तर, राजकारणातून अजित पवार संपतील | Ajit Pawar |Sharad Pawar | NCP | Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा ...तर, राजकारणातून अजित पवार संपतील | Sharad Pawar
    .
    .
    .
    #forthepeoplenews #sharadpawar #ajitpawar #pravingaikwad #sambhajibrigade #loksabhaelection #supriyasule #sunetrapawar #baramati #politics #maharashtra #loksabhaelection2024 #ncp #ncpsharadpawar #loksabhaelection2024 #loksabhaelectionexitpoll2024 #election #election2024news #politics #ncpspeaks #ncpspeaksofficial #ncppune
    .
    .
    Website MIT School of Government - www.mitsog.org
    .
    .
    ...LIKE | FOLLOW | SUBSCRIBE | SHARE करा आणि अपडेट्स मिळवा...
    ► Like us on Facebook : / forthepeoplenewschannel
    ► Follow us on Instagram : / forthepeople.news
    ► Follow us on Twitter : / forthepeoplene
    सर्व बातम्यांसाठी www.forthepeop... या संकेतस्थळाला भेट द्या ...!
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
    COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
    .
    .
    #devendrafadnavis #india #mumbai #news #pune #covid #maharashtra #vote #politics #marathi #modi #narendramodi #bjp #democracy #congress #satara #amitshah #rahulgandhi #indianpolitics #bjpindia #ncp

Комментарии • 191

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 месяца назад +29

    अजीत पवार यांना "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपाची मस्करी करने महागात पडले. मराठ्यांनी आर एस एस ची सुजवली.

  • @user-gv1rc7rf8y
    @user-gv1rc7rf8y 2 месяца назад +7

    असे क्वचितच आणि खरी विचारसरणी ची मांडणी आपल्या सारख्या व्यक्तींकडून ऐकायला मिळते चांगले वाटले अभिनंदन साहेब आपल्या सारख्याचें विचार प्रेरणादायी जय महाराष्ट्र साहेब

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 2 месяца назад +10

    अजितदादा ने 63 हजार शिक्षकांना संपवलं 25 वर्षापासून अजितदादा अर्थमंत्री आहेत 63000 विना अनुदानित बांधवांचा अजित दादांनी छळ केला सर्व तेहतीस वर्षे सेवा असते त्यातले 25 वर्षे विनावेतन बिगर पगारी ठेवण्याचं काम अजित दादांनी केलं 63 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देशोधडीला लावले

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 месяца назад +21

    आज समजले शरद पवार मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत .
    शरद पवार नंतर महाराष्ट्राला आसा नेता होणे नाही आजुन महाराष्ट्राची वाट लागणार

  • @bhaskarpawar4453
    @bhaskarpawar4453 2 месяца назад +10

    अभ्यास पूर्ण विवेचन

  • @funferry2880
    @funferry2880 Месяц назад +16

    प्रवीण दादांची अभ्यासपूर्ण मुलाखत प्रत्येकाने ऐकावी खूप छान.....!!!

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 месяца назад +6

    खुप सुंदर विश्लेषण केले. लोकांना समजतील अशा विषयावर चर्चा झाली. धन्यवाद गायकवाड साहेबांना 🙏

  • @ravikirankhartode-pi1mr
    @ravikirankhartode-pi1mr 3 месяца назад +48

    राजकारणी आणि विचार यांचा दुरून दुरून संबंध नाही , मी सत्तेत राहिल पाहिजे हा एकमेव विचार आहे.

    • @sunilkadamvlog5439
      @sunilkadamvlog5439 2 месяца назад +9

      लाख मोलाची गोष्ट ❤

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад +1

      Khre aahe desh khaddyat gela tari chalel.

