देवा हा आवाज साक्षात पंडित भीमसेन जोशींचा आहे। दिवसातुन 90 वेळा हा आवाज ऐकला। महाराज तुम्ही भीमसेन जोशी म्हणुन लवकरच उदयास येणार हे माझे भाकीत आहे। प्रदीप महादेव कदम, पुणे शहर पोलीस. 👍👍👍👍👍👌👌🏽👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
कुंदन महाराज आपला आवाज एवढा आवडला आहे की, रोज 10 वेळ तुमचा आवाज ऐकतो। आपण साक्षात पंडित भीमसेन जोशी आहात।जिथे भेटाल तिथं साष्टांग नमस्कार घालीन आपणास। प्रदीप महामुनकर आळंदी रोड, दिघी. पुणे
ऐसे विठोबाचे नाम ! उच्यारिता खंडे जन्म! 👏👏👏
खूपछान ज्ञानेश्वरी देणे तेथे काय उणेअगदी अप्रतिम मृदगंधित आवाज खूप छान आहे माऊली
खुप सुंदर चाल झाली ....नक्किच मुक्ताई कृपा...
,,, साक्षात देव अवतरला आहे वाटते वारकरी संप्रदायाचा रत्न आहे वा माऊली
आरू महाराजांसारखा आवाज आहे कुंदन महाराजांचा
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आवाज आहे
तुटे भावरोग। संचित क्रियामान भोग||
ऐसे विठोबाचे नाम| उच्चरिता खंडे जन्म |
वसो न सके पाप | जाय त्रिविध तो ताप |
तुका म्हणे माया | होय दासी लागे पाया ||👏
खरोखरच कुंदन महाराज आपले गायन ऐकून तुटे भवरोग 🌹🌹💐💐🙏🙏
भक्ती पूर्ण सुंदर आवाजात गायलेला अर्थपूर्ण तुकाराम महाराजांचा अभंग. चला विठोबाचे नाम नित्य नियमाने स्मरण करूया.
देवा हा आवाज साक्षात पंडित भीमसेन जोशींचा आहे।
दिवसातुन 90 वेळा हा आवाज ऐकला।
महाराज तुम्ही भीमसेन जोशी म्हणुन लवकरच उदयास येणार हे माझे भाकीत आहे।
प्रदीप महादेव कदम,
पुणे शहर पोलीस.
👍👍👍👍👍👌👌🏽👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐
9307126261
श्रीं.कुंदन महाराज आपण अभंग गायला फार सुंदर चाल लावली व खुप खुप ऐकवाशि वाटला असेच नवनविन राग गात जात रहावुन आनंद देत रहा
खुप सुंदर कुंदन महाराज असे वाटतय आरु बाबांच गात आहेत
आरु बाबा पेक्षा छान आहे
॥राम कृष्ण हरि॥
आपण सर्व रसिक भक्तांनी भरभरून प्रेम दिलं... धन्यवाद
कुंदन महाराज बोरसे..
महाराज एकदा दर्शन द्या
रामकृष्ण हरी
Kutle ahat aapn maharaj
Please send mob no
महाराज कुठल्या रागातील ही चाल आहे..
कुंदन महाराज आपला आवाज एवढा आवडला आहे की, रोज 10 वेळ तुमचा आवाज ऐकतो।
आपण साक्षात पंडित भीमसेन जोशी आहात।जिथे भेटाल तिथं साष्टांग नमस्कार घालीन आपणास।
प्रदीप महामुनकर
आळंदी रोड, दिघी. पुणे
9307126261
खुप सुंदर आवाज 👌👌😍 छान 🚩🚩जय हरी माऊली 😍
भक्तवत्सलासाठी भक्तीपुर्ण गायन 🙏
खुप छान आहे देवाची देणगी आहे महाराज तुम्हादोघाना
खरच पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखीच चाल आणि म्हनण्यात किती गोडवा आहे .असल ऐकायला सुध्दा नशीबच लागतं .जय हरी माऊली।
Please subscribe my channel ...kundan Dada borse
खूपच गोड गळा,कुंदन महाराज god gifted voice 👌👌👌👌
आमच्या भादली खुर्द गावाची शान आहेत कुंदन महाराज बोरसे..माझे लहानपणाचे मित्र । आता पण आहेत ।🙏
Tal and zillha konta ahe
तालुका and जिल्हा कोणता आहे
@@sambhajikhetmalis3608 jalgaon
जलगांव च bhadli k
@@swapnilmahajan9007 ho.tal,jilha,dogh jalgaon
महाराज भगवंताची कृपा आहे
आपल्यावरती
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन आहे 👌👌✌✌
जणु पंढरीनाथ आरू महाराज गायन करत आहे असं वाटंत
कुंदन महाराज म्हणजे पंडित भीमसेन जोशींचा पुनर्जन्म
श्रीं.आनिल महाराज आपल्या स्वराला व आवाजाला तर तोडच नाही
भगुरे गुरुजींची झलक दिसली आपल्या गायकीत जालना काय आळंदी काय संगीत तर ब्रह्म आहे नाद ब्रह्म खूप छान
गोड आवाज आहे बाबा तुमचा माऊली ची खुप कृपा आहे तुमच्या वर....
