आजचा भाग बापुवर प्रदर्शित करुन कोरी पाटी टिमने सर्वांची मने जिंकले... बापु बापु आहे आणि तुम्ही सगळे ग्रेट आहेत.... आजचा भाग पाहुन डोळ्यात पाणी आले......
बापूसारखे खूप कमी लोक असतात आजूबाजूला जे दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद साजरा करतात.अश्या लोकांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हीश्याचा आनंद मिळवून दिला पाहिजे ..खूप छान
खरच खूप हृदयस्पर्शी मिञांनो, डोळ्यात टचकन पाणी आले आज तुमचे बापुप्रती प्रेम बघून. आज असे वाटते आम्ही शहरात आलो पण तुम्ही लोकांनी आमचे गाव अजून पण तुमच्या रूपाने आमच्या मनात जिवंत ठेवले आहे. खरच सलाम तुमच्या सगळ्या टीम ला.
नितीन सर आपले विचार खूप प्रेरणा देणारे आहेत आपण जो विषय घेऊन येता ते खरच कौतुक करण्यासारखे आणि काहीतरी समाजासाठी कराव अशी प्रेरणा देणारे विषय मांडता आजचा विषय हा बापू सारख्या माणसा चा जीवनातला एक आनंदाचा क्षण तुम्ही दाखवला जो की आजचा समाजात तो दिसून येत नाही खरच तुमच्या सारखे मित्र भेटणे हे नशीब लागते अजून असेच समाजातील वाईत विचार बाहेर काडण्या साठी तुमचं लेखन अतिशय सुरेख आहे अशे विचार अजून प्रदर्शित करावे व समाज प्रबोधन करावे dhanywad कोरी पाटी
आजचा भाग फारच मनाला लागणारा आहे दोस्त असावे तर असे संतोष,अविनाश,समाधान सलाम तुमच्या दोस्तीला जे गावाकडच्या गोष्टी हा भाग पहातात त्यांच्यासाठी खूप घेण्यासारखं आहे तुमच्या पूर्ण टीमला god bless you
अगदी संतुर्की ते अव्या माधुरी च्या प्रेमापासून आणि आता बापूच्या कापड्यांपर्यंत मैत्री चा संदेश देणाऱ्या गोष्टी या गावाकडच्याच गोष्टी असू शकतात फक्त उत्तम दिग्दर्शन
बापू तू ग्रेट आहे की तुला हे चांगले मित्र मिळाले आणि अशी मैत्री भेटणं म्हणजे खूप मोठा विषय कारण हे जग आपमतलबी आहे कोणी कोणाचा विचार करत नाही पण तुम्ही सर्व टीम ने हे दाखवून दिले की मैत्री कशी करायची व कशी जपायची बाकी मस्त होता हा भाग all tim well done 💐💐
आजचा भाग बापुवर प्रदर्शित करुन कोरी पाटी टिमने सर्वांची मने जिंकले...
बापु बापु आहे आणि तुम्ही सगळे ग्रेट आहेत....
आजचा भाग पाहुन डोळ्यात पाणी आले......
बापू ऐक नंबर
मस्त एपिसोड
आजचा भाग बापू वर प्रदर्शित करून कोडी पार्टी नी सर्वांची मने जिंकली सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार 🙏💐💐💐💐❤️
काही वेळापुरतं डोळ्यात पाणी आलं पण शेवट मात्र चांगला झाला सुपर मैत्री खुप छान
बापूचा अभिनय एवढा भारी आहे की कधी कपड्याकडे लक्षच गेलं नाही
हे खुप खर बोललात. 👌👌👌👌👌👌
Right
मनातल बोलले भाऊ तुम्ही....
बरोबर आहे
अगदी बरोबर
खरच नितीन सर तुम्हला प्रत्येक माणसाची किंमत आहै. Sir You are so great man
बघुया बापुला कोण कोण like करतात
ऐकच नंबर आहे आजचा भाग
M
तारळे भागाचे प्रसिद्ध अभिनेते के. टी. पवार उर्फ बापू.......
त्यांच्यावर चित्रित झालेला आजचा भाग अतिशय भावनापूर्ण व तितकाच हृदय स्पर्शी.....
✔️
बापूसारखे खूप कमी लोक असतात आजूबाजूला जे दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद साजरा करतात.अश्या लोकांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हीश्याचा आनंद मिळवून दिला पाहिजे ..खूप छान
👍👍👍Kharach bhag khoopach chan hota mitrasati kay pan 👍👍👍
बापू तू खरच खूप नशीबवान आहेस इतके काळजी घेणारे मित्र मिळाले आहेत.