  • @rameshingawale1563
    @rameshingawale1563 3 месяца назад +16

    छान मुलाखत दादा

  • @balajishitole7072
    @balajishitole7072 2 месяца назад +16

    प्रविण दादा खरंच आपलं विश्लेषण एकदम योग्य आहे

  • @user-sj2lt3bb6u
    @user-sj2lt3bb6u 2 месяца назад +31

    महात्मा फुलेनी लिहुन ठेवलय भटजी शेठजी एकत्र आले कि सर्व सामान्य मानसांची पिळवनुक शोशन हे 100%होनारच

    • @hanmantpol8423
      @hanmantpol8423 2 месяца назад +2

      Sharad pawar UBT&Congress had done right Social Engineering in Loksabha 2024 Elections &That will continue in comming vidhan sabha Maharashtra Election 2024.because people's are not satisfied by Strategy done by BjP&Devendra Fadanivis with consideration of Shah&Modi not liked in Maharashtra.

    • @FairozUkaye
      @FairozUkaye 2 месяца назад

      ​@@hanmantpol8423bhuk

  • @gopalDeshnehere-fz5fh
    @gopalDeshnehere-fz5fh Месяц назад +5

    अतिश्यय अभ्यासू विष्लेशन, विचारी विवेचन!

  • @satyavirgaikwad3648
    @satyavirgaikwad3648 3 месяца назад +43

    120 वा क्रमांक भारताचा लागतो, शेटजी, भटजी चे राजकारण सध्या चालू आहे अगदी बरोबर बोललात सर,🌹🙏🏻

  • @rajpatil5068
    @rajpatil5068 3 месяца назад +7

    अजितला जर परत एनसीपी मध्ये घेतले तर मात्र ncp संपणार.कारण यानेच चागली खाती अडवून ठेवली होती त्यामुळे बऱ्याच आमदारांना वाटतं तो गेला ते बर झालं

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 2 месяца назад +3

    खूपच सखोल आभ्यास आहे प्रविणजींचा..

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 21 день назад +1

    २०२४ च्या लोकसभा इलेक्शन बद्दल प्रविण गायकवाड साहिबांंचा विश्लेषण अगदी तंतोतंत खरं ठरलं.अभ्यासु व्यक्ती फुले.शाहु.अम्बेडकरांच्य विचाराचे खरे वारसदार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад +2

    सर,तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन व सत्य विचार मांडत आहे.

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 месяца назад +8

    प्रबोधनपर मुलाखत आहे खूप आवडली धन्यवाद

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 3 месяца назад +20

    प्रवीण जी साहेब आभ्यासपुर्ण विवेचन. राजकारणात पुरोगामी व प्रतिगामी शब्दांचे अर्थ राजकारण्यांनी बदलून टाकलेत.
    व राजकारण्यांच्या भाषणात फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख फक्त जनतेला भुलविण्यासाठीच करतात प्रत्यक्षात वर्तन मात्र ऊलट करतात हे वास्तव नाही का????

  • @hdinvision1320
    @hdinvision1320 10 дней назад

    खरंच खुप चांगली माहिती आपण दिली. आपले मनापासून आभार व अभिनंदन.

  • @sureshshahane1446
    @sureshshahane1446 14 дней назад

    प्रवीणजी आपले वीचार अयकून मन अ खरोखरच प्रसन्न झाले.

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c 10 дней назад

    अतिशय सुंदर विश्लेषण प्रविण दादा

  • @anilkumbhar1438
    @anilkumbhar1438 21 день назад

    गायकवाड साहेब आपणास खुप खुप शुभेच्छा.
    आपल्या अभ्यासपुर्ण माहितीसाठी.❤❤

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 месяца назад +8

    अगदीबरोबर : 2019 एवढयाच सिटा भाजपला मिळाल्या असत्या पण अती घाई मातीत जाई

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 2 месяца назад +2

    विचार dhare साठी नाही, सत्तेसाठी सगळा खेळ

  • @SurakhaBhujbal
    @SurakhaBhujbal 7 дней назад

    आहो साहेब,,,हे आजीत पवार आणि
    त्यांचे बरोबर गेलेली खपली राजकीय
    ज्या दिवशी आमच्या दैवताला धोका दिला त्याच दिवशी,,

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Месяц назад +2

    आतातर न्याय व्यवस्था यांच्यावर विस्वास राहीला नाही न्याय व्यवस्ता सुद्धा विकली गेलेली आहे अस जनतेला वाटत आहे

