Latur jilha all vidhansabha matdarsangh information लातूर जिल्हा सर्व विधानसभा आणि आमदार यांचा आढावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #sattanews #सत्ता #हल्लाबोल #latur #latur jilha #लातूर #लातूर_विधानसभा
    नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
    लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उदगीर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे तर उर्वरित पाच मतदारसंघ मराठा समाजाचे आमदार आहेत.
    लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
    लातूर शहर विधानसभा मतदारसंघ , लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, निलंगा, अहमदपूर , औसा, उदगीर असे सहा विधानसभा मतदारसंघ हे लातूर जिल्ह्यामध्ये येतात .
    लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.
    लातूर म्हटलं की सर्वात पहिल्यांदा चेहरा समोर येतो तो म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा.
    लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे.
    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे . 1995 पर्यंत ते सलग तीन वेळा या जागेवर निवडून आले.
    1999 पासून ते 200९ पर्यंत सलग दोन वेळा निवडून आले.
    लातूर शहरांमध्ये काँग्रेस पक्षाचे पाळेमुळे हे खोलवर आहेत कारण विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची चांगली मैत्री होती त्यामुळे लातूर शहरांमध्ये भाजपला फारसे मिळाले नाही.
    1980 ते 2009 यामध्ये 1995 हे वगळता सलग पास्ट टर्म विलासरावांनी या मतदारसंघांमध्ये वर्चस्व गाजवले होते.
    लातूर विधानसभा मतदारसंघ जनतेच्या प्रेमामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
    लातूर जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उदगीर
    हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
    उदगीर विधानसभा मतदारसंघ क्रमांक २३७ आहे.
    उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा समावेश होतो.
    उदगीर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबुराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

Комментарии • 114

  • @sureshkadam6793
    @sureshkadam6793 Месяц назад +11

    कॉंग्रेस

  • @surendradhumal2191
    @surendradhumal2191 Месяц назад +6

    निलंगा मतदारानी ठरवलय या वेळेस आमदार अशोकराव पाटील निलंगेकर आसतील

  • @SanjayJadhav-bk6ut
    @SanjayJadhav-bk6ut Месяц назад +5

    उदगीर फक्त शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद

  • @MangeshSomwanshi-o1e
    @MangeshSomwanshi-o1e Месяц назад +3

    औसाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब ❤❤

  • @sw7767
    @sw7767 21 день назад +1

    मा. उषाताई कांबळे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष न प उदगीर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलीली असून भावी आमदार ताईच होणार... म्हणजे होणार हे मात्र नक्की जय हो...

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +5

    Only संजयभाऊ बनसोडे...✌🏻🔥💯
    #उदगीर_जळकोट_विधानसभा_मतदासंघ
    #विधानसभा_२०२४

    • @sandeep3h
      @sandeep3h 5 дней назад

      पोतराजाचा हिशोब करुन या

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 Месяц назад +9

    संजय बनसोडे हेच उदगीरचे भावी आमदार असतील.

  • @chandpatel8830
    @chandpatel8830 Месяц назад +3

    दिनकर माणे साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mrabusalammodeldz3854
    @mrabusalammodeldz3854 22 дня назад +1

    Gramin Vidhan sabha. Only one Dhiraj Vilasrao Deshmukh

  • @ShashikantFulgame
    @ShashikantFulgame 23 дня назад +1

    100 % diraj bhaiya deshmukh

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +10

    आम्ही फक्त विकासा सोबत आम्ही संजयभाऊ बनसोडे यांच्या सोबत...💯💯

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 Месяц назад +1

      Padnar 100 fix

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      @@pramodtapghale3265 हो पडणार की पण भालेराव 😂

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 Месяц назад +3

    अहमदपूर आणि चाकूर मध्ये दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे तरुणांना पुणे मुंबईला जावे लागत आहे

