Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाताच समर्थकांचा मोठा खुलासा; म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 415

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 18 дней назад +275

    या असल्या लोकांमुळेच, महाराष्ट्राचे ही अवस्था आहे.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 18 дней назад +19

      बीड जिल्ह्यातील तर फार वाईट आहे🤔

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 18 дней назад +2

      😂

    • @AjayRakh-b6o
      @AjayRakh-b6o 17 дней назад +2

      To kishor fadch bhau ahe tyach bhauch murder zala

    • @suniltoke8702
      @suniltoke8702 17 дней назад

      याला ही घेतला पाहिजे सह आरोपी म्हणून इतके दिवस कुठं होता हा व कराड

  • @youranant
    @youranant 18 дней назад +77

    कार्यकर्ते धरून हाणले तर अर्धा निम्मा देश सुधारेल

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 18 дней назад +154

    खरंच देशातील जनतेला वेड बनवता येतात

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 18 дней назад +163

    पब्लीकला वेडे समजतात हे।

  • @amarkawale372
    @amarkawale372 18 дней назад +86

    कुठं होता माहिती नाय पण खुनी नाही😂😂😂😂 शेट्ट्या निघ इथून

  • @somanathbhosale5336
    @somanathbhosale5336 18 дней назад +133

    हा कार्यकर्ता पन सामिल आहे त्या मध्ये हयाला पण उचला

  • @RushikeshK
    @RushikeshK 18 дней назад +169

    एक नंबर चिवते कार्यकर्ते आहे याचे 🤣🤣🤣

    • @vijayjamodkar851
      @vijayjamodkar851 18 дней назад +7

      च्युते च्युटे😂😂

    • @R.D-k9k
      @R.D-k9k 18 дней назад

      तुम्ही manuddin ch bacche कार्यकर्ते aahe😊

    • @jayhind9516
      @jayhind9516 11 дней назад

      Ala ka jativar​@@R.D-k9k

  • @KondibaZore-e2t
    @KondibaZore-e2t 18 дней назад +97

    आतापर्यंत एवढा संघर्ष चालू आहे तेव्हा तुम्ही कुठे होता आज वाल्मिकी यांना शरण आले की तुम्ही आलात सांगायला ज्याला कर नाही त्याला डर कशाला

  • @लैला-म5स
    @लैला-म5स 18 дней назад +78

    एका खंडणीखोर माणसाला समर्थन किती अवघड गोस्ट आहे

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 18 дней назад +1

      बिड पेटर्न, ओबीसी पावर

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 18 дней назад +64

    बर्फाच्या लादिवर झोपल्यावर उज्जैनल होते का हिमालयात होते ते कळेल.

  • @amit6110
    @amit6110 18 дней назад +30

    सुरेंडर होऊन 2 तास झाले बीड वरून हे कार्यकर्ते कसे आले

  • @ramprakashtumma1430
    @ramprakashtumma1430 18 дней назад +62

    एनकाऊन्टर ची भीती होती, महनुन शरण आला

  • @dnyandeodawange345
    @dnyandeodawange345 18 дней назад +88

    तुला कसे माहित आहे

  • @shivrajmarathe7591
    @shivrajmarathe7591 18 дней назад +51

    यांची पण चौकशी करा....पळुन गेला.... आता हे सारवासारव करायला आले का....

  • @shravaniranpise7571
    @shravaniranpise7571 18 дней назад +20

    ह्यांना वाल्मिक कुठं हे माहित असून ह्यांनी का सांगितले नही पोलिसांना, म्हणून यांना पण आरोपी करा

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 18 дней назад +1

      Gaja gehtalas ka hath bhati dhas vani 😂😂😂😂

  • @rushidatar1377
    @rushidatar1377 18 дней назад +23

    वारे जाती वादी संतोष आण्णा देशमुख यांणा न्याय भेटला च पाहिजे

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 18 дней назад +4

      Tu jacha photo thevalas na tokay kami jati vadi nahe ahe jarage

    • @rushidatar1377
      @rushidatar1377 18 дней назад +1

      @shashimunde1159 आरे पण तुमचाही एखांदा माणुस मारल्यावर आम्ही पण आसच करणार लक्षात राहुध्या

    • @mohinidaund2905
      @mohinidaund2905 18 дней назад

      Jarange khara jati vadi ahe

    • @hff-z1m
      @hff-z1m 18 дней назад +1

      जरांग्या आमचे मराठ्यांचे लेकर मनतो तेव्हा नसतो का जातीवाद 😂😂

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 18 дней назад +32

    खरे पाहायला गेले तर जनता म्हणून आपण मूर्ख आहेत अस्याने नेते मोठे होतात ...

