Shankar maharaj anubhav!Sant Swami Maza Sangati!Vilas Gavraskar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Shankar maharaj anubhav
    Maharaj kinva aple Guru he ek far mothi shskti ahe ani he Shakti apkya nakkich kami yete.
    Apan Karma yog karne garjeche ahe. pramanikpane aple kam.karne ani baki sagla gurunvar sopvane ekda namla ki mag kahi problem nahi.
    Die Empty by Todd Henry
    Swami Samarth anubhav
    Gajanan maharaj anubhav

Комментарии • 61

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Месяц назад +3

    शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो

  • @Vedant-h2e
    @Vedant-h2e 2 месяца назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 29 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  29 дней назад

      @@kunaltekade6378 श्री स्वामी समर्थ

  • @shilpagujarathi8097
    @shilpagujarathi8097 Месяц назад +2

    Jay Shankar Maharaj 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 10 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @siddharthjoshi615
    @siddharthjoshi615 Год назад +5

    🌲Shri Swami Samartha
    Jay Shankar🌳🌿🌸🌹🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      जय शंकर बाबा 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय 🙏🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 Год назад +5

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @sss3amitg
    @sss3amitg Год назад +3

    Om Swami Samarth Jai Shankar !

  • @supremepatil5131
    @supremepatil5131 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ...

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +4

    जय शंकर बाबा 🙏

  • @manasikulkarni92
    @manasikulkarni92 Год назад +4

    खूप सुंदर 🙏अनुभव्

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय शंकर बाबा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @santoshisoni2034
    @santoshisoni2034 Год назад +4

    🙏🙏👌

  • @naviprerana3594
    @naviprerana3594 Год назад +4

    जी लोकं खरंच दुःखात त्रासात आहेत त्यांच्यासाठी हा विडिओ वरदान आहे. आपलं श्रद्धास्थान कधीच आपले बारा वाजू देत नाही हे 100% खरं आहे 🙏 खूप छान अनुभव दादा 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏
    जय शंकर 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏जय शंकर बाबा 🙏

  • @advrajnarayanyadav1941
    @advrajnarayanyadav1941 Год назад +4

    Apratim.. Shankar maharaj ne mazi Angioplasty taadali.. Jay shankar...

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      धन्यवाद. जय शंकर बाबा आढाव 🙏🙏

  • @naren2087
    @naren2087 7 месяцев назад +2

    Jay Shankar baba❤🙏

  • @ameyshriramkamat
    @ameyshriramkamat 5 месяцев назад +2

    JAI MHALSA JAI NAVDURGA SHRI SWAMI SAMARTH JAI SHANKER SAMARTH JAI SHRI RAM SAMARTH
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Год назад +4

    🙏🏻दादा किती छान सांगता तुम्ही सर्व!!आपल्याला मिळालेले शंकर महाराजांच्या उत्सवाचे आमंत्रण हे योगायोगाने नव्हे तर योग योगेश्वर शंकर महाराजांनी दिलेली प्रचितीच आहे. खूप छान वाटले व्हिडिओ ऐकून!!🙏🏻
    🙏🏻🌼जय श्री शंकर महाराज 🌼🙏🏻
    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद. हा तुमचा संस्कार आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏जय शंकर बाबा 🙏🙏

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 5 месяцев назад +2

    जय शंकर महाराज

  • @user-ui2ic1bc8m
    @user-ui2ic1bc8m 10 месяцев назад +2

    Jay Shankar ❤❤

  • @chhayabelose357
    @chhayabelose357 Год назад +3

    Jay Shankar maharaj. Khup chhan anubhav. Shraddha asel tithe marg sapadto pan mazya baghnyat asehi lok ahet je devala ghabrat nahit vait kame karatvh rahtat pan tyana kahi hot nahi . Kay mhannar yala apan

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद.
      काही प्रश्नांची उत्तरे आपण न शोधलेली बरी असतात. ज्याचे त्याचं कर्म आणि प्रारब्ध..

