खूप दुकानवाले फसवतात मी दोन वर्षांपूर्वी एपीएमसी मार्केट मधून आणल्या होत्या मिरच्या तेव्हा खूप भाव महाग होता मिरच्यांचा त्यांच्याकडे सगळे सुरतच्या मिरच्या असतात घरी आणून मसाला बनवला सगळा फिका पडला स्वस्त तेवढेच आपल्याला नुकसानदायक असतं या मिरच्यांची माहिती फार छान देतात नक्कीच मी तुमच्या दुकानात येईन आणि मिरच्या घेणार तुमची मेहनत पण खूप आहे आपण पैसे घेतले लोकांना चांगलेच द्यावं हे तुमचं ध्येय आहे स्वामींच्या कृपेने तुमचं चांगलंच होणार धन्यवाद
हो ताई लोक पैसे देतात आणि विश्वास ठेवून दुकानात येतात... वर्षभराचा मसाला असतो..टिकायला पाहिजे रंग आणि चव...हेच खरे आहे... आम्ही कर्नाटकातून मिरची मागवतो...ही गाडी परवाच आली आहे... धन्यवाद ताई 😊🙏💐
तुमच्या दुकानांमध्ये सगळ्याच मसाला खूप सुंदर मिळतो मला अनुभव आहे गेल्यावर्षीचा माझा मसाला अजूनही खूप सुंदर आहे यावर्षी सुद्धा मी याच दुकानात जाणार आहे मसाला खरेदी करण्यासाठी खरंच खूपच छान मसाला होतो या दुकानातला आणि या दुकानांमध्ये कोणतीही फसवणूक होत नाही खात्रीने मसाला करून मिळतो❤
Yogita me tumhala Aashapurka dukanat shukrvari pahil 🎉🎉tumach nav tumhala hak marnar hoti tumhi malakhup aavadata v Vidio baghate me 70y aahe 17y Girgumm madhe rahate 🎉thankyou Moraya

Mast video. ek suggestion.... नेहमी त्या shop owner ला जास्त बोलू द्या. त्यांचे पूर्ण झाले की तुम्ही बोला.
हो... नक्कीच, पुढच्या वेळी लक्ष ठेवले जाईल 😊🙏💐
तुमच्या दुकानांमध्ये सगळ्याच मसाला खूप सुंदर मिळतो मला अनुभव आहे गेल्यावर्षीचा माझा मसाला अजूनही खूप सुंदर आहे यावर्षी सुद्धा मी याच दुकानात जाणार आहे मसाला खरेदी करण्यासाठी खरंच खूपच छान मसाला होतो या दुकानातला आणि या दुकानांमध्ये कोणतीही फसवणूक होत नाही खात्रीने मसाला करून मिळतो❤
तुमचा अभिप्राय आणि अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई 😊🙏💐 असाच विश्वास असू द्या.... आपल्या दुकानात स्वागत आहे 🎉
Khup Chan❤❤
Thanks 🙏💐
Khup informative video aahe mam ..ty 🙏
@@PraveenYadav96-i2t ty for watching 😊💐
छान माहिती!
धन्यवाद 😊🙏💐
Bhaunni khup chaan mahiti dili👌👌👌👌👌original sankeshvari ajun aali nasel na.me gelya varshi ghetli hoti doosri kade.atta tumcha dukaan try karnar nakki👍tai dukaan aat nakki kitva aahe te pan sanga.karan ithe khup shops aahet.naav aamhi baghnarach.pan sangitla tar bara hoil.suka khobra pan chaan vatla.evdhya mirchya aahet ki dukaandara var vishwas theunach ghyava lagta.bhau me nakki tumchya shop madhe yenar👍😊
Ho tai Contact No..var Call kra ...tumhi ..ty 😊🙏💐aat shirlyavar var right side cha dusra shop aahe .
@@yogitasvlogsok thankyou👍
खूप खूप धन्यवाद चांगली आणि महत्वाची माहिती दिली मिरची बद्दल धन्यवाद
@@rajanizade6468 ty for watching 😊🙏💐
HAPPY REPUBLIC DAY🇮🇳
Happy Republic day 🇮🇳
आरे वा खूप सुंदर एकाच वेळी सगळं काम होते एकच नम्बर वेळ वाचतो
Ho ..😊👍
Khup chaan mahiti dili
Thanks 😊🙏💐
Mast🎉
Thanks For Watching 😊🙏💐
Yogita me tumhala Aashapurka dukanat shukrvari pahil 🎉🎉tumach nav tumhala hak marnar hoti tumhi malakhup aavadata v Vidio baghate me 70y aahe 17y Girgumm madhe rahate 🎉thankyou Moraya
प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏 आपण आवाज का दिला नाही... भेट झाली असती... असं च प्रेम असू द्या 💐🙏🙏🙏💐 मोरया..💐
Garam masalyavha vaas ny yet ksa pn bhajun detat
Mg ghari bhaja...tsa pn jast pramanat masle bhajle ki tyacha sagl aroma chav nighun jate ...ty for watching 👍
धन्यवाद म्याडम मिरची विषयावर चांगली माहिती दिली आहे या दादा कडे मिरची आणि मसाले चांगल्या प्रकारची आहे
Ho .. ty for watching 😊🙏💐
आमच्या पुण्यातील सुध्दा असाच होलसेल स्वच्छ मालाचे दुकान चा विडिओ बनवा प्लीज
@@rajanizade6468 हो नक्कीच..👍😊
Khup mast vlog
Thanks 😊🙏💐
छान विडिओ बनवता !
धन्यवाद 😊🙏💐
हे तुमच दुकान आहे का..
व्वा..छान
तुमच्याकडे निपाणी मिरची आहे का आणि काय भाव आहे धन्यवाद
२४०/२८० देठ काढून मिरची आहे..सगळी माहिती व्हिडिओ मध्ये आहे.
Or bhi dukan ki information dete to .sirf 1 hi dukan dikaye
आप कहीं भी खरिदे...नयी मिरची यहाँ आई...इसलिए दिखाया है....,👍
@yogitasvlogs kk or dikate the mlm hota tha
@@SaraSarang-vq2in 🙏
Madam dukan tumchich ahe
Ho ..ty for watching 💐
तुमच्याकडे देठाच्या मिरच्या मिळतात का
हो मिळतात.... धन्यवाद 😊🙏💐
2=25सालची अपडेट दाखवा
Mhnje ??
ताई हा ड्रेस कुठुन घेतला आहे तुमी
Thane West la ..
@@yogitasvlogsताई तुम्ही कुटून आहे
@yogitasvlogs कुठे घेतला सांगा ना रेडीमेड आहे का
@@rahulpatil5608 हो रेडीमेड आहे..ruclips.net/video/UErSI-X4i8Q/видео.htmlsi=yd-yjN0VXsY_4Ppl या दुकानातून घेतला आहे
निपाणी मिरची कशी असते आणि चव काय असते आणि कशी किलो असते
Nipani mhnjech original Sankeshwari Mirchi Swad Aani tikht sathi Prasidh aahe..ty 😊
हे तुमच दुकान आहे का..
व्वा..छान
Ho.ty for watching 😊💐