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 18 дней назад +9

    हाच व्यक्ती न्यूज 18 ला न्यूज एअरटेल ला मुलाखत देताना मला मी देवदर्शनासाठी अक्कलकोट ला आलो त्या ठिकाणी माझी भेट झाली हे सगळं थोतांड आणि खोटं आहे यांची सुद्धा सखोल चौकशी व्हायला हवी

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 18 дней назад +16

    या वाल्मिकी कराड व भरपूर गुन्हे दाखला याची चौकशी व्हावी

  • @dnyandeodawange345
    @dnyandeodawange345 18 дней назад +67

    किती पैसे घेतले तुम्ही

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 18 дней назад +9

      ठेकेदारी दिली असेल😂😂

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 18 дней назад +11

      एक प्लेट बिर्याणी आणि 1 viskey quarter 😂

    • @KrishnaGitte-o8l
      @KrishnaGitte-o8l 17 дней назад

      Kon tull mahita ka

  • @RAHULPATIL-qs6sm
    @RAHULPATIL-qs6sm 17 дней назад +12

    सीआयडीने या कार्यकर्त्यांची सुद्धा चौकशी करायला हवी

    • @sammali9019
      @sammali9019 12 дней назад

      सोबत त्या सुरेश धस आणि मनोज जरांगे व अंजली दमानिया ची सुद्धा..😮😮😮

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 18 дней назад +22

    खंडणी कोणी मागितली, फरार का झाले

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 18 дней назад +17

    वाल्मिकी कराड आपण दोषी नाही म्हणतात मग १९ दिवस लपून का बसले होते?

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l 15 дней назад +3

    पोलिसांनी यानाच ताब्यात घेऊन याची चौकशी करायला पाहिजे 😂😂

  • @game-nk3pz
    @game-nk3pz 18 дней назад +8

    हाऊस ज्यांना म्हणतो माझी भेट अक्कलकोट ला झाली म्हणतो मी आता प्रवीण आलो म्हणतो गाडी नाही आलो म्हणतो सगळं खोटं याची चौकशी करा

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 18 дней назад +12

    पोलिस चौकशीत कळेल कोण गुन्हेगार आहेत ते,...

  • @ranjeetshinde2250
    @ranjeetshinde2250 18 дней назад +10

    हिला पन हान ... मग समजल हिला समर्थन करायचं 😡😡😡

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 18 дней назад +9

    अरे किती खालचा दर्जा आहे यांचा 😂

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 18 дней назад +10

    बीड मधले लोक किती घाबरतात याला..ठोकून काढा

  • @Aditya-p6k-o1c
    @Aditya-p6k-o1c 18 дней назад +1

    आगदी बरोबर

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 18 дней назад +10

    कर नाही त्याला डार कश्याला मग लपून का बसले?

  • @gajanangaikwad8627
    @gajanangaikwad8627 10 дней назад

    याला पण कोठडी सुनावली पाहिजे भरपूर माहिती आहे

  • @arundabhade1983
    @arundabhade1983 18 дней назад +6

    अरे हा काय बोलतो आहे. हा सामान्य माणूस काय टाकून बोलत आहे का

  • @Vilas-v4t
    @Vilas-v4t 18 дней назад +8

    चोर नव्हता तर लपत कोण बसला होता

  • @balajinagargoje2342
    @balajinagargoje2342 18 дней назад

    Ek no,
    Bhava

  • @anantasatav819
    @anantasatav819 18 дней назад +8

    वाल्मीक नाही, वाल्या म्हणा.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 18 дней назад +20

    सांगणारा बॉस हाच आहे

  • @dipakmaske7528
    @dipakmaske7528 16 дней назад +1

    यांना पण सह आरोपी करा.

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 17 дней назад

    खरयं भाऊ ❤❤

  • @ShivajiDhage-ih6mx
    @ShivajiDhage-ih6mx 18 дней назад +17

    धनंजय मुंढे

    • @GajananGhuge-x5d
      @GajananGhuge-x5d 18 дней назад +1

      सुरेश धस आहे खरा खुनी

  • @MythicEcho
    @MythicEcho 18 дней назад +2

    अशी काय पाप केली कि या ठिकाणी जन्माला आलो, समजत नाही!
    कोणाला कोणाचं काही घेणं देणं नाही, सर्व राजकारणी गुंडे माजलेत.
    न्यायव्यवस्था पण राखेल झालीये इथे.

  • @deepakkadam5433
    @deepakkadam5433 18 дней назад +3

    याला सगळेच माहिती आहे हा पुणे येथे होता वाटतय

  • @sandiptemgire1780
    @sandiptemgire1780 18 дней назад +3

    याला पण घ्या जरा आत मध्ये म्हणजे असं समर्थन कोणी करणार नाही

  • @vishalrodge4586
    @vishalrodge4586 18 дней назад +3

    उज्जैन ला नव्हता वाल्मीक . नंतर घाबरून देवाकडे गेला.

  • @Aryangoldi
    @Aryangoldi 18 дней назад +4

    यांना सगळा पत्ता कुठे कधी गेलाय कधी गेला, सगळं झाल्यावर समाजाला आणि चर्चेत ओढले🙏 धन्य

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 18 дней назад +1

    सगळेच खोट हेच खरे 😢

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 18 дней назад +2

    कराड संत आहेत, त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध होणार नाही

  • @shravaniranpise7571
    @shravaniranpise7571 18 дней назад +1

    ह्या कार्यकर्त्यांना अटक करा यांच्याकडून अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 18 дней назад

    त्याचे कार्यकर्ते त्याच्यासारखाच बोलणार आणि आम्ही खरं म्हणायचं वा रे वा कार्यकर्ता

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 18 дней назад +4

    चमचे जमले वाल्मिक वाल्मिकी आहे का

  • @kartiklandge5362
    @kartiklandge5362 17 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @swap755
    @swap755 18 дней назад +2

    पत्रकार कोणाची interview घेत आहे... 100-200 च्या भाडोत्री समर्थकांची
    ज्यांचं कर्तुत्व काय, शिक्षण काय, धंदा काय , काय बोलला ते रेकॉर्ड झाला आहे... परत एकदा interview पहा...

  • @babukasale233
    @babukasale233 18 дней назад +6

    Yal mahit kase .yala pn aat taka

  • @templecontract
    @templecontract 18 дней назад

    महाराष्ट्रातील असे कोण भरपूर होत आहे

  • @ShankarPoul-w7d
    @ShankarPoul-w7d 18 дней назад +3

    हाजी डॉन म्हणून स्टेटस लागणारे आता साधारण माणूस कसा झाला

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 16 дней назад

    हिच जनता आहे मतलबी

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 18 дней назад +1

    अशा विचाराचे लोक असल्यामुळेच बीडचा बिहार होतो आहे

  • @harshdawahulkar9825
    @harshdawahulkar9825 18 дней назад +1

    अरे याचा सुद्धा हात असू शकतो. याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. याला उज्जेन असल्याचे माहिती आहे आणि इतके diwas👌फरार होता ते याला माहिती नाही हे योग्य नाही.

