😂मला आज ऐकलेला अॅपीसोड खूप महत्वाचा वाटला माझ्या घरात पण असेवातावरण आहे तेव्हा शांत वनामस्मरण अध्यात्माकडे लक्ष देऊन मानसिक शांतता मिळवते . आपण स्वाकारलेला मार्ग बरोबर अहे हे ऐकल्यावर वाटले धन्यवाद
श्री स्वामी समर्थ .,🙏🙏 स्वभाव लक्षात आल्यावर जास्त संमध ठेवायचे नाही . काही नातेवाईक लोभी व मतलबी असतात त्याची वेळ आपण निभवून देतो हि सुध्दा जाणीव असे लोक ,नातेवाईक ठेवत नाही .याचे वाईट वाटलं
Dada mi ajach swamina mazya Ani mazya navaryabaddal ha prashan bolale hote Ani तुमच्याकडून हे उत्तर मला स्वामींनी दिलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌺🙏🏻
अजिबात टेन्शन चे कारण नाही. तुम्ही तुमची सगळी कर्तव्ये पसार पडलीत आता त्याला त्याचा संसार त्याच्या पद्धतीने करू फिल तर तोही आनंदात राजील आणि तुम्हीही. तुमच्यामधली एक आई आपल्या भावना व्यक्त करतेय त्याचा नक्कीच आदर आहे पण अशा परिद्थितीत एकत्र राहिल्यास कुणीही आनंदी राहणार नाही. धुमसत राग राग करत भांडणे करुन चोवीस तास ताण तणावात काढण्यापेक्षा तुम्ही जी परिस्थितीचा स्वीकार करावा असे वाटते. तुमची तब्ब्येत महत्वची आहे. लाब राहुन कडव्हीत प्रेम वाटू शकेल आणि शेवटी तुमच्या मुलाला शेवटपर्यंत त्यावही बायको सोबत करणार आहे. म्हणून तुमजी जे आहे ते स्वीकार करा आणि मन शांत ठेवा. अनुभवाने तो नक्की शिकेल. तुम्ही त्याच्या सुखी संसारासाठी मैनेपडून प्रार्थना करा आणि तुमचं आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी आपले छंद जोपासा , संगीत , आध्यात्मिक बैठक , नामस्मरण यातून मनाला शांत करा. ओढूंताणून , बळेबळे दिवस काढण्यात अर्थ नाही. मला माफ करा कदाचित माझे उत्तर तुम्हाला रुव्हणार नाही पण practical विचार करावा असे वाटते.
मला या सगळ्या नात्यात म्हणाल ,तर सर्व घरातील लोकांनी प्रत्येकांनी एक पाऊल मागे घायला पाहिजे, सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे तुमचे जर घरच्यांशी पटले नाही तर बाहेरच्या माणसाबरोबर काय पटेल? तेव्हा विचार करा ,समजुन घ्या, नाहीच जमलं तर वेगळेच राहा, मग गरजेला घरच्या कडून अपेक्षा करू नका
@@sangeetajuvale2473 अगदी खरंय. तुम्ही प्रत्येकाने हा शब्द योग्य लिहिलाय म्हणजे दोन्हीबाजूनी समजुतदार पणा हवा म्हणजे एकालाच नात्यांच ओझ वाटत नाही किंवा ताण येत नाही. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
Om shree swami samarth
@@aparnagorakshakar4963 🙏श्री स्वामी समत्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🚩
@@klbrohit5305 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
सुंदर माहितीपूर्ण
@@sonaliaradhye3954 मनःपुर्वक धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you dada 🙏
@@vidyashinde4014 🙏🙏
अप्रतिम !
श्री स्वामी समर्थ .
@@nirmalnehete1385 मनःपूर्वक धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते🙏खुपच छान समजावून सांगत आहात .धन्यवाद 🙏
@@anitaparkar6348 मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय गजानन🙏
Namskar. Apale videos pahile, khup uttam karya Swami Samarrha aplyakadun karavun ghet ahet.
@@jyotitalpade2965 कर्ता करवितां सगळं काही स्वामी आहेत. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@@chabughuge1283 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीस्वामी समर्थ🙏 गण गण गणात बोते🙏 खूप खूप छान मार्गदर्शन ऊतम विडीओ👌
धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Dhanyawad
@@jyotitalpade2965 नमस्कार 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
@@Urmilakanherkar 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
जय श्रीकृष्ण।।
@@jayashreepatil3177 नमो भागवते वादुदेवाय 🙏
कृष्ण जिवनात हवाच.
जय श्री कृष्णा🙏🙏
Chan sangta
@@kanchanmarutishindeshinde15 🙏धन्यवाद 🙏
😂मला आज ऐकलेला अॅपीसोड खूप महत्वाचा वाटला माझ्या घरात पण असेवातावरण आहे तेव्हा शांत वनामस्मरण अध्यात्माकडे लक्ष देऊन मानसिक शांतता मिळवते . आपण स्वाकारलेला मार्ग बरोबर अहे हे ऐकल्यावर वाटले धन्यवाद
@@vimalkale8960 😀🙏🙏
Khup chhan dada Aamchya mantla prashna ahet. Aamchyahi gharat vila bhoplyacha nata ahe .khup tras ahet pan swami nammaranamule ani tumvhya vidro mule navi prerna milte..shree swami samarth
धन्यवाद. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हार्दिक अभिनंदन.💐👌👍
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Toxic natyankadun apeksha karu naye ha vichar mala khup aavdala. khup chhan video.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवास.
