आजकाल तर मुली आणि त्यांचे पालक दुसऱ्याचे पैसे कसे लाटता येतील हा विचार करूनच लग्न करतात. आणि हे सत्य आहे. कारण आमचा मुलगा यातून जात आहे. कृपा करून मुलांच्या बाजूने पण कायदा करा.🙏
अरे नाही पटत तर दूर जा एकमेकांपासून.पण हे द्या ,ते द्या,एवढे पैसे द्या.यांनी नेवून ठेवले होते का त्यांच्या जवळ.भिकारी कुठले.स्त्री पुरुष समानता आहे .मग कशी मागते पैसे.काहिच देऊ नका.चालू द्या.काही जण सल्ले पण वेगवेगळे देतात.
कशाला पाहिजे बायको,पोरे?दोन मिनिटे ची मजा आणि आयुष्य भर ची सजा.पत्नी धार्जिणे कायदे झालेने,पुरुष चे जगणे खूप त्रास दायक झाले आहे.एकटे राहणे पुरुषानं साठी अजिबात अवघड नाही.मस्त मजेत जगता येते.लग्न करून नसती डोकेदुखी करून घेऊ नका.😂😅
हिच प्रवृत्ती विकसित होतांना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे मुलींचे बाजूने सहाय्यक कायदे. मुलाच्या बाजूने विचार होतच नाही. हे त्यावर अन्याय कारकच आहे. कायद्यात सुधारणा होणे गरजेचे. लग्न करणे म्हणजे स्वतः लुटवून घेणे. ह मूर्खपणा आजकालची हुशार मुले घेण्यास तयार नाही.
@@PRASAD-lm7uq आमच्या गावात एकाने 2वर्षे जेल राहिला पण पोटगीही दिली नाही बायकोला नांदवलं नाही. आता मोकळा आहे. तो व्यक्ती म्हणतो जेल मध्ये काहीच टेन्शन राहत नाही लोकं उगाच घाबरतात असे सांगतो तो 😀
@@rohanutep81 Husband jo paryant wife la family matter madhe, in laws trass detat tevha support karat nahi to paryant problems hot rahnar. We can’t generalise, but most of the marriages fail due to mother in law who doesn’t let her daughter in law live happily Too much intervention, control, manipulation, ego of sasu actually ruins marriage. Mula ne bayko kade jawu naye( mentally, emotionally) Ya sathi shevat paryant politics karat aste Mhanun pan muli ajkal divorce ghet ahet. Jar husband wife la support karat asel, priority det asel tar bayko sodun kadhi ch janar nahi. Ti jate tevha jevha tila ghara madhe respect, prem, acceptance milat nahi Navara side nahi ghet
Sir maje mistar logan kele 250 lc god bolun gheun gele 4 varsh jhale deto deto boltat pan det nahi ataa bolto ki mala tu nako ahes tar kay karav kalena sir plz mala advayj dya
मुलगा वडिलांच्या flat मध्ये राहत असेल. तो एकुलता एक आहे.तरीही divorce होताना त्याची wife त्याच्याकडे फ्लॅट चा हिस्सा मागू शकते का? वडिलोपार्जित घर असेल तर काय?
या 1 Idea आहे, मुळात जर तूम्ही बायको बरोबर वडिलोपार्जित घरात राहत आहात तर Divorce मध्ये तूम्ही तिला बाहेर काढू शकत नाही, माझ्या मित्राने 1 idea केली की त्याला बायको बरोबर Divorce घ्यायचा होता कारणं बायको खूप फालतू आणि भांडखोर होती, त्यानें मुल होऊ नाही दिले कारणं 2 महिन्यात ती भांडण करु लागली मग त्यानें आपल्या वडीलं बरोबर खूप भांडण केलें आणि वडिलांनी त्या दोघांना घरातून बाहेर जायला सांगितले मग तो तिला घेउन भाड्या च्या घरात गेला, घर पण त्यानें खराब area मध्ये घेतले जिथे खूप मच्छर असायचे, हा भाई Office काम म्हणून पुणे ला जातो म्हणून weeklya 3 ते 4 दिवस आपल्या घरी यायचा, 6 महिने ती राहील नंतर खूप भांडण करुन माहेरी गेली आणि त्यानें Divorse साठी apply केले, नंतर 5 लाख घेउन ती वेगळी झाली आणि हा परत आपल्या घरी आला, दुसरे लग्न केलं आणि 1 मुलगी आहे त्याला, सुखी आहे अत्ता तो
Nahi magu shakat, karan to vadlani ghetala aahe , vadil mulala kadhihi estate madhun baher Karu shakat, jar to grandfather cha asta then kahi tari possibility check zali asati, but process is too complex
पणजोबा च्या घरावर आता redevelopment होणार. पणजोबा,आजोबा तर आता हयात नाहीत. mag वडिलांच्या नावावर फ्लॅट होईल. नंतर तो मुलाला मिळू शकेल.त्या फ्लॅट वर त्याची wife हक्क सांगू शकते का? divorce होताना.मला वाटते नाही सांगू शकत.कारण ती आता वडिलोपार्जित इस्टेट राहिली नाही redevelopment झाल्यावर. ती सोसायटी होणार.
