Kahi problem nahi jyana add avadli nahi rammi download karu naka... Chinese product chi add tv var baghata tevha kay vatat nahi... Saglyanna fukat entertainment pahije..
तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं काम करता नव नवीन मुद्दे मांडले जातात पण पण तुम्ही तर जुगार खेळायला शिकवताये खटकल म्हणून सांगितले बाकी तुमचे सर्व एपिसोड मी पाहिलेत चांगले आहेत
भावांनो गावाकडच्या गोष्टी मला खूप आवडते.. कारण तुम्ही खरे अनुभव सांगता..पण तुम्ही रम्मी सारख्या अॅप चा प्रचार करण योग्य नाही..कारण हजारो तरूण या अॅप मुळे भिकारी झाले..हा सरळ सरळ जुगार आहे.. एक खरा प्रेकक्षक..
खूप मस्त आहे आजचा भाग तुमची जुनी टीम असली की खूप मजा येते बघायला तुमचे सगळेच एपिसोड खूप निरागस आणि निर्मळ असतात म्हणून मनाला जास्त भावतात पुढच्या सोमवारी पण असाच एक भन्नाट एपिसोड घेऊन या
छान मनोरंजन आणि खूप काही शिकण्यासारखे असते आपल्या गावाकडच्या गोष्टी वेब सीरिज मध्ये सर्व टीमचे आभार असेच आमचे मनोरंजन करत रहा, आई तुळजाभवानी च्या कृपेने सर्वास उदंड आयुष्य. लाभो.
Dear, नितीन पवार, जुगार खेळून आणि दारू पिऊन कोणी अंबानी झाला नाही.... दारू आणि जुगारामुळे लाखो संसार उध्वस्त झाले. जुगारात 200 एकर जमीन असलेली जमीनदार दारूमुळे , जुगारामुळे भिकेला लागली. अन तुम्ही लोकांना जुगार खेळायला सांगताय आणि त्याचे दारूचे समर्थन करताय.... हे मात्र योग्य नाही. या उलट तुम्ही लोकं जुगार खेळू नये, दारू पिऊ नये म्हणून यावर एक episode तयार केला पाहिजे....
अख्खी दुनिया रम्मीची जाहिरात करते ते चालतंय आपल्या संत्यान जाहिरात केलेली चालत नाही. लोक तर ऑनलाईन रम्मी खेळत आहेत. बाकी आजचा भाग मस्तच होता. "काखेत कळसा आणि गावाला वळसा " Superb 👌👌👍👍👍🎊🎉
मी तुमचं सगळं भाग बागितल्यात.... पण पहिल्यापेक्षा आत्ता तुम्ही कितीतरी छान करत आहात..... अपेक्षा आहेत की ही असच चालू राहावी.... गावातल्या अन मित्रांच्यातल्या अनेक बारीक सारिख गोष्टी दाखवा.... भारी वाटतयं.
सर्व टीम छान आहे फक्कत तेवढं जंगली रम्मी ची जाहिरात नका करू राव पोर लय वाया जात आहेत तुमच्या पैकी कुणीच खेळत नसेल मग जाहिरात का ........ आम्ही सर्व एपिसोड अवरजून बगतो तेवढं अश्या जाहिरात टाळा धन्यवाद
Jahiratila kych problem ny saheb. Tumhi kara jahirati.... Lokana ky ti nav thevaylach ahet. Lok doble dolki astat. .... Vimal vala ajay devgan chalto yana..
