विदर्भ वेगळा झाला तर...? | Vidarbha Vegala Zala Tar | विदर्भ कॉमेडी | YFP Comedy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @DP75889
    @DP75889 2 года назад +32

    विदर्भ वेगळा करण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी सर्व युवा नी एकत्र या आणि आवाज उठवा.....हर हर महादेव.....

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Год назад

      महाराष्ट्रा मधे राहुन विदर्भा चा विकास होणार नाही

  • @sandeshtayde1516
    @sandeshtayde1516 2 года назад +27

    Vidarbha wegda ZALAACH pahijeee 😤🚩🚩

  • @shreyashdakhore1946
    @shreyashdakhore1946 2 года назад +37

    मी स्वता विदर्भ चा आहे
    राज करन्याच पोट भरन्या साथी अप्ल्याला दिलेल है गाजर आहे
    इतिहास साक्षी आहे जेव्हा जेवहा जमिनिचे टुकड़े झाले आहे ते वहा
    लाभ तीसरा घेतो.
    जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @advik9569
      @advik9569 2 года назад +9

      Shivaji maharaj vidarbhat kevha aale hote?

    • @shreyashdakhore1946
      @shreyashdakhore1946 2 года назад +11

      @@advik9569 राजमाता जिजाऊ या विदर्भ कन्या आहे त्यांच गाव सिंधखेडा (बुलढाणा) आहे

    • @nileshat11
      @nileshat11 2 года назад +8

      इतिहास जाणून घ्या विदर्भ कधीच महाराष्ट्राचा भाग नव्हता, पण CP Berar ला महाराष्ट्रात घेऊन येथील मराठी माणसावर अन्यायच केला
      जे जे राज्य वेगळे झाले छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, तेलंगणा ह्यांची मूळ राज्यापेक्षा जास्तच प्रगती झाली आहे

    • @shreyashdakhore1946
      @shreyashdakhore1946 2 года назад +1

      @@nileshat11भरताच्या जीडीपी यात ल्या कोंत्या राज्य ची काय स्थिति आहे जरा बघुं घ्या

    • @comedybablu6972
      @comedybablu6972 2 года назад +4

      शिवाजी महाराजांनी तर कारंजा लुटुन नेल दोन वेळा विदर्भ कधीच महाराष्ट्राचा भाग नव्हताच

  • @chetanbhagat9613
    @chetanbhagat9613 2 года назад +11

    विदर्भ अल्लग झाला त प्या च पाणी तरी यीन नळाले timevar

  • @shyam1808
    @shyam1808 2 года назад +21

    विदर्भ वेगळा झाला तर आहे त्या पेक्षा नक्कीच चांगला होईल.....

  • @Mumbai491
    @Mumbai491 Месяц назад +1

    देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर विदर्भ वेगळा करा... आता आपलं सरकार आहे .. भविष्यात आपलं सरकार असेल नसेल माहित नाही.... तवा गरम आहे ऑम्लेट बनवून घ्या ... आपलं सरकार आहे विदर्भ वेगळा करून घ्या

  • @sagarsonkusare6134
    @sagarsonkusare6134 2 года назад +10

    विदर्भ राज्य होणारच.
    जय विदर्भ 🙏

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 2 года назад +7

    *आम्ही सातारकर् वेगळा विदर्भ zalach पाहिजे*

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 года назад +23

    Maharashtra एक आहे आणि एक राहणार जय महाराष्ट्र ❤️🚩.
    माज आहे मी मराठी असल्याचा😎

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад +8

      महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद ! जय विदर्भ,जय जय विदर्भ !

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 Год назад

      ​@@aniruddha7888tumchya sarkhe Hindi chutiye ghanta kahi ukhadu Shakat nahi.

    • @mahakalkadeewana5505
      @mahakalkadeewana5505 10 месяцев назад +4

      Vidrbha vegla zala pahije he Vidrbha tlya lokana pahije Vidrbha chya baherchya lokanchi kahi grj nahi sangychi ki ky zal pahije

    • @dnyaneshgadam5457
      @dnyaneshgadam5457 4 месяца назад

      Jai Maharashtra

  • @sagarbombatkar191
    @sagarbombatkar191 2 года назад +10

    बच्चुभाऊ मुख्यमंत्री झाले...कालपर्यंत तर मंत्रीपदासाठी भांडायचे ते...हे भारी होत

  • @bhauraobobde5665
    @bhauraobobde5665 26 дней назад

    विदर्भ वेगळा झालाच पाहिजे.

