भन्नाट नक्कला Raj Thackeray Mimicry | mimicry all politician | Raj thackeray best mimicry collection

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @akshayingale5036
    @akshayingale5036 3 года назад +582

    10 नंबर ची मिमिक्री 🤣🤣🤣🤣🤣 👌 हिम्मत लागते राव एवढं सगळं बोलायला ..
    एकच राज ठाकरे सर 🙏🙏🙏

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 3 года назад +297

    पृथ्वीराज चव्हाण आणि भुजबळ साहेब यांच्या कॉमेडी ला खुप हसलो राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mysmys7086
      @mysmys7086 Год назад +3

      10 नंबरची मिमिक्रीसंगे पंगा घ्यायचा नव्हता साहेबांनी

    • @prabhakarkhutale1522
      @prabhakarkhutale1522 Год назад

      ​@@mysmys7086pq

    • @animeshjosh
      @animeshjosh 8 месяцев назад

      free mimicry...full time pass

  • @krishnarothe8504
    @krishnarothe8504 3 года назад +782

    येवढ्या विषयी बोलायची हिम्मत लागते आणी ती फक्त राजसाहेब मधी आहे फक्त...जय मनसे🚩🚩🚩🚩

    • @vaibhav2412
      @vaibhav2412 3 года назад +3

      😂,AARE muurkha, Ekmaekaala shivya ghaalna, bhaashanaa discuss kela rahat...

    • @Rohan-qn5fh
      @Rohan-qn5fh 3 года назад +2

      Krutit kadhi utravnar ? Mata ka milat nahit ?

    • @myeducation2810
      @myeducation2810 3 года назад

      @A M zn

  • @prasaddattanandkulkarni860
    @prasaddattanandkulkarni860 Год назад +14

    राजसाहेब तुम्ही फक्त CM व्हा, मग पहा मराठी माणूस कसा पुढे जातो ते

  • @netradeeprasal9138
    @netradeeprasal9138 3 года назад +906

    लय हसलो राव😂😂 राज साहेब ठाकरे ..तुम्हीच 😂🙏 बाकी कोनाच्यात हिम्मत नाही एवढी जी तुमच्यात आहे🙏🙏

    • @myaim9874
      @myaim9874 3 года назад +5

      थोडक्यात
      BMC 2022 मधे मनसेला कीती।नगरसेवक ज़िंकणार ??

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 2 года назад +3

      @@myaim9874 0000

    • @theviral247
      @theviral247 2 года назад +1

      Himmaticha prashnach yet nahi dusre karat nahit ha farak ahe dusryanna vel nahi asla lahan porasarkha nakla karayla kalla ka !!!!!!!!

    • @Sanatani-ExAbrahamic
      @Sanatani-ExAbrahamic 2 года назад +1

      @@majidshaikh8284 *कुराण 47:4 - "जर तुमची लढाईत काफिरांशी गाठ पडली तर त्यांचे डोके कापून टाका. त्यांचा पराभव झाल्यावर त्यांना कैदी म्हणून घ्या"*
      *कुराण (**9:29**)* - *"जे अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीत आणि जे अल्लाह आणि त्याच्या रसूलने बेकायदेशीर ठरवले आहे ते बेकायदेशीर मानत नाहीत आणि जे सत्य धर्म, इस्लामचे पालन करत नाहीत त्यांच्याशी लढा - लढा जोपर्यंत त्यांना अपमान वाटत नाही आणि ते स्वेच्छेने जिझिया देत नाहीत"*

    • @Sanatani-ExAbrahamic
      @Sanatani-ExAbrahamic 2 года назад +2

      @@majidshaikh8284*सुनान नसाई सहिह हदीस क्र. ३९६६ - अल्लाहचे रसूल म्हणाले : "मला मूर्तिपूजकांशी लढण्याचा आदेश देण्यात आला आहे जोपर्यंत ते ला इलाहा इल्लाल्लाह (अल्लाहशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही) म्हणत नाहीत" - सुनन नसाई, हदीस क्रमांक 3966*

  • @manojkadam1594
    @manojkadam1594 2 года назад +120

    असलं भाषण करण्याची हिंमत नाही कोणत्या दुसऱ्या नेत्याची, अगोदर माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर फक्त राज साहेब ठाकरे हेच ते करू शकतात 🚩🚩🚩

