कोकणा मधले भयानक किस्से || Mystery Talks || Manoj Shirke || Resort Real Incident || Konkan ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @aarushgaming119
    @aarushgaming119 10 месяцев назад +179

    🎉 East or West Mystery Talks is Best 🎉

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад +17

      Hahah he bhari hota Aarush sir 🙏❤️

    • @aarushgaming119
      @aarushgaming119 10 месяцев назад +14

      Aara sir nahi bhau bola tumhi mala

    • @deeliplondhe5186
      @deeliplondhe5186 10 месяцев назад +4

      It's alcohol effect

    • @prathmeshhinge8525
      @prathmeshhinge8525 10 месяцев назад

      😂

    • @pritambhopale6818
      @pritambhopale6818 10 месяцев назад +3

      ​@@mysterytalksofficial बाकीच्या कॉमेंट्स पण बघा आणि सर्वांना उत्तरं द्या. उगाच व्ह्यूज साठी काही पण खोट्या Stories पसरवू नका.

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 10 месяцев назад +36

    हा विडिओ व्यापार्यांना पाठवा , घाबरून लोक जमिनी घेणार नाहीत .. आमचा कोकण सुंदर आणि सुरक्षित राहील ❤❤

  • @dilippathak3177
    @dilippathak3177 10 месяцев назад +122

    मी कोकणात Customs Dept मधे एक वर्ष १९९४ साली होतो.... रात्री अपरात्री duty असायची... कधीच काही अनुभव नाही आला....मात्र अनेक स्थानिक लोकांना खूप खूप उंच माणूस रात्री दिसायचा .... लोक घाबरायचे..... मी रात्र भर गाडीत माझ्या सहकाऱ्यांसोबत patrolling करायचो १९९९-२००१....कधीच काही अनुभव नाही आला हे माझं नशीब.... पण negative शक्ती असतात याच्यावर मला विश्वास आहे...असं कुठंही घडू शकतं..... फक्त कोकण नव्हे.

    • @digvijaysinghrautpatil
      @digvijaysinghrautpatil 9 месяцев назад +4

      Agdi yogya bolle sir tumhi

    • @vaishaliwalawalkar7013
      @vaishaliwalawalkar7013 9 месяцев назад +7

      असा होत प्रत्येकाला अनुभव येईलच असे काही नाही मी पण कोकणात मध्ये मोठी झाली आहे पण काही जागा अजुनही हॉन्टेड आहेत अनुभवाने sangate

    • @avinashbabar9410
      @avinashbabar9410 8 месяцев назад +4

      हया भुतांच्या सुरस कथा फक्त कोकणातच का घडतात ???

    • @prasadkudalkar687
      @prasadkudalkar687 8 месяцев назад +3

      फेकतो आहे

    • @sachinkadam576
      @sachinkadam576 5 месяцев назад

      Pune kolhapur che pan kisse aahet even Mumbai pan​@@avinashbabar9410

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 9 месяцев назад +28

    मी गेली चाळीस वर्षे कोकणात रहात आहे आणि एकांती घरात त्यात ही अलिबाग ते राजापूर पट्ट्यात. कोकणात नैसर्गिक फसवी दृश्ये दिसतात. घरात उंदीर, पाली,सापसुरळी, खारी फिरत असतात, त्यामुळे वेगवेगळे आवाज होतात. केव्हा ही कुठे ही जा कोकण एकदम सुरक्षित. लोक मात्र भिती घालतात. मी घराला कुलूप लावून नाही पण चोरीमारी नाही .

    • @AjayLad-t3t
      @AjayLad-t3t 5 месяцев назад +1

      Br jhal sangitla tu tham amhi yeto chori karay nhi tr party tri karun jaau 😅 ky ahe tu kulup lavat nys na mhnun 😅

    • @IndianHeisenberg55
      @IndianHeisenberg55 5 месяцев назад +1

      ​@@AjayLad-t3tare bhurtya tyanni sangitla ki te geli 40 varsha tikde rahat aahet mhnje tyancha age jasta aahe..
      Tari tu hutiya sarkha are ture karto..baapala pn asach karto ka shemnya..

    • @AjayLad-t3t
      @AjayLad-t3t 5 месяцев назад

      @@IndianHeisenberg55ye shanya ips chi trening ghetoy kahi pn chutya banavto lokana tula tite yeun tujyavar bail lavla asta ani bhasha nit vapar prayatek comment karnara bhurtya nasto

    • @user-bj9ph
      @user-bj9ph 4 месяца назад

      Te police asel tr 😂😂​@@AjayLad-t3t

  • @PravinWarthi-z8f
    @PravinWarthi-z8f 7 месяцев назад +20

    साहेब मी विदर्भातला आहे मागच्या महिन्यात मी आणि माझी फॅमिली कोकणात गेलो आम्ही तिथे भरपूर फिरलो कोकणात मला साधी सरळ निरागस माणसे दिसली वाट चुकली की वाट दाखवणारी माणसे दिसली लाल मातीतिल् मनाने श्रीमंत माणसे दिसली पण साहेब भूत नाही दिसले निसर्ग खूप सुंदर आहे कोकणवासी खूप भाग्यवान आहे कारण ते निसर्गा च्या कुशीत आहे निसर्ग आई अशीस कृपा त्याच्यावर राहो व आपण साहेब उगीच कोकणातील पर्यटन खराब करू नये. चला महाराष्ट्र सुदंर बनूया मराठी असण्याचा अभिमान बाळगूया

    • @tejalparab3422
      @tejalparab3422 6 месяцев назад

      किती छान बोललात दादा तुम्ही जय महाराष्ट्र 😊

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 9 месяцев назад +60

    मी पण कोकणातील आहे. पूर्वी लाईट नव्हते , घरे लांब लांब आणि मोठी असत. वाद , पिंपळ , चीच , आंबा इत्यादी झाडें खूप असून त्यांची प्रचंड वाढ होत असते त्यामुळे रात्रीच्या काळोखात ती वेगळी भासतात आणि मग ह्या भुतं खेतांच्या कल्पना डोक्यात येऊ लागतात. पण हे सर्व आपल्या मनचेंखेल आहेत त्यात दारू प्यायल्यावर आपला मेंदू सारासार विचार करण्याच्या पलिकडला होतो त्यामुळे असे विचार सुचतात. आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे *वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले* हे लक्षांत. ठेवा

