorce after all you have married the husband see the marriage invitation Tejasvini weds …. Name of husband😂😂😂
मॅडम फसवणूक झाली असेल तर काय करावे लग्न झाल्यावर महिन्यातच झोपेच्या गोळ्या खाती असे दृश्यता झाल्यावर हे कसे कोर्टात मांडावे व याचा काय पुरावा द्यावा
तुम्ही त्या व्यक्तिचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचा पुरावा देवू शकता यातूनच ती व्यक्ति तुम्हांला विनाकारण त्रास देते असे मांडू शकता..याबद्दल लग्ना आधी तुम्हांला कल्पना नव्हती फसवणूक झाली असल्याचे तुमचे म्हणणे मांडू शकता..बाकी case सबंधित पूर्ण माहिती असल्या शिवाय कोणताही सल्ला देवू शकत नाही..तुम्ही योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा ही विनंती..धन्यवाद 🙏
@@AdvocateAaidoes it apply to females also or law is biased here also??
मॅडम नवरा बायको किती वर्ष एकमेकांन पासून लांब असतील तर...डिवोर्स मिळतो .
एकतर्फी
कमीत कमी १ ,२ वर्षे
Phone no de na madam
हाय मॅडम खूप छान माहिती दिली तुमच्या फोन नंबर द्या
धन्यवाद 🙏
मॅडम फोन नंबर भेटेल का
Hiii mam
माझी पत्नी ५वर्ष वयाच्या मुलीला घेऊन वडील,काका सोबत १वर्ष ८ महिन्या पासून माझ्या घरून गेली व घेण्या करिता जाऊन आली नाही.तसेच माझे आजोबा मृत्यू झाल्याचे कडून आली नाही.आता मला घटस्फोट घ्यावयाचे आहे.तरीकृपया मार्ग दर्शन करावे.
तुम्ही यासाठी न्यायालयात घटस्फोटा साठी अर्ज करू शकता.. तुमची पत्नी किती काळा पासून विभक्त राहते याचे पुरावे देणे गरजेचे आहे.. धन्यवाद 🙏

@@AdvocateAaido they require rcr case as evidence in order to get divorce by desertion??