Gajarache Gulabjam l गाजराचे गुलाबजाम l एकदम नवीन रेसिपी l गाजराची रसमलाई l मनातल्या गोष्टी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Gajarache Gulabjam l गाजरा चे गुलाबजाम l एकदम नवी रेसिपी l गाजराची रसमलाई l मनातल्या गोष्टी
    #गाजराचे गुलाबजाम
    #गाजराची रसमलाई
    #गाजर हलवा
    #गाजर हलवा रेसिपी
    #गाजरहलवा
    #गाजरकाहलवा
    #गाजराचाहलवा
    #गाजराचे गुलाबजाम
    #गाजराची बर्फी
    #गाजराच्या वड्या
    #गाजर
    #गाजर हलवा मराठी रेसिपी
    #gajar halwa
    #gajarhalwarecipe
    #manatlyagoshti
    #smitasathyedixit
    #gajar ke gulabjamun
    गाजरचे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य
    5 कप गाजरचा कीस (साधारण एक किलो गाजरं)
    दोन कप साखर
    वेलदोडे पूड
    125 ग्रॅम खवा
    तूप दोन मोठे चमचे
    कृती
    पहिल्यांदा गाजराचा कीस कोरडा भाजून घ्यायचा.नंतर तूप घालून थोडं परतवून घ्यायचं.मग खवा घालून परत खमंग परतवून घ्यायचं.नंतर साखर घालायची .ती पूर्ण विरघळू द्यायची आणि परत ती घट्ट होईपर्यंत मिश्रण परतवत राहायचं.गोळा होत आला की गॅस बंद करायचा.मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर गुलाबजाम वळायचे. रसमलाई करायची असेल तर दूध आटवून घेऊन मग त्यात सोडायचे.
    पंचपक्वान्न डिश ची लिंक
    • नवीन वर्षाची गोड सुरुव...
    माझ्या आणखी काही रेसिपी साठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा :
    चकली
    • चकलीचं टेन्शन खतम l एक...
    थापट वडी
    • Thapat Vadi l थापट वडी...
    बाजरीचे लाडू
    • बाजरीच्या पिठाचे पौष्ट...

Комментарии • 14

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 6 месяцев назад

    Recepies mast.video ek number

  • @rajashreechavan9619
    @rajashreechavan9619 6 месяцев назад

    मस्त वेगळी रेसिपी 👌👌

  • @nikhilanarvekar9979
    @nikhilanarvekar9979 6 месяцев назад

    खूप छान थ्री इन वन सुपर

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 6 месяцев назад

    रंग सुंदर....

  • @sunandalokare1211
    @sunandalokare1211 6 месяцев назад

    छान वेगळी रेसिपी🎉

  • @vishakhajoshi2204
    @vishakhajoshi2204 6 месяцев назад

    खूप सुंदर रेसिपी.करून बघायलाच हवी.

  • @alakadevasthali3378
    @alakadevasthali3378 6 месяцев назад

    खूप छान.दोन्ही डिश एकदम भारी.video एक नंबर.

  • @minakship6226
    @minakship6226 6 месяцев назад

    Mouth - watering recipe 😋 👌 😍

  • @mayasank1578
    @mayasank1578 6 месяцев назад

    गाजराचे गुलाबजाम खूप वेगळी रेसिपी. केशरी रंग खूप छान आलाय तसेच ते खायलाही यम्मी लागणार. सोपी सुटसुटीत चविष्ट न पौष्टीक रेसिपी.मस्तच

  • @rashmipowar450
    @rashmipowar450 6 месяцев назад

    अफलातून रेसिपी आणि सुंदर presentation!!!.... लगे रहो जी❤

  • @supriyabhavsar3225
    @supriyabhavsar3225 6 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी. तुला इतक्या सुंदर रेसिपी कशा काय सुचतात ? तुपात त ळणे, साखरेच्या पाकात घाल णे वगैरे काही नाही त्यामुळं खूप सुटसुटीत रेसिपी वाटते. रंग फार सुंदर आला आहे. रस मलाई ची आयडिया पण छान❤

  • @mandajoshi6057
    @mandajoshi6057 6 месяцев назад

    स्मिता , वेगळेच पक्वान्न.छानच?

  • @alkapachore879
    @alkapachore879 6 месяцев назад

    Chanch😂Binaca.