बामनाच्या बाई नं मोडक्या तोडक्या आवाजात का होईना बाबासाहेबांचे गाणे गाईले जनतेने हे समजावं त्यांना बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव होऊ लागली आहे हळूहळू रंगतिलच सारे निळ्या रंगा ने नमो बुद्धाय जय भिम
Babasahebani sampurna baratasathi savidhan lihile ahe Konatya eka jati sathi nhi hyachi Janice sarv Bhartiya bhandhavana ani mahilana asli pahije jari te celebreties asle tri
लता मंगेशकर आसो सांमत बाई तुम्हाला बाबासाहेबांचे गाणे गायला पहाडि आणि वरच्या पट्टिचा आवाज लागतो सुर लांब लावावा लागतो उगच लताबाई गाण गाण्यास नकार देत नव्हत्या
🙏🌹 नमोबुद्धाय जयभीम 🌹🙏 आज प्रत्येक स्त्री मोकळा श्वास घेत आहे, उंच भरारी घेत आहे, स्वतंत्रपणे जगत आहे, सर्व हक्क अधिकार तिला मिळाले आहेत ते फक्त न फक्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे.. याची जाणीव सर्व स्त्रियांना असायला हवी.. जयंती महोत्सव साजरा होत असताना "जयभीम" बोलू नये सामंत मॅडम ही बाब नाही आवडली...
जयभीम म्हणावे बाबासाहेबांचे स्त्री जातीवर फार उपकार आहेत बाबासाहेबामुलेच तुमचा विकास झाला आहे
right💯
वैशाली सामंत मॅडम नमो बुध्दाय जयभिम मॅडम तुम्ही आता खरोखर उंचीचे शिखर गाठले आहे. नमस्कार ऐवजी जयभिम म्हटले असते तर अतिशय बरे झाले असते.
बामनाच्या बाई नं मोडक्या तोडक्या आवाजात का होईना बाबासाहेबांचे गाणे गाईले जनतेने हे समजावं त्यांना बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव होऊ लागली आहे हळूहळू रंगतिलच सारे निळ्या रंगा ने नमो बुद्धाय जय भिम
Babasahebani sampurna baratasathi savidhan lihile ahe Konatya eka jati sathi nhi hyachi Janice sarv Bhartiya bhandhavana ani mahilana asli pahije jari te celebreties asle tri
जय-भीम च्या मंचावर जय भिमच म्हणायचं
Jay Bhim म्हणा ताई सवॅाना आवडेल गाण छान होत 🙏🏻
Tai tumcha aawaj sundar aahe pn Jai Bhim ne survat karayla havi hoti
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🙏🌹🙏🌹🙏🌹
जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय जय संविधान सुरूवात जय भिम ने केली नाहीआवाज सुंदरआहे
जे अति स्टॅंडर्ड असतात ना त्यांना जयभिम बोलायची लाज वाटते पण तुमची गरज नाही आमचे गरीब भीमसैनिक सगळ्यांना भारी आहेत
आनंद शिंदेची दिवानी आहे सांमत बाई👌👌👌👌
अप्रतिम ताई मानाचा जय भिम जय शिवराय
जय भिम मन कि बाई काय फुकट आलिस का.
जय भीम
लता मंगेशकर आसो सांमत बाई तुम्हाला बाबासाहेबांचे गाणे गायला पहाडि आणि वरच्या पट्टिचा आवाज लागतो सुर लांब लावावा लागतो उगच लताबाई गाण गाण्यास नकार देत नव्हत्या
Namskar aivji
Tumhi jay bhim
Mhanayla pahije
Karan Dr. Babasaheb yanchymule tumhi
Ithe alat
He lakshat theva.
Agdi boroabr bolale tumi ...jay bhim 💙🇪🇺 bhau... But Song khup zal
सुंदर वैशाली सामंत मेडम.जय भीम.👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌹 नमोबुद्धाय जयभीम 🌹🙏
आज प्रत्येक स्त्री मोकळा श्वास घेत आहे, उंच भरारी घेत आहे, स्वतंत्रपणे जगत आहे, सर्व हक्क अधिकार तिला मिळाले आहेत ते फक्त न फक्त परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे..
याची जाणीव सर्व स्त्रियांना असायला हवी..
जयंती महोत्सव साजरा होत असताना "जयभीम" बोलू नये सामंत मॅडम ही बाब नाही आवडली...
बाई जयभीम म्हन जयभीम
होणा जयभिम बोलायला लाज वाटते का
जयभीम म्हणायला लाज वाटते का
जयभीम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान
जय भीम घ्यायची लाज वाटत असेल तर अशांना बोलवायची गरजच नाही आहे समाजात यांच्या पेक्षा चांगले गायक आहेत
बाबासाहेबांचे पुढे सगळेजण छोटे आहात कोणी असो
Vaishali mhade tai ne vaishali Sawant peksha he gane adhik sundar Gayla Asta.
नमस्कार करण्या ऐवजी जय भिम मनाली असती तर काय झालं असतं
शेवटी लायकी दाखवतातच हे भट
Kharach na
त्यांना नाही म्हणायचं राहत ना
तुझा भीमा पण हेच बोलायचा
@@indianreactiontime7446 tuza marutya Surya khyca?bhamtya bamnya
वैशाली सामंत मॅडम भिमाचे गाणे म्हणत आहात चांगली गोष्ट आहे पण ति गाणे पाहणारे सगळेजण जयभीम वाले आहेत.तुम्ही जयभीम म्हटले असते तर किती बरं झालं असतं.
vaishali ने जरी नमस्कार केला असेल तरी
आपण जयभीम ने प्रतिसाद द्यावा ......
