Mavala|| Pavankhind || Chatrapati Shivaji Maharaj ||गड किल्ले|| शिवरायांचा मावळा | Ajit Bhalke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • Mavala|| Chatrapati Shivaji Maharaj ||गड किल्ले||Raigad,Shivneri || शिवरायांचा मावळा
    🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
    मित्रांनो आम्ही तुमची झलक वेगळी या गाण्याच्या शूटिंग साठी जेव्हा माळशेज घाटात भांधलेल्या कमानी जवळ गेलो तेव्हा त्या कमानीवर लोकांनी आपली नावे लिहिली आहेत. ते बघून अतिशय वाईट वाटले. आपण आपल्या गडकील्याना सांभाळू शकलो नाही आणि आता त्या पद्धतीचे बांधकाम कुठे केले असेल तर तिथे देखील अशी घान करून ठेवली आहे. हे सर्व पहिल्या नंतर मनात आले की या विषयावर बोलले पाहिजे तेव्हा तरी या लोकांवर काही परिणाम होईल.
    नेमका मी मावळ्यांच्या वेशात होतो मग वाटले जर मावळाच ह्या परिस्थितीवर बोलला तर काय बोलेल आणि मग प्रथमेश आणि विशाल या माझ्या मित्रांना सागितले मी काही तरी बोलतोय तुम्ही मला कॅमेरा लाऊन ध्या आणि मग बोलायला सुरुवात केली आणि कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट न बनवता एवढे बोलून गेलो पण हे बोलत असताना फार रडलो हे मात्र खर आहे.
    मित्रानो आपण आपले गडकिल्ले सावधान केले नाही आपल्या गौवरवशाली इतिहासाचे पुरावे आहेत. आपल्यासाठी मंदिर आहेत आपण ते नाही व्यवस्थित ठेऊ शकलो तर मग आपण पुढच्या पिढीला आपला इतिहास काय सांगणार....
    पटत असेल तर इतरांना ही सागा आणि आपला इतिहास आणि आपले गडकिल्ले सांभाळा....
    भगव्या झेंड्याचा शिपाई
    मावळा...🚩🙏

Комментарии • 238

  • @bhagvanvishe9489
    @bhagvanvishe9489 2 года назад +4

    अप्रतिम ....निशब्द....डोळ्यात पाणी तरारले.....अजितजी आभिमानास्पद...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद विशे सर....🙏🚩

  • @shubhadavishe1708
    @shubhadavishe1708 Год назад +3

    Jay Shivray...

  • @deepakambekar7061
    @deepakambekar7061 2 года назад +6

    *गड दुर्गानी राखले स्वराज्य*
    *गड दुर्गानी स्थापले स्वराज्य*
    *गड दुर्गातून मावळा लढला*
    *गड दुर्गातून महाराष्ट्र घडला*🚩🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @jayeshjadhav1191
    @jayeshjadhav1191 2 года назад +4

    अप्रतिम!!!अभिनय....👌किल्ल्यांची सत्य विदारकता ...मांडण्यात आली आहे.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      धन्यवाद सर...🚩

    • @jayeshjadhav1191
      @jayeshjadhav1191 2 года назад +1

      @@travellerajit2164 यावर एक व्याख्यान करा...खूप आवडेल पाहायला व ऐकायला..👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      नक्की सर दुसरा भाग देखील लवकरच आपल्या भेटीस येईल....

  • @pratikshapatole9330
    @pratikshapatole9330 2 года назад +4

    Jay shivray.......

  • @vitthalugore
    @vitthalugore 2 года назад +7

    दमदार अभिनय, काळजाला हात घालणारे शब्द आणि सत्य परिस्थिती मांडणारी भाषा, सुंदर.... जय शिवराय....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय...🚩🙏
      धन्यवाद सर...

  • @jayeshmanje.1853
    @jayeshmanje.1853 2 года назад +6

    उत्कृष्ट सादरीकरण... आम्हाला अभिमान आहे अजित दा..की तुझ्यासारख्या कलाकार..शिवप्रेमी, आमच्या गावात आहे..👍👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद
      जयेश तु देखील माझ्या प्रत्येक शिवकर्यात असतोस...🙏🚩

  • @ravikantharad7130
    @ravikantharad7130 2 года назад +7

    अजित सर अप्रतिम सादरीकरण आणि आपण मांडलेली व्यथा ही सत्य आहे.कारण त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज लवकर स्वराज्य स्थापन करू शकले असते,पण आपले काही निजाम,मोगलांना फितूर होते आणि आज ही आहेत.