*READ विवाहपूर्व करार करा, दोन्ही बाजूंनी किती खर्च करायचा आहे, किती दागिने दिले आहेत ते नमूद करा, पालकांच्या मदतीने फ्लॅट घेणे चांगले.... येत्या काही वर्षांत 75% लिव्ह इन पसंत करतील. आज नोकरीची सुरक्षा उरलेली नाही, किती वर्षांची नोकरी सुरक्षित आहे हे कोणालाच माहीत नाही READ*
Husband नी जॉब सोडून द्यावा, फार मेहेनत करू नये. EMI तर अजिबात भरू नये. जर फ्लॅट मधे राहणार नसेल तर husband ने EMI का भरावा. छोटा जॉब करावा आणि त्यातली 40% सॅलरी ex wife ला maintenance, alimony म्हणून द्यावी.
विषय चांगला आहे पण तुम्ही खूप घोळ घालत आहात सगळे devorce चे प्रकार veg वेगळे घेऊन त्याचे सोलुशन सांगायला पाहिजे तुम्ही सगळी उदाहरण एकत्र सांगत आहात त्या मुळे काहीच कळले नाही
अशा प्रकारे जर divorce che praman वाढले तर,त्यांना मुले होण्याचे कमी होईल,आणि यामुळे भविष्यात म्हाताऱ्या लोकांना कोण सांभाळणार?....यावर एक उपाय म्हणजे.... serious कारणाशिवाय divorce ला 5 वर्षांची मुदत सक्तीची करावी
सर नवरा मेल्यानंत भावाची बायको जीरा वरती सासू-सासरे प्रॉपर्टी साठी मेंटेनेस साठी केस करू करू शकते का शकते का.. कारण आमच्यासोबत भाव व त्याची बायको एक दिवसही राहिले नाही आम्ही सगळे वेगळे आहोत त्यामुळे विचारत आहे प्लीज उत्तर द्यावे.
Sir, amchi vadloparjit room aahe varas 2 daughter and 3 son aahe pan 1 son jar room cha hissa ghet nahi Kiva to ek son ti room vikat nahi Ani tya room sathi 2son ne 3 son tyachi naav chi room dili Ani tyala money chi pan madat kart aahe 2 no cha son aahe tyacha family la haya matter madhun nighyache kase nighayache he prakaran 20 years jhale solution kadat nahi Kiva 2 Jo son aahe tyache family sarva varasana sambhalun karjat punrne duble tar 2 no son cha family vadloparjit room cha kya karu shakto ki Divas gheychi eccha jhale kya karyache sir ti room madhe amhala hakk aahe ka
मी एक केस पाहिले होती मुलगी फ्लॅट मागत होती पण मिळाला नाही....पण 20,000/-रूपये खावटी बसली दर महिन्यात वाढत गेली मग सर्व खावटी भरायला नवीन केस...10 वर्ष चालली केस 40लाखाची तडजोड केली आणि 12 केसेस मिटवल्या.....
