पीकविमा वाटपात दिरंगाई, कंपनीचे सरकार कडे बोट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #पीकविमा , #Pikvima
    #PrabhuDevagr
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ RUclips - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00
    01:01 TO 02:01
    02:02 TO 03:00

Комментарии • 158

  • @bhagwanwankhede7185
    @bhagwanwankhede7185 Месяц назад +1

    जय शिवराय सर जालना जिल्हा सोयाबीन पिक विमा 75% 2023 चा कधी मिळणार आहे त्या बद्दल माहती सांगावी सर 🙏🙏

  • @anilbarhate2683
    @anilbarhate2683 Месяц назад +8

    खरीप २०२२ अहमदनगर (नेवासा) पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाहीच !

  • @yogikantasatkar7041
    @yogikantasatkar7041 Месяц назад +2

    धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी साहेब अजित कुंभार साहेब तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतल्याबद्दल ग्रामपंचायत विरवाडा सरपंच हार्दिक अभिनंदन करत आहे

  • @promodkalyankar6627
    @promodkalyankar6627 Месяц назад +4

    आमच्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसापासुन जमा होत आहे

  • @user-tm7iy1ip6f
    @user-tm7iy1ip6f Месяц назад +2

    धन्यवाद सर

  • @parshuramchothe3439
    @parshuramchothe3439 Месяц назад

    Thanks sir

  • @bhagwanwankhede7185
    @bhagwanwankhede7185 14 дней назад

    सर जालना जिल्हा सोयाबीन पिक विमा 75% 2023 खरीप चा कधी मिळणार आहे त्या बद्दल माहती सांगावी

  • @sikandarshaikh3818
    @sikandarshaikh3818 Месяц назад +20

    पिक वीमा जून च्या पहिल्या आठवड्यात दिला गेला पाहिजे तरच पिक वीमा कंपन्या चालू ठेवा नाही तर बंद करा 🔥😄💯🇮🇳️👍

  • @sachinmore6156
    @sachinmore6156 Месяц назад +1

    अहिल्यानगर मध्ये घोडेगाव मंडळात बाजरी साठी Claim calcuated दाखवत आहे परंतु claim amount झिरो दाखवत आहे

  • @shriramtrivedi2600
    @shriramtrivedi2600 Месяц назад +4

    सरकार पीक विमा कंपनी ला पैसे देत नही, नुसती घोषणा केली जातात, बोलाची भात आणी बोलाची कढी!शेतकऱ्यांप्रती सरकार उदासीन आहे!अजून सुद्धा!

  • @rakeshkoti
    @rakeshkoti Месяц назад

    Huljanti circle taluka -Mangalwedha Dist Solapur tur Pikachi claim calculated dakvat ahe but amount 0 ahe tr pik Vima milel ki nahi ??

  • @gotiramjadhav4236
    @gotiramjadhav4236 Месяц назад +4

    Claim calculated दाखवत आहे तर पीक विमा भेटेल का

  • @satishlokhande7131
    @satishlokhande7131 Месяц назад

    धन्यवाद
    🙏🙏🚩

  • @Amol-dq3tu
    @Amol-dq3tu Месяц назад +3

    खरीप पीक विमा 2023 मंजूर झालाय. Yeild based amount दाखवत आहे पण अजून आला नाही कधी येईल सांगू शकता का ? नाशिक तालुका

  • @enjoyknowledge247
    @enjoyknowledge247 18 дней назад

    सर, खरीप 2023 नाशिक चा पिक विमा मिळेल का? Application Approved आहे. Crop Insurance App वरती Crop Loss Intimation Report केल आहे. पण अजून तरी ते Pending for Approval दाखवत आहे. Approved नाही झालं. PMFBY Portal वरती पण चेक केलं तर Approved झालेल आहे. पण Claim Yield Based चं दाखवत आहे आणि Claim Status Claim Calculated आहे पण अजून तरी पैसे नाही मिळाले. Claim Amount झिरो दाखवत आहे फक्त. सर त्याबद्दल माहिती दया. पैसे मिळतील का नाही आता ते Oriental Insurance कंपनी कडून...