  • @ggurug4598
    @ggurug4598 2 года назад +3

    जय शिवराय.. खूप सुंदर संकल्पना आहे ..

  • @mugdhabhalke1337
    @mugdhabhalke1337 2 года назад +4

    jay jijau jay shivray....
    khup sundar....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय....

  • @suyogdalal2329
    @suyogdalal2329 2 года назад +3

    खूप सुंदर..... जय शिवराय

  • @jayeshkhaire3814
    @jayeshkhaire3814 2 года назад +3

    खुप चांगला संदेश आहे...👌

  • @devendratarmale7331
    @devendratarmale7331 2 года назад +3

    👌👌👍👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @mahadevshimbre6447
    @mahadevshimbre6447 2 года назад +4

    Jay shivray

  • @darshanabhalke8465
    @darshanabhalke8465 2 года назад +2

    Mast❤👏👏

  • @jitubhalke1131
    @jitubhalke1131 2 года назад +4

    1 Noo Ajit Dada 🔥🔥🔥

  • @game-be2mv
    @game-be2mv 2 года назад +3

    🚩🚩🚩👌

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 года назад +2

    अप्रतिम कला आणि त्या कलेतुन मौल्यवान संदेश

  • @vishalgaikwad3938
    @vishalgaikwad3938 2 года назад +3

    ❤️

  • @harenvsoshte
    @harenvsoshte 2 года назад +4

    अजितजी खूपच अप्रतिम आणि मोलाचा ज्वलंत विषय मांडलात आपण

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद सर...

  • @sanjaybhoir9546
    @sanjaybhoir9546 2 года назад +3

    Jay shivray....

  • @kiranmanje943
    @kiranmanje943 2 года назад +3

    अप्रतिम अभिनय,नुसता अभिनय नाही तर सत्य परिस्तिथी.👌

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय...🙏🚩.
      खुप खुप धन्यवाद....

  • @akshaybhoir587
    @akshaybhoir587 2 года назад +4

    खूप सुंदर अभिनय....... 🚩🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय 🚩🙏
      धन्यवाद सर

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 2 года назад +4

    गडकोट संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.खरोखरच सर्व मावळ्यांच्या मनातील खंत मांडलीत..

  • @amolvishe6991
    @amolvishe6991 2 года назад +2

    अभिनय खुपचं छान आहे .तयासोबत मांडलेले विचार चांगले आहेत. जय शिवराय

  • @nishachande1966
    @nishachande1966 2 года назад +3

    खूप छान अजित👍👍 जय शिवराय 🙏

  • @rohityadav141
    @rohityadav141 2 года назад +4

    Bhava Apratim..... Tuzi aagtikta dhadpad pratyek shabdatun saral hrudayat geli.... Proud of you bhava....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय...🚩🙏
      खुप खुप धन्यवाद दादा

  • @msmusicworkstation6111
    @msmusicworkstation6111 2 года назад +3

    काळजाला भिडणारं आत्मवृत्त👌👌👌👌

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      खुप खुप धन्यवाद....🚩🙏

  • @kirankongere8577
    @kirankongere8577 8 месяцев назад +3

    खूप छान

  • @sandeepgaikwad5498
    @sandeepgaikwad5498 2 года назад +4

    Khup chhan 💐

  • @aakankshanipurte712
    @aakankshanipurte712 2 года назад +3

    अप्रतिम🤗🤗

  • @runalibhalke2546
    @runalibhalke2546 2 года назад +3

    खूप सुंदर👌 जय शिवराय 🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @RahulPatil-fq3mo
    @RahulPatil-fq3mo 2 года назад +4

    Great act Ajit bhai..as usual 👍

  • @yogitagode8402
    @yogitagode8402 2 года назад +3

    Jay shivray......
    Khup chan Dada

  • @chhawanews8055
    @chhawanews8055 2 года назад +3

    जय शिवराय

  • @umeshvishe5311
    @umeshvishe5311 2 года назад +9

    अप्रतिमच....! खाडकन डोळे उघडविलेस रे मावळ्या....! हे गड किल्ले आपला स्वाभिमान, अभिमान आहे.ही संपत्ती जपून ठेवण आपली जबाबदारी आहे.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय सर...🙏🚩
      खुप खुप धन्यवाद...

