आपलं कोणतंही काम लवकर पूर्ण व्हावं! यासाठी हा उपाय नक्की करा👍🏻| फक्त 40 दिवसात फरक पाहा|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии •

  • @gayatriarbooj818
    @gayatriarbooj818 6 месяцев назад +4

    तुमचा अगोदरचा व्हिडिओ पाहून आम्ही हा उपाय केला पूर्ण 40 दिवस केला खरोखरच अगदी उपयुक्त ठरला उपाय धन्यवाद सर

  • @KirtikiranSawant
    @KirtikiranSawant 6 месяцев назад +1

    🌺 ॐ चंद्राय नमः ।🌺🙏🏻🌺👍🏻

  • @snehasawant7178
    @snehasawant7178 4 месяца назад

    खूप छान उपाय आहे 👍

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 6 месяцев назад

    अरे च्या डॉ.तुम्ही तर किती छान, छान उपाय सुचवतात.
    तुम्हाला शतशः प्रणाम मनापासून.

  • @HanmantChorage
    @HanmantChorage 5 месяцев назад

    | | राम कृष्ण हरी | |
    धन्यवाद

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 6 месяцев назад

    छान सोपा आणी अत्यंत ऊपयोगी ऊपाय सांगितलात 🙏🙏

  • @surekhachavan1514
    @surekhachavan1514 6 месяцев назад

    Khup chan

  • @MadhuriSalunke-y4s
    @MadhuriSalunke-y4s 6 месяцев назад

    खूप सोपा उपाय सांगितलंत खूप खूप आभार. मी नक्कीच करेल हा उपाय

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 4 месяца назад

    सर पण हा उपाय कोणत्या वेळेत करायचा संध्याकाळी करायचा का 🙏

  • @jyotirathod206
    @jyotirathod206 5 месяцев назад

    Sir Dnyaneshwari konti ghyavi, please suggest kara

  • @nehapatil8984
    @nehapatil8984 6 месяцев назад

    Thankyou so much

  • @ashvinidamle5867
    @ashvinidamle5867 5 месяцев назад

    40 divasanpurvi kaam.zale tar upay थांबवायचा का की पूर्ण 40 दिवस करायचाच?

  • @vaishalikharkar2825
    @vaishalikharkar2825 6 месяцев назад

    सहल आपण खूप सोपे सोपे उपाय सांगता आणि सांगताना अगदी सहजता असते आपण सागितले ला अक्षदा चा उपाय मी स्वतः केला आपण सांगितल्या प्रमाणे च सात दिवसांत माझी जी ईच्छा पुर्ण झाली खुप खुप धन्यवाद पण आता या अक्षदा पुडीत ठेवलेल्या त्याचे काय करायचे ते एकदा सांगा सर प्लीज आणि दुधाचा जो उपाय सांगितला आहे त्याचा चाळीस दिवसानंतर ही आपली मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा उपाय बंद करायचा का? तेही प्लीज सांगा सर 🙏 पूडीतील अक्षदा हळद व कुंकु याचे आता काय करायचं ते सांगा सर प्लीज तुळशी, पाण्यात , विहीरीत विसर्जन केले तर चालेल का? कि अजून काय करायचे ते एकदा सांगा सर प्लीज

  • @sharayuwagh3763
    @sharayuwagh3763 6 месяцев назад +1

    झुम वर लाईव्ह सेशन व्हिडीओ आहे का

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 6 месяцев назад

    हा दूधाचा प्रयोग एकदाच करायचा का?

  • @jyotik4410
    @jyotik4410 6 месяцев назад

    Ladies ne monthly problem chya veli kay karav...

  • @charupatil6141
    @charupatil6141 6 месяцев назад

    मुलाचे काम व्हावं म्हणुन आईने हा ऊपाय केला तर चालेल का ?

  • @GargiDeshpande-b7x
    @GargiDeshpande-b7x 5 месяцев назад

    Khup chan

  • @jyotirathod206
    @jyotirathod206 5 месяцев назад

    Sir Dnyaneshwari konti ghyavi, please suggest kara