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 9 месяцев назад +7

      Anubhav ghetla ki kalel

    • @vishaltehare892
      @vishaltehare892 7 месяцев назад +1

      Maza kade pan ek anubhav ahe

    • @allvideos...105
      @allvideos...105 6 месяцев назад +3

      Jyachya sobat ghadte tyala kalte

    • @The-earh
      @The-earh 6 месяцев назад +2

      आपल्याला अनुभव आला की समजेल साहेब तुम्हाला ...! 👍👍👍

    • @yogeshramdasshirsath9140
      @yogeshramdasshirsath9140 5 месяцев назад +2

      संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी हरिपाठ मध्ये लिहिले आहे, हरी उच्चारण मंत्र हा अगाध पले भूत बाधा भेने तेथे, तुलसीदास यांनी सुध्दा हनुमान चालीसा मध्ये लिहिले, भूत, पिसाच, निकट नहीं आवे महावीर जब नाम सूनावे, भगवदगीता मध्ये भगवान श्री कृष्ण यांनी सांगितले, आत्मा कधीही मरत नाही, तर तो केवळ देह त्याग केल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार नवीन योनी मध्ये प्रवेश मिळतो, शास्त्रामध्ये कोकर्न ची कथा प्रचलित आहे ती एकदा ऐकल्यावर कळेल, अजमिल हा एक ब्राह्मण अजून क्रूर कर्म करून सुध्दा केवळ मृत्यू समयी नाम घेतल्यामुळे त्याचा उद्धार झाला, सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी त्या परम पिता भगवान श्री कृष्ण यांचे नामस्मरण केले पाहिजे, त्यासाठी देवानं चैतन्य महाप्रभू यांच्य रुपात अवतार घेऊन, सर्वांना हरे कृष्ण महामंत्र जप करण्यास सांगितले, ते स्वतः सुध्दा नाम संकीर्तन करून सर्वांना हरिनामची महिमा सांगत, ते एकदा झारखंड च्या जंगलात गेलं तिथे त्यांनी संकीर्तन केले तेव्हा सर्व हिंसक प्राणी सुध्दा त्या जंगलात संकीर्तन मध्ये भाग घेऊन आनंद घेत होते, आज ही त्यांच्या पावलांच्या खुणा त्या जागेवर आहे. तुम्ही RUclips la पाहु शकता, आणि सर्व संतांनी हरिनामाचा जप करण्यास सांगितले आहे, आज कामिका एकादशी ची सर्वांना विनंती करतो की भगवंताच्या महामंत्र जप सर्वांनी करावा "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे" आणि सर्वांनी सुखी व्हावे ...

  • @rajeshshelar9520
    @rajeshshelar9520 10 месяцев назад +400

    He video सर्वाना पाठवा जेने करून आमची जमीन कोण विकत घेणार नाही आणे आमचा जमिनी वास्तील आणे आमच कोकण सुंदर राहील

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 10 месяцев назад +189

    मी रायगड मधील आहे आणि एवढ्या वर्षात कधी असा अनुभव आला नाही आहे. सुंदर कोकण समृद्ध कोकण

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 10 месяцев назад +4

      Raigad madhee Divegar bekar Anubhav aala hota 😢

    • @sakshiambavane6214
      @sakshiambavane6214 10 месяцев назад

      Kshala Marta etkya lamb lagan

    • @swapnilsd1589
      @swapnilsd1589 10 месяцев назад +4

      ​@@jayrashtrahindavi2089Kon aplya swatachya gavala vait bolel ka 😂😂

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 9 месяцев назад

      @@nilimakulkarni4541
      Belt of harihareshwar and divegaer is same around 30 km
      In Divegar I was with my friend in old cottage type...after dinner and half sleep around 12:30 am could hear light knocking sound countinue for half n hour..earlier I suspected may be gang or chor trying to loot..But phone network went off.. there was unclear person on key hole...all things were terrifying and mysterious.. I dint open the door.after some time everything stopped..I called caretaker whe network suddenly got connected..they explained everything is ok gate was closed there is fencing around house .not possible for anybody..
      It was wierd terrifying experience as not clear who was lightly knocking door for hour..
      Tell me your experience

    • @shitalpatil9692
      @shitalpatil9692 9 месяцев назад +1

      ​@@jayrashtrahindavi2089kay wait Anubhav aala mi diveaagarchi aahe pn aamhala kadi bhut disali nahit....bahutek bhut baherchya mansanna target kartat watat 😅😅😅

  • @subhashpradhan8609
    @subhashpradhan8609 10 месяцев назад +36

    मनोज शिर्के साहेब मी आपला वीडीओ वर कोकणातला किस्सा बाघीतला शिर्के साहेब मी १९९० पासून मी पाली पालीच्या पुढे नांदगाव विळा या भागात नोकरी निमात्त कधी दिवसा तर कधी रात्री आकरा बारा वाजता कधी एकटा तर कधी माझ्या फॅमीली सोबत स्कूटरवर प्रवास केलाय पण मला कधी च असा अनुभव आला नाही मी वडगाव मावळ वरून तर कधी माझ्या घरून वडेश्वर येथून संध्याकाळी सातवाजता निघून रात्री बारा एक च्या दरम्यान माझ्या नोकरीच्या ठाकणी भीरा येथे गेलेलो आहे मला बरेचजण सांगायचे पण मला कधीच अस दिसले नाही असतो एकेकाच्या नशीबाचा भाग साहेब मीपण वडगाव मावळचाच आहे .

    • @umeshdeshmukh846
      @umeshdeshmukh846 5 месяцев назад

      मनुष्य गण असेल तुमचा

  • @mayurkale8013
    @mayurkale8013 10 месяцев назад +777

    रात्रीची जरा कमी ढोसत जा नाहीतर स्वतःच्या घरातपण भूत दिसतील 😂😂 आपला कोकण सुंदर स्वर्गीय आहे त्याला बदनाम करू नका, स्वतःची कर्म सांभाळा 🙏🏻

    • @Latika_Sawant
      @Latika_Sawant 10 месяцев назад +23

      बरोबर बोललात मयुरजी.

    • @paragpatil8858
      @paragpatil8858 10 месяцев назад +30

      कॅरम तरी नीट खेळायला द्यायचं भूतांना....काय त्यांचा गेम खराब केला भाऊ तुम्ही...बरोबर नाही!