  • @rakeshsatpute4204
    @rakeshsatpute4204 2 года назад +3

    खूपच छान अजित दादा...👌👍

  • @paragkhapare2215
    @paragkhapare2215 2 года назад +3

    Nice Ajit 👍 keep going 👍

  • @vaishalijagare4212
    @vaishalijagare4212 2 года назад +5

    एक नंबर👌👌उत्कृष्ट अभिनय ,उत्तम विषय हाताळणी , काळजाला हात घालणारी भाषाशैली एकंदरीत मस्तच 👍🏻👍🏻🍫🍫

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад

      धन्यवाद जागरे मॅडम...🙏🚩

  • @jaydip__vishe
    @jaydip__vishe 2 года назад +2

    अभिनय विचार 💯

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद.....❣️

  • @hiramantarmale1271
    @hiramantarmale1271 2 года назад +3

    खुप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pravinjadhav8640
    @pravinjadhav8640 2 года назад +3

    Khup chan Ajit dada

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @shaileshbhoir1090
    @shaileshbhoir1090 2 года назад +2

    Khup chhan Ajit 👌👌

  • @rahuldhirde1991
    @rahuldhirde1991 2 года назад +3

    छान भावा जय शिवराय

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @परेशसावंत
    @परेशसावंत 2 года назад +2

    अप्रतिम

  • @daulatjadhav4366
    @daulatjadhav4366 2 года назад +2

    खूप सुंदर अजित

  • @rutikpatil7777
    @rutikpatil7777 2 года назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥❤️

  • @tanujakhandakle7479
    @tanujakhandakle7479 2 года назад +4

    Mast Dada 👌🙏🏻

  • @ganeshkirpanmusic250
    @ganeshkirpanmusic250 2 года назад +3

    अप्रतिम सर👌... जय शिवराय.....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @vikasshelavalevlogs4212
    @vikasshelavalevlogs4212 2 года назад +29

    क्षणभरासाठी समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा उभा आहे असं वाटलं 👌 अंगावर शहारे आले,,,डोळ्यातून पाणी आलं इतकं अप्रतिम अभिनय ...🚩जय शिवराय🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

    • @mr.pratham5
      @mr.pratham5 2 года назад +1

      nice sir

    • @mr.pratham5
      @mr.pratham5 2 года назад

      @@travellerajit2164 जय शिवराय

  • @sandeepkadam3198
    @sandeepkadam3198 9 месяцев назад +1

    Nadkhula bhava@Kolhapur

  • @harshnichite5185
    @harshnichite5185 2 года назад +3

    👌👌

  • @rajuchaudhari7699
    @rajuchaudhari7699 2 года назад +2

    खूप छान जय शिवराय

  • @Bhaktibhav266
    @Bhaktibhav266 2 года назад +8

    खूपच सुंदर मांडणी आणि अभिनय ......विषय काळजाला भिडला..... गुड work ....छत्रपती शिवाजी महाराज की... जय...

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @narottambhalke3641
    @narottambhalke3641 2 года назад +2

    खूप खूप छान अजित

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      खुप धन्यवाद भाई...🚩🙏

  • @vrushivalimbe9917
    @vrushivalimbe9917 2 года назад +4

    Jay Shivray.....🙏

  • @jayeshritarmale3793
    @jayeshritarmale3793 2 года назад +3

    खुपच छान जावई बापू 👌👌💐💐👍👍

  • @shreyashvengurlekar736
    @shreyashvengurlekar736 2 года назад +6

    खूप छान दादा खरंच तुझ्या सारख्या मावळ्यास मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय ,,,,,,,खूप सुंदर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajaykathore
    @ajaykathore 2 года назад +3