तुमची संपूर्ण टीम खूप छान काम करते आणि आम्हाला सतत गावची आठवण करून देते... मान्य आहे तुम्हाला हे सगळं काम करताना पैश्याची गरज असेल पण कृपया असली जाहिरात करू नका... तुम्ही कमी वेळेत जास्त लोकांच्या मनात जागा केली आहे ती कायम अशीच राहू दे एवढीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
Khup chan hota episode ekch no khup hasle me. Keep it up guise specially santya my fav 😘😘😘 mla khup avdte he webseries bgyla me ek pn episode miss nhi kely ani "santurki" webmovie to tr me ajun suddha bghte adhun mdhun khup heart touching ahe to movie tyach song me mazya ringtone la pn thevly .I love gavakadchya goshti bcz maz gav pnn satara ahe Ani ya series mdhe gavakadche problem agdi hubehub dakhvklet asa vatatch nahi ki webseries ahe asa vatt ki kharach to prasang smor ghdtoy mhnun 🥰😊I really appreciate to all of u🤗
मला खूप आवडतात गावाकडच्या गोष्टी plz तुम्ही वेळ वाढवा बघतच राहावं वाटत आणि episods वाढवा नितीन सर plz बघा जमत असेल तर ।आणि त्या साम्य च बघा काही तरी संगी आणि आणि त्याच जमवून टाका एकदाच
या व्हिडीओ वर नकारात्मक कंमेंट देणारे जास्त आहेत....पण तुम्हाला एक सांगतो ते जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ना. ते तुमच्या आमच्याने नाही होणार. करत आहेत करू द्या पण नकारात्मक कंमेंट देऊ नका.....खूप छान कोरी पाटी
मी आपली सिरिस सुरवती पासुन पाहोय Tumi aaj ji advertisement Manan jungle rummy chi advertise keli . Ti company tashi nahi ya game mule kittek jananchi ghari basali ahet . Aapali websiries khup chyan ahe. Apan yatun changale margadarshan hi karata pn ashya company mule apalya web siries che nav kharab hoel . And you guys are doing great job All the best and good luck
नितीन दादा thanku आमच्या सगळ्यांच्या बोलण्याचा मान राखून २० min चा एपिसोड केलात...खूप मज्जा येते गावाकडच्या गोष्टी बघून अस वाटत की आम्ही पण त्यांचा सोबत ते जगत आहोत...
गावकडच्या गोष्टी आवडीने पाहतो. आम्ही गावातून शहरात नोकरीनिमित्ताने आलो. तुम्ही लोकं गावात राहून जे काही करता आणि नवीन पिढीला गावाकडे परत येण्यास आणि गावातच काही तरी करा असे विविध भागामधून मार्गदर्शन करता ते अमूल्य आहे . परंतु संत्या आता जंगली अप डाउनलोड करून कोणत्या मार्गाला जायला सांगतो आहे हे काळत नाही. विनंती आहे कि हि जाहिरात बंद करावी..
माफ करा पण हा भाग आवडला आहे पण तितका काही भावला नाही नितीन सर खर तर याला जबाबदार पण तुम्हीच कारण तूम्ही गावाकडच्या गोष्टी चा दर्जा इतका मोठा केलाय की बस एखाद्या विषयाला हात घातला की वेडच करता तूम्ही. कुठुन आणता हो इतका सुंदर अभिनय सर मी तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातच पडलो य आणि महणुन बोललो प्रेम कस करावा हे संत्या कडे पाहून कळत संसार किती सुंदर कसा कराचा हे अव्य कडे पाहून समजते तो सम्या ,बापू ,गोट्य, नील्या, बाब्या आणि माधुरी वहिनी सुरखी ताई सारिखी वहिनी सगळे बेस्ट सर मला तुमच्याशी संवाद साधता येईल का खुप तुमचा चाहता महेश 7218018971
Ha episode ani ya madhle scenes pahun (specially ratriche mandirat zopne ani te vatavaran) asa vatty Mumbai sodun yava gavakde rahaylla... paise kamavanchya nadat khara anand bhetat nahi ye mothya shahraat...thank you तुमच्यामुळे पाहायला तरी भेटतोय...
आजचा भाग खूपच कडक होता. खूप मजा आली. आपण आपल्या प्रत्येक एपिसोड मधून खूप छान संदेश देत असतात पण जी जाहिरात आपल्या कामाची, उपयोगाची आहे अशीच दाखवत जा, विनाकारण लोकांना त्याची सवय होईल कष्टचं पैसे वाया जाईल अशी जाहिरात दाखवू नका Please Best of luck for next to all koripati production team and actors
Download junglee rummy here - jrum.my/2glUQ
खूप दिवस झाले सुरकी दिसली नाही 🔥🔥🔥👍👍❤️🎉🎉
जाहिरातीसाठी दिलगिरी व्यक्त करीत आहोत,यापुढे काळजी घेऊ
🙏🙏🙏
@@azaharshaikh2573 Chala hawa yeu dya promotion karto theva chalt Ka ??
Kahi problem nahi jyana add avadli nahi rammi download karu naka...
Chinese product chi add tv var baghata tevha kay vatat nahi...
Saglyanna fukat entertainment pahije..
आरे भाऊ दादा तुम्ही चांगले संदेश देता- देता हे काय लावलं.
लोकांना वाईट गोष्टी चा नाद लावायले रम्मी खेळण्याचा हे चुकायल तुमचं.