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Год назад +4

    जय विदर्भ
    जय जय विदर्भ

  • @amolshitole
    @amolshitole 2 года назад +13

    Some stats:
    Vidarbha 4 CMs 18 Years
    Marathwada 4 CMs 13 Years
    Pashchim Maharashtra 6CMs 20 Years
    Kokan 6CMs 8Years
    So Out of 62 years 18 years chief minister was from Vidarbha, yet if it is not developed don't you think, you have to blame your leaders

    • @tushardukare7002
      @tushardukare7002 Год назад

      Jay bhosadichya bhandan nako lau Jay aaplya Maharashtra madhe

  • @PrakashBhamkar-zt1vq
    @PrakashBhamkar-zt1vq 3 дня назад

    विदर्भात तही संत महात्मे आहेत, श्री संत गजानन महाराज,भोजाजी महाराज, संत गाडगेबाबा, संत श्री तुकडोजी महाराज प्रज्ञा चक्षु श्री

  • @bhauraobobde5665
    @bhauraobobde5665 26 дней назад

    विदर्भ राज्य निर्माण झाले तर महाराष्ट्र राज्य बिनकामाचे होईल.

  • @sarveshm.7539
    @sarveshm.7539 2 года назад +8

    Nagpur pact implementation होत नाही... म्हणून vegla विदर्भ झालाच पाहिजे.. जय विदर्भ..

    • @Nysyhfskkescirfsysysys
      @Nysyhfskkescirfsysysys 2 года назад +1

      Ghanta

    • @Nysyhfskkescirfsysysys
      @Nysyhfskkescirfsysysys 2 года назад

      महाराष्ट्राचे तुकडे होऊन देणार नाही जय महाराष्ट्र

    • @07j.
      @07j. 2 года назад

      Tuzya aaichya danyat pay ghatalyavar hoil ka......may ghala bapachi zagiry ka vidharbh ........

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад +1

      @@Nysyhfskkescirfsysysys जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

  • @atharvadomale
    @atharvadomale 2 года назад +8

    संयुक्त महाराष्ट्र 🚩🚩

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद ! जय विदर्भ,जय जय विदर्भ !

    • @tushardukare7002
      @tushardukare7002 Год назад

      UAV jindabad

  • @Parmatmaek1Bhajan
    @Parmatmaek1Bhajan 2 года назад +8

    विदर्भ राज्य होणारच

  • @ronnymeshram9968
    @ronnymeshram9968 2 года назад +6

    जय विदर्भ

  • @ganeshmadavi5709
    @ganeshmadavi5709 2 года назад +6

    जय विदर्भ 🙏

  • @prakashlasankar9376
    @prakashlasankar9376 2 года назад +5

    Jay Vidarbha

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 года назад +2

    विदर्भ वेगळा झाला पाहिजे व नांदेड परभणी हिगोली जिल्हे यांना जोडावे.

  • @ashwinjaiswal1144
    @ashwinjaiswal1144 2 года назад +8

    विदर्भ राज्य झालेच पाहिजे..... जय विदर्भ 🚩

  • @Manumama3
    @Manumama3 4 месяца назад

    भाऊ प्रयत्न चालू ठेवू आणि वेगळा विदर्भ घेऊ एक दिवस

  • @pavanagham4236
    @pavanagham4236 2 года назад +6

    चागला विषय मांडला काळाची गरज आहे विदर्भ वेगळा वाढत्या शेतकरी आत्महत्या....!

  • @lohitakatare
    @lohitakatare 2 года назад +21

    वेगळा विदर्भ झालाच पाहिजे

    • @Inside_devil143
      @Inside_devil143 2 года назад +5

      Are kasha sathi

    • @Sujit_j183
      @Sujit_j183 2 года назад +4

      Tumche khayche vande hoti...Mumbai Pune mule tumhi jagtay...