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 года назад +381

    ह्याला नकला नाही visualization power बोलतात अप्रतिम साहेब...👍👍💐💐👍👍

  • @akashbhalerao8345
    @akashbhalerao8345 Год назад +58

    हा माणूस च महाराष्ट्रात अस आहे की आपल्या महाराष्ट्राला वाचवू शकतो आपण कित्येक जणांना मत दिलं आणि आपल्याला कळून चुकल की कोण कसा आहे , फक्त एकदा राज साहेबाना पण संधी द्यायला हवी . 🙏🙏

  • @dpcreation6052
    @dpcreation6052 3 года назад +230

    एकदम कडक मराठी माणूस 🤗😍🚩
    जय शिवराय 🚩

  • @SmartBoy-bm8pn
    @SmartBoy-bm8pn 2 года назад +143

    बिंदास माणूस आहे कोणाचा बापाला घाबरत नाही ..अशीच ती सोनाली नाही लागली राज साहेबांचा मागे. आज साहेब राजकारणात नसते तर टॉप चे ॲक्टर होते..

    • @muazzamsubedar4826
      @muazzamsubedar4826 Год назад +6

      Nakkhich comedian actor top cha jhalach asta mahnonch sonaline sath sdli hoti

  • @MoviesMasterrr
    @MoviesMasterrr 3 года назад +516

    अशी Power फक्त मराठी माणसातच.......✌🏻✌🏻

    • @anujrahi6341
      @anujrahi6341 3 года назад +7

      Marathi manoos? Fakta manoos nahi chalnaar? Ingrej tar fakta hindu Muslim karoon gele ani asle maanse sattechyasaathi hindu madhye pan vibhaajan taktaay..

    • @mweladi4546
      @mweladi4546 3 года назад +4

      Tu,fkt,mrathi,ahes,ami,bhartiy,ahot,bhartmataki,jy

    • @anujrahi6341
      @anujrahi6341 3 года назад +3

      @@mweladi4546 khara bollas Bhau. Aadu Jaihind . Tyachya nantar Jay Maharashtra..

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 2 года назад +2

      @@anujrahi6341 काय विभाजन केलं त्यांनी
      आम्ही चूतिये नाही आहोत
      त्यांचे भाषण ऐकतो म्हणून त्यांना support करतो आम्ही.
      ते जे बोलतात ते शंभर टक्के खर बोलतात

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 2 года назад

      @@mweladi4546 अबे तो काय बोलत आहे आणि तू काय बोलत आहे.
      तो म्हणाला कि अशी ताकत फक्त मराठी माणसात आहे तर तुझ्या गांडीत का बर आग झाली?
      नेहमीच बघतो कधी पण मराठी लोकांनी आपल्या भाशेवर्ती गर्व केलं की येऊनच पडतात साले तू भारतीय आहे असं आहे तस आहे अरे भाडव्या तुझ काय म्हणन आहे तो काय चुतीया आहे का? त्याला ह्या गोष्टी माहित नाही का? की तो जर मराठी माणूस स्वतला समजतो तर तो काय अभारतीय झाला का?
      मराठी लोकांवर तुम्ही प्रश्न उचलुच नये.
      इतिहासच तुमच्या अश्या विचारधारेला उत्तर आहे.

  • @gopalchaudhari9798
    @gopalchaudhari9798 2 года назад +496

    भावाला पण नाहीत सोडत राज ठाकरे साहेब यांना एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. जय महाराष्ट्र

  • @ganeahjogdand8517
    @ganeahjogdand8517 3 года назад +548

    One and only...
    राजसाहेब🔥
    जय शिवराय जय भीम.....

  • @Atharva5650
    @Atharva5650 3 года назад +103

    3:00🤣🤣🤣
    Lalu be Rest in peace after watching this.
    Superb 👌👌👌

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    काही का असेना पण गडी बोलायला लय हुशार 😀😀😀😀

    • @subhashbhosale9010
      @subhashbhosale9010 3 года назад +19

      मावळे म्हणवता परंतू छ.शिवरायांना शुद्र (कुणबी)आहात असे या मनुवादीं(मनुस्मृतीच्या ब्राम्हणी कायदयानेशुद्राना राजा होण्याचा अधिकार नाही) नी म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला या ब्राम्हणांनी त्यांचे गुण गाताय वारे मावळा!

    • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे
      @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे 3 года назад +11

      बंधू आपल्याला नक्की काय बोलायचं आहे

    • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-झ9ज
      @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-झ9ज 3 года назад +1

      Tuzhya सारखे पाहिजे होते वाट tai

    • @subhashbhosale9010
      @subhashbhosale9010 3 года назад +5

      स्वत:ला मावळा म्हणवता व ज्या ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र (शेतकरी कुणबी) आहातशुद्राला राजा होण्याचा अधिकार म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला. त्याना लयभारी लयहशार म्हणता वा!रं मावळे!?

    • @Anand22488
      @Anand22488 3 года назад +1

      @@subhashbhosale9010 यांना सांगून फायदा नाही भाऊ जाऊद्या

  • @prakashdhanke3413
    @prakashdhanke3413 Год назад +19

    खूप छान
    एकच साहेब राजसाहेब.....
    हिम्मतवान , धैर्यशील नेतृत्व

  • @travelwith_chetu
    @travelwith_chetu 3 года назад +333

    बोलण्याची हिम्मत लागते ती हिम्मत फक्त राजसाहेबांन कडेच आहे

    • @mohaningale4401
      @mohaningale4401 3 года назад +1

      ती ताकत तुमच्या म्ह धे आहे।।।।।

    • @monuraikwal6512
      @monuraikwal6512 2 года назад +2

      फक्त बोलण्याचीच.....😂🤣

    • @anandadmane8565
      @anandadmane8565 8 месяцев назад

      Mimicry karayla kashala himmat pahije? hava yeu dya madhle sarv kalakar sarv netyanchi mimicry kartat... Comedy ek art ahe... Ani comedy karun lokana kahi velapurte manoranjan karu shakto...Fakt ... Baki kahi nahi

  • @UnbowedUnbentUnbroken91
    @UnbowedUnbentUnbroken91 3 года назад +198

    Never gets old. Never enough

  • @ghanshyammoresonar2095
    @ghanshyammoresonar2095 3 года назад +830

    फक्त हशन्यात नका घेऊ कदर करणं शिका आता वेळ आलीय जर तुम्ही सर्वांना संधी दिलीत तर साहेबांना पण एक संधी नक्की च द्यायला हवी . आता पर्याय फक्त राजसाहेब च ❤️🚩🙏🏻

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Год назад +2

    3:50 खूप छान साहेब ठाकरे खूप छान, आपल्यापेक्षा मोठ्या कोणाचाही अपमान करायची ही आपली संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्‍वर महाराज संत तुकाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची ही भूमी आहे का कुणी ज्येष्ठ असेल त्याला या पद्धतीने विरोध करा.
    खरच राज तुम्ही आमच्या देशाला लाज आणणारे आहात.

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    हि कला राजसाहेबांनी कशी आत्मसात केली कुणास ठाऊक? लय भारी, पण आता त्यांच्या भाषणातून ऐकू येत नाही.---- जय महाराष्ट्र .

    • @subhashbhosale9010
      @subhashbhosale9010 3 года назад +42

      फसवेगिरी करणारा व्यक्ती दुस-याच्या चुका काढत असतो म्हणजे नकला करतो !लोक कल्याणकारी मानसं नकला करत नाहीत अडचणीवर किंवा अन्याय होणार नाही याची काळजी करतो. आपलं परकं करत बसत नाही.

    • @saukamblesk123
      @saukamblesk123 3 года назад +34

      तुमचे काम पडले की मग बरोबर राज ठाकरे नावाच वादळ आठवत

    • @maheshd1950
      @maheshd1950 3 года назад +10

      @@saukamblesk123 बरोबर भाऊ

    • @saukamblesk123
      @saukamblesk123 3 года назад +13

      @@subhashbhosale9010 तुला हेच वाट तर मग एक वेळा सता देऊन बघ ना

    • @subhashbhosale9010
      @subhashbhosale9010 3 года назад +5

      @सौदागर कांबळे अक्कलशून्य मानसांना आपलं कोण व परकं कोण हेच कळत नाही. ज्यांनी अधिकार दिला त्यांना विसरून जे छिनून घेतोय त्याच्या मागं लापट पणे जातायतं

