sir toooo much informative. every video is a top quality practical educational content. thank you for sharing this kind of important information. being a fresher advocate i had many confusions, many of it has been cleared by your watching your videos.
माझे दूसरे लग्नं झाले आहे.माझी पहिली बायको माझ्या घरीच राहत असून माझ्या पाहिल्या बायको ने माझ्या विरुद्ध DV दाखल केले आहे.माझी पाहिली बायको मझ्याच घरात राहत असून मी दुसरे लग्न केले म्हणुन तीने चिडून केला आहे आहे. कृपा करून काय करावे.
ज्या महिला मज्जा म्हणून नाहीत करत त्यांना खरंच त्रास होतो त्या तसल्या घानर्ड्या व्यक्तीकडून काहीच अपेक्षा ठेवत नाहीत काही न घेताच विषय सोडून देतात ज्यांना काही हवे असते त्याच त्रास देतात ज्यांना त्रास होत असेल अशा लोकांना वकील साहेब चांगले मार्गदर्शन करतायत खुप खुप आभार सर
सर मी सरकारी नोकरी ला आहे माझा पगार 30000आहे पण मी घर बांधले आहे माझा25000 हजार आहे आणि माझ्या बायकोने खावटीचा दावा केला आहे ती नेहमी माहेरी जाते काय उपाय करता येईल
sir toooo much informative. every video is a top quality practical educational content. thank you for sharing this kind of important information. being a fresher advocate i had many confusions, many of it has been cleared by your watching your videos.
फारच व्यवस्थित व छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
छान माहिती दिलीआहे आपण
हे एकतर्फी कायदे कोणत्या महागाढवाने बनवले आहेत, ज्यांचा सर्रास दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे???
Khup chan sir
🙏🙏🙏
❤
खूप छान माहिती दिलीत सर.
पण बायको आणि तिची वकील जर कोर्टात चुकीची माहिती देत असतील आणि जज त्याकडे लक्ष देत नसतील तर काय करायचे
तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या
@@LawTreasureMarathiदाखवून दिल पण जज लक्ष देत नाहीत
@@Bhau7647 पुढच्या कोर्ट मध्ये दाद मागा
माझे दूसरे लग्नं झाले आहे.माझी पहिली बायको माझ्या घरीच राहत असून माझ्या पाहिल्या बायको ने माझ्या विरुद्ध DV दाखल केले आहे.माझी पाहिली बायको मझ्याच घरात राहत असून मी दुसरे लग्न केले म्हणुन तीने चिडून केला आहे आहे. कृपा करून काय करावे.
अरे आधीच्या पत्नीला न सांगता दुसरे लग्न करणे हा पण योग्य निर्णय आहे का तुझा
1 rupay pn dyaycha nahi Kay karaycha te kara mhana.
Saheb me kantloy ya prapinchya mule as vat lagn Nako hot karayla
Sir tumcha mulivarti वेळ आली तर काय कराल ते. पण सांगा please rply mi
Dnt take personally...
आम्ही तुम्हाला आमंत्रण दिले नाही की व्हिडीओ पहाच म्हणून
सध्याच्या परिस्थितीत पाहता मुलीवर ही परिस्तिथी येत नाही त्या स्वतः आणतात आणि सर तुम्ही एकदम योग्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक आभार
खूप खूप धन्यवाद
सर ते अजून एक डायलॉग राहिला@@LawTreasureMarathi
Aho kontich patni majja manun nahi yet, tumcha asha vidio mule changala ledies la pan trass hoto
पाहू नका व्हिडीओ madam
Madam ladies lai gair fayada घेतात
ज्या महिला मज्जा म्हणून नाहीत करत त्यांना खरंच त्रास होतो त्या तसल्या घानर्ड्या व्यक्तीकडून काहीच अपेक्षा ठेवत नाहीत काही न घेताच विषय सोडून देतात ज्यांना काही हवे असते त्याच त्रास देतात
ज्यांना त्रास होत असेल अशा लोकांना वकील साहेब चांगले मार्गदर्शन करतायत खुप खुप आभार सर
सर माझ्या बद्दल असंच झालं आहे केस चालू आहे
193
Mi vakil zalo na zutli chya virodhat case ghenar 😂😂
143
नंबर द्या तुमचा
7219 375 274
सर मी सरकारी नोकरी ला आहे माझा पगार 30000आहे पण मी घर बांधले आहे माझा25000 हजार आहे आणि माझ्या बायकोने खावटीचा दावा केला आहे ती नेहमी माहेरी जाते काय उपाय करता येईल
खूप छान माहिती दिली सर
छान माहिती दिली