  • @keshavcharthal1535
    @keshavcharthal1535 Месяц назад +2

    अकोला जिल्हा खूप जास्त क्लेम बाद केले आहेत..
    खूप जास्त

    • @keshavcharthal1535
      @keshavcharthal1535 Месяц назад

      खरीप चे क्लेम बाद केले तर केले..
      रब्बी चे क्लेम केले तर सर्व्ह खूप लेट झाला, आणि पीक विमा प्रतिनिधी ने फक्त 30 % नुकसान टाकले..
      सर्व शेतकऱ्यांचे.. बोलायला वरून तशे आदेश आहेत

  • @suryakantbhange3003
    @suryakantbhange3003 Месяц назад +1

    प्रभुदेवा सर यावर्षी आमच्या इथे भरपूर विमा मिळालेला आहे रब्बी 2022 खरीप 2023 रब्बी 2023 यवतमाळ जिल्हा🕺🕺

  • @annasahebmhaske3938
    @annasahebmhaske3938 Месяц назад

    मी क्लेम केला नाही.विमा मिळेल का

  • @kirankolhe3116
    @kirankolhe3116 Месяц назад +1

    सर नांदेड जिल्हायाच पण पिक विमा आल नाही

  • @gauravbhoyar440
    @gauravbhoyar440 Месяц назад +1

    Chandrapur Jilla pik vima kadhi milnar aahe sir

  • @sopanchaudhari7265
    @sopanchaudhari7265 Месяц назад +2

    Sir yeild. Base 0dakhvt ahe clam calculate dakhvt ahe tr vima ka

  • @NitinChavan9850
    @NitinChavan9850 Месяц назад

    सर लातूर ला मिळणार आहे का नाही.

  • @rajaramkarhale8437
    @rajaramkarhale8437 Месяц назад +3

    सर हिंगोली जिल्हा

  • @prashantjadhav9489
    @prashantjadhav9489 Месяц назад +1

    काल पर्यंत आमचा खरीप 2023 चा विमा calculate दाखवत होता पण आता तिथं - दाखवत आहे

  • @SunilDake-cs4du
    @SunilDake-cs4du Месяц назад +1

    किट्टी आडगाव सर्कल तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत सोयाबीनचे उर्वरित 75% पिक विमा अध्याप वाटप झाला नाही

  • @DadaBhau8686
    @DadaBhau8686 Месяц назад +3

    Pik vima calculated ase dhakhavat aahe 🙏

  • @omdoifode543
    @omdoifode543 Месяц назад +3

    मी मोबाईल वरीन लाडकी बहिण फॉर्म भरला होता आज मॅसेज आला ॲप्रोलचा

  • @gopalborde9594
    @gopalborde9594 Месяц назад +2

    राज्य सरकार आणि केंद सरकार कडुन पिक विमा कंपणीला एका सिजन साठी हेक्टरी किती अनुदान दिले जाते

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r Месяц назад

    पितळची तेलाची टोपली,परीस दगडावर,ठेवली आहे, जिंतूर आडगाव मंडळ पिक विमा मिळत नाही, सगळीकडं असीच बोंबाबोंब झाली धन्यवाद जी,

  • @krushnatkhabale5850
    @krushnatkhabale5850 Месяц назад +1

    E pik pahani app vr pik pahani krtana brobr survey number mdhe gel tri 300 meter lamb ahat as sangte

  • @tathagatgawai1096
    @tathagatgawai1096 Месяц назад +1

    2023 मधील पीक विमा काढला सर पण क्लेम नाही केला तर नुकसान भरपाई मिळेल काय.