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 10 месяцев назад +15

      लाख मोलाचं बोललात तुम्ही सर. हा माणूस दारूच्या मोठ्या गमजा मारतोय. Trying to normalise it, trying to show it mainstream..चांगली हाणलीत तुम्ही याला शालजोडीतली😅😅 .. स्वतःचा कर्म संभाळ आमचं कोकण देव भूमी आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद सर

    • @Swamiaryan1318
      @Swamiaryan1318 10 месяцев назад +4

      Kon gulachi daru deta sanga mala kay faltu sangto ahe bhu me bike varti jato mala kadi kay dela nhi hey khuten etat lok 😂😂😂😂😂

    • @VandanaPisal-b2k
      @VandanaPisal-b2k 10 месяцев назад

      😂

  • @patilpramodg
    @patilpramodg 9 месяцев назад +7

    This experience is genuinely narrated by Sir. Rather than taking it to location it can happen anywhere. We must share such experiences to our friends to be alert and be prepared. What to do and not to do.
    Only one thing in this which I noticed that the lower animals especially Dogs smells such abnormalities in vicinity. Why the dog was not awakened and started barking LOUDLY?
    We are proud of India 🇮🇳
    Kokan is beautiful and will always remain beautiful 👍

  • @kishortawade151
    @kishortawade151 5 месяцев назад +2

    गणा भाऊ व टीम यांना एक विनंती आहे की तुम्ही भुता वर पण एखादा episode काढावा ही विनंती.
    आणि तुमच्या सर्व टीम छान काम करते.❤❤

  • @shirishmalandkar3186
    @shirishmalandkar3186 10 месяцев назад +242

    आपले अनुभव शेअर करताना गावच नाव जिल्या सकट आणि कोणाच्या जागेत अनुभव आला हे पण सांगा. उगाच कोकण च नाव बदनाम करु नका.

    • @pratikbhosale2936
      @pratikbhosale2936 10 месяцев назад +6

      Its better to mind your own business.

    • @vipuladvirkar8651
      @vipuladvirkar8651 10 месяцев назад

      👍

    • @sachinranpise6292
      @sachinranpise6292 10 месяцев назад +1

      सांगतीले आहे

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 10 месяцев назад +1

      त्यांचा अनुभव/गोष्ट खरी असो वा खोटी. पण ह्या व्हिडिओला मिळालेले दोन- अडीच लक्ष व्ह्यूवर्स तेवढे खरे.

    • @fukcuselessbloggers
      @fukcuselessbloggers 9 месяцев назад

      बरोबर बोलला भाऊ. कोकण ला बदनाम करण्याचं कारस्थान आहे मी ह्या चॅनेल च्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत complent केली आहे

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 10 месяцев назад +35

    खरंच भितीदायक अनुभव. अशा वेळी न घाबरता देवाची प्रार्थना करणे हाच उत्तम उपाय. तरी मी असे वाचले होते की अशा अमानवी शक्ती या देवाचं मनापासून करणा-या माणसांनाच जास्त दिसतात किंवा त्यांनाच जास्त त्रास होतो. देव न मानणा-या लोकांजवळ अमानवी शक्ती फिरकत नाहीत. याचे कारण म्हणजे या शक्तींना मुक्ती हवी असते ते इश्वर मानणा-या व्यक्तीद्वारेच मिळू शकते.

    • @vishwascharatkar5402
      @vishwascharatkar5402 10 месяцев назад +2

      100 */* Right Thought

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 10 месяцев назад +2

      खरे आहे

    • @madhavbharati7265
      @madhavbharati7265 10 месяцев назад +1

      भुताटकी आहे.सर्वानाच अनुभव येतो अस नाही.

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад

      Thanks for watching Nilesh sir and your valuable comment 🙏

    • @कलाकारसचिनशिंदेकवठेकर
      @कलाकारसचिनशिंदेकवठेकर 10 месяцев назад +2

      एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये राहतो आपण याचं भान असावं अंधश्रद्धा पसरवणे चुकीचे आहे पण तुमची कथा ऐकायला बरी वाटली मनोरंजन झालं आपली ही फक्त कथा आहे हे 100% खरं सत्य नाही

  • @geetapawar9271
    @geetapawar9271 10 месяцев назад +39

    कोकण खूप चांगलं आहे..मी 4 वर्ष राहिले आहे तिथं शिक्षणासाठी...
    भुतं वगैरे असे काही नाही..

    • @mahi76061
      @mahi76061 9 месяцев назад

      आमच्या बंदरावर ये दिवसा ढवळ्या बघायला मिळणार

    • @Ravi-qk8qp
      @Ravi-qk8qp 9 месяцев назад +2

      भूतांना शिकलेले लोक नाही आवडत 😂

    • @Zblack-ii6iq
      @Zblack-ii6iq 8 месяцев назад

      @@Ravi-qk8qpmoye moye😂😂

    • @prashantingale911
      @prashantingale911 8 месяцев назад +1

      भूत असतात पण ते सगळ्यां लोकांना अनुभव येत नाही

  • @rakeshjagtap8373
    @rakeshjagtap8373 10 месяцев назад +118

    सदर चॅनेल ला एक कळकळीची विनंती की पसरवणार्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा करूनच videos टाकत जावा, उगाच कोकणचे नाव खराब करू नका

    • @vipuladvirkar8651
      @vipuladvirkar8651 10 месяцев назад +1

      बरोबर आहे,

    • @deepalisurve1795
      @deepalisurve1795 9 месяцев назад +2

      Barobar ahe

    • @shitalpatil9692
      @shitalpatil9692 9 месяцев назад +2

      ✅️

    • @surajsalgaonkar07
      @surajsalgaonkar07 8 месяцев назад

      ह्या लोकाना फक्त भूतांचेच अनुभव येतात कारण जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. कोकणात तारक देवतांची इतकी स्थळे आहेत जितकी कुठेच नसतील… पण ह्याना फक्त कोकणातली भूतच दिसतात. पण अजुन एकापण भूताने कुणाला ठार नाय मारलय. किती सात्विक भूत आहेत ती😂
      जेव्हा की इतर प्रांतात खून हा प्रकार राजरोस होतो…तिथे ह्याना मुळीच भीती नाय वाटत.
      कोकणची मोठेपणा worldwide आहे…be proud of it. It’s my single comment but for all konkan lovers.
      कारण ह्या लोकांचे मनसुबे काही चांगले वाटत नाहीत

