सर मी तुमचे भाषण ऐकून 2012ला एक छोटा व्यवसाय चालू केला आज माज्या व्यवसायात 6 कामगार काम करतात मला वाट्लपण नव्हतं सर व्यवसाय एवढा मोठा होतो खरंच सर व्यवसायात मर्यदा नसते हे नक्की सर माजी इच्या हीच आहेकी प्रत्येक मराठी माणसाने तुमच्या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावं 🚩जय शिवराय 🚩
सर आजच तुमचं वर विडिओ बघितला खूप आवडल ... father of management Peter Drucker असेल.. पण खरे father of management आपले छत्रपती शिवाजी महाराजच ....... जय भवानी जय शिवाजी .
i enjoy listening to your lectures on shivaji maharaj. your efforts to make people aware and learn from our own history and apply tht knowledge in day today life is commendable. please carry on . we need motivational speakers like you who can connect our masses with our great achviements in the history. thanks you.
माझा एक प्रश्न आहे - सगळे कामं वाटायला काही हरकत नाही, पण लोक आजकाल व्यवस्थितपणे काम करत नाहीत. आपली त्यांच्यावर वाचक कशी राहणार? त्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या तर? आपल्याकडच्या लोकांना काम फक्त पगारासाठी करायचं असतं, ना की इमानदारीने. मिळेल तिथे भ्रष्टाचार आणि चिरीमिरी करतात, अशा वेळेला सोडून दिलेलं काम वापस आपल्याला हाती घ्यावं लागतं. त्यावेळेला सर्व मंत्री आणि प्रजा हे बऱ्यापैकी इमानदार होते. पण आज वेळ तशी नाही.
sir please aplyala jamale tar chhatrapati sambhaji maharajan baddal kahitri sanga koni mhantat ki sambhaji maharaj ekpan ladhai harle nahit ani tyabaddal tyanna ginij book mde nond zali ani sambhaji maharaj vaghach sihacha jabada fadat hote he kar ahe ka sir plz plz plz plz mala uttar dya
सर आपला शिवाजी महाराज समजावून सांगणे तेही फार सोप्या भाषेत सर फार आवडला आणि युद्ध ना करणारा शिवाजी आणि् management करणारा शिवाजी फार आवडला । सर एक प्रश्न असे होते की शिवाजी महाराजांनी आपल ऑफिस कुठे ठेवला होता ?? म्हणजे ते सर्व कारभार कुठून करत होते?? आणि सर त्या काळी सुद्धा दसरा दिवाळी ',गणपती असे सध्याचे सण साजरे होत होते का ?? तसाच सर शिवाजीचे मृत्यू चे गूढ अजून काही सर कळलं नाही कोणी म्हणतो की त्याना ब्राह्मण समजणे कट रचून मारला तर कोण म्हणतं कि त्यांना गुडघे दुःखी चा त्रास झाला तर सर प्लीस जमलं तर मला माझ्या प्रश्नचि उत्तर दयया अशी अशा बाळगतो सर ।
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता नेहमी मी तुमची खूप आभारी आहे. मीही network marketing business करते पण जेव्हा जेव्हा मी आपल्या मराठी व्यक्तीलाा समजून सांगण्याचा प्रयत्न करत तेव्हा ती व्यक्ती ऐकूनही घ्यायला तयार नसते. ती बाजूला असलेल्या भैया,गुजरातीच्या दुकानदारकडे जाते.
Jadhav Sir...Jay Bhim , Atishay utam spashtikaran Maharajanchya kharya matwachya karya badal mandalath tya badhal abhar ... pan sir mala ek kshanka ek prashna ahe te mhanje krishna badal....amhi evde janun ahot asa wata ki krishna he kalpanik ahe ani mag kontya adhare ..Rashtra mata ...rajya mata jijauni .. maharajana krishna charitra mhanjech Bhagvat Gita sangitli...ani jevha maharaj Agra varun sutun ale tevha te Bhikhunchya veshatun ale..