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 Год назад +3

    Khup khup dhanyawad 🙏🙏
    Khupch chaan mahiti deli Ani khupch chaan margdarshan kela .
    Me ek Shankar Maharaj bhakt hae Ani maja hi life khup stressful chala hae manun maja manna made pan asach ek vichar ala ki Shankar Maharajancha maja var lakshya nahi Ani lagech 2 min made mala mobile var tumcha video cha message ala . Ani tumcha video bagun ata mala khupch stress-free vatay . Ha maja sati ek chamatkar ch hae. Khupch bara vatla tumcha video bagun. Kharach Shankar Maharaj ancha lakshya hae maja var . Jai Shankar Maharaj 🙏🙏
    Thank you very much 🙏🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद. बघा महाराज सगळी किमया करतात . जय शंकर बाबा श्री स्वामी समर्थ

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 Год назад +2

    नक्की जा दादा धनकवडीला

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      हो हो.. स्वामी नक्की नेतील ..

  • @jayshreeabhang8731
    @jayshreeabhang8731 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏खूप सुंदर अनुभव आहे अनुबव आहे दादा माझा एक प्रश्न आहे मला स्वप्नामध्ये हनुमानाचे दर्शन मला या स्वप्नाचा अर्थ काय आहे समजत माझ्याकडून काय चुकते आहे का ते सांगावे ही विनंती 🙏

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад +2

      अजिबात तसं नाही. हनुमान म्हणजे श्री राम यांचा परम भक्त.. तुम्ही राम नाम घ्यावे असं कदाचित हे सुचवू इच्छितात . घेता मुखी राम नाम म्हणतात ना.. आणि हनुमानाचे दर्शन मंगळवार शनिवार आणि जेव्हा जमेल तेव्हा दर्शन घेत चला. हनुमान चालीला वाचली तर उत्तम . शिवाय हनुमान जन्म दिन किवा तत्सम उत्सव मनोभावे करा. अजिबात निराश होऊ नका घाबरू नका भक्ती मात्र सोडू नका. खूप शुभेच्छा .

    • @jayshreeabhang8731
      @jayshreeabhang8731 Год назад +2

      @@santswamimazasangati दादा मी स्वामींची आणि रामाची या दोन्ही सेवा चालू आहेत माझ्या दररोज रामाची मानस पूजा आणि रामपाठ आणि नामस्मरण सेवाही चालू आहे

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      @@jayshreeabhang8731 वाह .. छान

  • @reshap9103
    @reshap9103 Год назад +2

    aMaharajanni amtran dilay magh vat kashachi baghata...jach Shankar Maharajanchya bhetila...

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      जय शंकर बाबा .. श्री स्वामी समर्थ

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    दादा मी पण संसारात खुपच त्रस्त झाले होते मी मागच्या वर्षी अक्कलकोटला गेले तिन दिवस स्वामींना खुप विनंती केली ईतके आयुष्य झाले बंगला गाडी काही देवाला मागीतली नाही फक्त लेकर सुखी झाले पाहिजे तुळजाभवानी मातेला पण तेच सांगितले . एक वर्षात काहीच बदल नाही आता या वर्षी वटसावित्रीला जायला मन होत नाही .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      अगदीच मान्य आहे. मी नेहमीच म्हणतो की आपण सगळेच जण एकाच नावेतील प्रवासी आहोत . जग हे बंदिशाला.. आपण काही करू शकत नाही. जन्म मरण नको आता नको येरझार असे भगवंताकडे मागण्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. फक्त आहे यापेक्षा अधिक काही गंभीर नाही दिलं असं म्हणून खूश व्हायचं ..

    • @malini7639
      @malini7639 Год назад

      @@santswamimazasangati सर्व मान्य आहे असेच मानवी जिवन देवांनी पण मागून घेतले होते हे पण मनाला पटवून घेते .पण आपण माणस आहेत थोडे तरी देवाने ऐकले पाहिजे न .

    • @santswamimazasangati
      @santswamimazasangati  Год назад

      @@malini7639 खरंय

    • @sachinshirude9459
      @sachinshirude9459 Год назад

      श्रद्धा आणि सबुरी ठेवा मालक तुम्हाला काहीतरी नवीन देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे

    • @malini7639
      @malini7639 Год назад +1

      श्रद्धा तर आहे सबुरी किती ठेवावी .

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 Год назад +4

    जय शंकर 🙏