  • @rajpalgore5265
    @rajpalgore5265 Месяц назад +3

    असा दिनकरराव माने साहेब

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +9

    फिक्स संजयभाऊ बनसोडे हेच पुन्हा एकदा उदगीर जळकोट मतदासंघाचे आमदार होणार...✌🏻🔥💯
    #विधानसभा_२०२४

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      @@மாரியம்மன்2106 तुम्ही त्याची काळजी करूनका. मी स्वता मराठा समाजाचा आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाचे मतदान है फक्त संजय बंसोडेंनाच मिळणार. व उदगीर जळकोट मतदासंघातील ७० टक्के मतदार हे फक्त आणि फक्त संजय भाऊंनाच मतदान करतील💯💯

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 Месяц назад

      ​@@மாரியம்மன்2106 ekdm brobr ahe padnar fixx

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd Месяц назад +2

      संजय बाबा हे या विधानसभा निवडणुकीत पराभव होणारच निश्चित

    • @siddharthvishwanath1678
      @siddharthvishwanath1678 25 дней назад +1

      Udgir only sanjay Bansode...vikas kame khup keli ahet...

    • @sandeep3h
      @sandeep3h 5 дней назад

      पोतराज का हिशोब इस बार

  • @dattatraybhosale6524
    @dattatraybhosale6524 Месяц назад +1

    Abhimnyu pawar. Saheb❤

  • @bhimashankarkhanapure8014
    @bhimashankarkhanapure8014 Месяц назад +3

    Jay shree ram

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +3

    लातूर जिल्हा only महायुती सरकार...🔥🔥

  • @Multicreation_04
    @Multicreation_04 Месяц назад +13

    लातूर शहरात या वेळेस नक्की बदल होईल...आणि व्यायलाच पाहिजे कारण किती दिवस लातूर मध्ये देशमुखांना निवडून द्यायचं... या वेळेस नक्कीच बदल घडून येणार आणि ते म्हणजे अर्चनाताई याच्या मुळे एक सक्षम आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत.

    • @samk455
      @samk455 Месяц назад +3

      उच्च शिक्षित 😂😂😂😂
      सासरा काँग्रेस मधे
      नवरा काँग्रेस मधे
      आणि ताई भाजप मधे
      निघाल्या देशमुखांच्या विरोधात निवडणूक जिकांयला
      😅

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      हो ह्यावेळेस नक्कीच लातूर शहरात बदल होयला हवे. अमित देशमुख हा केवळ व्यापारी राजकारण करतो व दुसऱ्या कोणत्याच नेत्याला वरी येवू देत नाही फक्त आपणच जील्हा च्या राजकारणातले मालक आहोत असच वागतो. त्यामुळ ह्यावेळेस अमित देशमुख याचा पराभव महायुतीचा उमेदवार नक्कीच करणार...💯💯

  • @sandeep3h
    @sandeep3h 5 дней назад

    उदगीर संजय बनसोडे 60 हजार मतानी विजयी

  • @mrabusalammodeldz3854
    @mrabusalammodeldz3854 22 дня назад

    Latoor Shahar Amit Vilasrao Deshmukh. 99% chance

  • @sw7767
    @sw7767 26 дней назад +1

    2001 मध्ये उदगीर न. प. च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने मा. उषाताई कांबळे प्रदेश सरचिटणीस महिला कॉंग्रेस कमिटी या निवडून आल्या उदगीर जळकोट हा पारंपरिक मतदारसंघ कॉंग्रेसचा असून सध्या उषाताई कांबळे याच भावी आमदार असणार हे मात्र नक्की आहे...

  • @shaileshwalande988
    @shaileshwalande988 Месяц назад +1

    आमदार फिक्स

  • @anilbaikare50
    @anilbaikare50 8 дней назад

    Ahmadpur only Babasaheb Patil Saheb

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 Месяц назад +2

    लातूर मधुन डॉ. अर्चना ताई पाटील चाकूरकर फिक्स येणार

    • @sandeep3h
      @sandeep3h 17 часов назад

      @@nareshmajge2245 life care yainaar

  • @sampatgand6792
    @sampatgand6792 14 дней назад

    अजित पाटील कव्हेकर

  • @amitpande674
    @amitpande674 Месяц назад

    कट्टर इमानदार आम आदमी आश्विन नलबले जी.