धन्यवाद वैशाली ताई तुम्ही बाबासाहेबाच गाणं गायल
नमस्कार नाही जय भिम म्हणा ताई गाण खूप छान आहे खूप खूप धन्यवाद मानाचा जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌
Barober
Khup chan tai Jai bhim Jai shivray Jai shahu Jai fule Jai gadge baba Jai bharat namo budhay 🙏🌹🌼🌼🌼🌹💐
Tai tumcha aavaj khup god pan namskar n mhanta jaybhim bolayala pahije hote JAYBHIM
नमो बुद्धाय 🙏 जय भीम
जयभिम मनायला लाज वाटतेय का वैशाली सामंत मॅडम
खूप छान निवडलं गाणं
आभार मानण्या अगोदर जयभीम म्हणा ताई.
Barober
जय भिम म्हटलचं पाहिजे, आज ती गाती आहे ते माझ्या बाबासाहेबांनमुळे याचे तीला भान आहे का ? लेडिजला सर्व अधिकार माझ्या बाबांच्या मुळे मिळाले आहेत.
वैशाली राजेश दिप्ती हर्ष हरशल 🙂🙂🙂🙂🙂🤔🤔🤔🤔😡😡🤬🤬🤔🤔🤔🙂🙂🙏🙏🙏✌☝️
Kharach jaybhim bolay pahije hot
Jai bhim mahanala laj vata ka
Namo Buddhay Jaibhim
Vaisahli tai jay bhim bola.
Jaibheem jai insan
नमस्कार वैशाली ताई ...👌👌 गाणे न 1 .
Jay bhim vaishali tai
Jay bhim man Bai pahile Jay bhim namskar nahi chalt ith
वैशाली ताई विनम्र जय भिम जय संविधान
जय भीम बोला ताई
Barister saheb
Namo budhhay Jay bhim jay sanvidhan Jay Bharat jay shivaji
क्रांतिकारी जय भिम
Namo Budhha
Jai Bhim
good jayabhim madm.
💙जयभिम🙏🏽
❤नमोबुध्दाय🙏🏽
❤❤❤❤❤❤❤❤
Jay bhim samant tai
Jay Bhim namvibu Jay bhrtivirsh Jay mvlnese
Aanand shinde is best
AWESOME voice Tai jay bhim
Jay bhim
खूपच छान 🥰😍🤩❤🔥💯💢
Jay Bhim 💙💙💙
Super singer Jay Bhim
JAYBHIM JAY BHARAT 🌹🙏
आनंद शिंदे किती ग्रेट गायक आहेत याची जाणीव या बाईला झालीच असणार, energy less गायन।।
👍
माझ्या भिमाची ख्याती एवढी आहे, की गायक लोक पोट भरून खायला लागलीत...
काय बोलतात भाऊ,? आनंद शिंदे साई बाबांची गाणे गाते तेंव्हा ते कसे वाटतेय हे नाही सांगितले?
खुब छाँन ताई
🙏🙏🙂
Jay Bhim bolaychi laj vatli vatate...
तोच सोभिमान घरी ठेऊन आले आहेत
Tai tumcha khup khup abhar jay bhim
Jai bheem
Namo buddha jai bhim ,
❤❤
Jaybhim
Jai Bhim mam lokani dokay war ghetle aste no nam-kar 🙏🌹
vaishali mam jay bhim
Vaishali ji jaibhim.
जयभीम❤
जयभिम
जय भिम ताई खुप छान
Jay Bhim 💙💙💙💙
🙏🙂🤔
आमच्या पुण्यामध्ये जर गाण्याच्या स्टेजवर जयभीम न घालता नमस्कार घातला असता तर तीला गाणे गाऊ दिले नसते.
वैशाली ताई अप्रतिम सुरेल गित .
खूप खूप छान
गायिकेने किती सुंदर गाणे गायले..त्यापेक्षा तिने जय भीम का म्हंटले नाही यावर कमेंट मध्ये बोलत आहे लोक .. कठिण आहे
Bai jay bhim mnayla laj wate ka
Jay bhim.vaishali tai.
Very nice tai jay bhim
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Fakt jay Bhim 💙
Jai Bhim.Namo Budhay
वैशाली बाई तूम्ही जय भीम नाही बोलात हे वैभव बाबा साहेबां मूळेच आहे जय भीम बोलायला सुरुवात करा👌
Kya bat hai
Only parbhani kar MH 22 🔥
जय भिम म्हणायला पाहिजे
👍👍👍👍👍💙💙💙💙💯
Hila jaybhim म्हणायला लाज वाटली का..??
बाईंना श्रोत्यांना जयभीम म्हणायला लाज वाटते आहे। समाजाला नमस्कार नको तर जयभीम हवा होता।
अगदीच... मी पण तेच पाहिलं
Nice tai voice and song like you song
वैशाली बाई तूम्ही खूप छान गाणी गाता पण जय भीम म्हणायला विसरून गेलात आवडत नाही का
Jay bhim 💙
जीभ गळली आसती
NAMSKAR
MHANJE TUMHALA JAY BHIM BOLAYCHI LAAJ VATLI MHANUN DISLIKE
True
Right
Bai tu purn fell aahesh tuzyaa gaynala kahi arth nahi
Karan jay bhim mhanalish nahi n mahanun