खरय
बापू 1 नंबर
खरच खूप हृदयस्पर्शी मिञांनो, डोळ्यात टचकन पाणी आले आज तुमचे बापुप्रती प्रेम बघून. आज असे वाटते आम्ही शहरात आलो पण तुम्ही लोकांनी आमचे गाव अजून पण तुमच्या रूपाने आमच्या मनात जिवंत ठेवले आहे. खरच सलाम तुमच्या सगळ्या टीम ला.
9:24 काय dialogue आहे, "आयुष्यात काय बदलणारच नाय तर कपडे बदलून काय उपयोग." 👍👌
बरोबर....
Hoy ki😊😊❤❤
तुम्ही अभिनय करत आहात अस वाटतच नाही वाटते प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर अस घडतंय ज्यांना ज्यांना अस वाटतंय त्यांनी त्यांनी लाईक करा.......धन्यवाद
कायम दुसऱ्यांच्या सुखात आनंद पाहणारा बापू मात्र आपल्या आयुष्यातील आनंद हरवून बसलाय😢
Right ✅️
0😮o.mi
शब्दच नाहीत खरोखर जबरदस्त एकदम मि दोनदा बघीतला दोन्ही वेळेस डोळ्यातुन पाणी आलं
बापू बापू आहेस
एक Like बापु साठी
👍
Amol Survase h
Santya khuch nashibvaan mitra ahes. Bapu tu kapade aanalas an mala khup aanand jhala.. 👌👌👌👌💐💐💐👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
😥😥डोळ्यात पाणी आलं यार🥰🥰🥰,,
जग बदलल पण मित्र बदलणार नाहीत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मनाचा श्रीमंत माणुस "बापू"
Hats off all kori pati team
I love you so much All.
गड्या आपला गावचं बरा बघा. डोक्यावर चड्डी अडकून अंघोळीला सुट्टी नॉट. 😛😛😛
मित्राच्या मनात कायम घर करून राहिलेल्या दुःखावर फुंकर मारली मित्रांनी
सर्व मित्र परिवाराचे त्रिवार अभिनंदन
सर्वांना असे मित्र लाभो, हीच खरी संपत्ती
आख्खा भाग अश्शील 🐍 बापूला समर्पित.
आव्या(अस्सल तमाशा रसीक) इज बॅक इन फाॅर्म...फुल्ल बॅटींग.
मैत्रीवर विश्वास त्या लहान बाळासारखा पाहीजेत ज्याला तुमी हवेत उचलला तरी ते रडत नाही हसतय कारण त्याला माहिती य की तुमी पडु नाही देणार
हीच दोस्ती 👌👌🙏🙏😘😘
बापू नवीन कपडे घातले, जूने कपडे घातले काही फरक पडत नाही...
तूमचा अभिनय हीच तुमची ओळख आहे ....
Thanks lot Nitinsir 🙏🙏🙏
संत्या आर काचच दुकान हाय..... पण बापुसाठी काय पण..... that's real friends love you guy's 😎👌👍💕😘❤️
🤩तुमच्या सर्वांच्या अभिनयाला शब्द पण कमी पडतात😍......खुपच छान.... मस्त.... जबरदस्त.... 🔥💥
बापु क्या बात है
किती Handsome आहे बापु
मित्र असावे तर सणत्या आव्या सम्या बापू सारखे
गावाकडच्या गोष्टी isyoutube 1 नंबर वेब सिरीयस
बापूवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहील नसेल.
नितीन पवार सर मस्त विषय घेतलात आज..
एकदम मस्त आता खरा बापू आश्छील दिसला..😎👍
हा भाग खूपच आवडला..मैत्री असावी तर अशी....we are thankful to all team.. Very effective acting.. 😊😊😊😊
तुमच्या मैत्रीची स्तुती करावी तितकी कमी पडेल
समुद्रा सारख मन आहे यार तुमचं 😍😘😘😘
आपल्या तर माहीतीचय बापू आशिल हाय आशिल
नितीन सर आपले विचार खूप प्रेरणा देणारे आहेत आपण जो विषय घेऊन येता ते खरच कौतुक करण्यासारखे आणि काहीतरी समाजासाठी कराव अशी प्रेरणा देणारे विषय मांडता आजचा विषय हा बापू सारख्या माणसा चा जीवनातला एक आनंदाचा क्षण तुम्ही दाखवला जो की आजचा समाजात तो दिसून येत नाही खरच तुमच्या सारखे मित्र भेटणे हे नशीब लागते अजून असेच समाजातील वाईत विचार बाहेर काडण्या साठी तुमचं लेखन अतिशय सुरेख आहे अशे विचार अजून प्रदर्शित करावे व समाज प्रबोधन करावे dhanywad कोरी पाटी
*Full Comedy with Emotional* 😆😆😔😔😓
One of the best
इतका सुंदर एपिसोड कुठेच नाही ♥️😘😘😘😘😘
आजचा भाग फारच मनाला लागणारा आहे दोस्त असावे तर असे संतोष,अविनाश,समाधान सलाम तुमच्या दोस्तीला जे गावाकडच्या गोष्टी हा भाग पहातात त्यांच्यासाठी खूप घेण्यासारखं आहे तुमच्या पूर्ण टीमला god bless you
खरच बापू तुम्हाला एवढे चांगले मित्र लाभले तुम्ही भाग्यवान आहेत खूप बापू king आहेत तुमचा शिवाय शोभा नाही गावाकडच्या गोष्टींना...,,❤️💓💓💗💕
सर्व एपिसोड बघितले पण ह्या एपिसोड ने मन जिंकल भावांनो
बापू मस्त डायलॉग जग बदलेल पण भाडकाव तुम्ही नाही बदलणार...👌 कोरी पाटी टीम मस्त भावांनो.