  • @LaturPoliticalAnalysis
    @LaturPoliticalAnalysis Месяц назад

    6) कट्टर इमानदार आणि क्लीन, आपला इंजि. नलबले आश्विन.

  • @govardhankamble4379
    @govardhankamble4379 22 дня назад

    Dinkar mane saheb

  • @surendradhumal2191
    @surendradhumal2191 Месяц назад +1

    आशोकराव पाटील निलंगेकर यांचा पृभाव निलंगा विधानसभा व औसा विधानसभेवर आहे यामुळे महाविकास आघाडीला दोन्ही ठिकानावरून यश मिळेल व कै डॅा शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबाचा विकासाचा रथ निलंगा विधानसभेचे आमदार रूपातुन आशोकराव पाटील निलंगेकर पुढे घेवुन जातील हा अत्मविश्वास आम्हाला आहे

  • @shaileshwalande988
    @shaileshwalande988 Месяц назад

    डॉक्टर अरविंद जी भातांब्रे साहेब यांची उमेदवारी फिक्स

  • @ismailpathan8229
    @ismailpathan8229 Месяц назад

    Nilangekar Next CM

  • @Latur_districtyouthcongress
    @Latur_districtyouthcongress Месяц назад

    औसा विधानसभा one and only श्रीशैल्य दादा उटगे ✌️🔥

  • @ManojSuryawanshi-bv2yk
    @ManojSuryawanshi-bv2yk 19 дней назад

    Shrishlye dada utage

  • @Dddddddd682
    @Dddddddd682 Месяц назад

    Latur gramin Santosh Bhau 🎉🎉

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 Месяц назад +1

    Latur gramin sachin dane

  • @sunildhagesir5111
    @sunildhagesir5111 18 дней назад

    सध्या कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढेल सांगता येणार नाही.
    Udgir मधुन तुतारी fix...

  • @akashkamble9366
    @akashkamble9366 Месяц назад +1

    4) लातूरचा कचरा झाडूनेच साफ होईल.... हाताने किंवा फुलाने साफ होणार नाही

  • @sampatgand6792
    @sampatgand6792 14 дней назад

    लातूर ग्रामीण रमेश आपा कराड

  • @Sangam_gore_101
    @Sangam_gore_101 Месяц назад +1

    अहमदपुर मधून फिक्स आमदार दिलीपराव देशमुख मालक

  • @sandeep3h
    @sandeep3h 5 дней назад

    पोतराज तुझ हिशोब राहीलाय या विधानसभेत चुकता करु बाळा

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 5 дней назад

      @@sandeep3h potraj Jr Ala tula potraj karun nachav to bg bala ...potraj bolla na bg lakshyat tev

    • @sandeep3h
      @sandeep3h 22 часа назад

      @@pramodtapghale3265 कोण पोतराज कुणाबद्दल बोलतो बाळा

    • @sandeep3h
      @sandeep3h 17 часов назад

      @@pramodtapghale3265 kon potraj evdha ka ragla aala bala

  • @rohitbiradar1841
    @rohitbiradar1841 Месяц назад +2

    Ausa dinkar mane fix amdar

  • @chatebalasahebtrymbakrao1063
    @chatebalasahebtrymbakrao1063 Месяц назад

    संतोष नागरगोजे 🎉🎉

  • @nareshmajge2245
    @nareshmajge2245 Месяц назад

    कर्मचारी वर्गाची पेंशन योजना बंद विलासराव देशमुख यांनी केली आहे, कर्मचारी यांचे वाटोळं केलं आहे. आता मुलांना कोणीही मतदान करणार नाही.