    🚩🚩🚩♥️♥️♥️

  • @abhijaatkalasampada9743
    @abhijaatkalasampada9743 2 года назад +3

    भावा ❤️ ⛳⛳

  • @jagdishnamdevbhoir2777
    @jagdishnamdevbhoir2777 2 года назад +3

    खुप सुंदर अभिनय अजित दादा

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद...🙏🚩

  • @prashaligharat5628
    @prashaligharat5628 2 года назад +3

    खूप छान 🤗
    जय शिवराय🚩❤️🙏

  • @sandeshsangare5412
    @sandeshsangare5412 2 года назад +7

    खूप छान आणि सुंदर मांडणी भाई...त्यात आपली कला अप्रतिमच....... जय जिजाऊ जय शिवराय

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय....,🚩🙏
      धन्यवाद.....

  • @rahulbhalke4817
    @rahulbhalke4817 2 года назад +7

    *स्वराज्य* निर्मात्या आपल्या राजाला तू आपल्या दर्जेदार अभिनयाने उत्तम मानवंदना दिलीस,दादा👌👌

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय🙏🚩
      खुप खुप धन्यवाद भावा....🚩🙏

  • @sudamlakade8894
    @sudamlakade8894 2 года назад +2

    जबरदस्त भाऊ

  • @bhaveshandadevlog4797
    @bhaveshandadevlog4797 2 года назад +2

    जय शिवराय दादा 🚩

  • @avinashdalalofficial2185
    @avinashdalalofficial2185 2 года назад +1

    jay shivray

  • @meenusase458
    @meenusase458 2 года назад +14

    खूप सुंदर दादा अभिनय केला आहे तू.... अप्रतिम...... खुप सुंदर विचारमांडणी... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे....🚩❤️💐🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
      धन्यवाद मिनू ताई....🙏🚩

  • @saisatpute5953
    @saisatpute5953 2 года назад +3

    खुप छान विचार मांडले भाऊ तू 🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @nivruttibhere1143
    @nivruttibhere1143 2 года назад +3

    Mast Ajit ….vishay chan aahe reality

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय...🙏🚩
      धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @sonalisarukte5734
    @sonalisarukte5734 2 года назад +1

    Nice Ajjya..... Angavar shahare aale rao

  • @healthylife1420
    @healthylife1420 2 года назад +3

    अप्रतिम सादरीकरण अजित.

  • @suhasjadhav601
    @suhasjadhav601 2 года назад +3

    खूप छान आहे

  • @shreekrupahomebakers980
    @shreekrupahomebakers980 2 года назад +9

    अप्रतिम अभिनय आणि सादरीकरण.. खूप मोठा संदेश ह्या अभिनयातून तू दिलास....मोहीम फत्ते होणारच (गडकिल्ले वाचवा अभियान 👌)🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय 🙏जय शंभुराजे🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @anjanabhoir9633
    @anjanabhoir9633 2 года назад +2

    Kuphch chan

  • @mahitiworld
    @mahitiworld 2 года назад +4

    जिवंत अभिनय, काही क्षणासाठी वाटल समोर छत्रपती शिवरायांचा मावळा उभा आहे.

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @sunnykhisamatrao8495
    @sunnykhisamatrao8495 2 года назад +7

    खुप सुंदर अभिनय आणि खुप सुंदर विचारमांडणी...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप धन्यवाद दादा...🚩🙏

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 2 года назад +5

    विडीऔ पाहतांना गड किल्यांची व्यथा खुप छान मांडन्यात आली आहे अंगाला शहारे मारुन गेले . करचं आपन सर्वांनी लक्ष देन्याची खुप आवश्यकता आहे . जय भवानी जय शिवाजी जय संभाजी🚩🚩🚩🚩🙏 🙏 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे...🚩🙏

  • @ganeshchaudhari2868
    @ganeshchaudhari2868 2 года назад +3

    मस्त

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 года назад +3

    nice....

  • @vishalshelavale1162
    @vishalshelavale1162 2 года назад +11

    खुप छान अजित दादा तुम्ही जे काही छत्रपति शिवाजी महाराजांच्या मावाल्या च्या वेशात मांडलत ते अप्रतिम आहे सध्याच्या पिढ़ीला आणि या पुढील पिढ़िला हे सांगायची आवश्यकता आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय,🚩🙏
      खुप खुप धन्यवाद इंजिनिअर साहेब ..