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 13 дней назад

    वाह दादा तुम्ही योग्य विश्लेशण केले आहे

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 2 месяца назад +2

    साहेब आपला महाराष्ट्र संताची जन्म भुमी आहे व महाराष्ट्राला वारकरी संप्रदायात मोठा वाटा आहे छ, शिवाजी महाराज गुजरात लुटण्यासाठी गेले होते व सुरत लुटलं होत आजित दादांचे शहाणे मंत्री महोदय,छ, शिवाजी महाराजचा जिरे टोप गुजरातला दान केलात हे महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही हे लक्षात ठेवावे छ, शिवाजी महाराजांचा एवढा मोठा आपमान जनता सहन करील असं सहजासहजी वाटत नाही

  • @babasahebshinde4552
    @babasahebshinde4552 Месяц назад +2

    छान माहिती दिली आहे.

  • @SleepyCasualShoes-vg8zh
    @SleepyCasualShoes-vg8zh 3 месяца назад +2

    फारच सुंदर माहिती दिली अभिनंदन करतो पहिल्यांदा मि ऐकत हाये

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 17 дней назад

    प्रविण गायकवाड साहेब, आपलीं राजकीय पक्ष सामाजिक व राजकिय माडनी सत्य व सामान्य माणसाला समजेल अशी होती. आपल्याला विनंती करतो की आपन अजित पवार याना समजद्या की B J P party व देवेंद्र फडणवीस फारकत घ्या नहितर Compost खत जाल्यशिवय रानार नाहीं.जय महाराष्ट्र.

  • @DhananjayKorade-ny6gx
    @DhananjayKorade-ny6gx 9 дней назад

    कोण संपणार हे काळ ठरविल भाविष्यवानी कोणी करू नये

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 2 месяца назад +2

    प्रवीणजी महाराष्ट्रातील राजकारणाच वस्तुस्थितीवर चांगल विष्लेषण केलत

  • @rajeshagiri7808
    @rajeshagiri7808 Месяц назад +1

    Khup Chan an abhyaspurn

  • @arunkhorate1839
    @arunkhorate1839 Месяц назад +1

    भाजपच्या मोदींनी प्रधाननायक पदावरुन बोलताना एकदा म्हटलेले आहे कि, सीमेवर लढणार-या जवांना पेक्षा व्यापार करणारे गुजराती जास्त देशभक्त आहेत. हा लष्कराचा अपमान आहे.

  • @RamShinde-b6o
    @RamShinde-b6o 11 дней назад

    धन्यवाद साहेब. घूले.s.s

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 3 месяца назад +3

    विचारवंत दिसताय?? सत्तर वर्षांनी कळलंय???? अभिनंदन

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 3 месяца назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय
    👌👌🙏🙏👍👍👍

  • @veerendradhanal7351
    @veerendradhanal7351 3 месяца назад +4

    खुप अभ्यासपूर्ण,तथस्थ आणि सुस्पष्ट विवेचन.

  • @b_g_h
    @b_g_h 3 месяца назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण ,वैचारिक हा व्हिडिओ आहे .कृपया संपूर्ण व्हिडिओ पहावा ,!

  • @chandukhot4823
    @chandukhot4823 Месяц назад +1

    Pravin Gaykwad हे शरद पवार यांचे उजवा हात आहे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 месяца назад +2

    सुंदर विश्लेषण❤

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 3 месяца назад +2

    शाहु महाराजाचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीत संविधान लिहुन केलेल्या जाणीवा जागवले आहेत.

  • @rajendradattatraykhedkar8244
    @rajendradattatraykhedkar8244 2 месяца назад +2

    खुप चांगले विचार मांडले

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 2 месяца назад +1

    साहेब मराठवाडा हा आंदोलनाची जन्मभूमी आहे..

  • @daksh_news
    @daksh_news 2 месяца назад +1

    वास्तव राजकीय विश्लेषण सरजी

  • @shrikantkale1518
    @shrikantkale1518 3 месяца назад +8

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 2 месяца назад +1

    Sharad pawar is the villain of peace in Maharashtra. He is most communal leader.