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 месяцев назад +91

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 कोकणात सर्व ठिकाणी असं घडेलच असं नाही पण वाईट वेळ, आणि निगेटिव्ह शक्तीने भारलेल्या जागा असतात ......... कधी काय घडेल असं भाकित करता येत नाही. छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या ठिकाणी सुध्दा युद्ध होत असल्याचे लोकांना भास होतात. तर अश्या वाडी वस्तीपासून दूर रात्री अपरात्री घनदाट जंगलाच्या रस्त्याने अपरिचित ठिकाणी जाणे टाळावे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 9 месяцев назад +1

    Bhari Blog 👌👌
    Aahet Asy Ghdtat Prakar

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 10 месяцев назад +36

    माझी साठी ऊलटली पन असा आक्रीत कधीच अनुभवला नाय.यापुढे सुंदर कोकणात जरुर येवा. पण झोपताना भरपुर ढोसुन झोपा.म्हणजे झोप मोड होण्याचा आणी भुता दिसाचो प्रश्नच नाय 😅😅😅

  • @DurvaDeshmukh4141
    @DurvaDeshmukh4141 10 месяцев назад +3

    khatarnaaaaaak Mystery Talks khup bhari videos astat tumche roj videos takat jawa baki all the best for 50k subscribers baki khup loka tumhala copy karayla lagli ahet pan nahi jamat tyana ONE AND ONLY MYSTERY TALKS 💌💌💌💌💌💌💌💌

  • @Anjali-ht8ch
    @Anjali-ht8ch 8 месяцев назад +4

    सर हे रा़ञीचा खेळ चाले मालिका प्रमाणे। मनाचा खेळ आहे। कोकणातिल लोक ही चांगली प्रेमळ आहेत। व कोकण तर फार -फार सुंदर आहे। कोकणला बदनाम करू नका

  • @santoshdhanawade5707
    @santoshdhanawade5707 10 месяцев назад +128

    कोकणात भुत नाहीत त्रास असेल तर कोकणात येऊ नका आमचा कोकण आम्हा कोकणी लोकांना प्रिय आहे

    • @ashishsonar6298
      @ashishsonar6298 10 месяцев назад +5

      Bhawa. Maza mitr kokni aahe. Aani bhaai mala itke kisse sangto ki kaay sangu.. kahi goshti saglyana anubhav hot naahi

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 10 месяцев назад

      ​@@ashishsonar6298 Right

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 10 месяцев назад +2

      Tumhi tithe jaun anubhav ghya manje khar khot samzel tumhala.

    • @ashishsonar6298
      @ashishsonar6298 10 месяцев назад +1

      @@samikshanaik6119 kalach tikdun aalo.. guruwar pasun तिथेच होतो.. समजलं मला म्हणून बोलतोय.

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 10 месяцев назад +1

      कोण नाय मोकळं तिकड यायला आहे काय तिकड सगळी कामाला मुंबई ला आली त

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 10 месяцев назад +7

    खुपच भयंकर आहे या गोष्टी .मला देखील कोकणात चार एकर जागा घ्यायची होती पण या गोष्टी ऐकल्यावर मी जागा घेण्याचा विचार सोडला.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 10 месяцев назад

      👍👍

    • @Anmol_5412-sp
      @Anmol_5412-sp 10 месяцев назад

      Kharch😅😅

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v 10 месяцев назад

      😮ooo

    • @Astrostar1
      @Astrostar1 10 месяцев назад

      असाच प्रकार 1998 मध्ये महाबळेश्वर येथे घडला होता..माझ्या वडिलांना आणि माझ्या मोठ्या भावाला भूत दिसले. मी हॉटेलचे नाव टाइप करणार नाही कारण ते अद्याप चालू आहे.

    • @vishalvmorevlogs
      @vishalvmorevlogs 10 месяцев назад

      Lols

  • @mandarvichar
    @mandarvichar 9 месяцев назад +2

    Interesting

  • @KrishPool
    @KrishPool 10 месяцев назад +27

    भूत पिशाच्च निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे 🙏

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 10 месяцев назад +18

    कोकण हे महाराष्ट्राचे काश्मीर आहे,
    निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या आणि आंबा ,काजू ,सुपारी ,नारळ ,पोफळी ,साग ,विविध प्रकारची फुल ,फळझाडे ,रानमेवा ,सागरसंपत्ती ,डोंगर ,आदी नैसर्गिक स्थळांवर मन अगदी रमून जाते,
    कोकणामध्ये अनेक तालुके ,गावे ,पर्यटनस्थळे , अगदी रात्रीच्या वेळी जंगलात,समुद्रकिनारी फिरलो
    पण ,आम्हाला कधी पिशाच्च ,भूत असले प्रकार जाणवले नाहीत,
    सॉरी ,,,,
    माझा या अंधश्रद्धावर विश्वास नाही,
    कोकण
    कोकण आहे,👌👍👍👌👌👌👍👌👌

    • @ajinkyaravande8723
      @ajinkyaravande8723 10 месяцев назад +2

      Je आमच्या कोकणातले नाहीत त्याच्या साठी ...भावांनो बहिणींनी नो तुम्ही 3-4 वर्ष राहून बघा कोकणात .. तुम्हाला तुमचे गाव अवडणारच पण कोकण पण तुम्हाला आपलेसे वाटणार आयुष्य भर....I love my कोकण

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 2 месяца назад

      Gand fate yo lakho paye lot ke budhu ghar ko aaye 😂

  • @milinds26
    @milinds26 10 месяцев назад +51

    साहेब उगाच युट्यूब वर कोकणाबद्दल गैरसमज पसरवू नका आम्ही कोकणात राहतो अजून काहीच भयानक अनुभव आलेले नाहीत , रात्री अपरात्री कोकणात फिरतो आम्ही , कोकण फार सुंदर आहे . पोड्कास्ट मध्ये काहीतरी करण्यापेक्षा पुरावे द्या व्हिडीओ असल्याचे .आमची कोकणची माणसा गरीब आसत पण सुशिक्षित हत आणि सुरक्षित पण हत .

    • @jayshreewaingankar3204
      @jayshreewaingankar3204 10 месяцев назад

      खरं तर हे असं कधी घडत नाही आणि हे सर्व मनाचे श्लोक सांगतोय. काही ही मी हे असं पहिल्यांदाच ऐकते.