भुजबळ साहेब OBC समाजाचे दैवत अाहे सर तुमी त्याची खीलि ऊडउ नका बरेच असे पुडारी अाहे ते भ्रसटाचार करुन फ्रीरतात त्याची नावे घ्या यवडच भुजबाचा मागे लागाच असल तर महाराट्र भर माहिती अधिकार कारेकरम सुरु करा मि कट्टर भुजबळ मि साहेबाची खिली सहन करु शकत नाही ते अामचे अारक्षण दाते अाहे
सर मी तुमचे भाषण ऐकून 2012ला एक छोटा व्यवसाय चालू केला आज माज्या व्यवसायात 6 कामगार काम करतात मला वाट्लपण नव्हतं सर व्यवसाय एवढा मोठा होतो खरंच सर व्यवसायात मर्यदा नसते हे नक्की सर माजी इच्या हीच आहेकी प्रत्येक मराठी माणसाने तुमच्या व्हिडिओतून प्रेरणा घेऊन उद्योजक व्हावं 🚩जय शिवराय 🚩
छ. शिवाजी राजेंची युध्दकला , अर्थनिती , नियोजन, हे सर्व अद् भुत आहे.....
खूप छान माहिती दिली आहे सर तुमी,
सर आजच तुमचं वर विडिओ बघितला खूप आवडल ...
father of management Peter Drucker असेल..
पण खरे father of management आपले छत्रपती शिवाजी महाराजच .......
जय भवानी जय शिवाजी .
Thanks sir, For giving us opportunity to listen you without attending actual location. Thanks once
Shivaji The Management Guru hi book sadhya vachtoy,khupch jabardast aani Awesome aahe,keep writing and keep Uploading videos
Thanks Sir
amar mandhare konat book ahe
amar mandhare plz ek video banaw tyawar
Khup Chan sir
जय भवानी.....जय शिवाजी
खुपचं मस्त सर !
Great video sir!!
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
खुपच छान वाक्य सर ... जगायला पैसे लागत नाही , जगायला विचार लागतात
ankush shevkar chan
खुपच सोप्या भाषेत महाराज सागितले.
Thanks sir khare raje tumhi jagala sangitle,
Mast
प्रेरणादायक
i enjoy listening to your lectures on shivaji maharaj. your efforts to make people aware and learn from our own history and apply tht knowledge in day today life is commendable. please carry on . we need motivational speakers like you who can connect our masses with our great achviements in the history. thanks you.
1no. Sir
धन्यवाद सर खुपच छान
brilliant todch nahi
jay shivray
changli mahiti sangitli sir
What a speech !!!
Sir aap ke bhashan bahut achha hai
JAY SHIVAJI....JAY BHIM...JAY BHARATH
how a thoughtable man he is?
Maharaj ha vishay khup gahan ahe
jai jijau jay shivray
Raje the best management guru of the world
Excellent I will try to meet you sometime Thank you very much
Very nice sir
Naec sir
Nashik te sindhudurga chi killyanchi mahiti sundar sir.....👌👌👍👍
Guruji Tumhi laych bhari
Mast sir
shivaji maharaj the great
सर नमस्ते,
शिवराज्याभिषेक विषयी संपुर्ण माहिती सांगावी....
माझा एक प्रश्न आहे - सगळे कामं वाटायला काही हरकत नाही, पण लोक आजकाल व्यवस्थितपणे काम करत नाहीत. आपली त्यांच्यावर वाचक कशी राहणार? त्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या तर? आपल्याकडच्या लोकांना काम फक्त पगारासाठी करायचं असतं, ना की इमानदारीने. मिळेल तिथे भ्रष्टाचार आणि चिरीमिरी करतात, अशा वेळेला सोडून दिलेलं काम वापस आपल्याला हाती घ्यावं लागतं. त्यावेळेला सर्व मंत्री आणि प्रजा हे बऱ्यापैकी इमानदार होते. पण आज वेळ तशी नाही.
I subscribed
बरोबर सर ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत समजावलं पाहिजे
Sir ashich pragati kara!!!!
Mast
sir tumach ek shibir panvel madhe ghya na.
Clear record kra sir avaj vyvstit yet nhi
jay shivaray
Jabardast Sir...
v. nice
Right
Need part 1
👌👌👌☝️☝️☝️👍🏆
1 no ser
sir aaplya vyakyanach mandan kay aahe
Shivaji the manejment guru
Chan
sir please aplyala jamale tar chhatrapati sambhaji maharajan baddal kahitri sanga koni mhantat ki sambhaji maharaj ekpan ladhai harle nahit ani tyabaddal tyanna ginij book mde nond zali ani sambhaji maharaj vaghach sihacha jabada fadat hote he kar ahe ka sir plz plz plz plz mala uttar dya
amche khara sambhaji pustak vacha
sir,
maharaj Agra varun ghodayavar sadhu cha rupat aale hote na.