Sir tumala sangu ka mazasobat asa kahi hot ahe nehami nehami gharamadhe vad hot ahe maza hujbend kiva maza mude bhandat bilkul hot nahi sir karan nahi tayna konte vesan nahi kahi bolat pn mazi sasu ji ahe n sir te sarvat jast maza life madhe adthada Aante chothay chotay gostimude roj vad kartata je nahi te bolte sir PN mi tevdha laksh detnahi maze hujbend mantat ki jasa ahe tasa chup raych kam karach gumraych karan.maza hujbend chi job hoti cortat hote sipai te kasa aso job tr hoti pn kahi karnamude job sutla ani te ata kahi.ahine ghari hote tr ky mahiti tila ky hote bin faltu bhandan kahi vad ghalat rahate kbup sahan kel mi ata mala sahan hot nahi ahe tr mi ata maza aai kade ahe mala1 mulgi pnahe ani mazi sasu Aamala hech mantte KI he ghar maz ahe maz rahil tumi nighun ja baga ata asa koni bolt ka ho sir tasa mi maze hujbend pn tijadun boltat pn tari sudha mala tayna talak nahi daycha nahi tayna sodach mala tithach alag Maza hujbend sobat raych kahi zal Tri baga ata
खूप छान अशी कायदे विषय माहिती देता
हे ही सांगावं कायदा गरिबांसाठी
आणि सावकार राजकारणी याच्या मर्जीने चालतो
आजकाल तर मुली आणि त्यांचे पालक दुसऱ्याचे पैसे कसे लाटता येतील हा विचार करूनच लग्न करतात. आणि हे सत्य आहे. कारण आमचा मुलगा यातून जात आहे. कृपा करून मुलांच्या बाजूने पण कायदा करा.🙏
आम्ही पण यातून जात आहोत , मानसिक त्रास खूप होतोय ,
खरं आहे. बऱ्याच ठिकाणी हे चाललेलं आहे
Same condition
संपत्ती काय, अंगावरचे कपडे गेले तरी चालेल.
पण ही चांडळींन नको. 😭 😭 😭.
😂
Udya tuzya bahin mulichya babatit tasech zale tar kay karal je tumhi lokanchya mulishi wagla
अरे नाही पटत तर दूर जा एकमेकांपासून.पण हे द्या ,ते द्या,एवढे पैसे द्या.यांनी नेवून ठेवले होते का त्यांच्या जवळ.भिकारी कुठले.स्त्री पुरुष समानता आहे .मग कशी मागते पैसे.काहिच देऊ नका.चालू द्या.काही जण सल्ले पण वेगवेगळे देतात.
Tila remarriage kraycg aseb tr rakshas navra ahe . Me pan divorce det ahe
😂❤
कशाला पाहिजे बायको,पोरे?दोन मिनिटे ची मजा आणि आयुष्य भर ची सजा.पत्नी धार्जिणे कायदे झालेने,पुरुष चे जगणे खूप त्रास दायक झाले आहे.एकटे राहणे पुरुषानं साठी अजिबात अवघड नाही.मस्त मजेत जगता येते.लग्न करून नसती डोकेदुखी करून घेऊ नका.😂😅
Kharay
हेच तुम्ही तुमच्या आई बहिणी बद्दल ही अपेक्षित ठेवत आहात का
हिच प्रवृत्ती विकसित होतांना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे मुलींचे बाजूने सहाय्यक कायदे. मुलाच्या बाजूने विचार होतच नाही. हे त्यावर अन्याय कारकच आहे. कायद्यात सुधारणा होणे गरजेचे. लग्न करणे म्हणजे स्वतः लुटवून घेणे. ह मूर्खपणा आजकालची हुशार मुले घेण्यास तयार नाही.
एखाद्याला पोटगी द्यायची नसेल तर काय शिक्षा होते कारन काही महिला कायद्या चा गैर वापर करून पैसे लाटायचा प्रयत्न करतातं
पोटगी द्यायावीच लागते नाहीतर जेलमध्ये जावे लागते!!!
@@PRASAD-lm7uq किती वर्षाची जेल होते
@@Indianagriculturetour जज साहेबावर अवलंबून आहे किती कालावधीत !!!
@@PRASAD-lm7uq आमच्या गावात एकाने 2वर्षे जेल राहिला पण पोटगीही दिली नाही बायकोला नांदवलं नाही. आता मोकळा आहे. तो व्यक्ती म्हणतो जेल मध्ये काहीच टेन्शन राहत नाही लोकं उगाच घाबरतात असे सांगतो तो 😀
@@PRASAD-lm7uq चुकिची माहिती आहे
सर तुम्ही वकील म्हणून नाहीतर माणूस म्हणून माहिती खूप छान दिली धन्यवाद
Supreme kotha mule he sagal hot aahe
जर कायदा जर मुलींच्याच बाजूने असेल तर भविष्यात लग्न संस्था अस्तित्वात राहणार नाही. मुले live in relationship मध्येच राहतील.
