सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे व उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 119

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 3 месяца назад +3

    खूप छान माहिती सर धन्यवाद🙏

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 3 месяца назад +4

    छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद 🙏

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 3 месяца назад +8

    हवामान अंदाजावर लवकर ऐक व्हिडीयो बनवा 🌧

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 месяца назад

    छान माहिती❤❤❤

  • @ankushvairagade4439
    @ankushvairagade4439 3 месяца назад

    Sir aamhi magil varshi harbharyamdhe elite tan nashan waparle sarvanche nirikshan kele asta ase lakshat aale ki soyabean pivle tyamulech padle
    Aata tyavar kahi upay asel tr sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vishalnavsare
    @vishalnavsare 3 месяца назад +2

    सर मी battary पंपाद्वारे ठिबक मधे ट्रिकॉडर्मा सोड़नार आहे तर एकरी कीती पंप सोड़ावे आणि एका पंपात किती ट्रिकॉडर्मा (लिक्विड फॉर्म) टाकावा ?? Reply please 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , एकरी १५० पाणी म्हणजे १० पंप एका पंपात ५० ग्रॅम ट्रायकोबूस्ट टाकू शकता.

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 месяца назад +2

    सर माझी सोयाबीन पिवळी पडली आहे झिंक व फेरस व 191919व रेज सोबत फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालेल फवारा

  • @omkarpanchgatte8303
    @omkarpanchgatte8303 3 месяца назад +4

    Havaman adhaj sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @krushna182
    @krushna182 3 месяца назад +3

    सर माझी सोयाबीन पिवळी दरवर्षी पडते
    मी यंदा रिहांंश.जोरमेट ची बीजप्रक्रिया केली बुस्टर 612 सोयाबीन व सोबत डिएपी व 10 किलो सल्फर पेरले उगवन पर्व तणनाशक फवारले नाही तरी पण माझी सोयाबीन पिवळे पडते दरवर्षी मी परेशान झालो आहे कृपया सर
    उपाय सांगा माझी जमीन पण चुनखडीची नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा सोयाबीन पिवळे पडण्याचे सर्व करणे सविस्तर सांगितले आहे

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 3 месяца назад

    चांगली माहिती

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 3 месяца назад +1

    राम राम सर,,,सोयाबीन 19 दिवसाचे आहे सोयाबीन वर हिरवी अळी आहे.सोयाबीन वर आधी तणनाशक ओडिसी+रेज फवारावे की कोळपणी/डवरणी आधी करावी कृपया सुचवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , रावडी १५ मिली + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप फवारा

  • @vishaldoifode3028
    @vishaldoifode3028 3 месяца назад +1

    Purn aathvda cha havaman andaj sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @rameshp3334
    @rameshp3334 3 месяца назад +2

    Sar.... havaman andaj sanga
    Shetkari video sathi vat baghato ahe.......

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      @whitegoldtrust
      0 seconds ago
      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @BalajiJagtap-jv7dm
    @BalajiJagtap-jv7dm 3 месяца назад +1

    सर काळ जमिनीत बी सुद्धा पिवळी पडत आहे त्याचा उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      दादा , बी कसे पिवळं पडेल 🤔

  • @preethambhedodkar1775
    @preethambhedodkar1775 3 месяца назад

    Refresh ani topupmadi chemical sangha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , अमिनो ऍसिड आहे

  • @maulipatil1520
    @maulipatil1520 3 месяца назад +1

    सोयाबीन मध्ये तुर आंतरपीक आहे तर शकेत तनाशक एकरी किती वापरावा..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , शाकेद ८०० मिलीचे एकरी १२-१३ पंप फवारा

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 месяца назад

    तूर लावताना 20.20.0.13 and माइक्रो न्यूट्रिएंट खत दिल हो त. परत दूसरा डोज तूरी ला खतांचा कधी/ आणि किती दिवसांनी द्यावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तूर पिकाला एकच खताचा डोज द्यावा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 3 месяца назад +1

    सर तुरीचा शेंडे पिवळे पडत आहे त्यासाठी उपाय सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , जमीन चुनखडी असेल तर झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम , जमीन कळीची आहे तरी तूर पिवळी पडत असेल तर + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारा द्यावा

  • @theblackdiamondcitizen
    @theblackdiamondcitizen 3 месяца назад

    तुमच्या औषधी वणी, जिल्हा यवतमाळ येथे कुठे मिळेल? कृपया सांगावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      वणी - चिंतामणी कृषी केंद्र 9822938577
      जत्रा रोड - श्री व्यंकटेश कृषी केंद्र 9822203228
      कायर - राजूरकर कृषी केंद्र 9420046329