अतिशय सुरेख आवाज
एकच नंबर...👌👌रामकृष्ण हरी 👏
जय हरि देस राग सुंदर !
कूंदन महाराज अतिशय सुंदर
खूप सुंदर चाल👍👌🚩
Kundan maharaj 1 no. Aru maharaj tumche shishya great
Wa borse guruji khupach Chan maharaj sundar
अतिशय सुंदर गायकी आणी पखवाज सुद्धा अप्रतिम
Ram Krishna Hari......
ग्रेट गुरूबंधू
सुंदर चाल गायीली राम कृष्ण हरी
सुंदर कुंदन महाराज
राम कृष्ण हरी माऊली
Desh rag khop chan Mauli👃👃
कुदंन महाराज फार गोड चाल काढली व ठेंवन फार फार छान
Jai shri krishna🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी खुपच छान👏
कुंदन महाराज राम कृष्ण हरी आपला आवाज खुप गोड आहे आशाच वारकरी चाली म्हणा
वा किती गोड आवाज आहे, मन भरून जातं
देश.....वा
जय हो जय हो
रामकृष्ण हरी....
आवाज भारी चाल लय भारी खुप अप्रतिम🙏
राम कृष्ण हरी
म़चखदध
मछडढ
🇦🇪🇦🇪
🇮🇳🇮🇳
सुंदर चाल🙏🙏👌
रामकृष्णहरी कुंदन महाराज खुप छान
सुंदर चाल महाराज
उत्कृष्ट व सात्त्विक गायन.
मन भरून येतं खुप खुप शुभेच्छा
खुप सुंदर आवाज दोन्ही वारकरी बंंधुचा .
तुलना नका आपण वारकरी आहोत म्हणुन दोघेही वारकरी छान गायन करतात
संत तुकोबांचे वैभव आहे हे जालना.
औउ
खर आहे
एक नंबर आवाज धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
L
वा
खुप गोड माउली
खरच किती गोड हृदयात आनंद भरला 🙏🌷👌
कुंदन महाराज खूपच छान आवाज
अतिशय सुंदर गायन . अस वाटलं की पंढरीनाथ अरू गुरूजी गात आहेत , पंढरीनाथ अरू गुरूजी सारखेच गायन. वाह.,,,,,
.सु़ंदर गाय़न ऐकतच राहावे
धन्य माता पिता तयाचीया
Khup ch God 💐💐💐💐🙏🙏🙏
व्वा गुरुजी🙏🕉️🕉️🕉️🙏
जय श्री राधे
वा गुरूजी
खूपच सुंदर चाल 🚩🚩रामकृष्णहरी 🙏🙏
खूप सुंदर छान आहे भाऊ
राम कृष्ण हरी
Raag Desh❤❤
कुंदन महाराज १ नंबर आवाज
छान माऊली रामकृष्णहरि
खुपच सुंदर गायन , दोन्ही गंधर्वांना नमन
खुपच. छान. महाराज💐
अप्रतिम कुंदन महाराज 👌👌👌🙏🙏
Very nice 👌... Katyar kaljat ghusli movie mdl composition ahe ... Ekdam chan maharaj
Man mandira...
Khup chan
अप्रतिम माऊली...👌👌
Excellent 👌👌👌👌🎉🎉🎉🎉
खुप गोड
जय हारी
1नं गायन बोरसे महाराज
🎉🎉🎉🎉😊😊
फार छाण महाराज
Chan
खुप सुंदर शांत आवाज
Super... Super..... Super............
!
व्वा पंढरीनाथ म आरू यांची प्रत
अप्रतिम गायन ।।।।।👌👌
अप्रतिम
Maharaj shakshat sarasvati prasan ahe
Khup God awaj
अनिल महाराज अति उत्तम
अप्रतिम... दिवसाची सुरुवात ही चाल ऐकून करावी अशी....
👌👌🙏🙏
सुंदर गायन
खुप छान माऊली
Aru maharaj cha parinam wa
✌️
कुंदन दादा तुमचा आवाज दिवसातून 1 दा तरी ऐकतो
आणि अनिल बाबा सुद्धा खूप अद्भुत गातात
अतिशय सुंदर चाल
Kharch apratim chal ani aavaj