  • @madhavyalmate7006
    @madhavyalmate7006 Месяц назад +3

    Sir Nanded District madhe maza gavat bharpur Jana vima ala ahe but mala ala nahi

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 Месяц назад +1

    खरीप 2023 चा भेटला पण रब्बीचा नाही भेटला

  • @PrakashShinde-ox3fj
    @PrakashShinde-ox3fj Месяц назад

    बुलढाणा जिल्ह्याचि वाटप कधी होणार आहे

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 Месяц назад +1

    सर जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा खरिप विमा मिळाला नाही तर आम्ही कृषी कार्यालयात सुध्दा तक्रार केली आहे तरी पण वाट पाहणत आहोत

  • @rahulkarwar7492
    @rahulkarwar7492 Месяц назад +1

    सर आमचे शेत सामाईक क्षेत्र आहे चुलत्याने देखील त्याचा क्षेत्राची सोयाबीन खरीप 2023 ची पिक पाहणी केली आहे आणि मी ही माझ्या आईच्या नावाने सोयाबीन खरीप 2023 ची पिक पाहणी केली आहे तर अनुदान दोघांना वेग वेगळे येईल की एकत्र येईल

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725 Месяц назад +1

    नमस्कार सर 🙏

  • @agriboy1131
    @agriboy1131 Месяц назад

    No policy found dakhavt ahe ....कृपाय रिप्लाय द्या

  • @gajanannagre6961
    @gajanannagre6961 Месяц назад +1

    वाशीम बद्दल माहिती द्यावी सर 🙏

  • @shyamshinde7582
    @shyamshinde7582 Месяц назад +2

    Mazhi ladki yogna Marathi madhee form aj approve jhala sir

  • @KantaGojre
    @KantaGojre Месяц назад

    सर छञपती संभाजीनगर मध्य अजुन पिक विमा मिळेल नाही कधी पासुन सुरु होणार ते सागा

  • @vedantart5076
    @vedantart5076 Месяц назад +1

    Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील ७५%सोयाबिन साठी पात्र आहे काय

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 Месяц назад +1

    Chandrapur mde kiti rkkm shilk aahe

  • @hardhadb
    @hardhadb Месяц назад +1

    ३० एप्रिलच्या परिपत्रकाबद्दल काही उपडेट असतील तर सांगा. क्लेम केला होता, सर्वे देखील झाला होता पण पैसे आले नाहीत. ऑनलाईन लोकलाईज्ड क्लेम दाखवत नाही. धाराशिव जिल्हा.

  • @haribhaugophane6207
    @haribhaugophane6207 Месяц назад +1

    सर पीक विमा स्थिती क्लेम calculated दाखवते.रक्कम दाखवते पण जमा नाही झाले खात्यावर.अहमदनगर

    • @marevenkatnarsing6098
      @marevenkatnarsing6098 Месяц назад

      Rakaam कोणत्या ठिकाणी दाखवत आहे माझ्या फॉर्म वर दाखवत नाही पण caculeted दाखवत आहे

    • @vlog2299
      @vlog2299 Месяц назад

      ​@@marevenkatnarsing6098 pmfby website

  • @sopanchaudhari7265
    @sopanchaudhari7265 Месяц назад +1

    Sir mahadbt VR farm bharla v arj क्रमांकावर टच केलं की स्क्रूनिटी नोट फौंड म्हणत आहे बँक details not faunt mhant ahe pn mi आधीच बँक details भरली आहे आता काय करावं

  • @vishaltamboli590
    @vishaltamboli590 Месяц назад +2

    75 % cleam kela nsel tr bhetel ka nandurbar zilla

  • @roshanmankar1412
    @roshanmankar1412 Месяц назад

    चंद्रपूर जिल्हा पण उर्वरित रक्कम मिळाली नाही

  • @ViswasPatil-iu6pl
    @ViswasPatil-iu6pl Месяц назад

    सामायिक क्षेत्र असेल तर कोणाच्या नावे अनुदान जमा होईल

  • @user-lk1dg9id4r
    @user-lk1dg9id4r Месяц назад +1

    Amravati che nete zople aahet.aamale pik nahi zale .pikkarj dokyavar.ekdun tikdun pik peral.aata panich panich aahe.kas honar.🌹🙏

  • @mazharpatel2115
    @mazharpatel2115 Месяц назад

    sir ahmednagar madhe hectari javal javal 30000 itka vima calculate jhala ahe! bhetel ka evda pik vima

  • @ganeshmulik5955
    @ganeshmulik5955 Месяц назад

    सांगली जिल्ह्यातील पिक विम्याचे अपडेट द्या

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy Месяц назад

    Sir akola madhe Barshitakli circle yeldbes 0 dakhvat aahe kaay prasthiti aahe.

