- Видео 45
- Просмотров 272 075
Gaganbavda explorer
Добавлен 5 янв 2017
Save Nature Save Life
#all_about_gaganbavda
#all_about_gaganbavda
विषय हार्ड काम ओ.... कडक लेझीम सादरीकरण 🔥🔥
#gaganbavdaexplorer #vj_patil_photography #gaganbawda #youtube #viralvideo #lezim #लेझीम
Просмотров: 1 250
Видео
मर्द मावळा कसा कडाडला बघा 🚩🔥 नंबर एक चे मानकरी , जबरदस्त लेझीम सादरीकरण 🚩🚩
Просмотров 4,6 тыс.Месяц назад
#vj_patil_photography #gaganbavdaexplorer #lezim #लेझीम #viralvideo #vtuber
जबरदस्त लेझीम पथकाच पुन्हा एकदा तेच जबरदस्त सादरीकरण असंडोलितील मैदानात 🔥🔥
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
#marathi #gaganbavdaexplorer #lezim #लेझिम #viralvideo
हलगी सोबत घुमला लेझमाचा थरार... अप्रतिम लेझीम सादरीकरण 🔥🥰
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
हलगी सोबत घुमला लेझमाचा थरार... अप्रतिम लेझीम सादरीकरण 🔥🥰
श्री जोतिर्लिंग प्रसन्न ग्रामदैवत जागर उत्सव
Просмотров 370Месяц назад
श्री जोतिर्लिंग प्रसन्न ग्रामदैवत जागर उत्सव
श्री जोतिर्लिंग जागर सोहळा २०२४ ग्रामदैवत
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
श्री जोतिर्लिंग जागर सोहळा २०२४ ग्रामदैवत
मैदान कोणतंही असो नंबर एक च्या दावेदार म्हणून नाव गाजवणाऱ्या या वाघिणी जय जिजाऊ लेझीम पथक, धुंदवडे.
Просмотров 8 тыс.Месяц назад
मैदान कोणतंही असो नंबर एक च्या दावेदार म्हणून नाव गाजवणाऱ्या या वाघिणी जय जिजाऊ लेझीम पथक, धुंदवडे.
गवशीचे हलगी सम्राट आणि त्यांचं लेझीम पथक जबरदस्त सादरीकरण 🔥🔥 #लेझीम #vj_patil_photography
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
गवशीचे हलगी सम्राट आणि त्यांचं लेझीम पथक जबरदस्त सादरीकरण 🔥🔥 #लेझीम #vj_patil_photography
नवविचार तरुण मंडळ, असंडोली आयोजित लेझिम स्पर्धा .
Просмотров 869Месяц назад
नवविचार तरुण मंडळ, असंडोली आयोजित लेझिम स्पर्धा .
खतरनाक काय ते हेच .... एकदम कडक ओ 🔥🤩 जबरदस्त लेझिम मंडळाच खरचं जबरदस्त लेझिम प्रदर्शन 🙌💯
Просмотров 137 тыс.2 месяца назад
खतरनाक काय ते हेच .... एकदम कडक ओ 🔥🤩 जबरदस्त लेझिम मंडळाच खरचं जबरदस्त लेझिम प्रदर्शन 🙌💯
गावातील थोरांसोबत लाहनांनी देखील घेतला लेझिम चा आनंद गणेश विसर्जन मिरवणुक भुतलवाडी, गगनबावडा.
Просмотров 4642 месяца назад
गावातील थोरांसोबत लाहनांनी देखील घेतला लेझिम चा आनंद गणेश विसर्जन मिरवणुक भुतलवाडी, गगनबावडा.
मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार दाखवणाऱ्या गगनबावड्याच्या वाघिणी 🚩🚩🔥
Просмотров 47 тыс.2 месяца назад
मराठमोळी संस्कृती जपत लेझिमचा थरार दाखवणाऱ्या गगनबावड्याच्या वाघिणी 🚩🚩🔥
😂🎉 झक्कास 🎉 धन्यवाद !
अप्रतिम!! 🙏💐💐💐💐
👌👌👌💪💪💪🚩🙏
👌👌👌🚩💪🚩🙏
मी पंचाहत्तर वर्षांची आहे, आम्ही मुंबईत डिलाईल रोड ल रहात होतो, तिथे आमची शाखा चालायची, खेळ, ड्रिल , अभ्यास आणि लेझिम हे सर्व होतं. लेझिमचे लग्नाच्या वरातील कॉल येत असत. दहा बैठे दहा चालून असे वीस प्रकार खेळत होतो. चक्र, कमळ हेही त्यात बनवत होतो. आताच्या मुलांना हे काहीच मिळत. नाही.
❤🙏💐💐💐💐💐💐💯
💝🕉️🙏
Majhi mayuli gagangiri ❤😊
Gagangiri God bless you ❤😊
हा खेळ लोप पावत चालला आहे.या पारंपरिक खेळाचे जतन करणे गरजेचे आहे.