  • @pavankumbhar9146
    @pavankumbhar9146 Год назад +14

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पर्याय ऐकच राज साहेब ❤

  • @Mr.Indian99900
    @Mr.Indian99900 3 года назад +44

    Ek no Rajj Saheb Thackeray 😅😅🤣🤣🤣👌👌👌👌👌👌 Good one Saheb 😘😘

  • @hindustanibhaukingsarkar.
    @hindustanibhaukingsarkar. 8 месяцев назад +3

    Background music "आधी तू जोरात वाजून घे भाऊ"😢

  • @vaibhavjadhav4496
    @vaibhavjadhav4496 3 года назад +305

    पुढचा गुलाल आपलाच साहेब 🚩🚩🚩

    • @ranjitkashid5141
      @ranjitkashid5141 3 года назад +2

      🤣🤣

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 3 года назад +2

      Bhadya abhyaas karun motha ho nusta tavalki karta yete

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 3 года назад

      @@Samundar7275 Chukich boltoy ka re shemdya? 😂

    • @avinashkamble400
      @avinashkamble400 3 года назад

      🤣🤣🤣🤣

    • @bhushanmore2292
      @bhushanmore2292 3 года назад +2

      स्वप्न बघ

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 2 года назад +24

    He is the BEST, super intelligent and amazing brave and talented!!👍💕

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 3 года назад +57

    सुंदरच मिमिक्री राज साहेब

  • @Fir-Hasti
    @Fir-Hasti 2 года назад +74

    He has great sense of humour 😂👍

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 3 года назад +85

    अजब माणूस यार......एवढया नकला......मस्तच....महाराष्ट्र शान

    • @ramkendre1215
      @ramkendre1215 3 года назад +2

      @@AT-wp8ri हो का घरा बाहेर काढून हानेल नीट बोल......राज साहेबाना काही बोल तर बोच्या फडीनं

    • @ramkendre1215
      @ramkendre1215 3 года назад +2

      लावू का घोडा

    • @omrajrahane772
      @omrajrahane772 3 года назад

      @@ramkendre1215 in.

  • @prathameshpatil2757
    @prathameshpatil2757 3 года назад +10

    साहेब लय भारी । जय महाराष्ट्र । जय मनसे।

  • @avinash3249
    @avinash3249 3 года назад +125

    All rounder man, superb mimicry 😂👍

  • @KENDHDGBJSJS
    @KENDHDGBJSJS 9 месяцев назад +10

    हा फक्त मिमिक्री आणि खंडणीच गोळा करू शकतो 😂

  • @aartihatkar4925
    @aartihatkar4925 3 года назад +127

    नाना पाटेकर च जबरदस्त होत 🤣

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 года назад +2

    Raj Saheb Khup Chhan Tumhi Hi
    Kala Wadawa Number One
    Dhanyawad take Care
    God bless You 🌹🙏

  • @suddenlygymeraccidentallyb7516
    @suddenlygymeraccidentallyb7516 3 года назад +84

    Raj Thackeray Is a Fire 🔥
    Raj Thackeray Is a Future🤩

  • @Gabriel-tn7zu
    @Gabriel-tn7zu 3 года назад +120

    Can't wait to see him CM of Maharashtra

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale6882 3 года назад +45

    अचूक नजर आहे साहेबांची👍💐👍...

  • @johnssmith8093
    @johnssmith8093 3 года назад +160

    Raj Thackery talented leader with good courage and leading power. However, he cannot rise in politics due to a lack of direction, network, and unclear ideology. Shiv Sena made a great mistake losing him. Now it looks like he is in the wrong profession. He can do mimicry of 15 politicians but can't get even15 seats in state parliament.

    • @myaim9874
      @myaim9874 2 года назад +2

      मग मत का मिळत नाही आणि आमदार कशाला निवडून येत नाहि???

    • @templeviewgate
      @templeviewgate 2 года назад

      Yes one or two seats ...15 is big figure. Clueless politician and inconsistent without any personal presence in mainframe political scenario.