बरोबर आहे
Tyasathi baykola khush theva. Jri khi nhi dil tr nit bolat java
Husband la pan khush theva
@@rohanutep81
Husband jo paryant wife la family matter madhe, in laws trass detat tevha support karat nahi to paryant problems hot rahnar.
We can’t generalise, but most of the marriages fail due to mother in law who doesn’t let her daughter in law live happily
Too much intervention, control, manipulation, ego of sasu actually ruins marriage.
Mula ne bayko kade jawu naye( mentally, emotionally)
Ya sathi shevat paryant politics karat aste
Mhanun pan muli ajkal divorce ghet ahet.
Jar husband wife la support karat asel, priority det asel tar bayko sodun kadhi ch janar nahi.
Ti jate tevha jevha tila ghara madhe respect, prem, acceptance milat nahi
Navara side nahi ghet
Correct 💯 @@AllGoodStuffWithShru-hc2ot
Right
संपत्ती झाटा ठेवायची नाही.. तर बायको काय झाटा घेईल का.. त्याचा आदीच विकून मोकळे होयच. कारण बायका त्या वरच टपलेट 🙄🤣..
Sir maje mistar logan kele 250 lc god bolun gheun gele 4 varsh jhale deto deto boltat pan det nahi ataa bolto ki mala tu nako ahes tar kay karav kalena sir plz mala advayj dya
Khup chan mahiti sanghitli sir🙏🙏
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.🙏
🙏🙏🙏
मुलगा वडिलांच्या flat मध्ये राहत असेल. तो एकुलता एक आहे.तरीही divorce होताना त्याची wife त्याच्याकडे फ्लॅट चा हिस्सा मागू शकते का? वडिलोपार्जित घर असेल तर काय?
या 1 Idea आहे,
मुळात जर तूम्ही बायको बरोबर वडिलोपार्जित घरात राहत आहात तर Divorce मध्ये तूम्ही तिला बाहेर काढू शकत नाही,
माझ्या मित्राने 1 idea केली की त्याला बायको बरोबर Divorce घ्यायचा होता कारणं बायको खूप फालतू आणि भांडखोर होती, त्यानें मुल होऊ नाही दिले कारणं 2 महिन्यात ती भांडण करु लागली मग त्यानें आपल्या वडीलं बरोबर खूप भांडण केलें आणि वडिलांनी त्या दोघांना घरातून बाहेर जायला सांगितले मग तो तिला घेउन भाड्या च्या घरात गेला, घर पण त्यानें खराब area मध्ये घेतले जिथे खूप मच्छर असायचे, हा भाई Office काम म्हणून पुणे ला जातो म्हणून weeklya 3 ते 4 दिवस आपल्या घरी यायचा,
6 महिने ती राहील नंतर खूप भांडण करुन माहेरी गेली आणि त्यानें Divorse साठी apply केले,
नंतर 5 लाख घेउन ती वेगळी झाली आणि हा परत आपल्या घरी आला,
दुसरे लग्न केलं आणि 1 मुलगी आहे त्याला, सुखी आहे अत्ता तो
Yes it's possible
Dyayla nahi pahije khar tar
Nahi magu shakat, karan to vadlani ghetala aahe , vadil mulala kadhihi estate madhun baher Karu shakat, jar to grandfather cha asta then kahi tari possibility check zali asati, but process is too complex
पणजोबा च्या घरावर आता redevelopment होणार. पणजोबा,आजोबा तर आता हयात नाहीत. mag वडिलांच्या नावावर फ्लॅट होईल. नंतर तो मुलाला मिळू शकेल.त्या फ्लॅट वर त्याची wife हक्क सांगू शकते का? divorce होताना.मला वाटते नाही सांगू शकत.कारण ती आता वडिलोपार्जित इस्टेट राहिली नाही redevelopment झाल्यावर. ती सोसायटी होणार.
Very nice Information, Divorce cha Vichar Lagn karaychya aadi Kara, Honarya mulana Tyacha tras nako, Life is Short, Nittimattene jaga.
