कश्या प्रकारे गणपतीं बाप्पा चे विसर्जन केले जाते व्हिडिओ शेवट पर्यंत बघा ।।वहाळ तेलीवाडी ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #kokanimanish #ganpati #minivlog #kokan #सपोर्ट #gaw #kokanbeauty
    .
    .
    .
    नमस्कार ….
    .
    .
    .
    🥹डोळ्यात आले अश्रू,
    बाप्पा आम्हाला नका विसरू..
    आनंदमय करून चालले तुम्ही,
    पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
    गणपती बाप्पा मोरया,
    पुढच्या वर्षी लवकर या!🙏🏻
    .
    .
    .
    .
    गणपतीचे आगमन झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांचा हा काळ पर्वणीच मानला जातो. गोडाधोडाच्या नैवेद्यापासून तिखटाचा नैवेद्य, लाडू, मोदक, फुलांची आरास आपल्या पाहायला मिळते.
    पहिल्या दिवशी घरोघरी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दहा दिवस बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी थाटामाटात, वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन केले जाते. याशिवाय अनेक जण दीड दिवस, अडीच दिवस, पाच आणि सात दिवस देखील बाप्पाचे विसर्जन करतात. अवघ्या काही वेळात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे
    .
    .
    .
    व्हिडिओ ला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    गणपती बाप्पा मोरया

Комментарии • 4