  • @banwarilalsharma3172
    @banwarilalsharma3172 3 года назад +99

    ।भारत ह्या देशात वक्तेच शिल्लक रहिले आता ।

  • @prathamrathod2628
    @prathamrathod2628 3 года назад +13

    10 नंबर ची मिमिक्री चैनल वाल्याला पण माहित नहिये 😂😂

  • @jags1291
    @jags1291 3 года назад +17

    दमदार नेता....👌👌

  • @arjunhindimovie156
    @arjunhindimovie156 3 года назад +26

    या लोकानि सर्व पक्शाना निवडून आनल भाजपा , कांग्रेस , शिवसेना मग राज साहेब ठाकरेना पण एक चान्स दया मला विश्वास आहे कि राज साहेब जे या नेत्यनि केल नाहि ते करुन दाखवतिल 🚩🚩

    • @anujrahi6341
      @anujrahi6341 2 года назад

      Kasla chance? 13 aamdaar Hote.. ata kiti Rahile?

  • @mangeshbabanjambhale6111
    @mangeshbabanjambhale6111 3 года назад +27

    Raj saheb one man show 😘😘😘😘😘, waghachi darkali🔥

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 3 года назад +40

    Jai Hind
    Jai Maharashtra🚩

  • @mahendraujagare8657
    @mahendraujagare8657 3 года назад +30

    पृथ्वीराज चव्हाण वाली एकचनंबर तश्या सगळ्याच भारी आहेत 🤣

  • @omkarsawant8975
    @omkarsawant8975 2 года назад +1

    Background music 1 number.
    Please sumone share link of background music

  • @arub.9542
    @arub.9542 3 года назад +102

    राज साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन,पण या सगळ्यांच्या नकल करण्यापेक्षा आपला मनसे कसे जास्त झळकेलं यावर लक्ष केंद्रीकत करा आणि खरच जर तुम्ही सतेत आलात खूप चांगलं असणार आहे त्याचे result

  • @santoshkurale515
    @santoshkurale515 2 года назад +3

    मनसे शिवसेना एकत्र....राज ठाकरेंच्या नेतृत्व खाली .....मराठी माणसाला समस्या येणारच नाही...🙏

  • @amritraj3673
    @amritraj3673 3 года назад +3

    Multi-talented person.politics mai successful tou nhi hou pyeega lekin mimicary mai hou jai gaa.

  • @rashmimukulmuley2979
    @rashmimukulmuley2979 2 года назад +1

    तस मिमिक्री करणाऱ्याला कुणी जास्त seriously घेत नाही. ते नाही तर हे तरी दुकान चालेल .लगे रहो.

  • @noveltelore1883
    @noveltelore1883 3 года назад +61

    Raj saheb is always best❤️🙏

  • @professorharry5825
    @professorharry5825 2 года назад +1

    Ye sab karne se better hai sir ki aap Apne politics career par dhyan dijiyega ,aap talented person hain ,Par aage nahi badh paa rahe hain aap ,Public aapki rally main aati hai par vote ke naam par aapko 00 milta hai …
    Aap ek Bahut bade Aur brilliant person hain ..Aapko CM banana chhaiye Maharashtra Ka ..Udhar Kejriwal ko dekho ,Aap logo se junior hai Aur dekho pehle Delhi ,Ab Punjab main bhi Full support aaya …Waisa kuch kijiye aap bhi sir

  • @ziyasayed8785
    @ziyasayed8785 3 года назад +30

    Raj sir 🔥hard 🔥 hai bhai🔥😂😂

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 2 года назад

    राज साहेब आपल्याला मनापासून शुभेच्छा नक्कल करणे म्हणजे वेडेवाकडे हावभाव करून चालत नाही प्रत्यक्ष ती व्यक्ती आपल्या समोर उभी आहे हे आपण भासवतात ही कला सर्वाना जमणार नाही धन्यवाद

  • @Dheeraj_7922
    @Dheeraj_7922 3 года назад +19

    Mimicry sodun election var focus kara sir. You deserve to be CM. Maharashtra wants to see you as Chief Minister

  • @abhichavan6478
    @abhichavan6478 Год назад +1

    मला वाटलं होत जेव्हा मी 16-17 चा होतो कि हे आपले भविष्यात ले pm असतील पण आता कळलं जोकर वेगळा आणि खरा खेळाडू वेगळा