    • @ankitaparab8648
      @ankitaparab8648 10 месяцев назад

      Purave aahet ka amhi lahanpani koknat jat hoto gharachya bajula phar kami ghare hoti pan asa kahi aikla nahi kahihi aphva pasaravtat hasav ka radav samjat nahi boltana sudha confident nahi aa asa zala mag mag mi baher gelo mag tasa zala aare deva

    • @shirkeswapnil789
      @shirkeswapnil789 9 месяцев назад

      A gap re

    • @शून्यमिनिटविरंगुळा
      @शून्यमिनिटविरंगुळा 5 месяцев назад

      साहेब कोकणात खूप भुते आहेत

    • @milinds26
      @milinds26 5 месяцев назад

      @@शून्यमिनिटविरंगुळा 🔔

  • @saraswatikuwalekar266
    @saraswatikuwalekar266 7 месяцев назад +1

    तुम्ही यात साऊंड इफेक्ट देऊन भिति वाढवली म्हणून मी व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही 😊

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 10 месяцев назад +7

    कोणाला विश्वास बसणार नाही पण भुताचे किस्से खरे आहेत. राखणदार, भ्रमराक्षस, भूत दिसतात.

  • @rishi5133
    @rishi5133 4 месяца назад +1

    मी गेले 20 वर्ष व्यवसाय निमित्त कोकणात फिरत आहे. रात्री अपरात्री काम आटपून रुम वर यायला उशीर होतो.पण एवढ्या वर्षात असला अनुभव कधीच आला नाही.

  • @anilchaughule8026
    @anilchaughule8026 9 месяцев назад +2

    कोकण सुंदर आहे निसर्ग दाट झाडी अथांग सागर लाभलेला आहे. त्यामुळे ह्या भिकारी लोकांची जळते. कोकणात पर्यटक खुप येतात. त्यामुळे हे जळतात.

  • @VinodShrungare-m8v
    @VinodShrungare-m8v 5 месяцев назад +1

    कोकण नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असला तरी शहरापासून लांब असणाऱ्या गावा ठिकाणी अश्या गोष्टी घडल्याच्या मी ऐकल्या आहेत. करेन जशी चांगली शक्ती असते तशी वाईट पण असते. जे डोळ्यांनी दिसते आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण आपल्या कल्पनेच्या पलीकडचे जग आपण अनुभवलेले नसते....ही गोष्ट पण खरी आहे. ज्या ठिकाणी भुते उतरवतात त्या ठिकाणी मी स्वतः पाहिले आहे...व्यक्तीच्या देहबोली आणि आवाजात झालेला बदल मी अनुभवला आहे. कोकणात माणसाच्या मृत्यूनंतर त्याला बोलावण्याची एक प्रथा आहे.....आज ही प्राचीन विद्या लुप्त पावत आहे.

  • @roshanparab6619
    @roshanparab6619 10 месяцев назад +31

    ज्यांना माहीत नाही त्यांनी या कोकणात मग कळेल प्रत्येक गावी असे बरेच अनुभव ऐकायला मिळतात...

  • @KetanGawde-u6q
    @KetanGawde-u6q 6 месяцев назад +1

    Chaan khup chaan story aikoon barre waat लेय

  • @jayeshstudio1739
    @jayeshstudio1739 10 месяцев назад +27

    night मध्ये podcast करा बाहेर चांगल्या लोकेशन मध्ये ऐकायला मजा येते

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад

      Yes sir nakkich ❤️🙏

    • @samyshingevlog
      @samyshingevlog 10 месяцев назад +2

      Hech बोलता तुम्ही ह्याच्या नंतरच्या वीडियो मधे पन तोच सेट आहे काय दादा विवर्स ला काय मान आहे का नाही? की फक्त हो बोलायचे आणि बगुन सोडायचे😢

  • @amitwankhedkar31
    @amitwankhedkar31 10 месяцев назад +11

    आम्ही स्वतः फॅमिली चकवा मध्ये अडकलो होतो , ताम्हिणी घाट रवाळजे मध्ये , आमची कर ३-४ वेळा परत फिरून फिरून एकच जागेवर फिरत होतो , इतक्या जवळ आमचे घर पाच मिनट ल असूनदेखील १ तास लागला

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 10 месяцев назад +24

    तुमचा साठी माझ्याकडून ❤❤❤❤❤❤❤ करणं आता तुम्ही लवकर एपिसोड टाकता 🥰🥰🥰🥰🥰

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад +3

      Thanks for watching sir Asach support karat raha manje amhala hi jasta podcast cover karta yetil 🙏❤️

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 6 месяцев назад +1

    मी कोकणातीलच आहे. एकटा राहतो पण अस कधीच जाणवले नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. निसर्ग रम्य कोकण आहे. सुंदर आहे. भुताटकी ही सगळी कडे असली पाहिजे. कोकणच नव्हे.

  • @tasteofindia1321
    @tasteofindia1321 10 месяцев назад +5

    Thanks you for sharing experience

  • @anilchavan9934
    @anilchavan9934 10 месяцев назад +31

    5 years rahilo konkanat pn asa anubhav kadhi nahi ala.. i love konkan

    • @vithalmaingade3121
      @vithalmaingade3121 10 месяцев назад +2

      Saglyana anubhav yet naahi. Ugaach naahi konkanat raakhne diyeche prakaar aahe

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 9 месяцев назад +8

    Animals can sense such things faster than humans.I am surprised that his dog did not react to all this.

    • @atharva191
      @atharva191 6 месяцев назад

      Exactly! I was just going to comment it. It’s really surprising.

  • @vijaytambe2778
    @vijaytambe2778 22 дня назад

    Rest of the things may be debatable but one thing for sure, you need to edit the video to keep it in the time limit so as its not too lengthy.

  • @sanjeevsunkale7243
    @sanjeevsunkale7243 10 месяцев назад +7

    Ho agadi barobar ahe
    Amhala pan ase anubhav ale ahet

    • @prasad1701
      @prasad1701 6 месяцев назад

      घाटावर असे प्रकार होत असतात का? 😆

  • @luckysingh9412
    @luckysingh9412 7 месяцев назад

    Story to the point, no additional music. Very good Videos. Big fan of urs. Keep up d good work

  • @rajeshpatil5223
    @rajeshpatil5223 7 месяцев назад +3

    सर्व भाकड कथा आहेत 😂😂😮

  • @sanjayshinde7730
    @sanjayshinde7730 9 месяцев назад

    हे सर्व खरे आहे की खोटे हे मला माहीत नाही मी टाईम पास म्हणून बघतो पण एक suggestion देईन ज्या location बद्दल हे सर्व जण आपले अनुभव सांगतात त्याचे रिअल फोटो किंवा व्हिडीओ पण व्हिडिओ मध्ये एडिट करत जा जेणेकरून व्हिडिओ बघायला अजून रोमांचक वाटेल. जेणेकरून तुमचा चॅनल अजून फेमस होईल.