  • @atishamate2591
    @atishamate2591 3 месяца назад

    धन्यवाद पुरमे सर
    रावडी मध्ये कोनता घटक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा, रावडी मध्ये chlorantraniliprole + lambda cyhalothrin घटक आहे

    • @atishamate2591
      @atishamate2591 3 месяца назад

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 месяца назад +1

    रावडी मधे कोणते घटक आहे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , रावडी मध्ये chlorantraniliprole + lambda cyhalothrin घटक आहे

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 3 месяца назад

    नमस्कार सर!सोयाबीन+तूर या पिकात युरिया किंवा इतर खते तणनाशक फवारणी आगोदर द्यावे का नंतर हे सुचवा सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , सोयाबीन व तुरीला युरिया देण्याची गरज नाही

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 3 месяца назад

    Soyabencha pan chimla shaked rej ani konta osad geu sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या सोबत रिफ्रेश वापरा

  • @Sydneykesslers789
    @Sydneykesslers789 3 месяца назад +1

    Jadhav sir please hawaman andaj war video Kara sir please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @SagarSawant-n8d
    @SagarSawant-n8d 3 месяца назад

    Sir mi tannashk cha fawara kela but tan Mel nhi tr ky krav upay suchwa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , खुरपणी करून घ्यावे

    • @SagarSawant-n8d
      @SagarSawant-n8d 3 месяца назад

      @@whitegoldtrust paradvt nhi dada 20 acer madhe aahe soyabin

  • @DattatrayDewalwar
    @DattatrayDewalwar 3 месяца назад

    माझे सोयाबीन बिगुल तननाशक फवरल्यामुळे पिवळे पडले काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @BhujangKukde
    @BhujangKukde 3 месяца назад

    सर माझ्या शेतामध्ये पान खाणारी अळी आहे आणि मला तन नाशक ही मारायचे आहे त्याच्याबरोबर कोणते औषध घ्यावे अळी साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , तणनाशक सोबत अळीच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी रावडी १५ मिली वापरू शकता.

  • @dkyadav8769
    @dkyadav8769 3 месяца назад

    सर चुनखडी जमिन म्हणजे चोपण जमिन का? प्लिज रिप्लाय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ज्या जमिनीत बारीक पांढरे खड्यांचे प्रमाण अधिक किंवा पांढरीची जमीन म्हणतात.

  • @sandipc3528
    @sandipc3528 3 месяца назад

    Soyabean 4 tas moong 1 tas .... konte tan nashak vaprave ? Pls suggest

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , परशूट वापरा

    • @sandipc3528
      @sandipc3528 3 месяца назад

      @@whitegoldtrust 25% kami praman karun Shaked waparle 13th July'24 la

    • @sandipc3528
      @sandipc3528 3 месяца назад

      @@whitegoldtrust 13th july'24 la zali fawarni _ shaked + topup+ shockup+ Raise

  • @arjunlengule8372
    @arjunlengule8372 3 месяца назад +1

    सर हवामान अंदाज सांगा प्लिज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

  • @relaxbharat143
    @relaxbharat143 3 месяца назад

    सर तुम्ही जे औषद सांगितल ते हिंगोलीत कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @ranjitdoke8695
    @ranjitdoke8695 3 месяца назад

    रिफ्रेश म्हणजे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      संजीवक आहे दादा

  • @BalajiJagtap-jv7dm
    @BalajiJagtap-jv7dm 3 месяца назад

    अमोरा अमोरा तन नाशक रेज शाखा फवारले चालन का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , अमोरा तणनाशक सोबत रेज वापरण्याचे ट्रायल आम्ही घेतलेली नाही. ते दोन्ही सोबत जमते कि नाही या बद्दल सांगू शकत नाही .

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 3 месяца назад

    तणनाशक जास्त प्रमाण झाले की पिवळी पडते सोयाबीन भाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @RaghavLawate
    @RaghavLawate 3 месяца назад

    सर सोयाबिन 1 महिना झालं. पहिली फवारणी कोणती करावी. तणनाशक सोबत रेझ वापरलं आहे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , परशूट, शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक या सोबत रेज किंवा रावडी वापरू शकता

    • @RaghavLawate
      @RaghavLawate 3 месяца назад

      @@whitegoldtrust तणनाशक वापरलं आहे 6 दिवस झालं

  • @Jagdishchopane311
    @Jagdishchopane311 3 месяца назад +3

    नवीन हवामान अपडेट द्या सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या आठवड्यात वातावरणात जास्त बदल झाला नसल्यामुळं , या आठवड्याच्या मध्यम सुधारित हवामान अंदाज देऊ शकलो नाही. पुढील अंदाज सोमवारी ८ जुलै ला देऊ . धन्यवाद

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 3 месяца назад

    कापूस पिवळा पडला आहे आणि वाढ कमी आहे. पहिले खत 10.26.26 एकेरी 1 बॅग दिली आहे. लागवड करून 16 दिवस झाले आहे. कोणती Drenching करावी की खत द्यावे, कृपया मार्गदर्शन करावे.