  • @dakshatapawar8020
    @dakshatapawar8020 2 года назад +5

    Heart touching video AJ ❤️

  • @sachindahale9721
    @sachindahale9721 2 года назад +7

    Really very nice and heart touching video Ajit... Best wishes for further more ..

  • @MaheshPatil-dd5nr
    @MaheshPatil-dd5nr 2 года назад +3

    Goosebumps ❣️

  • @pawarsistersfamily
    @pawarsistersfamily 2 года назад +5

    Heart touching video Ajit dada ❤️

  • @sushilshirsath7485
    @sushilshirsath7485 2 года назад +4

    मस्त अजित खूप दिवसांनी असं दिसलास आणि खूप छान संदेश धीलस
    जय जिजाऊ🚩,जय शिवराय🚩 ,जय शंभूराजे...🙏🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @sanketbhoir378
    @sanketbhoir378 2 года назад +4

    भाऊजी तुम्ही सदर प्रस्तुत केलेला अभिनय खूपच सुंदर अप्रतिम आहे. आणि त्यातून जो संदेश तुम्ही जो दिलाय त्यावर सर्वांनी मनापासून विचार करायला हवा. तरच आपले गड कोट किल्ले सुरक्षित राहतील.
    स्थानिक प्रशासन पुरातत्व विभाग यांनी पण लक्ष दिलं पाहिजे. मी आपल्या सर्व फॉलोव्हर ला विनंती करतो की ही विडिओ जास्तीत जास्त शेअर करा राज्य सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्या लक्षात ही बाब आलीच पाहिजे 🙏🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      जय शिवराय....🚩🙏
      नक्कीच आपण आपले वैभव सांभाळले पाहिजे

  • @dattatraywalimbeofficialdw4489
    @dattatraywalimbeofficialdw4489 2 года назад +3

    Very nice

  • @brohit8537
    @brohit8537 2 года назад +6

    🔥🙏 जय भवानी 🙏🔥
    🔥🙏 जय शिवाजी 🙏🔥

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय भवानी जय शिवराय 🙏🚩

  • @rms_creation_5185
    @rms_creation_5185 2 года назад +5

    खुप छान दादा असेच गडकिल्यांवरती व्हिडिओ बनवत राहा
    आजचा मावळा नक्कीच जागे होतील दादा त्याना आपण गडकिल्ले संवर्धन करणार्‍या संस्था महाराष्ट्रात खुप आहेत त्यांना याविषयी माहिती दिली आणि त्यांच्या जोडीला आपण सर्वांनी मिळून कामे करुयात आणि ज्यांना वेळ नसेलही मिळत त्यांनी आर्थिक मदत केली तरच आपले गडकिल्ले आपल्याला पुढे पाहायला मिळतील
    🙏जगदंब🌏⛳🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
      नक्कीच भाऊ
      आपले विचार आवडले मला....

  • @pravinbhoir7222
    @pravinbhoir7222 2 года назад +3

    👍अप्रतिम भाऊ 👌🙏जय शिवराय 🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @sarikapatil_2844
    @sarikapatil_2844 2 года назад +2

    Very nice sir🙏👍

  • @shrikantbandichode8561
    @shrikantbandichode8561 2 года назад +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद ❤️

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @dnyaneshwarbhalkhe8069
    @dnyaneshwarbhalkhe8069 2 года назад +3

    जय शिवराय 👌👌👌🚩🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @ashwinibhalke1156
    @ashwinibhalke1156 2 года назад +4

    खुप छान आहे दादा.. 👌🏻💫
    जय शिवराय🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @omkarpatil333
    @omkarpatil333 2 года назад +3

    छान दादा...🚩 जय शिवराय🚩

  • @rahulsonavale9287
    @rahulsonavale9287 2 года назад +3

    🎉 जय शिवराय...🎉

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @vijaysase7073
    @vijaysase7073 2 года назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे....🚩🙏

  • @vikrantpatil9964
    @vikrantpatil9964 2 года назад +4

    Heart touching bro great keep it up

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद भावा.....🙏🚩

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 2 года назад +4

    जबरदस्त.👌👍 आपण अगदी योग्य व्यथा मांडली आहे...
    जय शिवराय! जय महाराष्ट्र!!

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