2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
Amchi Ak Koli Samajachi Bhagini Shinde Gatachya Padhadikarya Chya Car Ne Farfata Nheli Tevha Na MNS Shinde Gat Na Bjp Saglyani Tya Apradhya la Vachvnya Cha Prayatna Kela Aj Tech Mata Magat Ahet
फक्त ऊददव ठाकरे मुब ई व कोकणी माणसाला धीर देणारा सज्जन माणूस सगळे धंदे गुजरातमध्ये जातात पण शिंदे फडनवीस बोलू शकत नाही स्वाभिमान गहान टाकला गुजरात पुढे
@@DnyaneshwarGanjale FDI kalto ka , Jaun bagha ekda Google var , Saglyat jast Maharashtra madhe aalai ya Varshi , Deshacha 52% , Aani Uddhav Thakre swata Ambani adani cha ghari jatat, 😂 Only Hindutva. Ya veli.
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया 🙏
Shiv sena udhavji balasaheb ठाकरे साहेब.. हेचं मुंबई maharastrachye..ladkye नेते आहेत.. शेतकरी कास्टकरी.. यांचा विश्वास udhavji ठाकरे साहेब..vijai bhavo..
माझं मत आहे पत्रकारांना पहिला सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची मुलाखात घ्या. तुम्ही एकाच पक्षाच्या कार्यकर्तेना प्रश्न विचारनार तर त्या पक्षांनाच बोलतीलना!
माननीय.श्री. आमदार अमित राज ठाकरे यंदा आपलाच गुलाल 🚂🚂🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय मनसे🙏🙏
Only mahesh savant bhau❤️❤️❤️
FAKT MAHESH SAWANT . MASHAL .
MUMBAI MAHARASHTRAT YAPUDHE FAKT MATOSHRICHYA BALASAHEBANCHICH MHANJECH UDDHAV BALASAHEB THAKRE YANCHICH SHIVSENA
Only mahesh sawant 🚩
अमित ठाकरे याला "गु" लाव 😂
जेव्हा गरज असते तेव्हाच राज ठाकरे आठवतात लोकांना 😢😢
बिनशर्त
@@niteshmore5888 Java bhava NCP Congress sobat😂
😂😂😂😂😂
हिन्दुत्वासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच।
Mahesh Sawant 🚩
मराठी माणसा अन्याय होतात तेव्हा कुठे सावंत बिलात जातात..😡😡
अपना वादा महेश दादा 🎉🎉🎉🎉💐💐
Only Mahesh sawant uddhav balasaheb thakre
Mashal only
मराठी माणसाठि फक्त मनसे उभी असते
एकाच वादा महेश दादा
विजय होईल विशाल चिन्ह आहे मशाल
Euuuuuuuuu.....💪🤟
2009 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उद्धव ठाकरे स्वबळावर आणि निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत होती 2019 उद्धव ठाकरे बीजेपी सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती 2024 उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती आणि निकाल लागल्यानंतर कोणासोबत जायचं हे अजून ठरवायच आहे याला बोलतात सारख भूमिका बदलन
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द . पाटलांची हुकुमत
🔥🔥🔥🔥फक्त महेश दादा
महेशजी सावंत आपला माणूस 🚩🚩🚩
MAHESH SAWANT ONLY
अमित ठाकरे साहेब ❤
Uddhav thackeray 💯 🙏 Indian
एकच वादा महेश दादा. जय महाराष्ट्र माहीम कर
जय महाराष्ट्र फक्त शिवसेना फक्त ठाकरे फक्त सावंत
महेश सावंत साहेब
@@poojapedamkar5966 मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द करेन या ठाकर सडकछाप टोमणी मैनाचा मर्दन.
Mahesh Sawant🚩🚩🚩💪💪💪
Only Amit thakare 🎉
Only Mahesh Sawant 🚩🐅
महेश सावंत , शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
Only Uddhav Thakare❤❤❤
@@nilkanthjadhav649 मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द करेन या ठाकर सडकछाप टोमणी मैनाचा मर्दन.
