सोमनाथ यात्रा | Somnath Darshan | Ep-02 | Part-01 | Travel Vlog प्रवास सफर वर्णन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 22

  • @bhagyashreeshardul2582
    @bhagyashreeshardul2582 Год назад +1

    जय सोमनाथ, जय गिरनारी🙏🙏

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

    जय गिरनारी

  • @sujatasanas7100
    @sujatasanas7100 Год назад +1

    Kup chan mahite sangetli sir

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

    तुमचे खूप खूप आभार

    • @nandinidhopatkar2401
      @nandinidhopatkar2401 11 месяцев назад

      देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @maneeshalele7950
    @maneeshalele7950 Год назад +1

    अप्रतिम! आम्ही तुमच्या बरोबरच प्रवास करतो आहोत असं वाटतं.....👍👌 1नं. छायाचित्रण आणि शब्दांकन!

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      Dhanyawad 🙏. तुम्ही देवरे यांच्या बरोबरच परिक्रमा आणि गुरुशिखर असे दोन्ही एकाच वेळेला केले... तुमचे खूप खूप कौतुक, दोन्ही एका वेळेस करणे खरंच खूप अवघड आहे...खूप ताकत आणि जिद्द हवी हे करायला. 🙏

  • @maneeshalele7950
    @maneeshalele7950 Год назад +1

    मस्त! जय गिरनारी!....🙏🙏🙏

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

    तुमचे व्हिडिओ खूपच live असतात. तुमच्या बरोबर जात असल्याचा feel येतो😊

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण, जय जय गुरुदेव दत्त. 💐🙏

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

    तुमचे गिरनार, कुरवपूर आणि पिठापुर चे S. M. Tour बरोबरचे व्हिडिओ पाहून मी त्यांच्या बरोबर या तीनही ठिकाणी जाण्याचे फिक्स केले आहे. माझे वय 65 आहे. तरीही daring करत आहे. मला गुडघ्याचा आणि पाठीचाही problem आहे. तरीही तुमच्या व्हिडिओ नी जबरदस्त उर्जा मिळाल्यामुळे हे बळ आले आहे.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      नंदिनिजी 🙏. जय गिरनारी, जय जय गुरुदेव दत्त. कुरवपूर आणि पीठापुर हे तर सपाट जागेवर आहे, तुम्हाला ट्रेन मध्ये lower बर्थ नक्कीच मिळेल, तर अगदी अवश्य आणि निःसंकोच पणे आपण या यात्रा करू शकता. गिरनार साठी आता श्री अंबा माता पर्यंत रोपे वें आहे आणि मग तिथून पालखी पण करता येते, जाता येता, पण तुमची अशी जरबस्त इच्छाशक्ती पाहता, आपण अगदी सहज रित्या गिरनार पण कराल यात शंका नाही, पण तरीही, गिरनारी साठी आपल्या डॉक्टरांशी सल्ला मसळत अगदी अवश्य करा आणि मग ठरवा. बाकी महाराज सगळे सांभाळून घेतीलच. 💐🙏

    • @nandinidhopatkar2401
      @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

      @@Travel_With_Charu Thanks a lot

    • @nandinidhopatkar2401
      @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

      तुमच्या रूपाने देवानेच मला ही स्फूर्ती दिली, असे मी मानते. माझे limitations पाहता मी rope way आणि dolee cha option accept करण्यावाचून मला शक्य वाटत नाही परंतु माझी ही ट्रिप झाली की मला तुम्हाला श्रेय dhyachee इच्छा आहे. जय गिरनारी

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  11 месяцев назад

      SM Tours, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387, हा नंबर आहे. उन्हाची मात्र काळजी घ्या, जेव्हा केव्हा जाल यात्रेला तेव्हा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

    • @nandinidhopatkar2401
      @nandinidhopatkar2401 11 месяцев назад +1

      @@Travel_With_Charu मनापासून धन्यवाद

  • @harshadasalgaonkar3748
    @harshadasalgaonkar3748 Год назад +1

    सर तुम्ही ठाण्यावरु नाही घेऊन जात का यात्रा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  Год назад

      ठाण्याहून पण यात्रेकरू आले होते ना. आणि मी नेत नाही यात्रा, SM Tours यांच्या बरोबर आम्ही जातो आता नेहमी आणि मग व्हिडिओ पण बनवतो यात्रेचा. SM Tours चा phone नंबर आहे बघा आपल्या व्हिडिओ मधे.... त्यांना फोन करून सांगून ठेवा म्हणजे पुढच्या यात्रे च्या वेळेला ते तुम्हाला सांगतील. आता January मधे पीठापुर यात्रा आहे. पहा तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर...