सोमनाथ चे दोन्ही भाग आवडले. मी नोकरीच्या निमित्ताने वर्षभर वेरावळ ला होतो. तेव्हा सोमनाथ मंदिर पाहिले आहे. गीर, भालका तीर्थ वगैरे ही पाहिले आहे. मी गिरनार मात्र अजून पाहिलेले नाही. सोमनाथ दर्शन तुमच्या व्हिडिओ च्या निमीत्ताने पुन्हा झाले.धन्यवाद. 🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🌹
Har har mhadev.shambo somnath mharaj ki jai.
हर हर महादेव 🙏 जय सोमनाथ 💐
Charubhau atishay shant suandar blong sangit khup chan aahe.mast bhau.
Dhanyawad 🙏💐
सोमनाथ चे दोन्ही भाग आवडले. मी नोकरीच्या निमित्ताने वर्षभर वेरावळ ला होतो. तेव्हा सोमनाथ मंदिर पाहिले आहे. गीर, भालका तीर्थ वगैरे ही पाहिले आहे. मी गिरनार मात्र अजून पाहिलेले नाही.
सोमनाथ दर्शन तुमच्या व्हिडिओ च्या निमीत्ताने पुन्हा झाले.धन्यवाद.
🙏🙏🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌹🌹🌹
दिवाळी नंतर आम्ही गिरनार परिक्रमा ला mostly जाणार आहोत. बघा तुम्हाला ठरवायचे असेल तर..