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 2 года назад +3

      @@Sujit_j183 tumche jasti vande hotin sagla ikdun jaate tikde

    • @roshannwankhade4440
      @roshannwankhade4440 2 года назад +4

      @@shrirangjoshi6497 हे मुंबई पुण्याचे लोकांना आपण नेहमी मागासवर्गीयच वाटणार आहे दादा, विदर्भ वेगळा झालाच पाहिजे

    • @akashjohare3775
      @akashjohare3775 2 года назад

      Ho n .. gheun ja plz 🍉

  • @Ganeshp1324
    @Ganeshp1324 2 года назад +14

    बर होईल निदान फडणवीस साहेबांना तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता येणार नाही आमचे तरी बरे होईल.

    • @paragmore7887
      @paragmore7887 Год назад +2

      प्रतेकदा तुम्ही तुमच बघता हो

    • @himanshunikode5832
      @himanshunikode5832 5 месяцев назад

      Tumhala up bihari gujrati chalte pan amhi nahi

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 3 месяца назад

      मोठ्या state च विभाजन होण गरजेच आहे जस UP व इतर अशी अजुन ५/६ states तरी व्हायला पाहिजेत. हिच दुरदृष्टी आहे.
      तुमच्या माहिती साठी सांगतो ब्रीटीशांच्या काळात सुध्दा नागपूर हा मुंबई राज्याचा भाग नव्हता तर नागपूर हि CP & Berar भागाची राजधानी होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काही अटीवर नागपूर महाराष्ट्रात आल पण पुढे प्रगतीच्या नावाने बौंब विकास फक्त मुंबई पुणे.ही परिस्थिती बाळासाहेबांनी बदलून औरंगाबाद चा विकास केला म्हणून मराठवाडा हा शिवसेपाठी ऊभा राहिला.
      मला नाही वाटत कुठल्याही सामान्य माणसाच फडणाविसांसि वैयक्तिक वैर असाव. भावनेच्या भरात काहिहि post टिकण बरोबर नाही. जरा सुज्ञपणे विचार करा. *_पण जर पाकीटा पोटी post टाकत असाल तर प्रश्नच मिटल_*

  • @rajpawar663
    @rajpawar663 2 года назад +2

    Kadak khatarnak bohot badhiya👌👌👌👌

  • @full7526
    @full7526 2 года назад +7

    विदर्भ वेगळा तर स्वप्नातही नाही होणार...😆
    पण बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र नक्की होणार....जय महाराष्ट्र 🚩

    • @somnathkale5524
      @somnathkale5524 2 года назад

      बेळगांव सह सीमा भाग महाराष्ट्र सामील होणारच जय हिंद जय महाराष्ट्र

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

    • @somnathkale5524
      @somnathkale5524 2 года назад

      बेळगांव सह सीमा भाग महाराष्ट्रात सामिल होणारच जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @paragmore7887
      @paragmore7887 Год назад +1

      इथेच चुकता तुम्ही ,विकासाची गोष्ट येते तेव्हा पाहिलं प्राधान्य पश्चिम महाराष्ट्र . सीमावर्ती भाग , विदर्भ , मराठवाडा चा फक्त समावेश पाहीजेन. ही स्स्वार्थी , दुटप्पी भावना आहे....
      कधी विदर्भ मराठवाडा चा भागात या.
      किंवा सीमावर्ती भागात जा,तेथील स्थानिक कर्नाटक, तेलंगणा मध्ये जायला तैयार आहेत.... Ground 0 वर या कधी...

  • @tusharbrahmankar1128
    @tusharbrahmankar1128 2 года назад +9

    Vidarbha madi bananari electricity Vidarbha chya lokanle pahile kami darat mag bakichyan le milan

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande 2 года назад +8

    अखंड महाराष्ट्र राहावं.. साधू संतांची शुर वीरांची मातृभूमी म्हणुन महाराष्ट्राची ओळख आहे... वेगळा विदर्भ झाला तर.. काय वारसा लाभेल या विदर्भाला.. राजकारणी लोकांना शेवटी जास्त फायदा होइल परंतु आपण थोड्या सुखासाठी आपली ऐतिहासिक वारसा असलेला महाराष्ट्र हरवलेला असेल... समजून घ्या..