  • @us.973
    @us.973 18 дней назад +1

    याची पण चौकशी सुरू करा

  • @Sanket_katre
    @Sanket_katre 11 дней назад

    कीव येते अश्या मानसिकतेच्या लोकांची😢

  • @yogeshjadhav-i7n
    @yogeshjadhav-i7n 18 дней назад +1

    ह्याच्या मधला कोण तरी जायला हवा होता म्हणजे समजल असत.अशा फालतू लोकांना मीडिया कशाला विचारते काय समजत नाही हे एवढ्या दिवस काय करत होते अशीच लोक यांना सपोर्ट करतात म्हणून अशे लोक बिनधास्त असतात

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 13 дней назад

    समर्थन कुणाला द्यावे याचेही भान नाही

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 18 дней назад +1

    RAFEL विमानाने आलास का परळीवरून त्यान अर्धा तास आधी घोषित केल मग हा कसा येवढ्या लवकर आला? हा सोबतच असणारे त्याच्या, सुधरारे रावनासाठी त्याचे सगळे लढले आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये.

  • @Shishir15-o1y
    @Shishir15-o1y 18 дней назад +3

    आता हे दिशाभूल करताहेत असेल बोलून

  • @nileshbhujbal-ii3sj
    @nileshbhujbal-ii3sj 11 дней назад

    रहायला कोठे आहे तर म्हणतय रहायला नाय गाडी करून आलो म्हणतय 😂

  • @ankushthite4223
    @ankushthite4223 18 дней назад

    आरे भाऊ तू सांगतोय कि आमदार सुरेश धस साहेब, संदीप क्षीरसागर हे सूत्रधार आहेत
    मग वाल्मिक कराड एवढे दिवस फरार का होता?

  • @VRTANPURE
    @VRTANPURE 16 дней назад

    यांना कसं काय माहित सरेंडर होणार.

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 18 дней назад +1

    बघा याच्या बाईट वरून कसे बोलतात हे कॅमेरासमोर यांना कायद्याचा धाक राहिला नाही हे फक्त लाभार्थी आहेत वाल्याचे याच लोकांमुळे बीडचा बिहार झाला यांना कायद्याची ताकद दाखवा यांचे मोबाईल जप्त करा

  • @MuktaramGavali
    @MuktaramGavali 18 дней назад

    यांच्या मध्ये एकही सामान्य नागरिक नाही कुठल्या ना कुठल्या प्रकरणातील आरोपी होते व त्यांना वाल्मिक कराड यांनी तडजोड करून वाचवले आहे,

  • @दिनकरखैरनार
    @दिनकरखैरनार 18 дней назад

    कराड चा जर या हत्येत संबंध नाही असे कार्यकर्ते म्हणताय तर तुमचा. आण्णा इतके दिवस कोणत्या बिळात लपून बसला होता

  • @bonk5575
    @bonk5575 18 дней назад +2

    हो आणि वाल्मीक कराड धुतल्या तांदळाचा आहे 😂

  • @dilipbagal2533
    @dilipbagal2533 18 дней назад +1

    वाल्मीक कराड यांचे दैवत आहे.

  • @sharadpatil2822
    @sharadpatil2822 18 дней назад +7

    वंजारी मागे वाल्या धन्या च्या

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 18 дней назад +1

      मराठा आकरा, बारा, देशमुख, पाटील, कुणबी मध्ये च अडकले 😟

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 18 дней назад

      @dnyanrajsolunke9867 मराठा लवड्यात अडकू द्या. धन्या आणि वाल्या हे असे माणसाचे मुडदे पाडणार हे बरोबर आहे का?

    • @R.D-k9k
      @R.D-k9k 17 дней назад

      आरे तुम्हाला हेच तर सहन hot nahi na म्हणून jativad करतात देशमुख जागी दुसरा कोणी asta mag दुसर्‍या जातीच्या mansala न्याय द्यायला Jarange sambhaji राजे ale aste ka

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c 11 дней назад

    ह्याला कसं माहीत सरेंडर होणार?

  • @PravinUgale-f6g
    @PravinUgale-f6g 18 дней назад +4

    sharan yenar he yanna ek diwas agodar kase mahit ???????

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 12 дней назад

    या सार्यांचे गुंतलेले मुडके वाल्मिकने मोकळे केले वाटत

  • @NavanathKadam-js5lp
    @NavanathKadam-js5lp 18 дней назад

    हा मात्र कार्यकर्ता प्रामाणिक आहे तो मात्र खरं बोलत आहे 15-20 दिवस खून होऊन जाणार आणि नंतर हा कार्यकर्ता म्हणतो की

  • @RamKadam-m2e
    @RamKadam-m2e 18 дней назад

    अरे जन्मच गरीब कुटुंबात झालाय जन्मल्यापासून मुंडे च्या घरात मोठा झाला मग तो गरीब कसला..