सही, फक्त आणि फक्त महेश सावंत. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉❤
आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाकी सगळे गट राहिलेत आणि हे लोक जे बोलत आहेत ते कोणते ही सामान्य जनता नाही ते उभाठा चे कार्यकर्ते आहेत..
बरोबर आहे आणि हा चैनल पण उबाटा गटाचा आहे.
अरे हाड, बिन शर्ट वाला कधीच निवडू शकत नाही
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द . पाटलांची हुकुमत
@@mns.ghadamodi तुमचं मत फुकट जाणार मनस्ताप hoil उगाच मनसे ला मत दिलं 😄
@@LayBhannat-s7j कधीतरी जातिवाद करणाऱ्या शरद पवार यांचा विरोध करायला सांग तुझ्या जरांगे पाटील 🤣🤣🤣
महेश सावंत फीक्स आमदार.
❤🎉❤
Q❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र शिवसैनिकांनौ
Khare gaddar tumhi aahat maharastrache
अमित ठाकरे 100% निवडून येतील
संधी द्या राज ठाकरे ना मराठी लोकांसाठी काँग्रेस येत नाही शिवसेना येत नाही ..येते फक्त मदतीला मनसे
महिमाची जनता फक्त महेश सावंत च्या पाठी आहेत. Only ubt. Ubt in all over सगळी कडे महेश सावंत. जय महाराष्ट्र
का द्यायचं त्यांना मत? यांना मत दिल्यावर विरोधकसोबत सत्तेत बसता हे 😂😂.. आता फक्त मनसेच
शीला बरोबर❤
@@sheelasutar59 अरे आधी पासून शिवसेनेचा च आमदार आहे ना तिथे काय घंटा विकास केलं का तिथला अजून पण त्या लोकांना रडाव लागतंय
@@sheelasutar59 ubt फक्त पवार आणि सोनिया मॅडम च्या चरणात
Mg Raj thakhare bjp che supari baz aahe only Mahesh dada
Mashal 100%
बेंड्रे भाऊजान हालेलुइया🤢🤢🤑🤑🤑🤑🤑
जय महाराष्ट्र!
फक्त शिवसेना!
फक्त मशाल!
Only Raj thakare 🎉
MNS❤
महेश सावंत हेच आमदार होयला पाहिजेत...😊
Fakt Mahesh savant
Only mahesh dada
महेश सावंत 🚩🚩
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
विजयी भव महेश सावंत साहेब 🚩🚩🚩🚩
सलाम तुमच्या दृष्टीश्रेणी ला ❤
Mahesh Sawant❤❤❤❤❤
Fakt mashal ❤
Mahim madhey fakta mahesh Sawant 🔥🚩
Only Mahesh Sawant Ani Udhav saheb ❤
ठरवून केलेला उद्धट आगाऊ फार्स
Jay Maharashtra Uddhav saheb 💐🙏
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द . पाटलांची हुकुमत
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
महेश सावंत ... मशाल ❤
फक्त हवा उध्दव बाळा साहेब ठाकरे हवा महेश सावंत
Onlymahesh sawant saheb
Fact मशाल 🎉
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द . पाटलांची हुकुमत
Mahesh sawant great आहेत
Manse fix ahe❤❤❤❤
Mns only
जय महाराष्ट्र
Only sawant saheb🚩🚩🚩🚩
महेश सावंत ❤🎉
खुद्दार फक्त महेश सावंत
Mashal 100
माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महेश सावंत यांना प्रचंड मताने निवडून द्या
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
महेश सावंत
फक्त मनसे
महेश सावंत किंग... उध्दव साहेब किंग मेकर...💪
Amit Thakrey
फक्त मनसे 🚩🚩🚩
महेश सावंत 🔥🔥
अमित ठाकरे, मनसे.. 🚩🚩
Amchi Ak Koli Samajachi Bhagini Shinde Gatachya Padhadikarya Chya Car Ne Farfata Nheli Tevha Na MNS Shinde Gat Na Bjp Saglyani Tya Apradhya la Vachvnya Cha Prayatna Kela Aj Tech Mata Magat Ahet
Only amit❤
महेश सावंत...👍🏼
एक नों बोलतात सगळे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
😂 Sagle Karyakarte aahe UBT che , Swatach Boltait panya che prashna aahet .