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад +1

      जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Год назад +1

      varsa khup motha ahe tumha pachiim maharastra wayana mahiti nsnar na ikdche karyakarte,😅

    • @akashkothe190
      @akashkothe190 7 месяцев назад

      कायम लपून ठेवला विधर्भाचा इतिहास

    • @AkshayGajbhiye-h3o
      @AkshayGajbhiye-h3o 5 месяцев назад +3

      विदर्भ पहिल्यापासून महाराष्ट्रापासून वेगळा होता....
      बेरार प्रांत

    • @akashkothe190
      @akashkothe190 5 месяцев назад

      @@Atulpachkhande आम्ही देऊ नवीन वारसा विदर्भाला जय विदर्भ

  • @onlyforyou5397
    @onlyforyou5397 2 года назад +2

    Awesome bhau🎉

  • @Bhupeshkatekar3.O
    @Bhupeshkatekar3.O 2 года назад +7

    खरच हे स्वप्न सत्यात येओ न विदर्भ वेगळा होओ,

  • @devidasfutane1600
    @devidasfutane1600 2 года назад +4

    फाजल अली कमिशनच्या शिफारसी नुसार यापूर्वीच विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे होता..आता तर व्हायलाच पाहिजे......

  • @farmercorner01
    @farmercorner01 2 года назад +3

    बम्म सही भाऊ👍

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 2 года назад +2

    Khup divasanni video takala.. darroj takat chala..

  • @mahendrasingdhoni1344
    @mahendrasingdhoni1344 2 года назад +6

    Love from yavatmal 😂😂

  • @GOKULKHADSEYAVATMAL
    @GOKULKHADSEYAVATMAL 2 года назад +1

    जबरदस्त👌

  • @abhii_thackeray
    @abhii_thackeray 2 года назад +15

    Vidarbh vegla zalach pahije

    • @sagarentertainment3241
      @sagarentertainment3241 7 месяцев назад

      फायदा काय नोकरीसाठी महाराष्ट्रात यावे लागेल

  • @JSraj555
    @JSraj555 8 месяцев назад +1

    विदर्भ 30 वर्षासाठी वेगळा करा बघू किती विकास करतात हि बाकी आहे तर मराठीच लोक जसे सिंगापूर चीन पासून दूर होतो तसेच हे म्हणजे विदर्भातील लोकांवर अन्याय होतो असे वाटणे तरी बंद होईल

  • @digambarnanajikhapne6009
    @digambarnanajikhapne6009 2 года назад +6

    मागच्या दोन वर्षापासून सुरू असलेला मुंबईतील सत्ता संघर्ष, नागपूरात सूरू होईल, असे मले वाटते.

  • @cool3447
    @cool3447 2 года назад +6

    Jay vidarbha♥️💪

  • @RajFreshIndia
    @RajFreshIndia 2 года назад +4

    मस्त 😀❤️ आणखी व्हिडिओ बनवा 🙏👍👍👍

  • @hiteshs2652
    @hiteshs2652 2 года назад +5

    वेगळा विदर्भ झालंच पाहिजे... 💪

  • @akashwaze1442
    @akashwaze1442 2 года назад +1

    Gajab gajab😍

  • @niteshisal4424
    @niteshisal4424 Год назад +1

    1ch magni vidharbh vegla zalach pahije

  • @shriramugale4025
    @shriramugale4025 2 года назад +5

    नागपुरी खर्रा 😂

  • @pravinbawane8815
    @pravinbawane8815 2 года назад

    Mst yrr...thod variety bhetle

  • @vinodraodeshmukh2256
    @vinodraodeshmukh2256 2 года назад +3

    Samnay manus sukhi hoil

  • @sandeepdagwar1728
    @sandeepdagwar1728 2 года назад +4

    Vegala vidharbha kalachi garaj aahe.