Very good information saheb.
छान
Khup sundar sangitle sir
Very nice information 🎉
हुशार अनुभवी वकील 🎉
नाही वकिल हुशार असुन काही उपयोग नाही खावटी भरावीत लागेल!!!
Kashla hushar all laws are biased towards females
एखाद्या ची पत्नी पोटगी साठी, property साठी घटस्फोट मागत असेल आणि पतीला तो घटस्फोट घ्यायचा नसेल तर ?
*READ विवाहपूर्व करार करा, दोन्ही बाजूंनी किती खर्च करायचा आहे, किती दागिने दिले आहेत ते नमूद करा, पालकांच्या मदतीने फ्लॅट घेणे चांगले.... येत्या काही वर्षांत 75% लिव्ह इन पसंत करतील. आज नोकरीची सुरक्षा उरलेली नाही, किती वर्षांची नोकरी सुरक्षित आहे हे कोणालाच माहीत नाही READ*
मुलं तुमच्याकडे ठेवा बायका येतात जातात 😂
खुप छान माहिती सर
Nice information
Husband नी जॉब सोडून द्यावा, फार मेहेनत करू नये. EMI तर अजिबात भरू नये. जर फ्लॅट मधे राहणार नसेल तर husband ने EMI का भरावा.
छोटा जॉब करावा आणि त्यातली 40% सॅलरी ex wife ला maintenance, alimony म्हणून द्यावी.
विषय चांगला आहे पण तुम्ही खूप घोळ घालत आहात सगळे devorce चे प्रकार veg वेगळे घेऊन त्याचे सोलुशन सांगायला पाहिजे तुम्ही सगळी उदाहरण एकत्र सांगत आहात त्या मुळे काहीच कळले नाही
Excellent 👌
Kharch informative video
Donhi emi bharat ahet tar dighahi gharat equal kam kartat ka? Lekar pahune barobari ne pahtat ka? Ki fakt paise detana barobari kadhaych? Barobarine sasrchyana baghtat ka ki fakt mulache aai wadilana pahaych ani mulinchha aai wadilana lath ghalaychi
Thank you sir ❤
Very nice sir thanku
Hasband marriage nanter paralyzed zala tar baykola nakosa hoto tyala solution Kay sir te sanga tychavar video banva sir
Divorce ghevo shakto ka karan Roz qurral hotat tyavar video bava sir
हो घटस्फोट घेऊ शकतो कोर्ट ही मान्य करेल....
@@PRASAD-lm7uq divorce zala tr, court wife la mandate karel ka disabled husband la maintenance dyala?
@@honestindianmen7629no
अशा प्रकारे जर divorce che praman वाढले तर,त्यांना मुले होण्याचे कमी होईल,आणि यामुळे भविष्यात म्हाताऱ्या लोकांना कोण सांभाळणार?....यावर एक उपाय म्हणजे.... serious कारणाशिवाय divorce ला 5 वर्षांची मुदत सक्तीची करावी
Asehi mule kuthe sambhalat aii vadilana 😂
Informative vdo.
किती ही आपटली तरी पुरुष ला काही मिळत नाही मिळते फक्तं वकिलाला 😂😂 कमव पैसा
Vakil plus girls party they do mili bhagad 😂😂😂
पतीच्या स्वकष्टार्जित property वर घटस्फोट घेवू इच्छिणाऱ्या पत्नी चा अधिकार असतो का?
Ho. Ti marital properrty ahe
Great
बायको नव-या जवळ राहायला तयार आहे पण नवरा तीला ठेवून घ्यायला तयार नाही. तर घटस्फोट कसा होईल.
@siddharthakamble-c1d धन्यवाद.
बायकोला घटस्फोट मिळेल एकतर्फी...
@@PRASAD-lm7uq samja lagna agodar che bf Wale chat valid legal thartat kaa ?
@@vipulpatil8876 अवघड आहे
Sir after divorce job chi opportunity sangal plz
काहीही नाही फार फार सहानुभूती मिळू शकते!!!
Sir khup chan mahiti dili. Ekdam sopya bhaset sangitli
Thank you
Sir माझी गेली 13 वर्षांपासून कोर्टात केस चालू आहे चालू आहे तरीही मला अजून maintenance भेटत नाही मला 1 मुलगा आहे.
