पहिल्या प्रथम पत्रकार बंधूचे मनापासून आभार आणि हा वाल्या जर आरोपी नाही कुठलाही गुन्हा केला नाही तर मग 20 दिवसापासून लपून का बसला होता असा प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे
2 दिवसांपासून पुण्यातच होते, इकडे मुंडे फडणवीस यांची भेट होते, गेले 20-22 दिवस कुठे होते, पुण्यात शरणागती होते... सगळाच सावळा गोंधळ. देशमुख गेले,.. मुले अनाथ झाले ,इकडे राजकारण जोरात चालू झाले 😢😢
प्रत्येक पोलिस ठाण्यात किती तपास अधिकारी आहेत? त्यांना साधन सामग्री मनुष्यबळ पुरेश्या आहेत का? किती महिला तपास अधिकारी आहेत? कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत?
जर यात कोणी दोषी आढळले तर आत्ता जे पत्रकार बंधूंना बोलत आहेत की इकडे भेटलो, तिकडे आधीपासूनच आम्ही आलेले होतो आणि आत्ता त्यांची भेट झाली वैगेरे, त्यांना पण नंतर सहआरोपी म्हणून घेतलं पाहिजे.
पत्रकार बंधूंचे मनापासून आभार
Ek number पत्रकार....❤
पहिल्या प्रथम पत्रकार बंधूचे मनापासून आभार आणि हा वाल्या जर आरोपी नाही कुठलाही गुन्हा केला नाही तर मग 20 दिवसापासून लपून का बसला होता असा प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे
नगरसेवक कसा बोलत आहे पत्रकार चे आभार
अहो नगरसेवक पद सोडा संडास धुवायला सुध्दा याला कोणी इतरत्र ठेवलं नसतं.
अशे पत्रकार पाहिजेत या देशात... एक नंबर
डेरिंगबाज पत्रकारिता धन्यवाद पत्रकार भावा जनता तुझ्या सोबत आहे आणि धन्यवाद न्यूज 18 लोकमत❤
यांना कसे माहित होते वाल्मिक कराड पुण्यात आहे पोलीसांना माहित नाही वा गृहमंत्री
😂😂
गृहमंत्री ला काल धनंजय मुंडे भेटला...तेव्हा च कळलं होत..
उद्या येणार हा ते..
पुरी दाल ही काली है..✌️👍😊
पिवुन टाईट हाय हा सरळ सरळ दिसतोय
दिवसा काळा चष्मा कशामुळे लावावा लागतो . यांनाही उचला कशाला पळत होता . आरोपीला साथ देत आहेत
पत्रकार बंधुंनो एक नंबर
या पत्रकार बंधूला मनापासून सलाम डेरिंग आहे सत्य काढायची या पत्रकार बंधू मध्ये
Salut ahe पत्रकार भाऊ ल ❤ जय महाराष्ट्र न्यूज चॅनल वाले सगळे
पत्रकार 🔥🔥😁
Cctv आहेत अक्कलकोट मंदिरात, ते फुटेज मागवा,,, सीआयडी ला द्या, मीडिया वाले बांधवांनो,,
Bharpur vichar karta.. 2 police protection sathi hote tyancha…CID pan chesta karte bhabadya Jantechi 😂😂😂
काल कुठे होतो हे त्याला अक्कलकोट सारख्या ठिकाणचे नाव सुधा आठवून सांगावे लागते
मानलं राव पत्रकार
सगळा प्लॅनिंग आहे 🙏😂😂😂
पत्रकार भावा मानलं तुला
सगळ्या समर्थकांवर केस दाखल करा आरोपीला मदत केली म्हणून.
आता फाटली रे टरŕर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र😂😂😂
Swatahun ale mhne fatli 😂😂
@@vinodbodke1843 फाडणारच आहेत...राजकारणी मिळून याचा गेम करणार बरोबर 😂😂
देखते जावो 😂😂
घाबरला 😂
याचा अर्थ 23 दिवस अथक परिश्रम करून ही CID ला शोध घेता आला नाही.
त्यापेक्षा तर आमची सोनीवरील दया भाऊची CID भारी...
