सासवड नगरीत माऊलींची पालखी 😍 काय काय घडले पहा 👆🏻
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- #वारी
#वारीपंढरीची
#माऊली #पालखी
#पालखीसोहळा
#ज्ञानेश्वर #आळंदी
#पंढरपूर
#आषाढी #आषाढीवारी
#सासवड #वारकरी
#वारकरी_संप्रदाय
#वारकरी_चाली
#वारकरीकीर्तन
#viral #wari
#wari2024
#palkhi_status
#palakhisohala
#mauli
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आपण आम्हाला दर्शन घडविले धन्यवाद माऊली तुमचे आभार
सागर मी तुझे सगळे व्हीडीवो बघतो हे तु पुण्याच काम केलघरी बसून माऊलीचा सोहळा पाहता येतोय राम कृष्ण हरी माऊली
माऊलींचा पालखी सोहळ्याच दर्शन रोज होत धन्यवाद राम कृष्ण हरी🙏🙏
माऊलींचा सोहळा खुप सुंदर 👌👌
जय हरी विठ्ठल,👃राम कृष्ण हरी 👃👃
माऊली 🤩🙏🏻🤩
सागर, मला वाटतं तु पंढरपूर पर्यंत पालखी सोबत जावं, जेणे करून दररोज पालखी वृत्तांत समजेल व तुझे सादरीकरण सुद्धा छान असते, पुर्ण वारी कव्हर केली तर बरे होईल
🙏🏻🙏🏻☺️☺️🙏🏻🙏🏻
😊
राम कृष्ण हरी,माऊली🙏
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏
राम कृष्ण हरी.पालखी सोहळ्याचे फार मस्त video shut केलात सागरदा बघुनच फार आनंद वाटला वातावरण मस्त होते असेच रोज तुमचे video येऊदेत सागरदा सकाळी सकाळी बरे वाटते पाहुन. ❤
खुप सुंदर 👌👌🚩
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️
खरच खूप छान 👌
पालखी सोहळा पाहून खूप आनंद झाला.तुमच्यामुळे माऊलींच्या पालखीचे, पादुकांचे दर्शन घडले. धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी 🙏🌺🌹🚩
सागर भावा तुझ्यामुळे आम्हाला पालखीचे दर्शन रोज घडते असे सेवा तुझ्या हातून घडो
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद सागर माऊली 🙏 भाग्यवान आहेस
राम कृष्ण हरी माऊली श्रीज्ञानेश्र्वर महाराज की जय
राम कृष्णा हरी 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🏻
सागर मला वाटते तु पंढरपूर पर्यंत पालखी सोबत जावं जेणे करून दररोज पालखी वृत्तांत समजेल व तुझे सादरीकरण सुध्दा छान असते पुर्ण वारी कव्हर केली तर बरे होईल श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव
माऊली माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
🎉🎉🎉राम् कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा खूप छान कव्हरेज करतोयेस....माझ्या चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना तुमचा हे कव्हरेज share केल्या जात आहेत
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🌹🌹
Ram Krishna Hari Mauli
राम कृष्ण हरी माऊली
Sagar you are real great dharmveer! You are real warrior!
JAI JAI RAMKRISHNA HARI 🚩🌹🌺🙏MAULI DNYANESHWAR ,MAULI TUKARAM🚩🌹🌺🙏🙏
खूप खूप सुंदर सागर भाऊ❤
छान दादा 🙏🙏🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏
छान अप्रतिम ❤🎉🎉🎉😊
खुप खुप छान 🎉🎉🎉नमस्कार
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
🙏🌹 राम कृष्ण हरी🌹🙏
छान भाऊ , राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram Kirshna hari chan
Ram Krishna hari🙏🙏
मस्त दादा
Ram Krishna hari
Ramkrishna Hari badnapur
👌👌👌👌👍
माऊली कृपया दिंडी क्रमांक 12 दाखवा 🙏
Kharokhar ghari basun varicha aanand milti tumcha mule 🎉🎉
Dada dindi kramank 96 dakhava na please
प्रयत्न करेन 😍👍🏻
3:18
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🌼🌼🌼🌼🌼