दत्ता महाडिक यांच्या तमाशा मंडळात गेनु भाऊ यांचा आवजाच जो आलाप होता तो कायम असे जुने जाणते कलाकार फारच कमी .परंतु या नवीन संगीत साहीत्याने पर जुन्याची मती केली .तमाशा कला ही पारंपरिक पद्धतीच्या पाहिजेत.कारण ही कला पारंपरिक आहे तीच ओळख तमाशाची हवी. परंतु काळाचा माहीम या कलाकाराना व फड मालकांना देशोधडीला लावनार व तमाशा काही दिवसात पूर्ण बंद होणार. याला फड मालकांचे नियोजन कारणीभूत आहे.पण ही कला बंद होऊ नये हीच मनोकामना.
फार छान गवळण आहे . आवाज फार छान आहे.
अतिशय सुंदर कार्यक्रम झाला मी पन पाहिला
अप्रतिम namaste
या ताईने किती सुंदर गवळण गायिली व सुंदर नृत्य
Atishay Sundar awajat goulan gayali ahe..
Ravasaheb Suryawanshi Langarpeth.. kmahankal
गायीकेचे नाव सांगा खुप छान गायन
खूब छान आवाज आहे.
Are manmohana.
Superb voice.
Nice goulan..
एक सारखं देखणं भारदार नाचकाम अस्सल कलाकार आहेत खुपच छान तमाशा आहे
Pralhad manavkar songadyanche Kam khup changle karayche.tamasha belhe madhye sadar kartay yacha abhiman ahe.shubhechha.khup Chan .asech pudhe jawa.abhinandan.
छान आवाज जुनं ते सोनं
Ekdam zakaass sadrikaran 😅
गायकीचे आवाजात दम आहे
सुंदर आवाज
4:19 खूपछानगायन
Phar chan hai.
Harmonium ati uttam
ढोलकी एकच नंबर
सुंदर.गवळण.सुंदर.सादरीकरण
उत्कृष्ट
दर्जेदार सादरी करण
so beautiful
फारच सुंदर आहे
गायिका छान गात आहे एकदम झकास नृत्य सादर करणारी मुली पण छान आहे
👌🏽👌🏽
आरती आणि लंका मस्त
1no
छान कला
दत्ता महाडिक यांच्या तमाशा मंडळात गेनु भाऊ यांचा आवजाच जो आलाप होता तो कायम असे जुने जाणते कलाकार फारच कमी .परंतु या नवीन संगीत साहीत्याने पर जुन्याची मती केली .तमाशा कला ही पारंपरिक पद्धतीच्या पाहिजेत.कारण ही कला पारंपरिक आहे तीच ओळख तमाशाची हवी. परंतु काळाचा माहीम या कलाकाराना व फड मालकांना देशोधडीला लावनार व तमाशा काही दिवसात पूर्ण बंद होणार. याला फड मालकांचे नियोजन कारणीभूत आहे.पण ही कला बंद होऊ नये हीच मनोकामना.
कार्यक्रम चांगला आहे मराठमोळा बाज
Good
❤👍👍
Biharee master taal Kahrva lagan ye dadra mat bajao
🎉😂❤ 1:41
मराठीत सागंतो ऐगदम दुबलेकेट
तुला काय कळल