🚩जय शिवराय🚩
तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं काम करता नव नवीन मुद्दे मांडले जातात पण पण तुम्ही तर जुगार खेळायला शिकवताये खटकल म्हणून सांगितले बाकी तुमचे सर्व एपिसोड मी पाहिलेत चांगले आहेत
ते फक्त जाहिरात करतात.. खेळायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे...
बरोबर
भावांनो गावाकडच्या गोष्टी मला खूप आवडते.. कारण तुम्ही खरे अनुभव सांगता..पण तुम्ही रम्मी सारख्या अॅप चा प्रचार करण योग्य नाही..कारण हजारो तरूण या अॅप मुळे भिकारी झाले..हा सरळ सरळ जुगार आहे..
एक खरा प्रेकक्षक..
🤣🤣 बारीक काठी आणायची ना जिव्हारी फटका लागण 😍😘😘😂😂🤣🤣🤣
खूप मस्त आहे आजचा भाग तुमची जुनी टीम असली की खूप मजा येते बघायला
तुमचे सगळेच एपिसोड खूप निरागस आणि निर्मळ असतात म्हणून मनाला जास्त भावतात
पुढच्या सोमवारी पण असाच एक भन्नाट एपिसोड घेऊन या
कोणा कोणाला जंगली रमी app download करु नये असे वाटते त्यानी लाईक करा
He lok kahi pan sangayla laglet rammi khelaychi ka aata kam kon yancha bap karnar ka
Chup betya.
छान मनोरंजन आणि खूप काही शिकण्यासारखे असते आपल्या गावाकडच्या गोष्टी वेब सीरिज मध्ये सर्व टीमचे आभार असेच आमचे मनोरंजन करत रहा, आई तुळजाभवानी च्या कृपेने सर्वास उदंड आयुष्य. लाभो.
Dear,
नितीन पवार,
जुगार खेळून आणि दारू पिऊन कोणी अंबानी झाला नाही.... दारू आणि जुगारामुळे लाखो संसार उध्वस्त झाले. जुगारात 200 एकर जमीन असलेली जमीनदार दारूमुळे , जुगारामुळे भिकेला लागली. अन तुम्ही लोकांना जुगार खेळायला सांगताय आणि त्याचे दारूचे समर्थन करताय.... हे मात्र योग्य नाही. या उलट तुम्ही लोकं जुगार खेळू नये, दारू पिऊ नये म्हणून यावर एक episode तयार केला पाहिजे....
Nkkich ya platform Varun jugar adv shobhat Nahi.
Tyana paise bhetal ki sampl...
Yes
बरोबर आहे online madhun pan bank account rikame hotayt
अख्खी दुनिया रम्मीची जाहिरात करते ते चालतंय आपल्या संत्यान जाहिरात केलेली चालत नाही. लोक तर ऑनलाईन रम्मी खेळत आहेत.
बाकी आजचा भाग मस्तच होता.
"काखेत कळसा आणि गावाला वळसा "
Superb 👌👌👍👍👍🎊🎉
O bhau santya hakacha manus ahe mnun sangitl
गोट्याच्या गोठ्यातन गोटया चोरीला गेल्यात.. सम्या 😄😁
रिम्मी खेळणे वाईट आहे अशा गोष्टींची जाहिरात करणे चांगले नाही
मी तुमचं सगळं भाग बागितल्यात.... पण पहिल्यापेक्षा आत्ता तुम्ही कितीतरी छान करत आहात..... अपेक्षा आहेत की ही असच चालू राहावी.... गावातल्या अन मित्रांच्यातल्या अनेक बारीक सारिख गोष्टी दाखवा.... भारी वाटतयं.
काही भाग समजायचे नसतात फक्त मनोरंजन म्हणुन पाहत चला
आपली पोरं एवढ करतात त्याला फक्त प्रोत्साहन द्या
गोट्याच्या गोठ्यातून गोट्या चोरीला गेल्या 😂🤣😜😀 सम्या एक नंबर डायलॉग
चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकरांची भेट घ्या आणि संयुक्त एपिसोड बनवा, बापु व बाळासाहेबांची जुगलबंदी होऊन जाऊद्या
खूप मज्जा आली आमचं लहानपण आठवलं गावाकडे गोष्टीला मनापासून अभिनंदन पेशल संतोष
बापू प्रत्येक भागात पहिजेत तर च भाग पाह्यलं मज्य येते
सर्व टीम छान आहे फक्कत तेवढं जंगली रम्मी ची जाहिरात नका करू राव पोर लय वाया जात आहेत तुमच्या पैकी कुणीच खेळत नसेल मग जाहिरात का ........
