Khup ch sunder bnvle. पण 250 grm गूळ कमी नाही होत का? कारण बरेच जन 1 किलो ला 800 grm गुळ ह्या प्रमाणात टाकतात.pn मस्तच बनवले.कणीक आणि मग डाळ चकली दाखवा ना
मी दाखवलेल्या प्रमाणात मध्यम गोड असे अनारसे तयार होतात किंवा जास्त गोड आवडत असल्यास 300 ग्रॅम वापरू शकता . इतरही दिवाळीसाठी रेसिपीज आपल्या चैनल वर आहे नक्की भेट द्या चकलीची रेसिपी लवकरच येणार आहे धन्यवाद 🙏
ताई तुम्ही फक्त अनारसेचाच वेवसाय करा .खूपच गीराईक आपल्याला मीळतील .असे आजपर्यंत कुनीही अनारसे दाखवले नाही सर्व जाळीचेच करून दाखवतात .कडक,वातडहोतात .जाळी भरपूर असते पण आम्हाला तर जमत नाही खायला .विच्यार करा ववेवसाय चालु करा .❤❤❤❤❤❤❤❤😅😊
चाळणी वर ठेवण्याची टिप खुप छान आहे, अनारसे खुप च सुंदर झाले.
खूप छान केले आनारसे
Very nice
Mast
Khup Chan thanks
Asech havet anarse khuskhushit. Baryach bayka kurkurit ani kadak banavtat
धन्यवाद 🙏
❤❤chan sangitli tai recipe😊
Khup chan dakhavale Anarsa pith agadi sope praman pn chan i like me pn karun baghel❤❤
Khup Sundar ❤
1000Thanks
मी हा व्हिडिओ बघुन अनारसे बनवते
Chhan ❤
Indrayani tandul chaltil ka?
Nahi
Khup ch sunder bnvle. पण 250 grm गूळ कमी नाही होत का? कारण बरेच जन 1 किलो ला 800 grm गुळ ह्या प्रमाणात टाकतात.pn मस्तच बनवले.कणीक आणि मग डाळ चकली दाखवा ना
मी दाखवलेल्या प्रमाणात मध्यम गोड असे अनारसे तयार होतात किंवा जास्त गोड आवडत असल्यास 300 ग्रॅम वापरू शकता .
इतरही दिवाळीसाठी रेसिपीज आपल्या चैनल वर आहे नक्की भेट द्या चकलीची रेसिपी लवकरच येणार आहे
धन्यवाद 🙏
Mala vatata jasta gulane anarse kadak hotat
ताई तुम्ही फक्त अनारसेचाच वेवसाय करा .खूपच गीराईक आपल्याला मीळतील .असे आजपर्यंत कुनीही अनारसे दाखवले नाही सर्व जाळीचेच करून दाखवतात .कडक,वातडहोतात .जाळी भरपूर असते पण आम्हाला तर जमत नाही खायला .विच्यार करा ववेवसाय चालु करा .❤❤❤❤❤❤❤❤😅😊
धन्यवाद 🙏
4 दिवसांनी दळाच का ताई
Ho