Manse la chance dila pahije
अमित ठाकरे 🚩
Chan reporting keli harshada
👍👍
मनसे 👑👑
एकदम ऊत्तम लोकांनी विश्लेषण केलेय.सावंताची सिट येणार .🎉🎉
एकच वादा, महेश दादा 🎉🎉🎉🎉🎉
फक्त उद्धव ठाकरे साहेब
महेश सावंत आबाद बाकी सारे बरबाद😂
देवाभाऊ कशाला खोठ बोलत आहे सगळे राजकारण कोण करते ते झाकून राहाणार नाही खरे कोण खोठ कोण हे फडनवीस जनता जानती है कीती खोठ बोलशिल
फक्त ऊददव ठाकरे मुब ई व कोकणी माणसाला धीर देणारा सज्जन माणूस सगळे धंदे गुजरातमध्ये जातात पण शिंदे फडनवीस बोलू शकत नाही स्वाभिमान गहान टाकला गुजरात पुढे
महेश। जय महाराष्ट्र
@@DnyaneshwarGanjale FDI kalto ka , Jaun bagha ekda Google var , Saglyat jast Maharashtra madhe aalai ya Varshi , Deshacha 52% ,
Aani Uddhav Thakre swata Ambani adani cha ghari jatat, 😂
Only Hindutva. Ya veli.
फक्त आणि फक्त महेश सावंत....
मशाल...मशाल...आणि फक्त मशाल.
😂😂
@@Shahupatil28😂😂🎉
Mashal Nahi Re Ice Cream Cha Cone🤣🤣🤣🤣
महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया 🙏
मनसे 🚂🚂
Amit thakrey saheb ❤
महेश सावंत मशाल फडकनार
हे सर्व उबाठा चे कार्यकर्ते आहेत.. हाथ बघा त्यांचा.. 😂😂😂
MNS kade karyakatech nahit vatta 😂😂😂
Mr Survivor barobar bolas
Ek no 😂😂😂@@sakshatmhatre5166
Chup zhatuu gandila mirchi lagli naa😂😂😂😂
Barobar 😂😂😂
Sawant jinknar❤
Mahesh Sawant 🚩🚩🚩🚩
महेश सावंत 🚩🚩🚩🚩🚩🚩
Only Amit Thakrey
अमित ठाकरे साहेबच येणार
मनसे ❤
अमितच येणार ❤🎉
Shiv sena udhavji balasaheb ठाकरे साहेब.. हेचं मुंबई maharastrachye..ladkye नेते आहेत.. शेतकरी कास्टकरी.. यांचा विश्वास udhavji ठाकरे साहेब..vijai bhavo..
महाराष्ट्राचा स्वाभिमान ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
भावी मुख्यमंत्राी
उध्दव मिया खान..😂😂
गरज पडल्यास फक्त मनसे आठवते यांना मतलबी लोक.
जय मनसे 🚩🚩
Mns
माझं मत आहे पत्रकारांना पहिला सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची मुलाखात घ्या.
तुम्ही एकाच पक्षाच्या कार्यकर्तेना प्रश्न विचारनार तर त्या पक्षांनाच बोलतीलना!
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र साहेब
Ony mumbai MASHAL❤
महेश सावंत 🚩🚩🚩योग्य
Amit Saheb Only ❤
Mahesh sawant good work
Raj Thackeray Only !!!