  • @sachinkadlaskar4127
    @sachinkadlaskar4127 Месяц назад +1

    Sir solapur kharif pik vima apdate sanga

  • @user-hh9qd3ix1t
    @user-hh9qd3ix1t Месяц назад +2

    लाडकि बहरीन चा अर्ज विस दिवस झाले पंन इंरिनी दाखवतो डबल भरावा का सर😮

  • @riteshsakhare4064
    @riteshsakhare4064 Месяц назад +1

    सर अमरावती मध्ये पीक विमा कधी मीडणार

  • @pappuingole1321
    @pappuingole1321 Месяц назад

    सर यवतमाळ जिल्हा कधी भेटेल

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 Месяц назад +1

    COMPANY LACH BHARNA COMPANY LA DENE ASTE TAR KASHALA MORCHE TALE THOKA LAGLE AASTE COMPANY SARV GILA PAHTE

  • @sharadbachhav2396
    @sharadbachhav2396 Месяц назад +1

    Nashik malegaon che kahi updet

  • @SambhajiMaharnavar-tn9ox
    @SambhajiMaharnavar-tn9ox Месяц назад +1

    Beed cha kadhi yenar ahe

  • @ganeshudhakane4404
    @ganeshudhakane4404 Месяц назад

    2023 चे पीक विमा पॉलिसी दाखवत नाही हे pmfby च्या अकाऊंट ला?

  • @user-ri3vr3vz7f
    @user-ri3vr3vz7f Месяц назад

    2023 मध्ये कापूस पिक विमा काही लोकांना मिळाला व काहींना मिळाला नाही

  • @AparnaReddy-gr2br
    @AparnaReddy-gr2br Месяц назад +1

    Nanded degloor taloqa

  • @djjadhav5683
    @djjadhav5683 Месяц назад

    जालना क्लेम रिजेक्त सांगत आहे

  • @samirfulari7263
    @samirfulari7263 Месяц назад

    Claim calculated dakhvat ahe yeyil ka

  • @user-hh9qd3ix1t
    @user-hh9qd3ix1t Месяц назад +1

    नांदेड कापुस क्लेम चा आहे का सर

  • @umeshgaikwad-j6d
    @umeshgaikwad-j6d Месяц назад +1

    shrigoda ch ky

  • @shripadbhagywant4471
    @shripadbhagywant4471 Месяц назад

    सर धाराशिव जिल्हा पीकविमा प्रश्न सुटणार का 2023 खरीप

  • @vitthallahane4299
    @vitthallahane4299 Месяц назад

    Rabi cha clem 0dakvat aahe ky karave sir please

  • @vijaybhilore7874
    @vijaybhilore7874 Месяц назад

    सर नाशिक जिल्ह्याचा काही पिक विम्याची अपडेट असेल तर कळत जा जय शिवराय

  • @shivajiveer8134
    @shivajiveer8134 Месяц назад

    सर माझा 2021 च खारिफ पीक विमा मला मिळाला नाही परंतु मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे pmfby वर चेक केले असता तिथे रक्कम दाखवत आहे .काय करावे लागते.pleaj रिप्लाय

  • @balajigavhane2057
    @balajigavhane2057 Месяц назад

    धाराशीव जिल्ह्यातील उर्वरित 32 मंडळाचे मिळणार आहेत का नाही सर.

  • @sarangphale4442
    @sarangphale4442 Месяц назад

    अकोला जिल्हा पीक विमा खरीप २०२३ कधी मिळेल....?

  • @VishwajeetMungal
    @VishwajeetMungal Месяц назад

    राम राम दादा

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 Месяц назад +1

    HI YOJNA PARDARSI NAHI COMPANY LACH MAL DENE AAHE

  • @ishwarmankar4713
    @ishwarmankar4713 Месяц назад

    Nagpur district la kadhi yenar ahe.