  • @dj_sharad_pawar
    @dj_sharad_pawar Месяц назад +2

    अभिमन्यू पवार साहेब फिक्स आमदार 🎉

  • @amarmadje5637
    @amarmadje5637 Месяц назад

    निलंगा मध्ये फक्त संभाजी भैया पाटील साहेब

  • @supriyadhumal4307
    @supriyadhumal4307 26 дней назад

    Latur gramin amdar onli rame appa krad

  • @LaturPoliticalAnalysis
    @LaturPoliticalAnalysis Месяц назад

    2) आश्विन नलबले लातूर शहर आमदार

  • @ferozshaikh5248
    @ferozshaikh5248 Месяц назад

    सुशिक्षित आमदार अश्विन नलबले नवीन चेहरा

  • @vishnukantkherde25
    @vishnukantkherde25 Месяц назад

    अहमदपूर चाकूर चे आमदार बाबासाहेब पाटील साहेब च रातिल

  • @amitpande674
    @amitpande674 Месяц назад

    यावेळेस लातूर मध्ये आम आदमी पार्टी

  • @SakharamSirsar-ld1ig
    @SakharamSirsar-ld1ig Месяц назад

    Latur Garmin onli santosh bahu nagarajoje

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 Месяц назад

    इथले आमदार फक्त कारखाने आणि संस्था वाचण्यात येतात निवडून

  • @Shivakanthdiggikar
    @Shivakanthdiggikar Месяц назад

    Sanjay Bansode bhau

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Месяц назад +1

    मराठा समाज भरपुर आहे ईथे कोणाचं काही चालणार नाही. .

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 Месяц назад

    कुठलीही मोठी नदी विकास प्रकल्प झाला नाही

  • @AmolBiradar-il3kb
    @AmolBiradar-il3kb Месяц назад +1

    संजय बनसोडे माणुस नंबर एक फिक्स आमदार

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Месяц назад +2

      चुकीला माफी नाही ,तशी गद्दारीला माफी नाही 😅

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Месяц назад

      @@மாரியம்மன்2106 💯%

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 Месяц назад

    लातूर जिल्ह्यात 6 महायुतीचे आमदार होतील

  • @LimbaKale
    @LimbaKale 2 дня назад

    Kapat line ya

  • @GovindGotale
    @GovindGotale Месяц назад +1

    सुधाकर भालेराव येणार

  • @जयहिंद-प2ल
    @जयहिंद-प2ल Месяц назад

    अहमदपूर,चाकुर मतदासंघांचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. इतिहास पाहा 😂

  • @SangamTondare-c8w
    @SangamTondare-c8w Месяц назад

    अहमदपूर मतदार संघातून बालाजी पाटील चाकूरकर

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 Месяц назад

    There is contradiction in your analysis.

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 Месяц назад +1

    No bansode no bhalerao

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      Only संजयभाऊ बनसोडे...💯💯

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      @@மாரியம்மன்2106 उदगीरची जनता ही विकासाला मतदान करते जुमलेबाजांना नाही. येणार तर संजयभाऊच💯🚩

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      @@மாரியம்மன்2106 तुम्ही करा विरोधी उमेदवाराला मतदान पण आम्ही आमच्या संजयभाऊनाच निवडून आणणार ✌🏻🔥💯

    • @மாரியம்மன்2106
      @மாரியம்மன்2106 Месяц назад

      @@Shri__37
      तुमच्या संजय भाऊंनी विकासाला महत्त्व दिले पण उदयगिरी जनतेला महत्त्व दिले नाही याचा विचार करा.

    • @Shri__37
      @Shri__37 Месяц назад +1

      @@மாரியம்மன்2106 विकासाला महत्त्व दिले म्हणता मग विकास पण उदगीरचाच झाला की😂😂

  • @marutidudhabhate8594
    @marutidudhabhate8594 Месяц назад +3

    Ausa Dinkarrao Manesaheb 🎉

  • @mrabusalammodeldz3854
    @mrabusalammodeldz3854 22 дня назад +1

    Gramin Vidhan sabha. Only one Dhiraj Vilasrao Deshmukh