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 10 месяцев назад +4

    सर तुमचे channel नवीन आहे आणि अनुभव सांगणारे लवकर भेटत नसतील म्हणून तुमचे video लवकर येत नाहीत पण अशीच प्रगती करत रहा आणि दररोज video टाकण्याचा प्रयत्न करा. छान वाटतात बाकी आणि कोणी काही सांगो पण background sound शिवाय story horror वाटणार नाही आणि video outdoor ला करा पाहायला भारी वाटते. तुमच्या team ला खूप खूप शुभेच्छा...

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад +1

      मनपुर्वक धन्यवाद नितिन सर असाच आम्हाला सपोर्ट करत राह..🙏❤️

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 10 месяцев назад

      ​@@mysterytalksofficialनक्कीच सर सर्वांना पाठवतोय videos मी.

  • @shreyashnaik6242
    @shreyashnaik6242 7 месяцев назад +1

    खर आहे हे

  • @74salvinikhil95
    @74salvinikhil95 10 месяцев назад +16

    Tumcha back ground cha sounds effect ekdam perfect ahe waaaa editor la 10 out off 10 ❤😅😊😊😊

    • @smv7768
      @smv7768 10 месяцев назад

      Tyana bhutacha karyakram dakvaycha hota😂

    • @_ShreyasMule
      @_ShreyasMule 8 месяцев назад

      Are kay changala faltu editing aahe
      Story telling ch video asa kon kart ka
      Story kami sound effect hast aahet

  • @swapnilindalkar5305
    @swapnilindalkar5305 10 месяцев назад +112

    अजून 2 पेग लावले असते तर मस्त झोप लागली असती. कसलाच आवाज आला नसता😂.

    • @sandeshshinde8052
      @sandeshshinde8052 10 месяцев назад

      😂😂😂

    • @Seriouslyfunny2021
      @Seriouslyfunny2021 10 месяцев назад

      Swapnil tu pan pee. Mast comment

    • @ajinkyaravande8723
      @ajinkyaravande8723 10 месяцев назад

      Ekadha खंबा उरलेला असता तर पटापट मारायचा ना..full टाईट मध्ये जायचे बाहेर सगळी भूत केत
      टांगीला पाय लावून पाळली असती 😂😂😂

    • @anuplonkar2198
      @anuplonkar2198 10 месяцев назад

      Peg Takle ki bhot disnarach na 😂😂😂

    • @sanjayjadhav6909
      @sanjayjadhav6909 10 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate 10 месяцев назад +10

    लई भारी कथा आहे.. माझी तर डांग फाटली 😢😢😢...
    😂😂😂😂😂

  • @AnilG-f7q
    @AnilG-f7q 10 месяцев назад +21

    पूर्वी अस होत.. पण आता बहुतेक नाही कारण माणसांची वस्ती सर्वत्र पसरलेली आहे की आता भुतानाच रहावयास जागा नाही...

    • @Heavykrshna-fo6eu
      @Heavykrshna-fo6eu 8 месяцев назад +2

      माझ्यासकट सहा मित्राना अनुभव आलेला आहे. 2018साली

    • @Rishi_649
      @Rishi_649 5 месяцев назад +1

      😂😂😂

  • @captainjacks5631
    @captainjacks5631 10 месяцев назад +4

    भाऊ असाच ठिकाण पाहिजे शांत बाहेर खूप गाडीचा आणि नोईस येतो,यामधे खूप स्पष्ट ऐकायला आले. आणि असेच एडिट करीत रहा आणि बोलत अस्त्तानी बॅक्ग्रौंड आवाज नका टाकू..बाकी खूप मस्त आहे

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад +2

      Thank u so much sir. Tumhi delelya suggestion baddal khup khup dhanyawad. Asach support karat raha 🙏🏻🙏🏻

    • @AkshDip01
      @AkshDip01 10 месяцев назад

      Background sound nka taku dada

  • @vitthaljagdale1641
    @vitthaljagdale1641 21 день назад

    या episode मध्ये रात्री आवाज आला नंतर गाई दिसली आणी बैल दिसला एवढंच आहे उग टाईम पास केलाय भाऊ नी😁😂😂🙏

  • @shyamdj29
    @shyamdj29 10 месяцев назад +3

    लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻
    शेती विकणे, घरासाठी जागा, दुकान भाड्याने देणे व विकणे करू नये 🚩🇮🇳

    • @Marathi2404
      @Marathi2404 9 месяцев назад +1

      land jihaad everywhere

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 6 месяцев назад +1

    स्टोरी फार छान रंजक आहे
    भीत्र्या शेळपट लोकांच्या मागे भुते लागतात पण कोकणात मर्द मराठा शिवरायांचे मावळे रहातात त्यांच्या कोस भर पण भुत येत नाहीत.

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 10 месяцев назад +23

    आम्ही पण कोकणाचे आहोत आम्हाला असा विचित्र अनुभव कधीच आला नाही आमच कोकण म्हणजे सुवर्ण नगरी आहे

    • @savjivanipatil3481
      @savjivanipatil3481 10 месяцев назад

      Bayko ne pn takli hoti ka

    • @shyamdj29
      @shyamdj29 10 месяцев назад +1

      हो , पण लक्ष द्या शांतीदूत खूप वाढायला लागलेत कोकणात 👍🏻👍🏻👍🏻

  • @maarithala741
    @maarithala741 6 месяцев назад

    Bhari rao

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 10 месяцев назад +46

    कोकणात जमिनी घेऊ नका भूत संबध मानेवर बसेल

  • @amitwankhedkar31
    @amitwankhedkar31 10 месяцев назад +4

    कोकण वास्तू म्हणून एक चैनल आहे कोकण मध्ये प्रॉपर्टी विकणे आहे , पण आता ही स्टोरी ऐकल्यानंतर परत कोकण मध्ये घर घ्यायची इच्छा होत नाही आहे