  • @smb4459
    @smb4459 3 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण...

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 3 месяца назад +1

    खुप सुंदर माहिती मिळाली.

  • @deepamohite9734
    @deepamohite9734 Месяц назад

    खूपच छान विश्लेषण प्रविण सर 👍👍

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 3 месяца назад +1

    You have done a fantastic job, Pravin Gaikwad 🙏

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 Месяц назад

    अतिशय छान विश्लेषण.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 3 месяца назад +15

    काळा नुसार राज्यघटना ही बदललीच पाहीजेत.आणि बदलत असेल तर भारताची प्रगती होईल.फुकट खाणे बंद होईल.काम करण्याची सवय लागेल.लोकसंख्येला आळा बसेल.

  • @jayashrimhaprolkar2161
    @jayashrimhaprolkar2161 2 месяца назад +1

    मतदानाचा अधिकार संविधान भारताला दिले त्या महान मानवालाचे नाव घेण्यासाठी नेते कार्यकरते विसरतात

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 3 месяца назад +6

    डाॅ भीमराव आंबेडकर जिंवत असते तर परिस्थिती पाहुन नक्कीच घटनेमधे फेरबदल केले गेले असते पण आज कोणी घटनेत फेरबदलाची भाषा अराजकता कडे वळली जाते

  • @sukumarkumbhar-lv6ic
    @sukumarkumbhar-lv6ic 3 месяца назад

    Thoughtful Interview which I like most.

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Месяц назад

    मला एक कळत नाही हेसगळे पत्रकार भाजपची दलाली काकरतात माझ्या हिशोबाने पत्रकार बामन जास्त आहेत

  • @vinodghodake6177
    @vinodghodake6177 2 месяца назад +1

    योग्य विश्लेषण ❤❤

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 16 дней назад

    PRAVIN DADA SADHA SARAL MANUS❤❤❤❤

  • @sudamukande7994
    @sudamukande7994 Месяц назад

    Sir your knowledge is very fast 26:29

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 месяца назад +6

    स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न खासदार नामदार अटलबिहारी वाजपेयी हे बोलायचे विकासाचा मार्ग रस्त्यावरून जातो नदी जोड प्रकल्पाचे काम महत्वाचे हे दाखवून दिले

  • @rajendranikam957
    @rajendranikam957 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर विचार, चांगली मुलाखत... अभ्यासू दादा

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 месяца назад +2

    Aamhi...jarange...Patil...yanchya...sobat...only jarange Patil Saheb...

  • @ramkishanrathod2299
    @ramkishanrathod2299 2 месяца назад

    Good dialogue sir you have put up your opinions clearly

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад

    आहों कशाची विचारधारा सब कुश खाणे के लीय

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 месяца назад +2

    जरांगे नी वाट लावली bjp ची

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 8 дней назад

    पण तो पर्यंत मोठे पवार राहतील का ?

  • @user-kv2yr3oy5j
    @user-kv2yr3oy5j Месяц назад

    Pravin Gaikwad saheb information.is correct.Unempmloyment. laboure..BJP party made corruption
    government officer corruption 30:36

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p 2 месяца назад

    अनीलजी माजी मंत्री चा दीड वर्ष वनवास सारखी परिस्थिती येऊ नये सत्ता भाजप ची आहे

  • @ashoksomase6638
    @ashoksomase6638 Месяц назад

    खर आहेत प्रविणजी

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 2 месяца назад +1

    Jacket ghatle mhnje far.shahane hot nahit. Pravindada kashal aslya lokanchya nadala lagta

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 2 месяца назад

    Pravin Mama 🔥🔥

  • @vijaywaghamare8371
    @vijaywaghamare8371 Месяц назад

    Bhjbalana असे विचार की आता अध्यक्ष कोण?
    पवार त्याना नाही जमत असेल तर पवार साहेब मदत करतील

  • @krishnasawant372
    @krishnasawant372 7 дней назад

    अजीत पवार राजकारणात संपतील

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 2 месяца назад

    २०१४ ते २०१९ हा कार्यकालात भाजपा ने शिवसेनेला किती त्रास दिला हेच मुख्य कारण होत भाजपा पासुन वेगले होवून सरकार बनवण्याचे..