भावानों आईला खरच तुमच्यासारखे मिञ मिळायला नशीबच लागतय लका
" बापु ग्रेट आहे राव ..." तुला एवढे छान मिञ भेटले ..... धन्यवाद सर्वांना ..
गावाकडंच्या मातीतला जिवंत झरा(जिव्हाळा) खूपच सुंदर पध्दतीने दाखवला आहे...संहिता लेखन आणि अभिनय म्हणजे बापच.....
एकदम जबरदस्तच
@प्रमोद जगताप
फलटणकर
अगदी संतुर्की ते अव्या माधुरी च्या प्रेमापासून आणि आता बापूच्या कापड्यांपर्यंत मैत्री चा संदेश देणाऱ्या गोष्टी या गावाकडच्याच गोष्टी असू शकतात फक्त
उत्तम दिग्दर्शन
हिच खरी दोस्ती तुम्ही बापुला कापडे आणले पण माझे मन भरून आले भारी वाटलं बापु रडला काळजा भिडले भावानो हा एपिसोड धन्यवाद
याला बोलतात खरी मैत्री
बापू कडक दिसत होते झक्कास 🙏
एकच नंबर आहे
दिल, दोस्ती, यारी,
यांची दुनिया लय भारी,
मस्त संतोष, अवि, बापू, समीर
SXC K
Niceबापु
संतोष भाऊ मैञीचा अर्थ तुझ्याकडून शिकावा..
सत्या सारखा जिगरी दोस्त पाहिजे
लय भारी दिसत आहे बापू ❤️❤️❤️
सलाम नितीन सर तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन विषय तो पण तितक्याच ताकतीचा 🙌
मस्त 👌👌
ही दोस्ती तुटायची नाय🥰
हो
Love you too baby
@@sauravatole4423 handagya
@@sumitmanesarakarbaramati tujhya kaa aaichi pucchi vhy
Nice video .... Kori pati team 👍🏻👍🏻👍🏻
खूप छान एपिसोड होता. डोळ्यात पाणी चं आले खूप छान... अप्रतिम 👌👌👌👌
मैत्री म्हणजे न बोलता एक मेकाची मनातली गोष्ट ओळखणे...😘😘👌👌🙏🙏
दोस्ती कशी करायची हे तुमच्या कडुन शिकली पाहिजे... आज अक्षरशः डोळ्यातून पाणीच आल...
बापू तू ग्रेट आहे की तुला हे चांगले मित्र मिळाले आणि अशी मैत्री भेटणं म्हणजे खूप मोठा विषय कारण हे जग आपमतलबी आहे कोणी कोणाचा विचार करत नाही पण तुम्ही सर्व टीम ने हे दाखवून दिले की मैत्री कशी करायची व कशी जपायची बाकी मस्त होता हा भाग all tim well done 💐💐
लई भारी मिञानो .....मस्त वाटला एपिसोड ......खुपच सुंदर प्लॕनिंग
वा मित्रांनो खूपच छान आजचा भाग खरच मनापासून आवडला मित्र असावे तर असे तुमच्या मैत्रीला कुणाची नजर नको लागो 🥇🥇🥇🥇👌👌👌👌
बापू रडवलास तुम्ही आज 😢😢😢😢👌👌👌👌👌👌👌 एकदम भारी होता आजचा एपिसोड ...
गावाकडच्या गोष्टी सर्व पर्वातील हा मनाला भावणारा भाग होता .. खरंच ग्रेट आहेत सगळे कलाकार
बापू अशीला ...अशीला ..