  • @कलाकारसचिनशिंदेकवठेकर

    भुताटकी वगैरे काहीही प्रकार नाही जर भुताटकी प्रकार अस्तित्वात असता तर आज पर्यंत करोडोच्या संख्येने माणसे गेलेले आहेत मग भुताची संख्या किती पाहिजे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत ओ दुसरं काही नाही अंधश्रद्धेचा पायबंद ही काळाची गरज आहे

  • @devankpatankar2052
    @devankpatankar2052 5 месяцев назад

    Nice story

  • @Hindavi-swarajya28
    @Hindavi-swarajya28 10 месяцев назад +5

    खूप भयानक व्हिडिओ आहे असेच नवीन व्हिडिओ सादर करत रहा माझ्या कडून Mystery Talk टीम ला शुभेच्या 🎉

  • @King_Rj14
    @King_Rj14 2 месяца назад

    Kokan is always Mesterious😍😍

  • @ranjitgurav9764
    @ranjitgurav9764 10 месяцев назад +20

    Tuze sagle video bgun mla ata andharachi pn bhiti vatayla lgli ahe thanku😢😢

    • @samyshingevlog
      @samyshingevlog 10 месяцев назад

      खरच ka😂😂😂😂😂

    • @sulbhanaik6754
      @sulbhanaik6754 10 месяцев назад

      ❤❤q111111​@@samyshingevlog

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 10 месяцев назад

      😂😂😂

    • @manjudeshpande4198
      @manjudeshpande4198 10 месяцев назад

      😂😂

    • @surajsalgaonkar07
      @surajsalgaonkar07 8 месяцев назад

      देवळात जावून झोपायचं. मग कसलीचं भीती नाही. देवळपण हजारो आहेत कोकणात😂

  • @gangadharjoshi1343
    @gangadharjoshi1343 10 месяцев назад

    छान आवडली गोष्ट वेगवेगळ्या लोकेशन वर शूटिंग घ्यावी

  • @deepaklokhande5405
    @deepaklokhande5405 10 месяцев назад +10

    सर सकाळी मोबाईल ला नेटवर्क होते का..?

  • @pratikrasal2818
    @pratikrasal2818 2 месяца назад

    मोहिते पाटील साहेब मी रायगड मधला आहे हे खोटं आहे आणि मी असा नेहमीच फिरत असतो मला आज पर्यंत कधीही aanhubhav नाही आला

  • @MAU9820.
    @MAU9820. 10 месяцев назад +12

    Don't defame KONKAN. IT IS DEVBHUMI❤

  • @sainemade6604
    @sainemade6604 Месяц назад +2

    मनाचे खेळ...रात्री लाल कसं दिसले...कुत्रा एवढा गाढ कसा झोपला..शक्य नाही.

  • @nitin1005
    @nitin1005 9 месяцев назад +3

    Hmmm हे तर कायच नाही माझ्या अज्जाकडे भुताने बिडी मागितली होती 👻

  • @sanjaycharudatta872
    @sanjaycharudatta872 10 месяцев назад +2

    कोणी काहीही म्हणो...
    किंवा कितीही नाही हो म्हणू देत
    पण तरीही कोकणात भयंकर अनुभव आहेत.
    मी स्वतः असे अनुभव घेतले आहेत.
    अगदी 100 %
    अजूनही भयंकर ठिकाण आहेत

  • @tanayraoshinde4601
    @tanayraoshinde4601 10 месяцев назад +11

    Veryy good conversation 👌 please keep on bringing more videos nehmi maja yete aikaila great work mystery talks and team keepp up the good work

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  10 месяцев назад

      Thanks you so much sir for your kind words ❤️ Keep watching 🙏

  • @sharadbirari7434
    @sharadbirari7434 4 месяца назад

    मलाही या गोष्टीचा अनुभव आहे कच्चे डोळ्यांनी पाहिलेला व अनुभव ले ला माझ्या वडिलांची तालुक्यातला बदली असताना नाशिक जिल्ह्यातील एका रात्री आम्ही झोपलेलो असताना कोणत्याही आवाज वेगळे नसताना मला जाग आली त्या खोलीत मी माझे आई-वडील माझी नुकतेच लग्न झालेली मोठी बहीण असे झोपलो होतो व मला जाग आली त्यावेळेस त्यावेळेस मला पांढरीशुभ्र स्मार्ट त्यावेळी म्हणजेच 50 वर्षा चित्रपटा नायके सारखी बाई उभी असलेली दिसली माझी मोठी बहीण सुद्धा सुंदरच होती मला वाटले मला वाटले तीच उभी आहे तिला उठून तिला विचारणार होतो पण उठण्याच्या अगोदरच मला धोक्याची जाणीव झाली त्यामुळे न उठता पडून राहिलो त्यावेळी थंडी असल्यामुळे सर्वांनी गोधड्या पांघरलेल्या होत्या माझी माझी तोंडावरची गोधडी मी बाजूला सरकवली होती आता मी डोळे मिटलेले पण ती बाई 10 फुटाच्या आत उभी होती म्हणून मी गच्च डोळे मिटून सुद्धा झोप येत नव्हती म्हणून मी हळूहळू ताब्यात घाबरत घाबरत तोंडावर पूर्ण गोधडी ओढून घेतली व मला डोळा लागला तो सकाळी 6:00 जागा झालो म्हणून मी उठून बसलो आई बहीण उठून गेले होते व समोर पाहिले तर सर्व नॉर्मल होते येथे कोणीच नव्हते असा माझा तक्ष पाहिलेला अनुभव आहे तुम्हालाही काही अनुभवास आले असेल तर शेअर करा

  • @asmitakarandikar9830
    @asmitakarandikar9830 10 месяцев назад +27

    हा कोकणचं नाव बदनाम करण्याचा विषय नाही. माझा जन्म कोकणातला आहे .मी दापोलीची आहे ..मी स्वतः पूर्वी पासून भुताने कोणाला झपाटले ( धरले ) असेल तर मी त्याला बोलत करून त्याला मोकळ करते .अशा घटना पूर्वी सगळ्या खेडे गावात असायच्या .आता प्रमाण खूप कमी आहे.

    • @suhasinidhuri1115
      @suhasinidhuri1115 10 месяцев назад +2

      कोकणात असे प्रकार होतात.

