Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुपच उपयोगी माहिती.
धन्यवाद ताई
खूपच छान माहिती दिली आहे .....
Kontya prakarcha sonchafa kharedi karava madam 😊
ruclips.net/video/vKdbWCgMRuQ/видео.htmlsi=ovXkJTDSZ8nUv0Lc
वरील व्हिडिओ मधे सोनचाफा कसा खरेदी करावा हे सांगितले आहे कृपया बघा
खताचे नाव काय
Video त प्रत्येक गोष्टी अगदी डिटेल सांगितली आहे skip न करता बघावी धन्यवाद
Chafa kuthalya nursery t milel
Local nursery Pune
Mazya chafyala pananchi tok brown zali kay karaav pls sanga
नर्सरी मधे चाफ्याचे रोप घेताना ते कलमी आहे हे कसे ओळखावे?
रोपाला खाली कलम केलेले असते. मी video मधे दाखविले आहे . रोपविक्रेत्याला विचारल्यास तोही सांगेल .
ताई माझं सोनचाफ्याचे झाड पिवळे पडले... याच काय कारण असावे... Plz उपाय सांगा...🙏🙏🙏
धन्यवाद रोपाला खतं वगैरे खूपजास्त दिलीत का चेक करा . आता ह्युमिक acid 1 चमचा पाण्यात कालवून द्या .आणि एप्सम साॕल्ट 1चमचा द्या
माझ्या कडे फक्त मोहरी खत नाही
Okay खतांच्या दुकानात मिळेल
ताई आत्ता पाऊस चालू आहे तर मग कधी द्यायचे आणी दुसरे म्हणजे याचे प्रमाण काय म्हणजे किती पाण्यात मिक्स करून झाडाला द्यायचे
धन्यवाद प्रमाण 1:10 घ्या . पाऊस जरा कमी झाल्यावर द्यावे . रोप सतत पावसात ठेवू नका .
2:50
आहोत ताई बंड बंड कमी करून लवकर सांगावे
महत्वपूर्ण माहीती तुम्हांला बडबड वाटते.कशी फुलणार बाग तुमची ?
ताई माझ्ये सोनचाफ्याचे झाड छान वाढत आहे पण फुले लागत नाही
Video शेवटपर्यंत बघा हे खत दिल्याने माझ्याकडे खूप फुलं येतात
मी आतापर्यंत खुप झाडे लावली पण आता पर्यंत सर्व झाडे मेली आणि पावसाळ्यात तर लावली
ह्या झाडाला मुंग्या येतात,काय करावे? खंप आधी शेणखत घातलेल.अंड्याच्या साली,केळी साली,कांदा पाणी, देते.आधी खूप फूले आली, आता येत नाहीयेत.तर काय उपाय करू? प्लीज सांगा. धन्यवाद .
ताई ह्या videi मधे अचानक फुलं येणे बंद का होते ह्याबद्दल खूप डिटेल माहीती दिली आहे video पुर्णपणे बघा skip न करता
ruclips.net/video/SmF-pdNdCOg/видео.html
खुपच उपयोगी माहिती.
धन्यवाद ताई
खूपच छान माहिती दिली आहे .....
Kontya prakarcha sonchafa kharedi karava madam 😊
ruclips.net/video/vKdbWCgMRuQ/видео.htmlsi=ovXkJTDSZ8nUv0Lc
वरील व्हिडिओ मधे सोनचाफा कसा खरेदी करावा हे सांगितले आहे कृपया बघा
खताचे नाव काय
Video त प्रत्येक गोष्टी अगदी डिटेल सांगितली आहे skip न करता बघावी धन्यवाद
Chafa kuthalya nursery t milel
Local nursery Pune
Mazya chafyala pananchi tok brown zali kay karaav pls sanga
नर्सरी मधे चाफ्याचे रोप घेताना ते कलमी आहे हे कसे ओळखावे?
रोपाला खाली कलम केलेले असते. मी video मधे दाखविले आहे . रोपविक्रेत्याला विचारल्यास तोही सांगेल .
ताई माझं सोनचाफ्याचे झाड पिवळे पडले... याच काय कारण असावे... Plz उपाय सांगा...🙏🙏🙏
धन्यवाद
रोपाला खतं वगैरे खूपजास्त दिलीत का चेक करा . आता ह्युमिक acid 1 चमचा पाण्यात कालवून द्या .आणि एप्सम साॕल्ट 1चमचा द्या
माझ्या कडे फक्त मोहरी खत नाही
Okay खतांच्या दुकानात मिळेल
ताई आत्ता पाऊस चालू आहे तर मग कधी द्यायचे आणी दुसरे म्हणजे याचे प्रमाण काय म्हणजे किती पाण्यात मिक्स करून झाडाला द्यायचे
धन्यवाद प्रमाण 1:10 घ्या .
पाऊस जरा कमी झाल्यावर द्यावे . रोप सतत पावसात ठेवू नका .