19:23 Calcutta. 22 ऑक्टोबर 1774 रोजी 1773 च्या नियामक कायद्याद्वारे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.सर एलिजा इम्पे हे या न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते.
Sir 1765 la engrajana divani ani faujdari adhikar milale( robert clive astana ) mg 1772 mdhi parat band zale as kas sangitalay tumi video mdhi jara sangal ka sir please
1765 मध्ये दिवाणी आणि फौजदारी अधिकार कंपनीला मिळाले होते आणि त्यावर त्यांनी दोन भारतीय व्यक्तीची नेमणूक केली होती. मात्र सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये होती. या पद्धतीला दुहेरी शासन व्यवस्था असे नाव देण्यात आले . ही पद्धत भ्रष्ट ठरली होती म्हणून बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार हेस्टिंगणे पद्धत बंद केली आणि पंचवार्षिक पद्धत सुरू केली. महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर हे पद निर्माण केलं
In 1773 regulating act was introduced & Sir Elijah Impey was the first judge of this Supreme court.
Thank you sir 😊💜
Great sir,main part of exam
Khup chan sir... 👍👍
Thank you so much... Abhyas mitra team😊🙏
Welcome 😊
Thanksgiving knowledge
Very nice and useful lecture for all exam.
Sir tumhi khup chan शिकवतात TNX... .. ani सनवल्या. Bdl ekdha lec ghya .. trick मधून किंवा ksha लक्षात राहतील तसे घ्या
Khup mast sir ❤
Khup Chhan ❤❤❤
42:00 18 july 1857 मुंबई विद्यापीठ
Yek number🎉❤😂
खूप धन्यवाद सर तुमचे खुप आभार
khup chan sir...
19:23 Calcutta. 22 ऑक्टोबर 1774 रोजी 1773 च्या नियामक कायद्याद्वारे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.सर एलिजा इम्पे हे या न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते.
2nd P.Nehru , 3rd S.Patel , 4th M.Ajaad
Thank you sir
Welcome 😊
मोहोम्मद रेंज्जा खान, सीताबराय
Anganvadi parvishika yavar pn vidio banava sir ,Kay imp notes ahet te sanga sir please
👍👍👍👍
वैयक्तिक सत्याग्रह.....१ विनोबा भावे २ जवाहरलाल नेहरू ३ ब्रम्हंदत्ता शर्मा आणि ४ के.के. पलन...ज्यांना दक्षिणेचे गांधी म्हणून ओळखले जाते
Governer, governer general, voiceroy madhye ky farak ahe sir
Sir mala history subeject madhe khup confusion hot sir kuthle topic वाचावे कळत नाही combine sathi
Golmej prishad mdhe Dr. Ambedakar pn hote ...
sir 1833 इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे लॉर्ड मेकॉले राहिलाय बघा😊
1834
Sir pdf
👍
❤
Sr britishkalin sarv Kaayde yavar ek video banva lpz
Sir 1765 la engrajana divani ani faujdari adhikar milale( robert clive astana ) mg 1772 mdhi parat band zale as kas sangitalay tumi video mdhi jara sangal ka sir please
1765 मध्ये दिवाणी आणि फौजदारी अधिकार कंपनीला मिळाले होते आणि त्यावर त्यांनी दोन भारतीय व्यक्तीची नेमणूक केली होती.
मात्र सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये होती.
या पद्धतीला दुहेरी शासन व्यवस्था असे नाव देण्यात आले . ही पद्धत भ्रष्ट ठरली होती म्हणून बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार हेस्टिंगणे पद्धत बंद केली आणि पंचवार्षिक पद्धत सुरू केली.
महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर हे पद निर्माण केलं
@@abhyasmitra okay sir smjle
Thank You 🙏
Rajakha and rajasitabray
Sir D psi sathi history syllabus video tayar kara
Nice leg sir
खूप shortcut आहे सर 🙏
Ho भेटेल ना बेटा
Rivision video bhava😅
Group b 2024 video बनवा
Sir, pdf kuthe milate hyachi
Pdf bhetnar ka sir yach.... please
Milali ka pdf
Hello sir
सर मला फक्त सामन्य ज्ञान ची batch घ्यायची आहे sperate recorded Gk batch नाही app मधी ...😰
संपूर्ण राष्ट्रपती यांच्यावर व्हिडिओ
Sir pdf ??
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ ४०० पैकी असेल कि पहिल्या पेपर चे २०० पैकी असेल कट ऑफ
Plz reply if anyone have an idea
200 paike gs 1 paper based. 2nd paper 33% marks qualified ahe
पहिले अधिवेशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ने आयोजित केले होते का बॉम्बे असोसिएशन ने . 1891 च्या कायद्याने मुलींचे वय 14 केले होते का 12 बघा बर जरा
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
Sir tumhi yevdh deeply explain naka karta jau
Thank you sir✨