  • @pravinrautray6902
    @pravinrautray6902 Месяц назад

    Pikvima company has rejected claim kapas vima, I have complaints but company said your income is high

  • @santoshkharmate8359
    @santoshkharmate8359 Месяц назад

    सांगली मध्ये तासगांव तालुकात सोयाबीन आणि भुईमूग प्रमुख पिके पिक कापणी प्रयोगातून वगळुन टाकले सर काय करावे लागेल 🙏🙏🙏 सांगा

  • @saradyalmar2136
    @saradyalmar2136 Месяц назад

    सोलापूर जिल्हा खरीप फळपीक विमा 2020.2023चे.अपडेट

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 Месяц назад

    सर लाडकी बहिण चा OTP सांगुन 15 दिवस झाले पण अजून अबरोल किंवा रिजेक्ट चा मेसेज आला नाही काय कारण आहे

  • @VishnuHoke
    @VishnuHoke Месяц назад

    Sir status calculat dakhvt aahe ya agodar no claim dakhvat hot yacha arth process madhe ahe

  • @gajananisaye1822
    @gajananisaye1822 Месяц назад

    रब्बी हिंगोली कधी मिळेल

  • @shrikantraut5354
    @shrikantraut5354 Месяц назад

    ज्यांनी विमा भरला आहे पण क्लेम केला नाही?पण अगोदर पहिला हप्ता मिळाला तर हा दुसरा हप्ता मिळेल का?

  • @ratnakarsindalkar6671
    @ratnakarsindalkar6671 Месяц назад

    Pmfby var rakkam dakhavat ahe
    Yacha Arth mala vima milnar nahi ka

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 Месяц назад

    जळगाव जिल्हा अजून पीक विमा मिळाला नाही

  • @ravindrakharat8964
    @ravindrakharat8964 Месяц назад

    ता Sillod जी छत्रपतिसंभाजी नगर रब्बी पिक विमा चोलामंडलम कंपनी देने के इरादे नहीं रख रही है

  • @satishgitte9585
    @satishgitte9585 Месяц назад

    सर कापूस पीकविमा नांदेड मध्ये 1रुपया पण आला नाहि काही update आहे का

  • @rajkumarmane5003
    @rajkumarmane5003 Месяц назад

    Sir dhamangaon railway, amravati

  • @Surajkokate-y6w
    @Surajkokate-y6w Месяц назад

    सर नांदेड ल कधी मिळणार

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 Месяц назад

    पीक विमा योजना च नको ही भीक मागी योजना आहे सरकार हेक्टरी 16000 विमा हप्ता भरात असताना कंपनी का देत नाही सरकार विमा हप्ता भरत नसावा भरत असेल तर विमा कंपनी वर का मेहर बानी करतंय किंवा नरम का वागते हेच खुलासा करावा जय महाराष्ट्र

  • @ramchandrashetgar3823
    @ramchandrashetgar3823 Месяц назад

    सर धाराशिव चा विमा कधी मिळेल

  • @Roshankhade.2001
    @Roshankhade.2001 Месяц назад

    सर मी कापुस पिक विमा क्लेम केला पेंडिंग आहे अकोला जिल्ला

  • @bhujangkadam634
    @bhujangkadam634 Месяц назад

    Hingoli district update

  • @lakhangawale7807
    @lakhangawale7807 Месяц назад

    Nashik kdhi chalu honnr sir?

  • @ravindrachaudhari2546
    @ravindrachaudhari2546 Месяц назад

    अमरावती रब्बी पिक विमा येईल काय सर

  • @satishjadhav9446
    @satishjadhav9446 Месяц назад

    जालना जिल्हा खरीप 2023 कधी मिळेल सर कापूस

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Месяц назад

    वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी मंडळांना हे सरकार काही देणार का

  • @ashishshelke693
    @ashishshelke693 Месяц назад

    नगर जिल्ह्यात कोणती पिक विमा कंपनी आहे

  • @anilshinde811
    @anilshinde811 Месяц назад +1

    लातूर जिल्हा लातूर तालुक्यातील विमा पहिले.25%.मिळाला.आहे.आता.टेटस.दाखवत.आहे.7165.मिळेलका.

  • @baluingole6778
    @baluingole6778 Месяц назад

    Nanded himaytnagr taluka vima mila nahi sir