आम्ही सर्व एपिसोड अवरजून बगतो तेवढं अश्या जाहिरात टाळा
धन्यवाद
Yana paise betahat jahiratiche
खुप वाईट वाटलं आज.. जिथे काम करून जगण्याचा संदेश देता.. तिथे रमी खेळण्याचा संदेश..😐..
जाहिरातीसाठी दिलगिरी व्यक्त करीत आहोत.. यापुढे काळजी घेऊ.. !
No problem भाऊ कस आहे लहान कलाकारांनी केलेलं दिसतं आणि मोठ्या कलाकारांनी केलेलं दिसत नाही
Santosh bhau tension nay ghyach eth kay lokani maharashtra la budvly tyana kon kay bolt nahi aani tula sangtet jugari add nko kru,,,,.
Jahiratila kych problem ny saheb. Tumhi kara jahirati.... Lokana ky ti nav thevaylach ahet. Lok doble dolki astat. ....
Vimal vala ajay devgan chalto yana..
बिंदास्त aad kara
Hawa yeudya vala pn krtoch add rummy chi...tyanch chalt....dont tens santya bhau...
आणखी दहा मिनीटे वाढवा आणि संत्या रमीची झाहिरात बंद करावी हि कळकळीची विनंती तुम्हां सर्वंना
तुमची संपूर्ण टीम खूप छान काम करते आणि आम्हाला सतत गावची आठवण करून देते... मान्य आहे तुम्हाला हे सगळं काम करताना पैश्याची गरज असेल पण कृपया असली जाहिरात करू नका... तुम्ही कमी वेळेत जास्त लोकांच्या मनात जागा केली आहे ती कायम अशीच राहू दे एवढीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
रम्मी च्या नादामुळे आमच्या गावातल्या दोघे जणांनी औषध पिले😢😢
बापू १ नंबर 😂😂😂😂😅
आता वैशाली आणि निल्या चे पण episode दाखवा
आम्ही सोमवार ची आतुरतेने वाट पाहत असतो त्यामुळे आमचा हिरमोड करू नका🙏🙏🙏🙏
नितीन सर आपणास एक विनंती आहे कि
स्मया आणी सगिं चि love स्टोरी पुन्हा एकदा चालु करावि
हो मला पण सम्या आणि संगी ची लव्ह स्टोरी दाखवा.. खूप खूप वाट बघत आहे..
एक नंबर नितीन सर आणि टीम. गोष्ट कितीही क्षुल्लक असली तरी अभिनय हा असा झाला की तो खराखुरा वाटलाच. तुमच्या अभिनयाला आमचा मानाचा मुजरा.
☝️ एक च नंबर एपिसोड. बापू अशील हाय अशील... कॉमेडी अभिनेते दादा कोंडके यांच्या नंतर... बापू चा नंबर हाय.,....बापू साठी लाईक करा फक्त
1 no गावाकडच्या गोष्टी लय भारी लांडगा 🐕 फुल्ल मस्ती एन्जॉय आवडलं आपल्याला मस्त 😄😄👏👏👏👏
सम्याची प्रेम कहाणी करा की चालू.
ऐन उन्हाळ्यात मनाला गारवा देणारी web सिरीज 🔥🔥🙏🙏
रमी खेलून घर जाळ लोकांची
गोट्याच्या गोठ्यातून गोट्या चोरीला गेल्या🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मस्त
काहीपण, आपल्याला फक्त निल्या आणि वैशाली चे एपिसोड आवडतात. बाब्या, गोटय😘
करडू आत बांधलं हुतं, मला म्हाइतच नव्हतं..😃😁
छान माहीती मिळते आशा कलेमधुन खुप छान सादरीकरन केले आहे
मराठी म्हण आठवली काकेत कळसा नी गावाला वळसा आणि बापू कोरी च देसी पितो
एक नंबर केला राव एपिसोड .....पण त्यात तुम्ही जंगली रम्मीची जाहिरात उगाच केली भावांनो...
