पुदिना पुरी l फक्त पाच मिनिटात बनवा ही लब्बाड पुदिना पुरी l एका घासात पाणी पुरीचं समाधान l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 16

  • @minakship6226
    @minakship6226 8 месяцев назад

    Tasty chatak matak puri ! Chhan n sopi recipe

  • @mangalachougule5082
    @mangalachougule5082 8 месяцев назад +1

    येकदम मस्त

  • @vedvatiphadnis
    @vedvatiphadnis 2 месяца назад

    Mast recipe

  • @user-zk4wp8xo2h
    @user-zk4wp8xo2h 8 месяцев назад

    एकदम हटके पुदीना पुरी, करायला पण सोपी , हेल्दी व टेस्टी.

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 4 месяца назад

    मस्त चटकदार पुरी आहे मी बनवून बघते मला असे पदार्थ खुप आवडतात धन्यवाद❤❤❤❤❤

  • @rajashrideshpande4185
    @rajashrideshpande4185 8 месяцев назад

    Mast.ekdam chatkdar puri

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 8 месяцев назад

    भन्नाट आयडीया. मस्तच झाल्या आहेत. खायला येते.

  • @savitadamle8508
    @savitadamle8508 8 месяцев назад

    संजू छान सोपी रेसिपी

  • @supriyabhavsar3225
    @supriyabhavsar3225 8 месяцев назад

    एकदम वेगळी रेसिपी आहे पुरीची. करायला पण सोपी वाटतेय. पाणी पुरीची टेस्ट येते म्हणाल्यावर खरच करून बघायला पाहिजे.

  • @latapatil5542
    @latapatil5542 8 месяцев назад

    एक आगळी वेगळी पुदिना पुरी एकदम छान झाली आहे, पौष्टिक व टेस्टी आहे व करायलाही एकदम सोपी आहे, रेसिपी छानच 👍

  • @rutaghate4855
    @rutaghate4855 6 месяцев назад

    Mastach

  • @mandajoshi6057
    @mandajoshi6057 8 месяцев назад

    अग,खूप चटकदार वाटतेय.नक्की करून बघण्यासारखी.

  • @snehakulkarni7446
    @snehakulkarni7446 8 месяцев назад

    Ye dil mange more

  • @gouripalghat7796
    @gouripalghat7796 8 месяцев назад

    👌👌

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 8 месяцев назад

    Vegali चव