    • @ओबीसी
      @ओबीसी 3 месяца назад

      B saaf ch chilited micronutrients+Bio vita 1 bag uria

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, NPK बूस्ट ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९- २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @dnyaneshwarchandangole56
    @dnyaneshwarchandangole56 3 месяца назад

    नमस्कार सर हवामान व्हिडिओ बनवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , या मध्यम आठवड्याचा हवामान अंदाज आलेला नाही

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 3 месяца назад

    तूर पण पिवळी पडते आहे. उपाय सांगा प्लिज,🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      @whitegoldtrust
      21 minutes ago
      नमस्कार दादा , जमीन चुनखडी असेल तर झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम , जमीन कळीची आहे तरी तूर पिवळी पडत असेल तर + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारा द्यावा

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 3 месяца назад

    रावडी मध्ये घटक कोनता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, रावडी मध्ये - chlorantraniliprole + lambda cyhalothrin घटक आहे

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 3 месяца назад

    परशुट सो बत टरगासुपर सोयाबीन मध्ये चालते का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 3 месяца назад +1

    हवामान अंदाज दा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 месяца назад

    सोयाबीन कोळपनी 16 दिवसला केली आहे, काही बाधा होई ल का झाडांना ? कोळपणी साधारण 25/30 दिवसाला करावी असे ऐकण्यात आले आहे 🫣😴

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल काही बाधा होत नाही

  • @KumarD786
    @KumarD786 3 месяца назад

    Link det chala aushadanche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , औषधांची लिंक नाही

  • @pavanbochare1939
    @pavanbochare1939 3 месяца назад

    तणनाशक मारल्यामुळे सोयाबीन पिवळे पडले कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , १९-१९-१९ ७५ ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @durgeshwankhede2360
    @durgeshwankhede2360 3 месяца назад

    Saheb आमच्या ह्या पेक्षा जास्त पिवळी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , नेमकं कारण शोधा कशामुळं पिवळं पडलं आहे ते

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 3 месяца назад +5

    इकडे परने नाही झाले राज्या तुम्ही पिवळी पडण्याची गोष्ट करत आहेत😢😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +7

      नमस्कार दादा , ज्या भागात पेरण्या झाल्या आणि सोयाबीन पिवळे पडत आहे त्याचासाठीचा व्हिडीओ आहे

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 месяца назад

      कोणत्या भागात.पेरणी.नाही.झाली.भाऊ

    • @shubhamjanokar6121
      @shubhamjanokar6121 3 месяца назад

      @@balasahebbidwe3079 पूर्व अकोला

    • @sandipc3528
      @sandipc3528 3 месяца назад +2

      Perni zalyanantarach vaprave ...😂

  • @RaviGutte-vu8ww
    @RaviGutte-vu8ww 3 месяца назад

    Raudi म्हणजे अलिका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा , नाही

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 3 месяца назад +1

    आमच्या शेतात सोयाबीन पिवळे पडते,आमची जमीन जरा पांढरी मातीची आहे,आपल्या मार्गदर्शनाची आम्हला खूप जरुरीचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , चुनखडी व पांढऱ्या मातीच्या जमिनीत कॅल्शिअम जास्त व झिंक फेरस कमी प्रमाणात असल्यामुळं कड धान्य पीक पिवळी पडतात अशा जमिनीत कॅल्शिअम युक्त खताचा वापर न करत झिंक व फेरस वापरावे.

  • @musicmvd837
    @musicmvd837 3 месяца назад

    सर तुम्ही जे औषध सांगितले ते पाथरी ला भेटत नाही😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      नमस्कार दादा , पाथरी - धनलक्ष्मी कृषी विकास केंद्र 9527252505

  • @ravibhojane3341
    @ravibhojane3341 3 месяца назад +1

    तुम्ही जे औषध सांगता ते अंबड मध्ये भेटत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад +1

      अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092
      अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777
      वडीगोद्री - श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र 9822407778

  • @ChokharamJogi
    @ChokharamJogi 3 месяца назад +1

    Havaman andhaj sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , ८ जुलै म्हणजे रविवार पर्यंत सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही, या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 3 месяца назад

    माझे सोयाबीन तणनाशक मुळेच पिवळे पडले विलवूड पेट्रोमा काय करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण