जबरदस्त 🎉 मोबाईल आणि पोरींचा मागे पाळणारे तरूण पिढीने हे पाहावे🎉 या तरुणाचा मला फार अभिमान आणि गर्व वाटत आहे 🎉 लिझम पथक राज्य... देश... आणि परदेशात ही प्रसिद्ध झालच पाहिजे ❤ खूप छान !!
खूपच छान, सुंदर सादरीकरण, आम्ही पण ढोल लेझिम खेळलो आहेत, असं पाहिलं कीं आपोआप पाऊल ठेका धरायला लागतात, खूप छान दिवस होते ते, गावोगावी आम्हाला लग्न किंवा यात्रेला सुपारी भेटत असतं, असे बरेच प्रकार आणि खेळत खेळत गोप सुद्धा वळायचा आणि परत पूर्ववत सोडवायचा, अजून ही आठवणी आहेत, अशा खेळा ना चालना दयायला हवी, 😊
डफ, झांज आणि लेझिम अशा केवळ ३ देशी वाद्यांच्या साथीने. या सर्व तरुण मित्रांनी इतके जोषपूर्ण खेळ सादर केले की सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली !! जय महाराष्ट्र, जय शिवराय !
संतोष दादा तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मोबाईल बघून तरुण पिढी चे अवसान गळालं आहे आणि लेझीम हा मर्दानी खेळ आहे तीन मिनिटापर्यंत गोवा गुटखा खाणारी बिड्या फुकणारी तरुण पिढी टिकणार नाही कुत्र्यावानी धापा टाकतील कसं होईल पुढच्या पिढीचे हेच कळत नाही जय महाराष्ट्र
डि जे पेक्षा असे गावोगावी पथक तयार झाले तर जुनी संस्कृती जपली जाईल व नवीन पिढीला हे पाहून हळूहळू यांचे महत्व कळेल.या पथकाने इच्छूक तरुणांचे पथक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.व शासनानेही या पथकास यासाठी आवश्यक मदत करावी.
मी पंचाहत्तर वर्षांची आहे, आम्ही मुंबईत डिलाईल रोड ल रहात होतो, तिथे आमची शाखा चालायची, खेळ, ड्रिल , अभ्यास आणि लेझिम हे सर्व होतं. लेझिमचे लग्नाच्या वरातील कॉल येत असत. दहा बैठे दहा चालून असे वीस प्रकार खेळत होतो. चक्र, कमळ हेही त्यात बनवत होतो. आताच्या मुलांना हे काहीच मिळत. नाही.
आता पुरूषांना जे जमत नाही ते आमच्या लेकी करतात जरा लाजा वाटु द्या नरच असाल तर.....नाहीतर बांगड्या भरा तरूणाःनो.आम्ही खेळत होतो . आता माझे वय सत्तर आहे .रोग राई काही नाही अजुन पर्यंत मला.
एक नंबर. तालबद्ध व न थांबता सर्व खेळाडू सर्व जण लेझीम डाव न चुकता खेळत होते.हालगी व घुमके वाजविले अप्रतिम.सर्वांचे कौतुक व अभिनंदन.
व
अभिमान वाटतोय आपल्या संस्कृतीचा आणि शिवरायांच्या या शिलेदारांचा . जय शिवराय ❤ भारत माता की जय ❤
आयोजक आणि मार्गदर्शक यांचे मनापासून अभिनंदन...
अप्रतिम लेझिम पथक सादरीकरण व संगीत डोळ्यात साठवून ठेवण्या सारखे सुंदर कलाकारांना शुभेच्या ❤❤
जबरदस्त!अभिनंदन सर्व लेझीम बहादरांचे
एक सीजन संपूर्ण राज्यात फिरायला मीच ड्रायवर होतो ह्यांचा अभिमान आहे ह्या मंडळाचा ❤👑
खूपच छान आहे लेझीम,👌👍
जबरदस्त 🎉 मोबाईल आणि पोरींचा मागे पाळणारे तरूण पिढीने हे पाहावे🎉 या तरुणाचा मला फार अभिमान आणि गर्व वाटत आहे 🎉 लिझम पथक राज्य... देश... आणि परदेशात ही प्रसिद्ध झालच पाहिजे ❤ खूप छान !!
खुप सुंदर,छान, अप्रतिम ताल सगळ्यांचे कौतुक ❤ असेच कार्यक्रम तुम्ही नवीन पिढी ला दाखवून त्यांचे मन अश्या चागल्या गोष्टी कडे वळवा.👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
अति उत्तम सादरीकरण, ड्रेस पण 👌👌👌👌ज्यांनी तयार केल त्यांचं अभिनंदन 💐💐खूप दिवसांनी छान पाहायला मिळालं 💐🥰🙏
खूपच तालबद्ध आणि लयबध्द लेझिम नृत्य झाले. सर्वांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. कोणत्या गावात हा खेळ / स्पर्धा झाली ते नाही कळले
लेझीमची कला खूपच छान आहे
ही कला पुढील पिढीनि जोपसली पाहिजे 👌👍🙏🌹
खूपच छान, सुंदर सादरीकरण, आम्ही पण ढोल लेझिम खेळलो आहेत, असं पाहिलं कीं आपोआप पाऊल ठेका धरायला लागतात, खूप छान दिवस होते ते, गावोगावी आम्हाला लग्न किंवा यात्रेला सुपारी भेटत असतं, असे बरेच प्रकार आणि खेळत खेळत गोप सुद्धा वळायचा आणि परत पूर्ववत सोडवायचा, अजून ही आठवणी आहेत, अशा खेळा ना चालना दयायला हवी, 😊
महाराष्ट्राची लोकधारा👌🙏🏻
माझे वय 65 वर्षें आहे मी लेझीम खेळलो आहे तुमचा खेळ बघुन अंगावर काटाच आला पुर्वीच्या आठवणी ताझ्या झाल्या 🙏 धन्यवाद 🙏
अति उत्तमा ....लय भारी😊❤
अतीशय तालबद्ध लेझीम मर्दानी खेळ ❓
Jai Bhavani, Jai Shivaji......
डफ, झांज आणि लेझिम अशा केवळ ३ देशी वाद्यांच्या साथीने. या सर्व तरुण मित्रांनी इतके जोषपूर्ण खेळ सादर केले की सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली !! जय महाराष्ट्र, जय शिवराय !
तासनतास मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेल्या तरुण पिढीला अशाच मैदानी खेळांकडे वळवले पाहिजे गावागावात असे लेझीम पथक तयार केले पाहिजे
संतोष दादा तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मोबाईल बघून तरुण पिढी चे अवसान गळालं आहे आणि लेझीम हा मर्दानी खेळ आहे तीन मिनिटापर्यंत गोवा गुटखा खाणारी बिड्या फुकणारी तरुण पिढी टिकणार नाही कुत्र्यावानी धापा टाकतील कसं होईल पुढच्या पिढीचे हेच कळत नाही जय महाराष्ट्र
Very Proud performance.Jay Shivaji.
एकदम खरे आहे
Please send u r no
अगदी बरोबर
पूर्वी शाळेत लेझीम शिकवत होते गावोगावी लेझीम पथक असायचं आणि गणपती उत्सवात शिवजयंती सारख्या प्रसंगी मिरवणूकीत अग्रभागी असायचे
सुंदर सादरीकरण ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
लय भारी म्हंजे लयच भारी
No words, such a beautiful performance 🎉
अप्रतिम... अतिशय सुंदर ❤❤❤
Kiti Sundar apratim
👌👌👌👌👌👌
खूप छान..
अप्रतिम सादरीकरण....
अतिशय सुंदर
जबरदस्त!!!👍👍
लई भारीच राव...नादखुळा....
लय भारी मला लेझीम लय आवडते राव❤❤❤
एकच नंबर ❤
असा खेळाचा व्यायाम असल्या वर अटॅक येईल का खेळात नवीन पिढी शिक्षण घेतल पाहीजे व शाळेत सक्ती केली पाहीजेत
खूप छान ❤1no
अप्रतिम!!
🙏💐💐💐💐
मस्तच 💐💐👌👌👌
शाब्बास रे वाघांनो.....
डि जे पेक्षा असे गावोगावी पथक तयार झाले तर जुनी संस्कृती जपली जाईल व नवीन पिढीला हे पाहून हळूहळू यांचे महत्व कळेल.या पथकाने इच्छूक तरुणांचे पथक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.व शासनानेही या पथकास यासाठी आवश्यक मदत करावी.
लयभारी.....!
विषय हार्ड
अप्रतिम जय महाराष्ट्र ❤
Apratim
खुपच..सुदर❤
जबरदस्त
खूप छान
हा खेळ लोप पावत चालला आहे.या पारंपरिक खेळाचे जतन करणे गरजेचे आहे.
Very nice!
खुप मस्त
खूप सुंदर
Lay bhri
जरांग कडून शिकलात का लेझीम
छान
No 1
1 no ❤
मस्त
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
व्यायाम होतो तो वेगळाच कशाला पोट सुटतय आणि जिम ल जायला लागतय
❤🙏💐💐💐💐💐💐💯
कोणत्या गावाचे लेझिम पथक आहे
Very good
गाव कोणते आहे याचं
Atakirwadi, Panhala , kolhapur
🥳
मी पंचाहत्तर वर्षांची आहे, आम्ही मुंबईत डिलाईल रोड ल रहात होतो, तिथे आमची शाखा चालायची, खेळ, ड्रिल , अभ्यास आणि लेझिम हे सर्व होतं. लेझिमचे लग्नाच्या वरातील कॉल येत असत. दहा बैठे दहा चालून असे वीस प्रकार खेळत होतो. चक्र, कमळ हेही त्यात बनवत होतो. आताच्या मुलांना हे काहीच मिळत. नाही.
आता पुरूषांना जे जमत नाही ते आमच्या लेकी करतात जरा लाजा वाटु द्या नरच असाल तर.....नाहीतर बांगड्या भरा तरूणाःनो.आम्ही खेळत होतो . आता माझे वय सत्तर आहे .रोग राई काही नाही अजुन पर्यंत मला.
गाव कोणतं हया शिलेदारांच, जरा कळेल का.
Atakirwadi, Panhala. kolhapur
सुट्टी नॉट
झुम्बा सारखे परदेशी प्रकार या देशात प्रसिद्धीस आले, जरा त्यांना म्हणाव या लेझीम पथकाकडे बघा महिन्याच्या ऐवजी आठवड्यामध्येच दहा किलो वजन कमी होईल
ह्यांचा नंबर द्या
9975147882
Yancha no dya
9975147882
9975147882
Good sir
Very good
Keep it up
Ur address is not mention
Plz mention if we want this
Group so we can contact u
Maharashtra chi shaan
Leyzim...
खूप सुंदर
खुप खुप छान