  • @sureshnagrale3530
    @sureshnagrale3530 2 года назад

    लय भारी

  • @tusharbrahmankar1128
    @tusharbrahmankar1128 2 года назад +8

    Vidarbha Rajya banla tar Vidarbha madi Rahnara Youth le Vidarbha madich private ana Government job milan

    • @meenavairale5304
      @meenavairale5304 2 года назад +2

      Mg ye mpsc walya peksha jastch post kadnar Vidrabha wale por

    • @ganesh.m4353
      @ganesh.m4353 2 года назад

      Are 2-2 Government job karu sakta e manhe ekdach, Vidarbha rajya madhe.bacchu Bhau zindabad.

  • @uthhantheascent2588
    @uthhantheascent2588 2 года назад

    Akhand Maharashtra majha

  • @sarveshwakode9590
    @sarveshwakode9590 2 года назад +2

    Jay Maharashtra

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

  • @rasikaamale5982
    @rasikaamale5982 2 года назад +1

    Lay khass

  • @AM-re4lm
    @AM-re4lm 2 года назад +1

    Vidharbh vegla zla tr nakkich badal hoil

  • @amolmandale3917
    @amolmandale3917 2 года назад

    Ha कसा, एकदम भारी episode झाला...

  • @sachinnandeshwar85
    @sachinnandeshwar85 2 года назад +2

    विदर्भ वेगळा झाला पाहिजे

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 4 месяца назад

    अरे भाऊ विदर्भाचे राजकारणी कधी विदर्भ वेगळा होऊ देत नाही कधी समस्या मांडत नाही आपण म्हणतो विदर्भ वेगळा झाला पाहिजे आपल्याकडे वीज आहे लाकूड आहे कोळसा आहे सर्व गोष्टी आहे अवेलेबल आहे

  • @siddharthagudade8651
    @siddharthagudade8651 2 года назад +2

    विदर्भ वेगळा झाला त देशा त नंबर 1 GDP चे राज्य होईल विदर्भ मध्ये खनिज संपत्ती, जंगल खूप मोठया प्रमाणात आहे विद्युत प्लांट विदर्भा मध्ये खूप आहेत आपली वीज जरी इतर राज्यांना विकली तर आपला gdp मुंबई पेक्षा दुपट होईल 1 रुपये प्रति युनिट वीज आपल्याला मिळेल जय विदर्भ जय भारत

    • @AdilAdil-vf5iq
      @AdilAdil-vf5iq 2 года назад +1

      Jya Mansancha swatacha rajya state var Prem ny ti loka desh prem dakhavat aahayt wawa

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 5 месяцев назад

    विदर्भ राज्य

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 года назад +1

    विदर्भ स्वतंत्र झाल्या शिवाय लग्न करणार नाही हे वाक्य कोणी कधी आणि कोठे म्हटले आहे या प्रतिज्ञे चे पुढे काय झाले त्या व्यक्ती सोबत एक गायिका मॅडम राहतात त्या बिनलग्ना च्या आहेत का की आता च्या भाषेत लीव ईन सारखं काही आहे का क

  • @azrakhanna7296
    @azrakhanna7296 2 года назад +7

    Vidarbhache Khasdar " Balwant Bhau Wankhade " ( Amravati )😊

  • @akshayrathod9924
    @akshayrathod9924 2 года назад +2

    Vidarbh vegla jhalach pahije

  • @tusharbrahmankar1128
    @tusharbrahmankar1128 2 года назад +5

    Vidarbha Rajya banla ta farmers Sucide thamban
    Vainganga-Painganga nadi jodun Vidarbha madi irrigation 100% var neun Vidarbha chya farmers le sukhi theun

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      Thank you Tushar Bhau ! जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

    • @Avi5678-o6u
      @Avi5678-o6u Год назад

      ​​@@aniruddha7888 he kay Maharashtra la tri nav thevu naka...Ahmla pn nkoyat tuhmi...

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 Год назад

      @@Avi5678-o6u तो दे दोना, हमें हमारा विदर्भ...

