Sahyadrichya Paulkhuna | Rutu Barva | Asha Bhosale | Shridhar Phadke | ऋुतु बरवा | Special Program
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- सहभागी - आशा भोसले / श्रीधर फडके
निर्मिती साहाय्य - रविराज गंधे
निर्माती - विजया जोगळेकर धुमाळे
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Rutu Barva
Artist : आशा भोसले
श्रीधर फडके
Anchor : यशवंत दत्त
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : विजया जोगळेकर धुमाळे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ऋतु हिरवा ऋतु बरवा कमाल का सावन का गीत!वो भी वीडियो के साथ साक्षात सावन मास दर्शन!!
दूरदर्शन वर हा कार्यक्रम पाहिला, दुसऱ्याच दिवशी ह्या गाण्यांच्या अल्बमची कॅसेट (तो काळ कॅसेट प्लयेरचा होता) बाजारातून घेऊन आलो.
काही गाणी ऐकाता क्षणीच आवडून जातात, त्या पैकी हा अल्बम.
श्रीधर जी त्या काळी माझ्यासाठी नवीन संगीतकार होते.
Thank you sahyadri doordarshan. कारण हा ऋतुहिरवा कार्यक्रम खूप दिवस वाट पाहत होतो. तो आज net. वर पाहायचा योग आला.
निसर्गात सौंदर्यात ही गाणी आशाताई भोसले खूप अप्रतिम आहेत . धन्यवाद.
At the begining great Saraswati vandana by Ashaji...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤💐💐
"Ritu Hirwa" is one of my favourite Bhavgeet composed by Sridhar Phadke & sung by great Asha Bhosle......🙏🙏🙏🙏
Asha Tai tumhala shat shat pranam. You have given us reason to live with the evergreen treasure of songs
खुप सुंदर कार्यक्रम आहे.एकचित्त मनाने ऐकावी अशी गाणी आहेत. कवी संगितकार व महान गाईका आशाताईंना आमचा सलाम., प्रणाम
Apratim, khoop khoop aabhar, Sahyadri team. Sumadhur geet, Sangeet, aani Asha Tai , ekkatach rahave....,
छान ऐकाविशी वाटणारी गाणी आशा भोसले याना माझा नमस्कार शुभेच्छा 💐💐
अप्रतिम केवळ अप्रतिम कान आणि डोळे दोन्ही तृप्त
मन तृप्त झाले
अप्रतिम
Very nice program.
माझा आवडता कार्यक्रम आणि आवडते संगीतकार ज्येष्ठ नित्य 🙏
Very very good
Ashatai Saraswati maa 🙏
लता,आशा को मां सरस्वती की देन है
आज ऐसी महेनत व लगन से गाने वाले नहीं बचे। कितनी बार सुने इनके सुर।
कोई अश्लीलता नहीं।जब कभी हम गाने की कोशिश करें तो अश्रु निकल आते हैं।बरबस निकल आता है वाह!
ऋतु हिरवा ऋतु बरवा ❤🎉
Anmol nazarana thank you aapli vahini sahyadri vahini old is always gold
स्वर्गीय आनंद मिळाला.आनंदाचे डोही आनंद तरंग.🙏🙏💐💐💐💐💐💐💐
🌹👌🌹🙏ऋतू हिरवा”संगीताचा वसंतोत्सव!!वा!वा!!सुरेख👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
Aprateem Aprateem Aprateem.
Shabdach thite padtaat,kaay bolave ani lihave 🙏🙏🙏
Shatashah Naman 🙏🙏🙏🙏
Great interview....Thanks to Doordarshan Sahyadri...Please provide English subtitle...This is a priceless interview for every music lover...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐
Aprateem singing
अतिशय सुंदर आशाताईं दिसत आहेत नथ तर फारच छान आहे पूर्वी ची पध्दत
🌹🙏🌹👌मा. सुधीर मोघे यांचा “सावल्या”शब्द किती प्रकाशीत झाला!!कम्माल!!अप्रतिम👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌺🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌟💫⭐️💫🌟💫⭐️💫🌟⭐️💫🌟✨🌹🙏🌹
🌹👌🌹🙏एकरूपतेतूनच सुरे स्वरांची तार झंकारते!!👌❤👌❤👌❤👌❤👌❤❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤💫❤💫❤💫❤🙏❤💫❤🌸🌿
ऋतूबरवा हा दुसरा भाग असेल तर पाठवा.
Upload more old Sahyadri archived songs
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹👌🌹🙏चांदण्यातील शीतलतेची अनुभूती💫👌🌸🌺🙏🌸🌺🙏👌🌿⭐️🌟🌼💫🌺🌸🌿🌟🌼💫✨⭐️🙏👌
Khup chhan karyakram
💚💚💚💚💚
स्वर्ग सुखाचा आनंद बस डोळे बंद करून ही गाणी आईकायची.
खरयं
स्वर्गीय....🙏
Thank you very much Sahyadri team.Much appreciated 👍..which year this was broadcasted ?
मुलाखतकार कोण आहेत? यशवंत दत्त आहेत का?
Yes
Atishay shalin vakyatimatv
गाणे चालू असताना भुक्कड जाहिरात लागते अकलेचा दुष्काळ, दुसरे काही नाही.
आईकायची नाही ऐकायची
अप्रतिम