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 18 дней назад +2

    खुन.करून.देव.दव.करतो

  • @navnathdalve8756
    @navnathdalve8756 18 дней назад

    हे चाब र आहे 😊

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 17 дней назад

    ते तिघे सडले, कुजले आणि संपले म्हणून आत्ता पुढे शरण आले.

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 18 дней назад +1

    निवडणूकीत बुथ ताब्यात कोण कोण घेत होते.व्हीडीओ पहा....

  • @YogeshDaud-m3m
    @YogeshDaud-m3m 18 дней назад

    जनतेला वेड्यात काढतोय हा
    हा पण वॉल्याच्या गाडीतून खाली उतरला आहे आहे 😂😂

  • @Ganudada2493
    @Ganudada2493 17 дней назад

    हा बोलतो मी किशोर फड चां भाऊ आहे सुरेश अण्णा म्हणले होतें न की जेचा मर्डर झाला तोही तेंच्याच घरात आणि जेनी केला तो ही तेंच्या घरात हे ह्या व्हिडिओ मधून सिद्ध झालं

  • @deeppatil390
    @deeppatil390 18 дней назад

    खरंच किती चांगल्या माणसाला अडकायला लागले राव 302 मध्ये

  • @maheshchaudhari-h3s
    @maheshchaudhari-h3s 18 дней назад

    आरोपीला सपोर्ट करणारा आरोपी होऊ शकतो त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो या मंगल बच्चा वर गुन्हा दाखल करायला हवा

  • @AnilVetal-cj5et
    @AnilVetal-cj5et 18 дней назад

    दोन तासात बीड वरून पुण्याला कार्यकर्ते महान आहे दाल में जरूर कुछ काला है

  • @ratanapawar8658
    @ratanapawar8658 18 дней назад

    Tumhala kase mahit

  • @GovindBharose-y6l
    @GovindBharose-y6l 13 дней назад

    एक मंत्री आहे एवढा माज आलाय विचार करा अनेक वर्ष झालं मुख्यमंत्री आहेत आमचे तरीपण कोण्या समाजाला त्रास दिला नाही आज सुद्धा मंत्रिमंडळामध्ये 18 मंत्री मराठा आहेत

  • @pavankale8321
    @pavankale8321 18 дней назад +1

    पहीलं याला उचला

  • @MT........244.1
    @MT........244.1 18 дней назад

    संदीप, जितुद्दीन . तो ठक धस हे फक्त राजकारण करून चांगल्या माणसाला .१ देशोधडीला मिळवण्याचं का म करतायत . पण कायदा न्याय देईल .:......::

  • @balapawar7925
    @balapawar7925 18 дней назад +1

    यांना सांगितलं शेण खा he te पण खातील तळवे चाटायची सवय लागली आहे दुसरं काय

  • @RahulGhalme-y5j
    @RahulGhalme-y5j 17 дней назад

    याच्या शर्ट च्या बटणवरून समजतय समर्थक कसा आहे

  • @namdevjadhav2773
    @namdevjadhav2773 13 дней назад

    सांग ना मग कळेल ना उज्जैनला होते का पुण्यात होते का मुंबईत होते का बेड लावते

  • @vikaslokhande1180
    @vikaslokhande1180 18 дней назад +1

    Ha pan karad sobat hota

  • @majalgaonkar9184
    @majalgaonkar9184 18 дней назад

    दुनियाच बेवड दिसतंय हे..

  • @satishchavan1195
    @satishchavan1195 18 дней назад +1

    इतके दिवस कुटे गेला होता तू

  • @GOKULSONALIVLOGS
    @GOKULSONALIVLOGS 18 дней назад

    पूर्ण दाखवा ना ही बातमी

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 10 дней назад

    सामान्य ममाणसा कडे ऐवढी संपत्ती अली कुठून अली

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 18 дней назад +1

    Where is my maharashtra 😢