  • @jitendarthakkar9592
    @jitendarthakkar9592 3 года назад +75

    साहेब ना वृश्चिक लग्न आहे, या लोकांना सुक्ष्म नजरेनी बघतात, मकर राश आहे, एकदा तरी आयुष्यात मुख्य मंत्री होणार, त्या वेळी ऊतम कायँ करून दाखवणार, जय भवानी

  • @user-rp19rp08rp
    @user-rp19rp08rp 28 дней назад

    खूप वेळा भूमिका बदलल्या... त्यामुळे कोण महत्त्व देत नाही

  • @southmovis8554
    @southmovis8554 3 года назад +84

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 जय मनसे 🔥🔥🔥

  • @BTMBOYS-yg7di
    @BTMBOYS-yg7di 3 года назад +1

    Ek number Saheb 👑

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 3 года назад +5

    Great Saheb 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @LinaJoshi-pl3ee
    @LinaJoshi-pl3ee 8 месяцев назад +2

    साहेब एकदा तरी मुख्यमंत्री व्हाच तुम्ही 😅
    You are my favourite actor 😂

  • @debrajchatterjee5743
    @debrajchatterjee5743 3 года назад +11

    Very interesting collection.

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 2 года назад

    अफाट निरीक्षण ,अफलातून अभिनय, जबरदस्त कडक वगैरे शब्द सुद्धा अपूरे .दाद द्यावी तेव्हढी कमीच.

  • @sharadmhaskar8791
    @sharadmhaskar8791 3 года назад +6

    साहेब 1नंबर साहेब जय महाराष्ट्र

  • @ray-hr2uz
    @ray-hr2uz Год назад +24

    I am from North India and I am a supporter of Raj Thackeray. 🙏🏻 He should be PM of India. We want Kattar Hindu politicians like him. 🚩🚩🚩 Hindus are blind idk why they are not supporting Raj Thackeray. Idk why Marathi peoples don't vote to him. 😴

  • @Topclassmovieclips
    @Topclassmovieclips 3 года назад +6

    Nice to see everyone commenting in marathi.. frm goa

  • @kakaloling7219
    @kakaloling7219 3 года назад +9

    मराठी साठी लढणार आणि मराठीच हित बघणारा एकच आहे तो म्हणजे राज ठाकरे बास बाकी कोणात ताकत नाय इतकी🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र

  • @shilpavarma7637
    @shilpavarma7637 3 года назад +11

    Outstanding 😂😂 super ❤️

  • @shivanandchitale3074
    @shivanandchitale3074 2 года назад

    raj sahib grat man.1no mast khup chahan 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 3 года назад +7

    Background Music 🔥🔥🔥

  • @narasimhanv.k.iyengar2666
    @narasimhanv.k.iyengar2666 6 месяцев назад

    koti koti naman, jai hind dhanyawad.

  • @नारायणकदम-न2ण
    @नारायणकदम-न2ण 3 года назад +117

    जय मनसे
    जिव मनसे

  • @atultiwari4793
    @atultiwari4793 12 дней назад

    Perfect mimicry 👏👏👏👏

  • @royalpatil9528
    @royalpatil9528 3 года назад +44

    I love Raj saheb ❤️❤️❤️

  • @नंदूकोंडेकरसर

    लाजवाब

  • @abhishekjoshi5296
    @abhishekjoshi5296 3 года назад +15

    Only he can say that... Because he is the best man to deliver a speech

  • @anusayamali5030
    @anusayamali5030 2 года назад +1

    you are great

  • @profitimatrend636
    @profitimatrend636 3 года назад +45

    Best mimicry of Ramdas athavle

  • @alimsayyad5931
    @alimsayyad5931 2 года назад +1

    फक्त टाईमपास साठीच गर्दी होते राजसाहेब आता तरी बदल करावा थोडा

  • @sanjaybhalerao412
    @sanjaybhalerao412 2 года назад +7

    Raj thakre ji ki mimikry is always evergreen

  • @narasimhanv.k.iyengar2666
    @narasimhanv.k.iyengar2666 6 месяцев назад +1

    inhe pm banayenga to desh jarur. 100 takke. pragati karenga i am hinerable raj thakreji ka fan hoon. ek dafe inka bhashan jalgaon me suna tha. ashrya hota ise persanality ko kyo chance nahi dhete. ek din ka pm banaker dhekho. bharat ka naksh hi badal jayenga. sirji jindabad.