खूपच छान आहे लेझीम,👌👍
अप्रतिम लेझीम..या वाघिणींना शिकविणा-या गुरुंनाही प्रणाम
Thanks
Good sir Very good Keep it up Ur address is not mention Plz mention if we want this Group so we can contact u Maharashtra chi shaan Leyzim...
खुप खुप छान
Jai Bhavani, Jai Shivaji......
अतिशय सुंदर
अप्रतिम... अतिशय सुंदर ❤❤❤
डफ, झांज आणि लेझिम अशा केवळ ३ देशी वाद्यांच्या साथीने. या सर्व तरुण मित्रांनी इतके जोषपूर्ण खेळ सादर केले की सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली !! जय महाराष्ट्र, जय शिवराय !
संपर्क नंबर पाठवा
कोणत्या गावाचे लेझिम पथक आहे
जबरदस्त!!!👍👍
खुपंच सुंदर प्रदर्शन.... हलगी वाद्य आहे का ?
1 नंबर
I'm really appreciate your this type of video ❤❤bro literally it's a energetic performance..Specially thanks 🙏 to Halgi person who creates a new energy full fill of vibes ❤❤❤ Thank you V J
खुप सुंदर,छान, अप्रतिम ताल सगळ्यांचे कौतुक ❤ असेच कार्यक्रम तुम्ही नवीन पिढी ला दाखवून त्यांचे मन अश्या चागल्या गोष्टी कडे वळवा.👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
खूप छान..
सुंदर सादरीकरण ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन!बहिणींनो!! छान कलाकारी, लेझीम
जबरदस्त!अभिनंदन सर्व लेझीम बहादरांचे
आई रासाई देवी प्रसन्न ❤️🙏
झुम्बा सारखे परदेशी प्रकार या देशात प्रसिद्धीस आले, जरा त्यांना म्हणाव या लेझीम पथकाकडे बघा महिन्याच्या ऐवजी आठवड्यामध्येच दहा किलो वजन कमी होईल
असलकाय तरी करा..शाब्बास....मर्द.हिजडा नाच करण्यापरीस ह़ेलय..लय भारी.
आयोजक आणि मार्गदर्शक यांचे मनापासून अभिनंदन...
जरांग कडून शिकलात का लेझीम
Kiti Sundar apratim 👌👌👌👌👌👌
महाराष्ट्राची लोकधारा👌🙏🏻
खूपच छान, सुंदर सादरीकरण, आम्ही पण ढोल लेझिम खेळलो आहेत, असं पाहिलं कीं आपोआप पाऊल ठेका धरायला लागतात, खूप छान दिवस होते ते, गावोगावी आम्हाला लग्न किंवा यात्रेला सुपारी भेटत असतं, असे बरेच प्रकार आणि खेळत खेळत गोप सुद्धा वळायचा आणि परत पूर्ववत सोडवायचा, अजून ही आठवणी आहेत, अशा खेळा ना चालना दयायला हवी, 😊
गाव कोणतं हया शिलेदारांच, जरा कळेल का.
Atakirwadi, Panhala. kolhapur
अप्रतिम लेझिम पथक सादरीकरण व संगीत डोळ्यात साठवून ठेवण्या सारखे सुंदर कलाकारांना शुभेच्या ❤❤
डि जे पेक्षा असे गावोगावी पथक तयार झाले तर जुनी संस्कृती जपली जाईल व नवीन पिढीला हे पाहून हळूहळू यांचे महत्व कळेल.या पथकाने इच्छूक तरुणांचे पथक तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.व शासनानेही या पथकास यासाठी आवश्यक मदत करावी.
लयभारी.....!
अति उत्तम सादरीकरण, ड्रेस पण 👌👌👌👌ज्यांनी तयार केल त्यांचं अभिनंदन 💐💐खूप दिवसांनी छान पाहायला मिळालं 💐🥰🙏
मस्तच 💐💐👌👌👌
खूपच तालबद्ध आणि लयबध्द लेझिम नृत्य झाले. सर्वांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. कोणत्या गावात हा खेळ / स्पर्धा झाली ते नाही कळले
अभिमान वाटतोय आपल्या संस्कृतीचा आणि शिवरायांच्या या शिलेदारांचा . जय शिवराय ❤ भारत माता की जय ❤
लय भारी म्हंजे लयच भारी
आता पुरूषांना जे जमत नाही ते आमच्या लेकी करतात जरा लाजा वाटु द्या नरच असाल तर.....नाहीतर बांगड्या भरा तरूणाःनो.आम्ही खेळत होतो . आता माझे वय सत्तर आहे .रोग राई काही नाही अजुन पर्यंत मला.
एक सीजन संपूर्ण राज्यात फिरायला मीच ड्रायवर होतो ह्यांचा अभिमान आहे ह्या मंडळाचा ❤👑
अति उत्तमा ....लय भारी😊❤
एकच नंबर ❤
❤❤❤❤❤❤❤❤