बीडरेल्वे!गाडी परत गेली भरायला!परत येणार आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 21

  • @ajitpatki3061
    @ajitpatki3061 2 месяца назад +2

    माझे बरेच नातेवाईक मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे येणं होत असते. मला त्या भागात यायला आवडते. मी बीडला शाळेत असताना १९६६ साली पहील्यांदा आलो होतो. तेव्हा पासून मला फार वाटतं होते की बीडला रेल्वेने यावं. आज ५-६ दशकांनंतर ते होईल असे वाटते. तेथील स्थानिक लोकांइतकाच मला आनंद होईल आणि रेल्वेने पुण्याहुन यायला प्रचंड आवडेल

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 2 месяца назад +4

    कामाची सद्य स्थिती आपण दाखविण्याचा छान प्रयत्न केला आहे.. हा मार्ग फार महत्त्वाचा आहे.. दुर्लक्षित बीड या मुळे विकसित होईल.. लोकानी या मार्गे होणाऱ्या पॅसेंजर गाडी चां अधिक फायदा घ्यावा.. छान व्हिडिओ.
    Rf....

  • @mayurjadhav5471
    @mayurjadhav5471 2 месяца назад +3

    खुप छान सुंदर अप्रतिम

  • @abhishekbhurale4845
    @abhishekbhurale4845 2 месяца назад +3

    एकदम मस्त व्हिडिओ गोकुळ दादा.
    अशीच रेगुलर अपडेट्स देत राहा आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद.

  • @ayushshahane812
    @ayushshahane812 2 месяца назад +2

    Chaan❤❤🎉

  • @maheshratnaparkhi1618
    @maheshratnaparkhi1618 2 месяца назад +7

    स्वप्नपूर्ती कडे वाटचाल होताना दिसत आहे. कृपया वडवणी कडील कामाचे updates द्या.

  • @superindian7161
    @superindian7161 2 месяца назад +2

    नाइस वीडियो एक्सीलेंट 🎉

  • @sbzgamingboys
    @sbzgamingboys 2 месяца назад +1

    Nice video so informative and amazing work 👏🏻👏🏻👏🏻 best 👍🏻👏🏻👏🏻

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 2 месяца назад +3

    Nice Video👍👍

  • @mayurjadhav5471
    @mayurjadhav5471 2 месяца назад +3

    राजूरी ते बीड पर्यंत ट्रॅक लवकर जावो हीच अपेक्षा

  • @superindian7161
    @superindian7161 2 месяца назад +4

    गोकुल जी खोकरमौह इघानवादी और रायमोहा और नौघान राजुरी को मिलाकर अब तक कितने कम ट्रैक का काम हो चुका है और कितना बाकी हेयर यह से अब बीड कितनी दूरी पर है

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 2 месяца назад

    छान

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 2 месяца назад +1

    बीडच्या रेल्वे स्टेशनचा नवीन व्हिडिओ दाखवा..

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 2 месяца назад +1

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी खासदार साहेब तुम्ही पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव

  • @Doogleforgoogle
    @Doogleforgoogle 2 месяца назад +1

    Railway King only bajrang bappa

  • @bharatghodke8894
    @bharatghodke8894 2 месяца назад +4

    बीड पर्यंत पोहोचला किती दिवस लागतील सर

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 2 месяца назад +4

    विघांवडी पासून किती किलोमीटर नवीन रूळ टाकला...

    • @ShamMarkande
      @ShamMarkande 2 месяца назад +2

      विघ्न वाडी पासून बीडच्या पस्तीस किलोमीटर पर्यंत रेल्वे रूळ अंतर्गत आलेले आहेत

    • @manoharjoshi9453
      @manoharjoshi9453 2 месяца назад +2

      अजून किती किलोमीटर काम बाकी आहे
      मला असे झाले आहे की मी केंव्हा बिडला रेल्वे ने जाईल मी नगर मधून नियमित व्हीडिओ बघतो.

  • @mcaau
    @mcaau 2 месяца назад

    छान