  • @dreamdream6919
    @dreamdream6919 3 года назад +46

    Raj thakeray is a good actor.he should hv tried in films.he is handsome also.he is good than Salman

  • @girikumarthirunamala4835
    @girikumarthirunamala4835 2 года назад +2

    I m a telugu person app ki big fan sir ji jai maharastra 🙏🙏

  • @vijavajadave87
    @vijavajadave87 2 года назад +4

    🙏🏽🙏🏽👍🏻👍🏻🙏🏽🙏🏽👍🏻👍🏻 राज ठाकरे साहब मुख्यमंत्री बनिये🙏🏽🙏🏽👍🏻👍🏻 मेरी शुभकामनाएं आपके लिए

  • @rajendragadekar9581
    @rajendragadekar9581 3 года назад +1

    One of bindaas person who do mimicry of all politicians othereise no one has that confidence.

  • @sonalpandey1841
    @sonalpandey1841 3 года назад +6

    Aaj paryant raj thakrey chi mimicry kartana nilesh sable la chala hawa yeu dya made pahila..
    aaj swata tyana dusryanchi mimicry kartana pahun khup maja aali

  • @sayaliparab34
    @sayaliparab34 2 года назад

    राज ठाकरे साहेब तुम्ही कमाल आहेत खरंच खूप कमाल आहेत तुम्ही जर प्राईम मिनिस्टर असता तर खरंच सगळे लाईन वर आले असते

  • @pratikkokane5983
    @pratikkokane5983 3 года назад +8

    2024 ला राज साहेबांची सत्ता यायला हवीच....🙏🙏
    आपण सर्वानी या साठी प्रयत्न करायलाच हवा...🙏🙏

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 3 года назад +1

    Very good saheb

  • @sanjaysonavane873
    @sanjaysonavane873 3 года назад +6

    Kaddak Raj Sir 😂😅😁😜

  • @sanjeevsingh6079
    @sanjeevsingh6079 Месяц назад

    Khub changla

  • @supriyagodse5305
    @supriyagodse5305 3 года назад +8

    Aapn encourage Kel pahije aaplya frnds and family la....Raj sahebanach mhtv aanj mhnan ptvun Dil pahije....ani tyanchya hati satta dilich pahije

    • @dattaraomusale6053
      @dattaraomusale6053 3 года назад

      तुम्ही विधानसभेत जा . तिथे तुमची खरी गरज आहे . तुमच्या सारख्या लढाऊ नेतृत्वाने तिथे गेलं पाहिजे . रस्त्यावर मिमिक्री करू नका. मिमिक्री करायची असेल तर चला हवा येऊ द्या मध्ये जा

  • @aloneboy6181
    @aloneboy6181 Год назад +1

    खाज साहेब राजकारण सोडून मिमिक्री आर्टिस्ट बना लय भारी मिमिक्री करता

  • @bhushansuryawanshi3014
    @bhushansuryawanshi3014 3 года назад +6

    अप्रतिम साहेब जय मनसे

  • @shivaniii2868
    @shivaniii2868 Год назад +1

    भाई😂😂😂😂❤
    खूपच भारी ❤️🙌🙌

  • @jazminejackson2376
    @jazminejackson2376 3 года назад +20

    Raj Thackeray Saaheb ❤️ aap king ho real balasaheb Thackeray ji 🙏ho aap ❤️👍👍👍🙏jai maharashtra jai mns

  • @ravichandrarajabhaukale1698
    @ravichandrarajabhaukale1698 3 года назад

    अप्रतिम कला आहे, सर्वाना येत नाही

  • @MNSRAJSAHEBSAMARTHAK
    @MNSRAJSAHEBSAMARTHAK 3 года назад +75

    Best actor aahet Raj Saheb....😂😂😂😂😂 Jai Maharashtra Jai MNS🙏🙏🙏

    • @tanmay_rakshe9700
      @tanmay_rakshe9700 3 года назад

      अरे महाराष्ट्रात फक्त मराठी बोलायचं नसन येत तर बोलू नका पण इंग्लिश वापरू नका 🌸 जय शिवराय

  • @jayshreekadam247
    @jayshreekadam247 2 года назад

    लय भारी 👍👌👌👌👌