Thnxxxx Nitin sir ani sagle kalakar mandali......aj khup divasani hasloy😂😂😂😂😂
Khup chan hota episode ekch no khup hasle me. Keep it up guise specially santya my fav 😘😘😘 mla khup avdte he webseries bgyla me ek pn episode miss nhi kely ani "santurki" webmovie to tr me ajun suddha bghte adhun mdhun khup heart touching ahe to movie tyach song me mazya ringtone la pn thevly .I love gavakadchya goshti bcz maz gav pnn satara ahe Ani ya series mdhe gavakadche problem agdi hubehub dakhvklet asa vatatch nahi ki webseries ahe asa vatt ki kharach to prasang smor ghdtoy mhnun 🥰😊I really appreciate to all of u🤗
गोट्या १ दिवस खरच येईल
पहिल्या सारखे एपिसोड बनवा राव तुमच्या एपिसोड ची आम्ही आवर्जुन वाट पाहतो
गोट्याच्या गोठ्यातुन गोट्या चोरीला गेला आणि गोट्यालाचं धुतला
मला खूप आवडतात गावाकडच्या गोष्टी plz तुम्ही वेळ वाढवा बघतच राहावं वाटत आणि episods वाढवा नितीन सर plz बघा जमत असेल तर ।आणि त्या साम्य च बघा काही तरी संगी आणि आणि त्याच जमवून टाका एकदाच
खुप मस्त ,धन्यवाद वेळ वाढवल्याबददल.
मस्तच आहे एपिसोड
काय जबरदस्त कॉमेडी 👌👌👌👌😄😝
बापू 💪😘
बगुन झाल असल तर कार्यक्रमाची वेल झाली आहे😂😂😂
Khoop masta, Lai bhari , nusta rada
लय हाना राव त्या गोट्याला त्या संत्या आणि आव्या ची चांगली झोप मोड केली 😀😀😂😂
या व्हिडीओ वर नकारात्मक कंमेंट देणारे जास्त आहेत....पण तुम्हाला एक सांगतो ते जे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत ना. ते तुमच्या आमच्याने नाही होणार. करत आहेत करू द्या पण नकारात्मक कंमेंट देऊ नका.....खूप छान कोरी पाटी
एक दम झकास साहेब व गुरूप
मी आपली सिरिस सुरवती पासुन पाहोय Tumi aaj ji advertisement Manan jungle rummy chi advertise keli . Ti company tashi nahi ya game mule kittek jananchi ghari basali ahet . Aapali websiries khup chyan ahe. Apan yatun changale margadarshan hi karata pn ashya company mule apalya web siries che nav kharab hoel .
And you guys are doing great job
All the best and good luck
खूप मजा आली व्हिडीओ बगायला असेच व्हिडीओ लवकर लवकर शेअर करा
Gotacha gotatn gotya chirila gelyat😂😂
Amazing creativity...😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
great job khup chahan best actor in world hi khup chan
Superb episode... 💕👍👌🙏💯
Mast re bhavano.........
नितीन दादा thanku आमच्या सगळ्यांच्या बोलण्याचा मान राखून २० min चा एपिसोड केलात...खूप मज्जा येते गावाकडच्या गोष्टी बघून अस वाटत की आम्ही पण त्यांचा सोबत ते जगत आहोत...
आरे वैशाली आणि निल्या चा भाग टाका ना भाग नंबर 2
"गोट्याच्या गोट्यातून गोट्या चोरीला गेल्यात" .... 😂😂😅😅
🤣🤣🤣🤣😅😅😅😅
बापू बाटलीची बुचन विकुन करडु घेऊन देतो तर बाटल्या विकुन काय घेणार
वा अप्रतिम
बाटलीचे बूच इकुंन करडू घेऊन देतो
Bapuuu...🔥🔥🔥 Ashil 😎
गोठ्याच्या गोठ्यातन गोठ्या चोरीला गेल्यात. आठ दिवस एकटाच खात होता.(बाघ) कडक😂😂😂
गोट्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻चक्ष्ु
Khup Chan Gotya Hanla Pahije 😅
वेळ वाढवला त्यामुळे धन्यवाद
मस्त आहे आजचा एपिसोड
खूप छान
बापू लय भारी अॅक्टींग
खरं तर आजचा भाग एवढा भारी नव्हता. Next time चांगला भाग बनवा आम्ही वाट बघतोय
मनोरंजन म्हटल तर भाग चांगला होता.पण काहीतरी बोध घेण्यासारख बनवा नितीन सर.... 👌👌👌👌
गावकडच्या गोष्टी आवडीने पाहतो. आम्ही गावातून शहरात नोकरीनिमित्ताने आलो. तुम्ही लोकं गावात राहून जे काही करता आणि नवीन पिढीला गावाकडे परत येण्यास आणि गावातच काही तरी करा असे विविध भागामधून मार्गदर्शन करता ते अमूल्य आहे . परंतु संत्या आता जंगली अप डाउनलोड करून कोणत्या मार्गाला जायला सांगतो आहे हे काळत नाही. विनंती आहे कि हि जाहिरात बंद करावी..