    • @sandeepdeshmukh3141
      @sandeepdeshmukh3141 10 месяцев назад

      Kahihi😂😂

    • @NandkishorNAgale
      @NandkishorNAgale 10 месяцев назад

      खरं असतं तर आता कमी कसं झालं असतं... मुर्खपणा सगळा...

    • @pradeepsarmalkar6990
      @pradeepsarmalkar6990 10 месяцев назад

      ​@@NandkishorNAgaleबरोबर

    • @anviroy2054
      @anviroy2054 10 месяцев назад

      Please sanjay raut yanche boot uthrawa😂

  • @asmodification6035
    @asmodification6035 10 месяцев назад +1

    Sangli che nav Ala Thanks Sangli always top❤

  • @Political1211
    @Political1211 10 месяцев назад +22

    बागेत बसुन किंवा मोकळ्या हवेशीर ठिकाणी बनवून शूट करा, म्हणजे बघायला अजून मज्जा येईल

  • @PharmacistVyankat2016
    @PharmacistVyankat2016 7 месяцев назад

    व्हिडिओ खूप छान असतात.परंतु आपल्या व्हिडिओला आवाज कमी असतो . कृपया व्हिडिओला आवाज वाढवा.

  • @ShreeDattaAnubhuti
    @ShreeDattaAnubhuti 3 месяца назад

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @shreyaspatil2647
    @shreyaspatil2647 10 месяцев назад +4

    Sudhagad Pali madhe me 6 varsh hoto amhla kadhi asa anubhav ala nahi 🤔, ulat shant ani surakshit thikan ahe sudhagad pali . Tumhi kontya thikani farm house var hotat please saga .

  • @ROSHAN88011
    @ROSHAN88011 4 месяца назад

    किति बनवुन् सांगतोय गोष्ट..

  • @ritik_Stanyyyyy
    @ritik_Stanyyyyy 10 месяцев назад +8

    Sir कुठ तरी बाहेर podcast घ्या ऐकायला existing वाटतेय...

  • @sandeepchavan4297
    @sandeepchavan4297 10 месяцев назад

    😂🤣🤣🤣😀😀😀भारी जोक

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 10 месяцев назад +7

    मुंबईतील स्टोरी कवर करा, ओघ जरा कमी झाला तर झाला.

  • @pranaykule3143
    @pranaykule3143 6 месяцев назад

    Sound effects chi kalpana changli aahe pan te nakalat background madhe asel tar changla vatta he link tutlya sarkha and uneasy and out of the place vatta.

  • @pranittajne254
    @pranittajne254 10 месяцев назад +5

    Tumchyach video chi vat baghat aste me....💖

  • @Thefairyvision
    @Thefairyvision 3 часа назад

    जेव्हा एखाद्या फार्म हाऊस मध्ये अशी घटना अनुभव होते तेव्हा तिथल्या फीड बॅक मधे लिहून नोंद करावी म्हणजे रेकॉर्ड राहील आणि इतरांना कल्पना राहील.

  • @akshaykumbhar9291
    @akshaykumbhar9291 9 месяцев назад +3

    भूतलोक पण कॅरम खेळायला लागले होय 😂😂.... आणि तो ड्यु वाला किस्सा तर लई हसलो ऐकून 😂😂😂
    यांना पुरस्कार द्यायला पाहिजे...
    दारू कमी पीत जा जरा मी कोकणातला नाही तरी पण बोलतोय कि कोकण च नाव कशाला खराब करताय काका...
    आणि ही स्टोरी हॉरर नाही स्पष्ट कॉमेडी चाललीये 😂😂😂

  • @shubhamnarule607
    @shubhamnarule607 8 месяцев назад +1

    Sir thoda voice var kaam kara, karan vocals cha volume faar kami yeto phone speaker var

  • @saniyakesarkar6841
    @saniyakesarkar6841 10 месяцев назад +3

    Background music कशाला ???

  • @samadhanbhandarkar9959
    @samadhanbhandarkar9959 Месяц назад

    Ya Aamchya kokanat tourist ❤

  • @user-dk3jf2fw2y
    @user-dk3jf2fw2y 10 месяцев назад +7

    Background sounds so f king carrzy man keep it up bro❤❤❤❤

  • @margeshnarvekar7810
    @margeshnarvekar7810 8 месяцев назад +1

    laal light ani horro background music dila mhanje podcast hota nahi, kokan khup sundar ahe, daru kami pya zepel tevdhi.

  • @wamangawade2234
    @wamangawade2234 10 месяцев назад +11

    रटाळ पणे सांगतोय

  • @sayalichavan2361
    @sayalichavan2361 8 месяцев назад

    BHOOT PAHUN SUDHA PARAT TYACH THIKANI MITRAN SOBAT JANYACHI ICHHA HOTE. AMHALA THODI SHANKA VATAYLA LAGLIYE TUMCHA STORY CHI

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 10 месяцев назад +9

    हा किस्सा सांगतोस त्या वर मी अजिबात अविश्वास दाखवित नाही,पण चूक मात्र आहे,ती म्हणजे मुद्दामहून कोकणाचे नाव घेणे.

  • @paresh_Rowdy
    @paresh_Rowdy 9 месяцев назад

    Lay bharee fhekat aahe😊😊😊😊😅😅 thoka laik

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 10 месяцев назад +20

    13:30 ड्यू झाला होता त्यांचा...( मधुनच कॉमेडी केली काकांनी 😂😂)

    • @naughtysoul9760
      @naughtysoul9760 10 месяцев назад +1

      😂

    • @ramchandranathgosavi4901
      @ramchandranathgosavi4901 10 месяцев назад +4

      15.52 - मला त्याचे पाय दिसले, वरचा भागच नव्हता. आणि तो हसत होता 🤔🤔

    • @utkarshjoshi2872
      @utkarshjoshi2872 10 месяцев назад +1

      😂😂😂

    • @samruddhibelgude1364
      @samruddhibelgude1364 9 месяцев назад

      😂😂😂😂😂

  • @omkarmanjarekar3357
    @omkarmanjarekar3357 9 месяцев назад +1

    भुतं रील बनवत असणार कैरमचे भुतं नक्की कैरम च्याम्पियन होता . काका जाता हल्दीला कोणता ब्रांड पिलेला ते पण सांगायच आम्ही पण ट्राय करून बघितला असता

  • @jyotigaikwad967
    @jyotigaikwad967 10 месяцев назад +3

    Nigetiv vichar aahet tumche