Sir khup shant pane vacha fodli tumhi hya katu satyala
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 माझं वडिलांबरोबर अजिबात जमत नाही. आता मी वेगळं राहतोय. माझयासाठी आजचा एपिसोड हा महतवाचा आहे
आपल्या प्रितिक्रियेबद्दल धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ .,🙏🙏 स्वभाव लक्षात आल्यावर जास्त संमध ठेवायचे नाही . काही नातेवाईक लोभी व मतलबी असतात त्याची वेळ आपण निभवून देतो हि सुध्दा जाणीव असे लोक ,नातेवाईक ठेवत नाही .याचे वाईट वाटलं
@@malini7639 खरंय. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Dada mi ajach swamina mazya Ani mazya navaryabaddal ha prashan bolale hote Ani तुमच्याकडून हे उत्तर मला स्वामींनी दिलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌺🙏🏻
@@anupamanagral5931 अनेक शुभेच्छा. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Namskar dada.. Tumche vishay chhan astat amchya manatlech astat. mala bolayche ahe tumchyashi.
आपण नक्की बोलू . धन्यवाद.
Khup chhan dada.. nazya kakani propertt hadap keli ani aamhala bajula kela swami tyana shiksha detil kay
तुम्ही कोणतीही अप्रिय इच्छा मनात आणू नका. स्वामी सगळं बघर असतात ते ब्रह्मणायक आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏
सर तुमचा नबर हवा आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
whatsapp 9869464962
Bhagvad geete madhe dev pan sangat aahet ki dust lok sudharat nahit tyana dokyatun kadhun taknech yogya aahe
खरंय
Sir mi samarpan meditation karat aahe diksha pan ghetli aata mansik shanti labhali aahe guru krupene sagle shakya hote
2 chuli eka gharat petu shakat nahi hi juni mhan aahe sir
होय. अगदी नरोबर
Tyagachi vrutti hoti purvi ti ata nahi ghenyachi vrutti vadhat aahe denyachi nahi
बरोबर.
Ho dada amchya ghartil nate eakadam bigdle aahe tayla Karan mazi sun aaj mazay mulala va sunela sasu sasare nako aahet aani maza mulaga pan aata vegle rahayche mahnato dada Mala khup tensan aale aahe plz riplay
अजिबात टेन्शन चे कारण नाही. तुम्ही तुमची सगळी कर्तव्ये पसार पडलीत आता त्याला त्याचा संसार त्याच्या पद्धतीने करू फिल तर तोही आनंदात राजील आणि तुम्हीही. तुमच्यामधली एक आई आपल्या भावना व्यक्त करतेय त्याचा नक्कीच आदर आहे पण अशा परिद्थितीत एकत्र राहिल्यास कुणीही आनंदी राहणार नाही. धुमसत राग राग करत भांडणे करुन चोवीस तास ताण तणावात काढण्यापेक्षा तुम्ही जी परिस्थितीचा स्वीकार करावा असे वाटते. तुमची तब्ब्येत महत्वची आहे. लाब राहुन कडव्हीत प्रेम वाटू शकेल आणि शेवटी तुमच्या मुलाला शेवटपर्यंत त्यावही बायको सोबत करणार आहे. म्हणून तुमजी जे आहे ते स्वीकार करा आणि मन शांत ठेवा. अनुभवाने तो नक्की शिकेल. तुम्ही त्याच्या सुखी संसारासाठी मैनेपडून प्रार्थना करा आणि तुमचं आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी आपले छंद जोपासा , संगीत , आध्यात्मिक बैठक , नामस्मरण यातून मनाला शांत करा. ओढूंताणून , बळेबळे दिवस काढण्यात अर्थ नाही. मला माफ करा कदाचित माझे उत्तर तुम्हाला रुव्हणार नाही पण practical विचार करावा असे वाटते.
खुप काही बोलायचे आहे
श्री स्वामी समर्थ
Doghanche bhandan tisrech labh ghetat pan tari lok samjat nahit
होय. बरोबर.
मला या सगळ्या नात्यात म्हणाल ,तर सर्व घरातील लोकांनी प्रत्येकांनी एक पाऊल मागे घायला पाहिजे, सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे तुमचे जर घरच्यांशी पटले नाही तर बाहेरच्या माणसाबरोबर काय पटेल? तेव्हा विचार करा ,समजुन घ्या, नाहीच जमलं तर वेगळेच राहा, मग गरजेला घरच्या कडून अपेक्षा करू नका
@@sangeetajuvale2473 अगदी खरंय. तुम्ही प्रत्येकाने हा शब्द योग्य लिहिलाय म्हणजे दोन्हीबाजूनी समजुतदार पणा हवा म्हणजे एकालाच नात्यांच ओझ वाटत नाही किंवा ताण येत नाही. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
@@santswamimazasangati 🙏