Swatav kamva
आयुष खुप छोटे आहे काही गोष्टी adjust करा आणि नवऱ्या ला समजुन सांगा पर्यंत करत राहा ऐकत्रा रहा बेस्ट opp आहे
yevdi bhik mangana peksha 13 varshat sota kamvun sotacha ghar ghetla astat
घराचं कर्ज नील केलंय. मुलगा आणि आई घरात राहते पण त्या पुढचा घरचा monthly maintance आणि घरपट्टी, पाणी पट्टी नवऱ्याला भरणं compulsory करता येईल का??
Navra jr gharat rahat nasel tr toh kashyala bharel paise? Divorce zala ki navra baiko naata sampte , mg kuthyala hakane magnar paise tumhi? ...tumhala koni jr fukatche paise magatle tr dyal ka? Thodi tari humanity shilak asel tr job shodha ani swatahchi bills swatah bhara...nahitar divorce naka gheu ani mg hakane paise maga tumcha navryakade.
धन्य आहेस बाई तू....😳😡😡
Wah re wah tumche kay haat pay jhijhlet ka? Kaam kara ani bhara tumche tumhi..
Property pernsrt chya navavar asel tr
Pl share lawyer name and address
Description मध्ये आहे
Sir mala chota mulga ahe maze husband chagle wagt nahi ahe mala trs ahe tr mi kasa divorce gheu mala kahi paise milu shaknar ka
Nahi milat ase
केस टाका शंभर टक्के पैसे मिळतील....
Khota bola ki mazha husband mala khup marto direct Jail madhe entry so jast alimony bhetel
@@PRASAD-lm7uqकेस लढायला पैसे तुम्ही द्या नंतर तुमचे दिले जातील
सर आपला मोबाईल नंबर काय आहे
Pre nuptial agreement introduce Kara India madhye
👍🏻👍🏻
Informative
Nice
सर नवरा मेल्यानंत भावाची बायको जीरा वरती सासू-सासरे प्रॉपर्टी साठी मेंटेनेस साठी केस करू करू शकते का शकते का..
कारण आमच्यासोबत भाव व त्याची बायको एक दिवसही राहिले नाही आम्ही सगळे वेगळे आहोत त्यामुळे विचारत आहे प्लीज उत्तर द्यावे.
पोटगी घेण्य साठी बायकोच नाही राहिली तर....😮
लाईक करा कमेंट करा पण बायका चांगल्या माणूस वाईट आहे का माणूस वाईट आहे का
पती चा पगार कमी दाखवतो मुलगा दोन वर्षांचा पती चे अफेअर कायदा
Sir mazi case ghenar ka
चांगल्या वकिलाला केस देऊन काही उपयोग नाही निदान Domestic Violence cases मध्ये
Sir, amchi vadloparjit room aahe varas 2 daughter and 3 son aahe pan 1 son jar room cha hissa ghet nahi Kiva to ek son ti room vikat nahi Ani tya room sathi 2son ne 3 son tyachi naav chi room dili Ani tyala money chi pan madat kart aahe 2 no cha son aahe tyacha family la haya matter madhun nighyache kase nighayache he prakaran 20 years jhale solution kadat nahi Kiva 2 Jo son aahe tyache family sarva varasana sambhalun karjat punrne duble tar 2 no son cha family vadloparjit room cha kya karu shakto ki Divas gheychi eccha jhale kya karyache sir ti room madhe amhala hakk aahe ka
कारण कोर्ट मरे पर्यंत केस चालवतील.
वकील साहेबाना बोलू दे, तू मध्ये मध्ये खूपच बोलत आहेस.
आई आणि मुलाच्या नावावर फ्लॅट असेल तर मुलाच्या पत्नीला फ्लॅट वर अधिकार मिळेल का? लोन चे हप्ते आई भरते.
जर घरावर लोन नसेल,आणि मुलांचं लग्न झालं असेल ,आणि आत्ता आमच्यात पटत नसेल तर आणि घर दोघांच्या नावावर असेल तर की करायचं,प्लीज सांगा
Loan ghyachya account madhun hafte jatat.tyache...