  • @sandeepratnaparkhi2207
    @sandeepratnaparkhi2207 3 месяца назад

    Vidharbha zala tar ethlya mulana Pune,Mumbai la job sathi jav lagnar nahi, electricity rate Kami honar ,shetkari thoda tari sukhi honar jai vidharbha

  • @g.studio1338
    @g.studio1338 2 года назад +1

    Apla vidharbh

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 10 месяцев назад

    Vidrbha vegla zala pahije hi kalahi grj

  • @amardeepb.7470
    @amardeepb.7470 2 года назад

    Last scene best

  • @ankitramteke533
    @ankitramteke533 2 года назад

    Badhiya

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 2 года назад +5

    विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश वेगळा झालाच पाहिजे.

    • @full7526
      @full7526 2 года назад +1

      Tumhi tar Maharashtrache tukde karayla basle rao

    • @sharadmane1908
      @sharadmane1908 2 года назад

      Tyapeksha pachim Maharashtra vegla dya randchano

    • @AdilAdil-vf5iq
      @AdilAdil-vf5iq 2 года назад

      Pagal zala aahays ky re tasa pan Maharashtra Marathi lokancha rahilach ny aahya bihari up walech aarde rajyat aahayt aani tyna khup bara hoel Marathi lokanche eki tutli tar

  • @madhavnikamr
    @madhavnikamr 2 года назад

    राजकारणी लोकांच्या नादी लागू नका

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 2 года назад

    भाऊ सेकंड पार्ट बनवा

  • @shaileshkalkar8179
    @shaileshkalkar8179 2 года назад

    Vegla zala tar Vidarbha che pora vidarbhatach rahil .....Ghara javal rahila milel

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 2 года назад

    👌👌👌

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 года назад

    Ek आहोत आणि एकच राहू
    जय महाराष्ट्र 🚩😎

  • @catchmeifyoucan382
    @catchmeifyoucan382 2 года назад +1

    Vidarbh alag zala tr jast nuksan hotel bhava

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

  • @shubhangikarule66
    @shubhangikarule66 2 года назад +1

    🤣🤣👌🏻

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 2 года назад

    Vidharbh is central part . Maharashtra has coastal economy . So its should be separted .

  • @a..1201
    @a..1201 2 года назад +4

    विदर्भ वेगळा झाला तर मुंबई कडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही..
    बाकीच्या महाराष्ट्र कडे बघायचं सुद्धा नाही ...
    विशेतः टरबूज विदर्भाचा मुख्यमंत्री बाकी महाराष्ट्राचा nahi..

    • @anand1311
      @anand1311 2 года назад +1

      तुमची मुंबई पुणे लखलाभ तुम्हाला!
      पण मग दगडी कोळसा, लोह खनिज, वीज, forest products याच्यासाठी आमच्याकडे भिक मागत यायचं नाही!
      पुण्या मुंबईने आजपर्यंत विदर्भ फक्त स्वतःसाठी लुटला, स्वतंत्र झाल्यावर ते जमणार नाही!

    • @paragmore7887
      @paragmore7887 Год назад +1

      हा आम्ही तर मराठी आहोच नाही ना.
      आणि प्रश्न रहला मुंबई चा तर उपा राजधानी नागपूर मध्ये development आधी पासून अस्ती ना तर कोणी मुंबई थुकुन पण नव्हत बघत.
      आणि आज मुंबई मध्ये मराठी झोपून आहे गाड झोपेत... एकदम निवांत😂😂

  • @yashnimjeentertainment4737
    @yashnimjeentertainment4737 2 года назад

    👍👍

  • @ank762
    @ank762 7 месяцев назад

    Bhau changla ahe vidharba sepearte zala tar sala electricity ani pani aplya kade h rahila pahije mumbai pune la nahi dila pahije mag maja yeiel vidharab kye ahe tea mahiti padel

  • @saurabhtonape2163
    @saurabhtonape2163 2 года назад +1

    झाला तर पाहिजे म्हणजे आमच्या डोक्यावरच फडण20 नावच गुजरात प्रेमी तरी जाईल . आता मुंबई पुण्यातून कंपनी गुजरात ला जातात तेव्हा विदर्भातून जातील

    • @AdilAdil-vf5iq
      @AdilAdil-vf5iq 2 года назад

      Barobar ya lokancha rajyavar Prem ny aardya Maharashtra la tar ya bihari up lokani capture kela aahay yana swatacha lokana sath deyala nako

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      @@AdilAdil-vf5iq you are Maharashtrian,I am not ! I am Vidarbhiyan ! जय विदर्भ,जय जय विदर्भ ! महाराष्ट्र मुर्दाबाद,विदर्भ जिंदाबाद !