Nice
Shivaji maharaj agra vrun part yetana sadhu chya rupat ale hote mi wachalel ahet ki te paidal ale hote mg wachalelaa khar ki tumch khar?
सर आपला शिवाजी महाराज समजावून सांगणे तेही फार सोप्या भाषेत सर फार आवडला आणि युद्ध ना करणारा शिवाजी आणि् management करणारा शिवाजी फार आवडला । सर एक प्रश्न असे होते की शिवाजी महाराजांनी आपल ऑफिस कुठे ठेवला होता ?? म्हणजे ते सर्व कारभार कुठून करत होते??
आणि सर त्या काळी सुद्धा दसरा दिवाळी ',गणपती असे सध्याचे सण साजरे होत होते का ??
तसाच सर शिवाजीचे मृत्यू चे गूढ अजून काही सर कळलं नाही कोणी म्हणतो की त्याना ब्राह्मण समजणे कट रचून मारला तर कोण म्हणतं कि त्यांना गुडघे दुःखी चा त्रास झाला तर सर प्लीस जमलं तर मला माझ्या प्रश्नचि उत्तर दयया अशी अशा बाळगतो सर ।
सर मला आपला मो.न.द्या विश्वास मनगटें 9423688242/9766173747
पुणेत कुथे आसते?
sir sound clarity nahee
Sir
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता नेहमी मी तुमची खूप आभारी आहे. मीही network marketing business करते पण जेव्हा जेव्हा मी आपल्या मराठी व्यक्तीलाा समजून सांगण्याचा प्रयत्न करत तेव्हा ती व्यक्ती ऐकूनही घ्यायला तयार नसते. ती बाजूला असलेल्या भैया,गुजरातीच्या दुकानदारकडे जाते.
Sir tumi bhetu shakta ka
Tai tumi kute rhata
Me tuma bhetu sahkto ka
sir .. amhala mahiti dya plz
याचा इनकम कसा मिळतोआहे हे याला विचारा व किती आहे हे विचारा
5 vanav me sangto eak lakh bakshis dya
Jay Shivray
sahi
खरंच सर फक्त पाठिंबा तुमचा सारखं हवाय
thanks sir
please give me your contact number. tumhala bhetayche ahe
Janni video unlike keli tanchi लायकी nahi
sir...tumchi fees kay ahe lecture chi?
World Peace c
👍
Jadhav Sir...Jay Bhim ,
Atishay utam spashtikaran Maharajanchya kharya matwachya karya badal mandalath tya badhal abhar ... pan sir mala ek kshanka ek prashna ahe te mhanje krishna badal....amhi evde janun ahot asa wata ki krishna he kalpanik ahe ani mag kontya adhare ..Rashtra mata ...rajya mata jijauni .. maharajana krishna charitra mhanjech Bhagvat Gita sangitli...ani jevha maharaj Agra varun sutun ale tevha te Bhikhunchya veshatun ale..
saheb..
sound sistym nit nahi...
kai boltay te nit kalat nahi
Kopanje
Voice unclear ahe
Sir tumhi mumbai madhe pn vyakhan ghata ka
ho call 9112452899
Shetital kahi kalat nahi t bolaych kashala
marathi msnu pudhe gela pahije
त
No
Ha nalayak manus aahe .Yala kahich yet nahi .Aapli phasvnuk kartay
भुजबळ साहेब OBC समाजाचे दैवत अाहे सर तुमी त्याची खीलि ऊडउ नका बरेच असे पुडारी अाहे ते भ्रसटाचार करुन फ्रीरतात त्याची नावे घ्या यवडच भुजबाचा मागे लागाच असल तर महाराट्र भर माहिती अधिकार कारेकरम सुरु करा
मि कट्टर भुजबळ मि साहेबाची खिली सहन करु शकत नाही ते अामचे अारक्षण दाते अाहे
Zalla ka tya arakshan cha nit upayog tujhya sathi
खुपच छान वाक्य सर ... जगायला पैसे लागत नाही , जगायला विचार लागतात
jay shivray
Mast
Mast Sir
Very good sirji
nice
share it...
Sahi hai
Mast