मी एक केस पाहिले होती मुलगी फ्लॅट मागत होती पण मिळाला नाही....पण 20,000/-रूपये खावटी बसली दर महिन्यात वाढत गेली मग सर्व खावटी भरायला नवीन केस...10 वर्ष चालली केस 40लाखाची तडजोड केली आणि 12 केसेस मिटवल्या.....
@@PRASAD-lm7uq ok
@@PRASAD-lm7uqआम्ही फूटपाथवर झोपडी बांधून राहत आहोत आम्हाला पण असे पैसे मिळतील का
❤
bghnare 70k itke jn divorce ghaycha vichar karnare ahet😅😅 bapre
Sir tumala sangu ka mazasobat asa kahi hot ahe nehami nehami gharamadhe vad hot ahe maza hujbend kiva maza mude bhandat bilkul hot nahi sir karan nahi tayna konte vesan nahi kahi bolat pn mazi sasu ji ahe n sir te sarvat jast maza life madhe adthada Aante chothay chotay gostimude roj vad kartata je nahi te bolte sir PN mi tevdha laksh detnahi maze hujbend mantat ki jasa ahe tasa chup raych kam karach gumraych karan.maza hujbend chi job hoti cortat hote sipai te kasa aso job tr hoti pn kahi karnamude job sutla ani te ata kahi.ahine ghari hote tr ky mahiti tila ky hote bin faltu bhandan kahi vad ghalat rahate kbup sahan kel mi ata mala sahan hot nahi ahe tr mi ata maza aai kade ahe mala1 mulgi pnahe ani mazi sasu Aamala hech mantte KI he ghar maz ahe maz rahil tumi nighun ja baga ata asa koni bolt ka ho sir tasa mi maze hujbend pn tijadun boltat pn tari sudha mala tayna talak nahi daycha nahi tayna sodach mala tithach alag Maza hujbend sobat raych kahi zal Tri baga ata
दोघं मिळून कष्ट करून पैसे कमवा आणि सासू पासून वेगळं रहा
Adv joshisiracha number dya
call 911
सर आपला फोन नंबर मिळेल काय
Flat vr ch adakla
जर दोघांना घर नाही, नोकरी नाही, फक्त लग्न झालेलं आहे,
😅😅
खावटी नक्कीच मिळेल कारण मुलाने कितीही सांगितले की मी नोकरी धंदा करत नाही..वगैरे वगैरे तरीही कोर्ट खावटीची सक्ती करू शकतं....
@@PRASAD-lm7uq जर दोघांना घर नाही, नोकरी नाही , tr advocate la paise kuthun denar खावटी & divorce sathi?...niba nibi marraiges like a joke...
@@PRASAD-lm7uqआर्थिक दृष्ट्या दिवाळखोर माणसाचा कायदा काही करू शकत नाही
@@parshuramachibhumi1221 बरोबर आहे पण दिवाळखोरी आहे हे साध्य करावे लागते आणि दाखवली तरी समोरची पार्टी मुलाचे पुरावे आणून देतात कोर्टात....
Sir tumcha phone no. Pathava mala
Saral marun takayche no hesitation
😅
मित्रा नों flat plot आई बापा च्या नावा वर ठेवा बायको शा टा काय मागू नाही शकत 😂
baiko navrachya self acquired property madhe pn kahi nahi magun shakat...only jointly owned property madhe share magu shakte ...te lagna nantr ghetli asel trach.
Tumhi sangra vegal ani Gharat vegal
tumhi mhantay ki chuk konachi tyavarr sagle tharte aani Purush aani Stree 2ghanna saman nyay milto,kasa kai saman nyay milto?Jarr Purushachi Chuk asel tarr Potgi dyavi lagte pan jarr Stree chi chuk asel tarr Stree dete ka Potgi?Nehemi Stree cha ch fayda asto.Full Faltugiri aahe sagli.
Potagi deu naka.. kamit kami 6 mahine jail hote nahitar jastit jast 2 varshe jail hote..nantar tumhi mokale.....ani mahtvache mhanje kuthali he property swataha chya navavar theu naka...
Jailchi hava khaun yaychi mg nantr dusri mulgi konach lagn krnar nhi tyachyabr
Sir tumcha email Kiva phone number nahi dila
कोर्टात जाल तर 100%घटस्फोट होईल आणि त्रास सुध्दा....
Call record karu shakto jevha tumchya jeewala dhoka ani fasvanuk hot aste tevha.