Sir तुम्हाला नवीन वर्षाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐 तुमच्या रोजच्या एनालिसिस व्हिडिओ मुळे खूप फायदा होतो सरळ आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही गोष्टी एक्सप्लेन करता आणि त्याचा आम्हाला आमच्या रोजच्या ट्रेडिंग स्टेशनला खूप फायदा होतो.😊 गेले दीड वर्ष मी तुमच्या एनालिसिस व्हिडिओ पाहतोय रोज रोज नवीन नवीन गोष्टी शिकण्यात मिळत आहे.. दररोज न चुकता व्हिडिओ पाहणे ही एक आता सवय झाली आहे... आणि चांगल्या सवयी या कधीच सुटत नसतात.... तुम्हाला ह्या नवीन वर्षात खूप खूप सुखाचा समृद्धीचा आणि समाधानाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना, 🙏🙌🙌🙂🙂
Sir प्रथम आपणांस आणि आपल्यां MG कुटुंबास नवीन वर्षांच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. .. .सर नवीन वर्षांची सुरुवात छान झाली आह़े. .. तरी वेगवेगळे जे पैलू आपण सांगत असता. .. ते परत परत समजून घेत. .. विडीओ चा आनंद घेतो. .. .आणि. .. कितीही मोठा विडीओ होत असेल पण मी त्याचा आनंद. .. वेगवेगळे आयडिया आपण देता त्यातून घेत असतो. .. गेली 4 वर्ष मी हें विडीओ पहात आह़े. .. .मला मनापासून बरं वाटतं की. .. सहज आणि सोप्या भाषेतून आपला शिकवण्याचा प्रयत्न असतो. .. त्यां जिद्दी ला सलाम 👏👏🙏🙏👍 धन्यवाद
छान भावा 🎉 माझी मराठी करत बसणाऱ्या मूर्ख लोकांपेक्षा माझा भाऊ न बोलता करत आहे जेवढं होईल त्याही पेक्षा जास्त सपोर्ट करा❤❤ माझी एक विनंती आहे भावा कमोडिटी चे शिकव आम्हाला कोर्स चालू कर.तू खरंच प्रमाणिक माणूस आहेस.. बतावणी करीत नाहीस.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Saheb tumi kasala sorry bolta. Tumcha ghasa barobar nasun hi tumi amchay sati free maday valuable video banavta to hi only like ani comment sati. Tumala mana pasun Thank you 🙏🙏👍👍💐💐
आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगली सुरुवात झाली आहॆ. लेव्हल खूप काम करतात तुम्हाला पण नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जावो. 🙏🙏. स्टॉक सुचवत चला जरा नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी. 🙏
Sir me thoda trading sathi thamble hote ..... tyamule kahi reply kele nhi pan tumchye video roj baget hoti Ani bagtye Monday pasun trading paret suru karen.... tumchya kadun khup kahi shikayla bhetay thanku so much sir 😊
डिसेंबर पासून आज पर्यंत ८० हजाराचा लाॅस झाला, काहीच खर नाही शेअर मार्केटचे मानसिकताच खराब होतेय, काॅल घेतला की मार्केट खाली जातेय, त्यातून बाहेर पडुन पुट घेतला की 4:55 मार्केट वर जातेय, कितीही मोठा स्टाॅप लाॅस ठेवला तरी हिटच होते,
Sir तुम्हाला नवीन वर्षाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐
तुमच्या रोजच्या एनालिसिस व्हिडिओ मुळे खूप फायदा होतो सरळ आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही गोष्टी एक्सप्लेन करता आणि त्याचा आम्हाला आमच्या रोजच्या ट्रेडिंग स्टेशनला खूप फायदा होतो.😊 गेले दीड वर्ष मी तुमच्या एनालिसिस व्हिडिओ पाहतोय रोज रोज नवीन नवीन गोष्टी शिकण्यात मिळत आहे.. दररोज न चुकता व्हिडिओ पाहणे ही एक आता सवय झाली आहे... आणि चांगल्या सवयी या कधीच सुटत नसतात.... तुम्हाला ह्या नवीन वर्षात खूप खूप सुखाचा समृद्धीचा आणि समाधानाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना, 🙏🙌🙌🙂🙂
Sir प्रथम आपणांस आणि आपल्यां MG कुटुंबास नवीन वर्षांच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. .. .सर नवीन वर्षांची सुरुवात छान झाली आह़े. .. तरी वेगवेगळे जे पैलू आपण सांगत असता. .. ते परत परत समजून घेत. .. विडीओ चा आनंद घेतो. .. .आणि. .. कितीही मोठा विडीओ होत असेल पण मी त्याचा आनंद. .. वेगवेगळे आयडिया आपण देता त्यातून घेत असतो. .. गेली 4 वर्ष मी हें विडीओ पहात आह़े. .. .मला मनापासून बरं वाटतं की. .. सहज आणि सोप्या भाषेतून आपला शिकवण्याचा प्रयत्न असतो. .. त्यां जिद्दी ला सलाम 👏👏🙏🙏👍 धन्यवाद
तुमचे असेच सहकार्य असू देत...🎉 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏 तुमच्या हि सर्व इच्छा पूर्ण होऊ देत ❤❤
छान भावा 🎉
माझी मराठी करत बसणाऱ्या मूर्ख लोकांपेक्षा माझा भाऊ न बोलता करत आहे
जेवढं होईल त्याही पेक्षा जास्त सपोर्ट करा❤❤
माझी एक विनंती आहे भावा कमोडिटी चे शिकव आम्हाला
कोर्स चालू कर.तू खरंच प्रमाणिक माणूस आहेस.. बतावणी करीत नाहीस.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
200 profit thanks to you
सर आज 1000+लाईक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नविन वर्षाची हार्दीक शुभेच्छा
सर खुप छान सांगतात तुम्ही ' एक विनंती आहे . दुसऱ्या दिवशी मार्केट पुट साईड राहणार की कॉल साईड याचा अंदाज देत जा .
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा
आपल्या यूट्यूब चॅनलच्या परिवाराला नवीन वर्ष खूप भरभराटीचे जावो
तुमचे मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभो
मजा पण येते आणि खूप सारा शिकायला मिळत 👌👌🙏🙏
Khup chan sir 🎉
Happy New year sir. Navin varsh changlya arogyache Javo hich sadiccha
Happy new year Sir very nice analysis thank you Sir 🙏
dhanyawad
Yes of course मज्जा yete analysis kartanna
Saheb tumi kasala sorry bolta. Tumcha ghasa barobar nasun hi tumi amchay sati free maday valuable video banavta to hi only like ani comment sati. Tumala mana pasun Thank you 🙏🙏👍👍💐💐
नमस्कार आज नवीन वर्षात प्रॉफिट नी सुरवात धन्यवाद सर 🎉
तुमच्यामुळे प्रॉफिट मिळाला सर Dhanyawad ❤
जय श्री गजानन🌹🙏
Sir tuchi language kup interesting aahe❤
500 profit🎉
First trade and new year good start. Thank u 😊
Inside candle video 👌👌👌
All levels perfect sir , Thanks a lot , Got profit today
आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला चांगली सुरुवात झाली आहॆ. लेव्हल खूप काम करतात तुम्हाला पण नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जावो. 🙏🙏. स्टॉक सुचवत चला जरा नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी. 🙏
Navin Varshachya hardik shubhechha sir🎉🎉
Sir
Mala tumchya pratek video cha khup फायदा झाला आहे. Thank u so much🎉
HAPPY NEW YEAR, दादा
खूप खूप छान मार्गदर्शन करतात आपण 🎉
Sir, Khup Chan.... Perfect Analysist 100%
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Best sir
Sebi Rewarded Grate Market analysist of the Year 🥇🏆
Namaskar
Happy New Year and khup khup manapasun dhanyavad aajacha divas tumchya mulech profitable zala Thank you so much 😊❤❤
Profitable ❤
Ram Krishna Hari Mauli 😊
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁
Again profitable day 😊
Happy new year sir
Parfect leval roj mi video pahtoo
Aaj ek trade kela profit zhale
Sir We Heartily Enjoy Your Analysis God Bless You 🙏🙏🙏
Sir... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..2025.🎉🎉❤
Thank you 👍 Sir
Thanks for the profitable guidance
होय खूप छान 🙏
Your knowledge is perfect sir, levels are so accurate that I feel you are a employee of NSE 😂
Sir aapla anilees no.1. yacha fayda roj hoto.
खूप छान❤
Khup chan explain
Good job
Khup Chan
खूप छान 👌
Thanks sir
Stop loss var ek video kara na sir... Please🙏
Sir me thoda trading sathi thamble hote ..... tyamule kahi reply kele nhi pan tumchye video roj baget hoti Ani bagtye Monday pasun trading paret suru karen.... tumchya kadun khup kahi shikayla bhetay thanku so much sir 😊
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर
Khup chan sir
Good sir
Ho bhau khup majja yete ❤
😂
Happy new year sir .aaj tumchya level follow karun profit book kela .M & M stock madhe👏🙏
Happy new year sir kkup chan mahiti sangtat sir
Ho खूप मजा येते
Happy new year 💐💐
Sir, Engraji Navin Varshachya hardhik shubhechha❤
Khup khup dhanyavaad dada
Happy new year
Stop loss var ek video banva guru
Jai hind sir 96 k profit 🙏
Kashat
Happy New year sr
Profit Book sr thanks
Happy New Year 🌹🌹🌹🌹🌹
No trading zone concept ek no.
I like sir
English happy new year 🎉🎉❤
Happy new year
Very nice explain sir analysis very good 👍
Happy new year 25
Happy new year Sir.
Levels chan aahet.
👍
L&T profit booked on second target
Vido awdala chhan ahe pan darroj loss hot ahe
aaj aaplya level nusar call side la profit book kela, ani first target la exit kel
2000 profit
Wishing you happy new year Sirji...🙏
18k profit book CE 🎉😊😊😊
Sl vr video kara ek saheb❤
🙏🙏
1st day of year 😅
1st Jan 2025✨️
29.5 k profit book kela nifty CE side 🎉🏆🎁🚀
Happy new year mothe bandhu❤
❤
Happy new year 2025 sir🎉❤
डिसेंबर पासून आज पर्यंत
८० हजाराचा लाॅस झाला,
काहीच खर नाही शेअर मार्केटचे मानसिकताच खराब होतेय,
काॅल घेतला की मार्केट खाली जातेय, त्यातून बाहेर पडुन पुट घेतला की 4:55 मार्केट वर जातेय, कितीही मोठा स्टाॅप लाॅस ठेवला तरी हिटच होते,
हो असच काहीस होत हल्ली...sir psychology stable ठेवण्यासाठी व्हिडिओ बनवा please...आज new yearchi सुरुवात....10000 लॉस
🙏🏼🙏🏼
1100 profit 🎉
Level che screen shot det Java please sir telegram la khup help hote tyachi
Happy New Year Sir 🎉🎉
Sar
Happy New year
2025
Good day sar
Sir aapan eka veles ekikadech laksha devu shakto tyamule nifty chalu asatanna b/n kade tasech sensex kade durlaksha hote. Ekhadyaveles level nighun gelyananter lakshat yete. Tyamule ek REQUEST aa
🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy new year sir
Profit day
Hello sir
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर. आई तुळजाभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो हि आई जगदंबे चरणी प्रार्थना.