मस्त 👌👌👌
ती शाळेतल दाखवा ही लय बाेर झाल
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐
माफ करा पण हा भाग आवडला आहे पण तितका काही भावला नाही नितीन सर खर तर याला जबाबदार पण तुम्हीच कारण तूम्ही गावाकडच्या गोष्टी चा दर्जा इतका मोठा केलाय की बस एखाद्या विषयाला हात घातला की वेडच करता तूम्ही. कुठुन आणता हो इतका सुंदर अभिनय सर मी तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातच पडलो य आणि महणुन बोललो प्रेम कस करावा हे संत्या कडे पाहून कळत संसार किती सुंदर कसा कराचा हे अव्य कडे पाहून समजते तो सम्या ,बापू ,गोट्य, नील्या, बाब्या आणि माधुरी वहिनी सुरखी ताई सारिखी वहिनी सगळे बेस्ट सर मला तुमच्याशी संवाद साधता येईल का खुप तुमचा चाहता महेश 7218018971
आज पर्यंत चा हा सुंदर भाग आहे खुप छान
कोरि पाटी तुम्ही छान समाजीक संदेश देता आहे पण Rmmy खेळा मनुन हे चुकीचे आहे 😡😡😡😡😡😡
paisa bolta hai
यापुढे काळजी घेऊ
Khupch bhari ha aavdl.... bhailog asch episode banvt rha 😘😍❤️
कमीत कमी 30 मिनीटाचा भाग दाखवा बापु नाही तर उपोषना ला बसनार आहे मि नितिन सर🙏
बस भावा
सुपर👌👌👌👌👍👍👍👍
तुम्ही खूप छान संदेश देता, व खूप छान भाग दाखवता, पण रम्मी ची जाहीरात दाखवू नका.
आज बापूने खतरनाक कॉमेडी केली
सर मी कोरोना पाँजिटीव आहे व दवाखान्यात ऊपचार घेत आहे पण तुमचा आजचा भाग बघून बर वाटलं यांच्या आधीचे तर ऐक नबर आहेत पण हा भाग पाहुन बर वाटल
लवकर बरे होऊन घरी या आणि स्वतःची काळजी ghay
Ha episode ani ya madhle scenes pahun (specially ratriche mandirat zopne ani te vatavaran) asa vatty Mumbai sodun yava gavakde rahaylla... paise kamavanchya nadat khara anand bhetat nahi ye mothya shahraat...thank you तुमच्यामुळे पाहायला तरी भेटतोय...
Only बापु
Thank you nitin sir...kotha episode...asech kasa...atleast 23-24 min..cha asu dya......khupach maja aali superb😂
Ganpati Bappa morya Mangal murti morya, Babu 🙏 kadhi chalu honar episode
संत्या भावा तुझा स्वभाव वेगळा आहे काय करतोय हे
Nilya aani vaishalicha dhag dhakha
मित्रांनो मी वेब सिरीज सुरुवातीपासून पाहतोय मी आपला खूप मोठा फॅन आहे❤
इथ घरचे pubg खेळू देईना, आणी तूम्ही rummy खेळा म्हणता.
आस कूट असत वय र संत्या
😄😄😄😄
🥳🤣
आजचा भाग खूपच कडक होता. खूप मजा आली. आपण आपल्या प्रत्येक एपिसोड मधून खूप छान संदेश देत असतात पण जी जाहिरात आपल्या कामाची, उपयोगाची आहे अशीच दाखवत जा, विनाकारण लोकांना त्याची सवय होईल कष्टचं पैसे वाया जाईल अशी जाहिरात दाखवू नका
Please
Best of luck for next to all koripati production team and actors
एपिसोड बघ फक्त बाकीची उचापती कशाला करतोय
@@pratikshendkar6062 बर भाऊ तुम्ही म्हणसाल तस
बरोबर आहे. फालतू add चालू केलंय दाखवायचं थोड्या पैश्या साठी
आव्या super
बापू आकारी पिताय राव 😂😂
भाग तर मस्तच आहे पण चांडाळ चोकटी चार करामती तुम्हाला वरचढ ठरतेय
आजच्या व्हिडिओ ची quality लय भारी आली आहे
कृपया गावाकडच्या गोष्टी चालू करा