आपुलकीचा,प्रेमाचा ,जिव्हाळ्याचा हा तुमचा आजचा episode आवडला आम्हाला
Kharch bapu...ashil haai ...aasssshilll..1 no mitrano
बापु तुम्ही खरच खुप नशीबवान आहात तुम्हाला यांच्यासारखे मित्र मिळाले...👍
तुमच्या मैत्रीला मनापासून सलाम 🙏🏻🙏🏻
Bapu male amhi roj apisode bhagto aaj tyacya vr apisode kela khup bari vatla. bapu ashil ahe ashil 😎
😢दिल
😢दोस्ती
😢दुनिया
एक नंबर भावनौ
Khop chan 👌
रियल हीरो ओन्ली बापू एक विनंती आहे नितीन सर आणि संतोष भाऊ या बापू ला खरच एक पहाच काय ऑल कोरी पाटी प्रोडक्शन प्रेक्षक बरोबर ना आणि एपिसोड खूप च आवडला👌👍
Nice yaar 🥺 🥺🥺
डोळ्यातून पाणी काढलात राव 😭😭
Bapu 🧔aaj ek namber distoy
Friends asve tar ase
Nice episode😎
खरच यार हे असे दिवस सगळ्यांच्या आयुष्याच्या वाटेला यावं आयुष्यात खुप भारी मन भरून आलं
डोळ्यात पाणी आलं राव.....बापू , सन्तुभाऊ आणि बाकी सगळेच....हाडाचे कलाकार
नाद खुळा लय भारी वाटलं आपल्या आयुष्यात पण अशी लोक आहेत त्याच्या कडे आपलं लक्ष नसत खूप भारी...👍😊
तुम्हा सर्वांचे बापु वरचे प्रेम बगुन भारी वाटलं आपल्या आयुष्यात आसा ऐक तरि मित्र असाव
खरच मानल पहिजे भावांनो तुम्हाला 👉😎👈👌👌👌
जीवनात एक तरी मित्र बापू सारखा पाहिजे
संत्या लेका तुझं कौतुक करावं तितकं कमीच हाय
Khup chan bapu n navin kapde ghatle bapu sundar disat aahe love you kori pati productions😘😘😘😘
बाब्या कुठे गेला आहे 😊😊
का बाब्याला पोहायला येत नाही म्हणून घेतले नाही
😂
बापूचया aचय दिवसायच हरदिक शुभछा
एक लाईक संतोष आणि अव्या सारख्या मित्रा साठी
मंदावहिनी आणि बापू यांच्यावरील तो भाग अजून डोळ्यासमोर दिसतोय . मस्त 👌 भाग होता तो
कितवा भाग आहे
नेहमीप्रमाणे अप्रतिम भाग... बापू जीव आहे सर्वांचा तूझ्यावर.. 👌👌❤❤
dislike करणारे लोक भावना शुन्य आहेत.. हे यावरून स्पष्ट होते ....
अस वाटत की ही सिरीज कधीच संपुच नये.... सतत चालू रहायली पाहिजे राव ❤️💞💞💞🎊🎊🎊❤️🌅🌄🌄🌄🌄🌄🌻👑📸
एक नंबर बापू तुमच्या हा सालं बघुन लय भारी भाग आजचा
मैत्री असावी तर तुमचा सारखी 🙏😍जगात होणार नाही असे मित्र 😍डोळयांत पाणी आले re😔🙏
बापू समोर बॉलीवुडमधला कोणताही हिरो झकमारल.
बापू च्या नवीन कपड्यापेक्षा बापूचा अभिनय लय भारी आहे राव...👌 बापू सारखा मित्र प्रत्येकाला असायला पाहिजे....😊
लई झाक 👌 👌 👌
बापू तुम्ही आज एकदम हिरो दिसतात राव 😎
अप्रतिम भाग कोरी पाटी प्रोडक्शन चा आज पर्यंतचा सगळ्यात भारी भाग नादखुळा ....💐💐💐
अभिनयाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली ती बापूने त्यामुळं आमचे पण बापूच्या कपड्यांकडे कधी लक्ष नाही गेलं.
Ek number
होईल का नाही पण मला माहिती नाही पण बापू सारख्या माणसाला एकटं ठेऊ नका. त्यांच कुठं जुळतंय का बघा होऊ शकतो एपिसोड.
खर आहे तुमच सर नक्की बघायला पाहिजे
हो नक्की
खूप छान संतोष भाऊ ,अविनाश आणि सम्या ,बापू तुमच्या या यारीला सलाम तुमच्या सारखे मित्र प्रत्येकाला मिळायला पाहिजे
संतू भावा बापु चकाकतूय mast 👌👌
आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आल. बापू साठी
बापू तुम्ही एक नंबर दिसलात
बघायला गेल तर दुःख सुध्दा
देखण असत,
पैसा पेक्षा मैत्री कमवा
मनाने जास्त श्रीमंत व्हाल.
ही दोस्ती तुटायची नाय दोस्ती असावी तर अशी... सलाम भाई लोग
चिकना बापू,, एकदम छान विषय,,,,, मित्र असावेतर अशे,😎😎, कडक
डोळयात पाणी आणलास भावांनो,,,,खरंच मित्र ते मित्रच म ते कसे का असेना👌👌👌👌