  • @anildeshmukh7911
    @anildeshmukh7911 2 месяца назад +1

    Jai marath

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 2 месяца назад

    No one is finished in politics

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 2 месяца назад

    साहेब फडणविस हा कायमच नकारात्मक नरेटिव्ह सेट करत असतो.. विषेशकरून मा.पवार साहेबांच्या बाबतीत..

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 3 месяца назад +1

    अश्या व्हिडीओ मुळे काहीच समाज प्रबोधन होणार नाही कारण व्यवसाईक स्वरूप मीडिया द्वारे होतोय. प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करतांना लोकांना सत्य काय समजते म्हणून फक्त म वि आ राज्यात पाहिजे.

    • @rameshpotdar6889
      @rameshpotdar6889 3 месяца назад

      मविआचा कारभार तुम्ही पाहिलाच असेल.....दैव देते आणिकर्म नेते.....भाजपची जिरवण्याची खलवृत्ती जर ठाकरेंनी बाळगली नसती व संधीचे सोने केले असते तर फारच उत्तम झाले असते ...पण संजय राऊत नावाची गटारगंगा जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत शिवसेनेची हीच अवस्था राहणार, यात शंका नाही ......

  • @shiddheshwargurav
    @shiddheshwargurav Месяц назад

    आपलं ठवायचं झाकून दुसऱ्या च बघायचं वाकुन
    आपला बाबु लोकांच कारटं

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 3 месяца назад

    पवार साहेब नी यांच्यावर खूप अन्याय केला ..तरी देखील हा व्यक्ती कधी एक शब्द बोलत नाही ..आज वर हा मंत्री झाला असता

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 месяца назад +1

    Aatalj...he khup Chan...pantapradhan hote...Pan aatacha narya nahi...narya tatya cha vishay sampavala pahije...BJP...hataooo desh bachaooo...

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 2 месяца назад

    फार छान मुलाकात होती

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 3 месяца назад

    कोणीही राजकारणातुन संपत नाही, लोकशाही काही धोक्यात नाही

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 2 месяца назад

    🤦आर्थिक घोटाळा गुन्हेगार (प्रस्थापित लुटारू) v/s सुशिक्षित कर्जबाजारी बेरोजगार (गरीब गरजवंत)🤦

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 2 месяца назад

    विधानसभा हारले कि दादा चा दाजी व्हणार।।। मग कुणाला आणि कश्या धमक्या देणार।।।।।

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад

    जम्मू मध्ये bjp. ने pdp सी ऊती केली होती

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 2 месяца назад

    अबकी बार विधानसभा ५०० की पार.

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 месяца назад

    Khup chan mulakhat sarv mudde Aapan mandlet

  • @dilipshelke
    @dilipshelke Месяц назад

    संपलाच
    .....

  • @uttamjadhav6146
    @uttamjadhav6146 3 месяца назад +2

    Mended kay marathi shabda bolla saheb

  • @vireshmhaske866
    @vireshmhaske866 2 месяца назад

    गायकवाड आपण मुंढवा मधून नगरसेवक निवडणूक लाडवावी. मी मतदान करणार पण तुम्ही हरणार

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 Месяц назад

    Samplech ahet kay baki rahylay😊😊😊😊😊😊

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 месяца назад

    मंत्रीपद म्हणून सोबत
    बाकी आमदार घरवापसी

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 2 месяца назад

    कोर्ट पण मॅनेज केलंय अस वाटतंय

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 3 месяца назад

    राजकारणातून कोणीही संपत नाही.सोन्यालासुद्धा चढउतार आहे.

  • @pundlikpatil369
    @pundlikpatil369 2 месяца назад +1

    या निवडणुकीत महाराष्ट्राचा सन्मान पनाला लागला होता अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेना.

  • @sampatjadhav5156
    @sampatjadhav5156 Месяц назад +1

    Gap