सलाम या आमच्या गृहखात्याला
2 दिवसांपासून पुण्यातच होते, इकडे मुंडे फडणवीस यांची भेट होते, गेले 20-22 दिवस कुठे होते, पुण्यात शरणागती होते... सगळाच सावळा गोंधळ. देशमुख गेले,.. मुले अनाथ झाले ,इकडे राजकारण जोरात चालू झाले 😢😢
असा पत्रकार मुख्यमंत्री पाहिजे ,एक नंबर सर
घाबरलय😂😂😂😂😂
पत्रकार चे मनापासुन आभार नगरसेवक कसा खोटा बोलत आहे
नगरसेवकाला चार हाणा कानाखाली,,, पोपटासारखा बोलायला लागेल
पत्रकारांचे आभार... सोबती पण पोलीस कस्टडीत घ्या.. कुठे कुठे गेले कोणा बरोबर होते सगळे बाहेर येईल
Kdk ptrakar🎉
इथेच होते,त्यांच्या पायाखाली
Pratkar rocks
Very true😂
पत्रकार भाऊ १ नंबर प्रश्न विचारले 😂😂👏
सरकार गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत
सर्व कार्यकर्ते दारू पिऊन आहे 😂😂😂😂
पत्रकार साहेबांना सॅल्यूट 😊
त्यांना जास्त झाली नंतर प्रश्न विचारा
Jai ho patrakar❤
असे निर्भीड पत्रकार पाहुन खूप आनंद होतो..सलाम भाऊ ❤❤
निर्भिड पत्रकार 👍👍
Ek number patrakar 😅
पत्रकार बंधु आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानता असंच काम केलं आहे ❤❤
पत्रकार बंधूचे आभार 🙏खरं समोर आणल्याबद्दल
Ek number Patrakar 👌👌Thank you sir🙏
पत्रकार बंधूचे मनापासून धन्यवाद
नगरसेवक पूर्ण संपूर्ण खोटं बोलत आहे ज्या देवाचे दर्शन घेतले त्या देवाचे नाव माहित नाही हे वाल्मीक कराड बरोबरच होते ते नाही अटक झाली पाहिजे
पत्रकार साब आप ने तो धोती खोली
Ek number bhau...good media person❤
एक नंबर पत्रकार
तुम्हाला 100 गुण sir
आज प्रथम dering baaj पत्रकार वागतोय..😊
प्रत्येक पोलिस ठाण्यात किती तपास अधिकारी आहेत?
त्यांना साधन सामग्री मनुष्यबळ पुरेश्या आहेत का?
किती महिला तपास अधिकारी आहेत?
कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत?
Ek no. पत्रकार
आता वाटायला लागलंय media ही चौथा स्थंभ आहे 🔥
पत्रकार खरंच मानलं तुम्हाला...
याला म्हणतात पत्रकारिता great sir 😊
Ek number patrkar🎉🎉
अभिनंदन सर
पत्रकार मित्र 1 नंबर
पत्रकार बंधुंनो धन्यवाद
Repoter ek no. ❤❤
आकाला वाचवायचा प्रयत्न करत आहेत स्पष्ट होतंय.. गृहमंत्रीचा निषेध
पत्रकाराचे आभार ❤
जर यात कोणी दोषी आढळले तर आत्ता जे पत्रकार बंधूंना बोलत आहेत की इकडे भेटलो, तिकडे आधीपासूनच आम्ही आलेले होतो आणि आत्ता त्यांची भेट झाली वैगेरे, त्यांना पण नंतर सहआरोपी म्हणून घेतलं पाहिजे.
Ek no patrakar
Khup sunder news anchor
हे सगळं लबाड आहे सगळं खोटं बोलत आहेत हे आरोपी आहेत हे पण आता सगळे खुलासे होतील
पस्तीस खुनात मध्ये यांचा एकात तरी हात असु शकतो 🤔
१ नंबर पत्रकार ❤
Great patrakar
आरोपीला लपण्यास मदत केली तर गुन्हा असतो का?
पत्रकार🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Real Journalist 🔥💫..Jay Maharashtra 😊
निर्भीड पत्रकारिता खूप छान
ते वाल्मीक बरोबर आलेले २ नगरसेवक येडे आहेत... सपाय अडकणार तेपण 😂😂😂
हयांना का सोडल मग पोलीस हयांनी याची पण चवकशी करावी 🙏
कार्यकर्त्यांना माहित आहे माणूस पुण्यात आहे आणि पोलिसांना माहीत नाही
आरे जे समर्थक आहे त्यांचे चेहऱ्याकडे पहा एकदा.
पत्रकार साहेब १ न
No 1 press
पत्रकार 🔥🔥🔥
काय राव 😂😂😂 मीडीया भारी 🔥🔥 मानल राव पत्रकाराला
अर घ्या टायर मध्ये ह्यालआ
पत्रकरांचे हार्दिक अभिनंदन
छान केले पत्रकार 🙏
Reporter 👏👏👌
स्वतःहून हजर.... ह्यावर भर
अशा पत्रकाराची राज्याला, देशाला, गरज..
सलाम पत्रकाराला
पत्रकार ला सलाम
Great reporter hats off
1 number prashan vichyartay patrakar mohodoy😂😂
पत्रकार 👍👍
झाली दम दाटी चालू
पत्रकार सलाम तुम्हाला
एक नंबर
याला म्हणतात पत्रकार कडक
दारू पिलेत अस दिसून येतेय
धरारे त्याना पुलिस बघ्यची भुमिका करत आहे वारे फडवनिस सरकार
पत्रकार बांधव यानंतर दुसऱ्याने नेत्यांना पण असेच प्रश्न विचारा मनापासून धन्यवाद...
Ala re jaatiwaafi😢
वाल्मिकीले जनता सोडणार नाही आता😡😡
पत्रकार ❤
उत्कृष्ट पत्रकारिता
Reporter chan kam ❤