    • @AdilAdil-vf5iq
      @AdilAdil-vf5iq 2 года назад

      @@aniruddha7888 pagal aahays ka Maharashtra madhay bhautek vidharba che loka Kamala aahay tay pan gov sodila sang mag avdach trass aahay tar vegla karicha tar Kara Maharashtra la kahi boliche garaj ny ky yedi mentality che loka aastat ky mahit

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      @@AdilAdil-vf5iq विदर्भ पे अन्याय तुम महाराष्ट्र के लोगो ने किया है,विदर्भ ने महाराष्ट्र के साथ नही किया !

    • @aniruddha7888
      @aniruddha7888 2 года назад

      @@AdilAdil-vf5iq आेर जब विदर्भ अलग राज्य बनेगा,तब विदर्भ मे ही सब विदर्भ के युवायो को रोजगार मिलेगा ! तब किसी को भी महाराष्टर मे ना रोजगार के लिए जाना पडेगा आैर नाहि पढने को ,जैसे पुना !

  • @मलाजगुद्या
    @मलाजगुद्या 2 года назад +1

    वेगळा विदर्भ झाला म्हंटल्या वर या पेक्षा भायानक अवस्था होईल

  • @shantanumehekarepatil8809
    @shantanumehekarepatil8809 2 года назад

    😂😂

  • @pranavmalasane5832
    @pranavmalasane5832 2 года назад

    Kapsale bhav bhetlach pahije

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 2 года назад

    😁😆

  • @deepalidande4700
    @deepalidande4700 2 года назад

    Sagaln phukat milane mhanaje pragati ka adhigati bhau?

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 2 года назад

    No...never

  • @Atharva5650
    @Atharva5650 2 года назад +1

    उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड राज्य वेगळे झाली त्यांचा काही विकास झाला का?
    राजकारणी गाजराच्या मागे लागू नका

  • @manjitkumarpatil8458
    @manjitkumarpatil8458 Год назад

    विदर्भ वेगळा का पाहीजे ते सांगा

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Год назад +1

      karan vidarbhacha manus tumchyahun vegla ahe😊🤪

    • @akashkothe190
      @akashkothe190 7 месяцев назад

      आम्ही आमची शेकून घेऊ पण तरीही विदर्भ वेगळा व्हायलाच पाहिजे.....
      कारण आमची संसाधने वापरून मुंबई आणि पछिम maharstra विकसित केला ....
      पुणे मोठे झाले पण उपराजधानी असूनही नागपूर मात्र कायम मागे राहिले....
      इतला शेतकरी कायम मागे पडला ...
      नागपूर कराराची एकही अट पाडल्या गेली नाही....
      म्हणून स्वतंत्र विधर्भ पाहिजे.....मुबई आणि पाच्छिंम महाराष्ट्र पासून वेगळे झालो तरच आम्ही विकास साधू शकतो...
      जय विदर्भ

  • @pawanbhagat6606
    @pawanbhagat6606 2 года назад +6

    विदर्भ वेगळा झाला पाहिजे

  • @sagarsonkusare6134
    @sagarsonkusare6134 2 года назад +8

    जय विदर्भ 🙏

  • @rakeshwarhate6659
    @rakeshwarhate6659 2 года назад +3

    जय विदर्भ

  • @financeupdate2004
    @financeupdate2004 2 года назад +3

    वेगळा विदर्भ झालाच पाहिजे

  • @prajwal7771
    @prajwal7771 2 года назад +2

    Vidrbha vegla zalach pahije

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +8

    विदर्भ वेगळा होयला पाहिजे

  • @vishalbelevines7476
    @vishalbelevines7476 2 года назад +18

    जय विदर्भ 🙏🙏🙏

  • @nivruttimore4691
    @nivruttimore4691 2 года назад +3

    जय विदर्भ

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 10 месяцев назад +1

    Vidrbha vegla zalach pahije